प्रणित आणि उमाने विडीवोची सुरूवात छान केली व्लाउड किचन मध्ये भरभरून यश देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना रेसिपी एक नंबर उमा आणि सगळ्या ताई खुप मेहनती आहे असेच छान छान विडीवो दाखवत रहा
एकविरा माता आमची कुलदैवत आहे. आम्ही महाराष्ट्रीयन राजपुत . आम्ही विदर्भिय खूप छान मराठी बोलतो. तरीहीपण लोकं आम्हाला द्वेष करतात . तुमच्या माध्यमातून लोकांना एक संदेश पाठवा की सगळे हिंदी भाषिक वाईट नसतात. जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र.
Wahh pranit ji superb, uma beautiful and bold shef manager, in last video also i mentioned Uma hand is lucky... She marinates fish lovely🎉❤❤so tht tastes yummy...
दादा खूप छान ब्लॉग होता तुमची प्रगती बघून खूप छान वाटल असच पुढे जात राहा तुम्ही खूप मेहनत करता येत प्रत्येक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्याची मेहनत दिसते 😊❤🙏दादा अरमान च्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील आनंद सांगत होता त्याना जेवण किती आवडल आहे 😊
मि काय सांगतो प्रणीतदा तु तुमचा क्लावुड किचन बुधवार शुक्रवार रवीवार याच दिवशी चालु ठेव म्हणजे तुला व स्टाफ ला आराम मिळेल आन हा ऐटम पण भाकरी भात धरुन पाचच ठेव जशे चिकन मटण पापलेट सुरमय कोळंबी ऐवढच ठेव..
अरमानला धन्यवाद बोला की त्याच्या बाजूला असणाऱ्या पोरीला तो मराठीत बोल म्हणून बोलला खुप छान
खूप सुंदर आपल्या या प्रयत्नाने कित्येक ताईंना रोजगार मिळेल ❤ वासुदेव साळवी भांडुप मुंबई
प्रणित आणि उमाने विडीवोची सुरूवात छान केली व्लाउड किचन मध्ये भरभरून यश देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना रेसिपी एक नंबर उमा आणि सगळ्या ताई खुप मेहनती आहे असेच छान छान विडीवो दाखवत रहा
Chicken chi taste khup changli and unique hoti…..and prawns pn khup superv and crispy jhly hotey…. Overall Rating 9/10
Video madhe मध्येच एक बोरिंग पेच येतो .लॉटरी चा.
एकविरा माता आमची कुलदैवत आहे. आम्ही महाराष्ट्रीयन राजपुत . आम्ही विदर्भिय खूप छान मराठी बोलतो. तरीहीपण लोकं आम्हाला द्वेष करतात . तुमच्या माध्यमातून लोकांना एक संदेश पाठवा की सगळे हिंदी भाषिक वाईट नसतात. जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र.
केटरिंग व्यवसाय खूप छान
फारच छान वाटले आहे ❤❤❤
उमा वहिनी जेनेलिया ची बहिण आहे
Nice Video Brother Best of luck INsha Allah
Khup chaan mehanat kartat
All the best 👍
एकदम मस्त विडीओ प्रणित 😮
Wahh pranit ji superb, uma beautiful and bold shef manager, in last video also i mentioned Uma hand is lucky... She marinates fish lovely🎉❤❤so tht tastes yummy...
Apla bhavu ahes... Jay bhim Jay shivray... I am big fan my brother
दादा खूप छान ब्लॉग होता तुमची प्रगती बघून खूप छान वाटल असच पुढे जात राहा तुम्ही खूप मेहनत करता येत प्रत्येक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्याची मेहनत दिसते 😊❤🙏दादा अरमान च्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील आनंद सांगत होता त्याना जेवण किती आवडल आहे 😊
May God bless you uma tai for your new cloud kitchen business with weath and prosperity
Kadak video aahe bhai
Dada board var che chicken Che wrong spelling print zale ahhe
Chanch video ahe azcha.. Naki amhi pan try karu dada
Uma good aahe
dada tumchy chicken chi recipe taka amhi suddha ghari try karu
विचुंबे ला ऑर्डर मिळेल का पनवेल इस्ट ला गावदेवी बस स्टॉप
मि काय सांगतो प्रणीतदा तु तुमचा क्लावुड किचन बुधवार शुक्रवार रवीवार याच दिवशी चालु ठेव म्हणजे तुला व स्टाफ ला आराम मिळेल आन हा ऐटम पण भाकरी भात धरुन पाचच ठेव जशे चिकन मटण पापलेट सुरमय कोळंबी ऐवढच ठेव..
Nice Video Hay Dada.
खुप छान. अशीच प्रगती करा. एकविरा मातेचे जय. 👌👍
❤❤❤❤❤keep growing
Dada biryani cha kay rate ahe 1 kg cha
Chicken madhe batate ?? Pahilanda pahile me.
Masst
Masala kasa kg. Ahe
Hiii A.P.U.❤🎉❤🎉❤🎉
❤❤❤❤❤❤ nice
Hi😊
Bhai aati kelas tu ata kitchen cha ..tu kuthehi delivery kr ho pn ya channel la kshala dakhvtes ..tuze vlog chalu thev re
घाटकोपर येथे delivery करता का. करत असाल तर कितीपर्यंत order देऊ शकतो.
Contact @ 9137946706