दादा खूप छान ब्लॉग होता येवढया ऑर्डर आलेल्या बघून खूप छान वाटल अशीच प्रगती होऊ दे दादा उमा वहिनी असतील आणि शांतता असेल अस वाटत तर नाही 😅पण वहिनी शांत असल्या तर कर्मत ही नाही🤣😂❤🥰
खूप छान व्हीडिओ प्रणित दादा. सगळे खूप मेहनत करताय आणि मेहनीतीच फळ हळूहळू दिसायला लागलंय. लवकर लवकर तुझे 3 लाख subscribers होऊ दे. हे नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचे आणि सुख समृद्धी चे जाऊ दे. 🎉🎉🎉🎉
I really appreciate your efforts especially handling too much deliveries is different areas and taking the bites making the vlogs editing the recording is very tough job hats off to you Pranit all the best
दादा व्हिडिओ चांगला होता. आणि तुम्ही ज्या चिरलेकरांकडे चिरनेरला मसाला दळायला जाता. येथे तुम्ही जी मुलाला घेऊन त्यांची सुनबाई ची दाखवली ती माझ्या मावस भावाची मुलगी आहे. तिची आई सुद्धा खारघरला तुमच्यासारखाच बिजनेस करते. जर तुम्हाला मोठी ऑर्डर मिळाली तर तुम्ही तिची मदत घेऊ शकता. कारण आमच्या या वहिनी तुमच्या जवळच राहतात.
तुम्हाला सर्वाना येणारे वर्ष सुखाचे, समृद्धिचे आणि भरभराटीचे जाओ, तुमचे येणाऱ्या नवीन वर्षात नवीन रेस्टोरेंट उभे राहो.Tumhi boisar la masala courier karu shakta का ?
mi call kela hota order denya sathi call kela msg kela pn tumcha kadun na msg ala n call back very disappointed i am not expecting from your end this kind of ignorance👌👌👌👌👌

Shree Swami Samarth ❤❤
बापरे ऊमा कीती मेहनत घेते, तुम्ही सगळे च मेहनती आहात, त्या दीेघी काकी भाकरी छान करतात🎉❤❤❤❤ अनया सुंदर😍💓 डान्स करते❤❤ वयात येते आहे, काळजी घ्यावी🎉🎉
एकदम खतरनाक व्हिडिओ आहे भाई
Khup tasty hote donhi thali 😋....tumachya video madhe Prasid la baghun chan Vatale
I really appreciate your efforts especially handling too much deliveries is different areas and taking the bites making the vlogs editing the recording is very tough job hats off to you Pranit all the best
एक नंबर विडीओ प्रणित आणि खूप छान वाटले.
Khup sundar kam kartay apratim
उमा फारच कष्ट करताना दिसते
Wow uma ma'am has really become an expert and efficient chef. Ur restaurant will be a mighty success for sure
Keep it up pranit dada aani uma vahini aani sapna tai aani all of you 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
एक नंबर विडिओ बनवला आहे धन्यवाद
All the best 😊
Khup chaan
Sunder
Keep good work
Khup sunder video pranit bhau
Khup Chan dada❤
Maza aaya dekh k to khake kitna maza aayega yaar 😞
Best
Keep it up
सुंदर
Wishing you all the best for this business 🙏👍
Topi kada khup sunder ahet span
Cloud kitchen series mst 😊
दादा व्हिडिओ चांगला होता. आणि तुम्ही ज्या चिरलेकरांकडे चिरनेरला मसाला दळायला जाता. येथे तुम्ही जी मुलाला घेऊन त्यांची सुनबाई ची दाखवली ती माझ्या मावस भावाची मुलगी आहे. तिची आई सुद्धा खारघरला तुमच्यासारखाच बिजनेस करते. जर तुम्हाला मोठी ऑर्डर मिळाली तर तुम्ही तिची मदत घेऊ शकता. कारण आमच्या या वहिनी तुमच्या जवळच राहतात.
Ye kaha tak lakar de sakhte ho hum log Andheri me rheyte hai
Bhari
Good job 👍
दादा खूप छान
कसा किलो आहे मसाला आणि गोरेगाव ला पाटवायला कीती पैसे लागणार आहेत
Uma tai is very sweet
Sundar dans Ananya
तुम्हाला सर्वाना येणारे वर्ष सुखाचे, समृद्धिचे आणि भरभराटीचे जाओ, तुमचे येणाऱ्या नवीन वर्षात नवीन रेस्टोरेंट उभे राहो.Tumhi boisar la masala courier karu shakta का ?
Tumchi chikan grevy khupch thodi thik theva .khup panya sarkhi aahai.baki khup chan.
Umma cha aayppa swamy ahe ka
Hello.. loncha kadhi milnar aahet & rate kay asnar. ?
धन्यवाद 😎
👍
Kuthe kuthe tumi delivery deta
Dada pls mala tumchyashi bolayachay cloud kitchen badal
Masala Kasa kilo aahe
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
👍👍👍👌👌👌👌👌😊😊😊
Kamothe che delivery charges kiti aahet
Surmai thali kashi
Bhau masala kitila aahe plz rs sanga
दादा लोणचे तयार झाले की सांगा
👌👌
Loncha konta aahe.
Rate kiti
Basun jar swaypak kela tar ladiesna pudhe jast tras honar nahi
💯👌👌👌👌👌
Tai kutun deta order tumhi
❤
Masala kasa order katycha
Plz see description box..
Mllucha dance avdala
मच्छी फ्राय साठी तवा जरा मोठा घे दादुस
Aapan
Dada please check title spelling
Kiti vela vicharaycham masala kasa kilo aahe
Description madhe rate aahet.
mi call kela hota order denya sathi call kela msg kela pn tumcha kadun na msg ala n call back very disappointed i am not expecting from your end this kind of ignorance👌👌👌👌👌
hiii मला पणं आवड आहे cooking मधे.मला पणं तुमच्या सोबत cooking मधे घेऊ शकता का
Hiiii A.P.U.❤🎉❤🎉❤🎉
जेव्हापासून क्लाऊड किचन चालू केलाय तेव्हापासून युट्युब ला जास्त लोक व्हिडिओ पाहायला लागलेत आहेत, खरं आहे ना.....?
ताई बांद्रा पूर्व ला delivery मिळेल का, delivery changes देऊ
प्लीज कळवा