Suhas Kande यांच्या उमेदवारीला विरोध, समीर भुजबळांचे कार्यकर्ते दादांच्या भेटीला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 210

  • @Bhaimtola
    @Bhaimtola 3 дня назад +63

    समीर भुजबळ जिंदाबाद,🔥✌️✌️✌️

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 2 дня назад +12

    नांदगाव मतदार संघ दहशत मुक्त करायचा असेल वो पाटाला पाणी आणायचं असेल समीर भुजबळ आमदार झाले पाहिजे

  • @StsDm-y2j
    @StsDm-y2j 3 дня назад +31

    समीरभाऊ फीक्स एम एल ए नांदगाव❤

  • @amolvidhate4430
    @amolvidhate4430 3 дня назад +44

    मी एक मराठा कार्यकर्ता आहे सुवास कांद्याने फक्त इथे दादागिरी केली . समीर भुजबळ यांना तिकीट दिलं पाहिजे काम करणारा माणूस आहे. बाकी जातीवादाचा विषय बाजूला राहू द्या❤🎉❤

    • @deepakp691
      @deepakp691 3 дня назад

      Are khota kashala bolto amhi 10 varsh pankaj bhujbalchi amdarki kashi bhogli amhala mahit ahe 10varsh 1hi kam amcha manmad la kela nahi 2 rya term la pankaj fadakla pan nahi ata kay gu khayla nivdun dyacha ka tyachach bhawala

    • @PaithankarAnil
      @PaithankarAnil 3 дня назад

      तू चाटया आहे वाटत भुजबळ चा

    • @sopannikam1808
      @sopannikam1808 2 дня назад +1

      समिर भुजबळ खूप सज्जन माणूस आहे फंरडाडिश कुटूबाची मालमत्ता कमी दरात लाटली हे विसरू नका

    • @SagarJagtap-yy3ks
      @SagarJagtap-yy3ks 2 дня назад +1

      मनमाड ला 85 केएम वरुण पानी आनले

    • @Annad-w4s
      @Annad-w4s 2 дня назад

      ​@@sopannikam1808होय सर्व पोर वडील संत महात्मा स्तरावरचे आहेत

  • @pundlikmali4263
    @pundlikmali4263 2 дня назад +8

    समीर भुजबळ जिंदाबाद...🙋‍♂️

  • @SunilSonewane-pg3bk
    @SunilSonewane-pg3bk 2 дня назад +10

    समिर दादा

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 3 дня назад +41

    समीर भाऊ जिंदाबाद

  • @veditihasacheaaninavnikahi5281
    @veditihasacheaaninavnikahi5281 3 дня назад +10

    आता संधी फक्त भूमिपुत्राला
    ना दहशतीला, ना टक्केवारीला
    आता आमचं ठरलय संधी फक्त आपल्या
    डॉ. साहेबांनाच✌️✌️
    डॉ. रोहनभाऊ निंबाजी बोरसे

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 3 дня назад +62

    नांदगाव ला पाटाला शेतीसाठी आणि आणायचा असेल व नांदगाव तालुका दहशत मुक्त करायचा असेल समीर भाऊ भुजबळ आमदार झाले पाहिजे

    • @Shahuraje3535
      @Shahuraje3535 3 дня назад

      दहशत मुक्त म्हणजे नेमक काय तुझा घरी. सलमान खान सारख्या गोळय मारल्या कोणी

    • @Shahuraje3535
      @Shahuraje3535 3 дня назад

      @@ashokpatil8444. माझा comment डिलिट करता ओ. चॅनेल वाले मी उत्तर दिले होते होत तुम्हाला

    • @SagarJagtap-yy3ks
      @SagarJagtap-yy3ks 2 дня назад +2

      10वर्ष पंकज होता। मग मिलाले का पानी

    • @buggusheth9435
      @buggusheth9435 2 дня назад +1

      पंकज भुजबळ नी आणल पाणी, तुम्ही थांबा 😂

  • @ManojGhodake-x1f
    @ManojGhodake-x1f 3 дня назад +30

    समीर भुजबळ निवडून येतील 💯

  • @SagarPatil-n3o
    @SagarPatil-n3o 3 дня назад +12

    समीर भाऊ भुजबळ 💯 होणार आमदार

  • @RadheRadhe-zj5mq
    @RadheRadhe-zj5mq 3 дня назад +21

    Samir Bhau 🎉🎉🎉

  • @DivyaMali-xw6qr
    @DivyaMali-xw6qr 2 дня назад +7

    समीर भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @lalitvadge8764
    @lalitvadge8764 3 дня назад +15

