Sumargad Fort
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- सुमारगड
पायथा : वाडी जैतापूर/ कामिनी/व्याहाळी
सोयीस्कर पायथा: वाडी बेलदार
तालुका:खेड
दुर्ग भ्रमंती काळ: नोव्हेंबर-मार्च
पिण्याच्या पाण्याची सोय: आहे
सूचना: वाटाड्या सोबत घेऊनच ट्रेक करावा.
(वाडी जैतापूर ते सुमारगड तीन तास लागतात)
Great and interesting vlogs keep it up
छान माहिती दिलीत गडाची, खूप छान टीम वर्क.
Wa chan
जय शिवराय जे आम्हाला व्हिडिओ दाखवा त्यांचा धन्यवाद सुमारगड जय भवानी जय शिवाजी राम कृष्ण हरी विठ्ठल
🙇आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो
ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे
|| शिवछत्रपती ||🚩
खूपच छान👌🏻
जय भवानी✨ जय शिवाजी🚩
Jabardast🚩🚩
खूप छान सर 🔥❤️👌
Khoop. Sundar.
जय जिजाऊ जय शिवराय
🚩⚔️जय जिजाऊ जय शिवराय⚔️🚩
🚩|| शिवछत्रपती ||🚩
खूप छान 👌 जय शिवराय 🙏🚩
खुप छान 👌👍🚩
Jay shivray 🚩🚩🚩
खूप छान ऐतिहासिक माहिती...🚩🚩🚩
dhanyawad madam....
1 number ❤️❤️👍👍
🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
🚩जय जिजाऊ जय शिवराय,,,,🚩
जय शिवराय
आमचा गाव ❤
जय शिवराय 🚩
Sir I am onkar from your class
जय शिवराय🔥
Chhan mahiti dilit dhanyawad.Rasalgadachya payathyashi humbari maz ajol aahe.mi purn payee firloy to bhag.
Maz ambavali
हे सगळे गड मोऱ्यांचे होते हे पण नाकारण चुकीच आहे... जय शिव राय 🙏
🙏
🚩🚩🚩
🚩
❤️🚩🚩🚩🚩
😍😍😍
❤️🙇🏻🙏🚩
🙂🙂🙂
🤩🔥🚩
किल्ला आणि जंगल ट्रेक असा दुहेरी अनुभव घेता आला, आवर्जून बघावा असा किल्ला आहे, खूप किल्ले बघितल्यानंतर एक वेगळाच अविस्मरणीय अनुभव आला, खूप खूप आभार दुर्गांची दिशा या चॅनल ला...
My Father❤❤
महाराजांची भक्ती कराय मिळालं हेच भाग्य आहे ज्याला हे समजलं तेच भाग्यवान आहे...🚩🚩🚩🙏
🙏जय शिवराय 🙏
जिये महाराजांचा आमास तिथेच मराठी माणसाचा श्वास🚩🚩🔥
महाराष्ट्राचा बहुतांश इतिहास पुस्तकामध्येच दिसून येतो.आपल्या राजाचा बहुतांश इतिहास आज आपल्या डोळ्यासमोर उभा आहे. तो इतिहास तुम्ही आणि तुमच्या टीम नी आम्हाला स्पष्ट आणि सोप्या भाषेमधून समजावलांत त्याबद्दल सरफळे सर आणि तुमच्या टीम चे आभार ....जय शिवराय ⛳
खूप छान अभिप्राय.. लोक विचारात ,"या दगड धोंड्यात काय आहे?, काय मिळते तुम्हाला?"...माझं उत्तर एवढेच आहे की, आपला वारसा पुढच्या पिढीला कळला पाहिजे, आपल्या अशा अभिप्राय मधून आम्ही ते पोहचविण्यात यशस्वी होत आहोत याची पोच पावती मिळते. धन्यवाद निखिल शिंदे साहेब.
Jay bhavani jay shivaji 💗🌍
❤️❤️
तुमच्यामुळे आम्हाला महाराजांचे किल्ले पहावयास मिळतात.. खूप छान एडिटिंग..खूप छान इतिहास सांगितला... जय शिवराय🚩🚩🚩
dhanyawad sir
Malde gavat pan natewaik aahet and maze.
🙏जय शिवराय 🙏
🚩🚩🚩
❤️❤️❤️
🙏 जय शिवराय 🙏
🚩🚩🚩