सिंधुदुर्गात ओरस येथे 3 गुंठे एन.ए प्लाॅट आणि घर! | मुंबई-गोवा हायवेपासुन 250 मीटर अंतरावर! | P98

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • @Amita Properties
    📌जाॅइन व्हा आमच्या Telegram Channel ला आणि मिळवा सिंधुदुर्ग मधील सर्व Property संबंधित अपडेट्स..
    t.me/apcadprop... ⛔⛔
    📲WhatsApp- 8766696675
    __________________________________________
    #kokanproperty #sindhudurg
    🌴सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस या ठिकाणी मुंबई-गोवा हायवेपासुन 250 मीटर अंतरावर 3 गुंठे एन.ए प्लाॅट आणि घर अशी प्राॅपर्टी विकणे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय दृष्टिकोनातून मध्यवती ठिकाण म्हणजे ओरस अश्या या ओरस मध्ये ओरस जिजामाता चौक येथील दत्तवाडी येथे हि प्राॅपर्टी विकणे आहे. रोडटच आणि पूर्णपणे वाडीवस्ती मध्ये हि प्राॅपर्टी आहे एकूण 3 गुंठे एन.ए प्लाॅट आणि 1800sqft च बांधकाम असलेले हे घर आहे. 2014 मधील RCC बांधकाम आहे एकूण 1BHK घर हे पूर्ण आहे आणि उर्वरित 1BHK आणि 1RK च बांधकाम हे अर्ध आहे. घर मालकांनी भाड्याने देण्याच्या उद्देशाने हे बांधकाम केले आहे. एकूणच क्लियर टायटल आणि एक मालकी अशी हि प्राॅपर्टी आहे. जागे मध्ये पाण्यासाठी विहिर उपलब्ध आहे आणि जागे मध्ये नारळ आणि इतर छोटी झाड उपलब्ध आहेत. जागेला पूर्ण चिरेबंदी कंपाऊंडवाॅल आहे आणि लोखंडी गेट देखील आहे. अश्या या प्राॅपर्टी पासुन 2.5 किलोमीटर अंतरावर ओरस बाजारपेठ आहे आणि 7 किलोमीटर अंतरावर ओरस रेल्वेस्टेशन आहे आणि मुंबई-गोवा हायवेपासुन फक्त 250 मीटर अंतरावर हि प्राॅपर्टी आहे.
    🔺️प्राॅपर्टी विकण्याचे कारण- आता प्राॅपर्टी सांभाळणे शक्य नसल्याने. हि विकुन अन्य ठिकाणी घेणार आहे
    🔻या प्राॅपर्टी ची मालकांना अपेक्षित किंमत-
    #एकूण किंमत ₹35 लाख (Negotiable)
    Total Cost 35 Lac Negotiable-
    🔷️Property Details
    ▪︎Single Owner
    ▪︎Clear Title Plot
    ▪︎1800SQFT House
    ▪︎Electricity Connection Available
    ▪︎9met Wide Road
    ▪︎N.A Plot
    ▪︎Table Plot
    ▪︎RCC Structure ( 2014)
    ▪︎Ground Floor
    ▪︎Water Source- Waterwell
    ▪︎Compound wall & Gate Available
    ▪︎House Plan- 1BHK ( 1 Hall ,Kitchen , Pooja Room , 1 Bedroom & Toilet Bathroom
    ▪︎Half Constructed Plan- 1BHK & 1RK
    ▪︎Clear Title Property
    ▪︎Best For Investment
    🔹Location Transportation & Connectivity
    ▪︎Oros ( Market) - 2.5 km
    ▪︎Kudal Market- 20km
    ▪︎Nearest Bus Stop- 250met
    ▪︎Oros Railway Station- 7 km
    ▪︎Kudal Railway Station- 22km
    ▪︎Mumbai-Goa Highway- 250met
    ▪︎Chipi Airport - 40km
    ▪︎Goa Border 70km
    ▪︎All School/ College & Emergency Service Available In 2 to 3 km Area
    __________________________________________
    ▪︎सविस्तर माहिती साईट व्हिजिट वेळी दिली जाईल
    प्राॅपर्टी घेण्याची किंवा व्हिजिट करण्याची इच्छा असल्यास खाली दिलेल्या नंबर वर Whatsapp करा
    (📲WhatsApp 8766696675) Only For Genuine Buyers) -
    Please First Message On Whatsapp,All Details Provide In Your Whatsapp.. Please Share This Video On My Whatsapp No......Thank you..
    📲Call- 8766696675 Akshay Toraskar
    (Call Time- 9am to 6pm only for Genuine Buyers) - Sunday Close
    📧Email- amitaproperties7474@gmail.com
    ------------------------------------------------
    📌जाॅइन व्हा आमच्या Telegram Channel ला आणि मिळवा सिंधुदुर्ग मधील सर्व Property संबंधित अपडेट्स..
    t.me/apcadprop...
    📲Like करा आमच्या Facebook Page ला
    / amitapropertyconsultan...
    📲Follow करा आमच्या Instagram Page ला
    / amitapropertyconsultan...
    तुमचा प्रतिसाद हाच आमचा आत्मविश्वास! Subscribe,Like & Share..❤
    __________________________________________
    Music By-
    Song: Hotham - Find
    Music by Hotham
    Stream: smarturl.it/Hot...
    Download: hypeddit.com/t...
    "Find" by Hotham is licensed under a Creative Commons License.
    Attribution 3.0 Unported (CC BY 3.0)
    Music supported by #BackgroundMusicWithoutLimitations
    Track: Ikson - Paradise [Official]
    Music provided by Ikson®
    Listen: • #40 Paradise (Official)

Комментарии • 14