    समीर भाऊ भुजबळ 🎉

  • @kishormahajan2403
    @kishormahajan2403 2 дня назад +6

    Fakt samir bhau

  • @StsDm-y2j
    @StsDm-y2j 3 дня назад +15

    नांदगाव दहशतमुक्त करायचच

  • @VijayMali-y9n
    @VijayMali-y9n 2 дня назад +9

    एकच नंबर जनता दरबारी समीर भुजबळसाहेबच येनार 💯🌹👍👌🙏

  • @pavanjadhav5075
    @pavanjadhav5075 3 дня назад +26

    पाणी ज्यांनी आणलं आम्ही त्यांना निवडून देणार 💥💥

  • @Political15235
    @Political15235 3 дня назад +8

    Samir bhaiya 💥

  • @MaheshMali-th3nw
    @MaheshMali-th3nw 3 дня назад +11

    समीर भुजबळ निवडुन येणार

  • @makrandsonawane6574
    @makrandsonawane6574 2 дня назад +4

    समीरभाऊ आगे बढो

  • @VaibhavAher-v5j
    @VaibhavAher-v5j 3 дня назад +17

    समीरभाऊ 💪

  • @bharatbhamre8988
    @bharatbhamre8988 3 дня назад +11

    फक्त समीर‌ भाऊ

  • @mandakapure842
    @mandakapure842 3 дня назад +11

    Sameer tiger,

    • @vardhmangite3080
      @vardhmangite3080 3 дня назад +1

      Kutra ata ala 15 divsapasun nasikla hota may ghalayla

  • @BHUSHANKAIRNAR
    @BHUSHANKAIRNAR 3 дня назад +10

    समीर भुजबळ

  • @DATB-j4o
    @DATB-j4o 3 дня назад +14

    भुजबळ साहेब💪

  • @nikhilcreation6145
    @nikhilcreation6145 3 дня назад +22

    समिर भाऊ

  • @sonuahire8004
    @sonuahire8004 3 дня назад +27

    समीर भुजबळ साहेब

  • @Anonymous-it8zx
    @Anonymous-it8zx День назад +1

    सुहास कांदे नांदगावमध्ये पडणार आहेत....
    शेतकरी खूप नाराज आहे. कांद्याचा प्रश्न कांदेनी सोडवला सोडवला नाही. नांदगाव खरोखर दुष्काळग्रस्त असताना, इतर तालुक्यांमध्ये दुष्काळ नसताना ते दुष्काळग्रस्त झाले. पण कांदे ने मतदारसंघासाठी काहीच केलेले नाही.

  • @Strongbhi
    @Strongbhi 2 дня назад +4

    सुहास कांदे देव माणूस

  • @vaishalikute5942
    @vaishalikute5942 3 дня назад +12

    दुश्मानाचे वांदे एकच शिवसेनेचा वाघ सुहास आण्णा कांदे🚩

  • @BHUSHANPATIL-zj6qc
    @BHUSHANPATIL-zj6qc 3 дня назад +14

    1000 लोक नांदगाव मध्ये बेरोजगार आहे आज कळाले.

  • @experimentgavthikida9510
    @experimentgavthikida9510 3 дня назад +4

    जेव्हा तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवायचा होत तेव्हा गेला का दादा कडे... आवडता माणूस बघत आहे काम बघा जरा शेलार साहेब .... पंकज भाऊ 10 वर्ष काय केले ... मनमाड च सार्वजनिक बांधकाम विभाग येवला इथे हलवले प्रांत कार्यालय येवला येथे पळवले... तेव्हा गेले होते का शेलार साहेब दादा कडे.... आम्ही डोळ्याने बघितल काम आम्ही ठरवू मतदान ...

  • @Shahuraje3535
    @Shahuraje3535 3 дня назад +22

    मग अपक्ष च लढा आता अण्णा च नाव 1 च यादीत आहे 🚩🚩❤😂

    • @Shahuraje3535
      @Shahuraje3535 22 часа назад

      बोललो होतो आधीच 😂

  • @BhushanMahale-n4b
    @BhushanMahale-n4b 3 дня назад +18

    अरे बाबा तू एका किरकोळ पक्षाचा तालुका अध्यक्ष.. आणि गोष्टी करतो दिल्लीच्या...... तू ज्या माहिती साठी सांगतो अमेरिचाही अध्यक्ष आला ना... तरी आमदार सुहास आण्णाच होणार......

  • @vaibhavsangale4528
    @vaibhavsangale4528 3 часа назад +1

    समीर भाऊ

  • @durgeshchavan6993
    @durgeshchavan6993 3 дня назад +9

    सुहास अण्णाजी कांदे साहेब च आमदार होनार समोर कोणीही उभे करा, फक्त काम बोलतंय.

  • @kartik7012
    @kartik7012 3 дня назад +7

    मी नांदगाव चा आहे पण मी यांना कोणालाच ओळखत नाही हे कोण आहे काय आहे

  • @9Tmember
    @9Tmember 3 дня назад +14

    समिर भाऊ भुजबळ 🦁

  • @rmk5745
    @rmk5745 3 дня назад +26

    भुजबळ चा पक्ष वेगळा कांदे चा पक्ष वेगळा बापाच राज्य आहे का भुजबळ च्या,
    सुहास आण्णा कांदे निवडून येतील 💯❤

    • @amolvidhate4430
      @amolvidhate4430 3 дня назад

      😂😂😂😂 तूझ्या आई नवरा आहे भुजबळ साहेब 😂😂

  • @PaithankarAnil
    @PaithankarAnil 3 дня назад +6

    Only सुहास आण्णा कांदे✌️🚩

  • @dhananjayaher8396
    @dhananjayaher8396 3 дня назад +23

    सुहास आण्णा कांदे हेच निवडुण येतील ❤

  • @bajiraodange9919
    @bajiraodange9919 3 дня назад +9

    हे सर्व रोजनी लावलेले 200रू माणसं आहेत विनोद शेलार यांनी

  • @PaithankarAnil
    @PaithankarAnil 3 дня назад +3

    आरे तुझा आमदार 10 वर्ष मतदार संघात तरी आला का ते. बघ ना

  • @rakeshborse3268
    @rakeshborse3268 3 дня назад +4

    आम्हाला आता फक्त आमचं भूमिपुत्र आमदार पाहिजे....आदरणीय डॉ.रोहन निंबाजी बोरसे...आमचं दैवत ज्यांनी कोरोना काळ आणी प्रत्येक वेळी गोर गरीब जनतेची सेवा केलीये..मग ते रात्रीचे 2 असू दे नाहीतर 1 असू दे...

  • @SomeshwarKhirdkar-j4o
    @SomeshwarKhirdkar-j4o 3 дня назад +3

    आपला आमदार भूमिपुत्र गणेश धात्रक

  • @sachinbachhav9743
    @sachinbachhav9743 3 дня назад +3

    दिंडोरी लोकसभेत भारतीताई ह्या युतीच्या उमेदवार होत्या तेव्हा तुम्ही राष्ट्रवादी वाल्यांनी कुठे युतीधर्म पाळला होता तेव्हा कुठे होते तुम्ही सगळे...?
    तुम्ही तर महाविकास आघाडी चा प्रचार करतांना दिसत होते...
    भाजपा सेना युतीचे उमेदवार हे आण्णाच राहतील आणि 2019 पेक्षा जास्त मतांनी निवडून सुद्धा येतील कारण नांदगाव मतदार संघात आण्णा साहेबांनी अडीच वर्षात बरेच काम केलेली आहे...🙏

  • @sureshgosavi2822
    @sureshgosavi2822 3 дня назад +32

    अमेरीकेचा राष्ट्राध्यक्ष जरी उभा राहिला .तरी आमदार श्री सुहास अण्णा च होणार

    • @SanjogShinde-k6j
      @SanjogShinde-k6j 3 дня назад

      शट्ट घ्या सुहास कांदे चे दिवस चोर्या करता करता आणि बायका करता करता गेले

    • @DineshBachhav-b6y
      @DineshBachhav-b6y 3 дня назад +2

      वा...एकच नंबर

    • @sureshgosavi2822
      @sureshgosavi2822 3 дня назад +2

      नागापूर हून मी धर्मा गोसावी

    • @buggusheth9435
      @buggusheth9435 2 дня назад

      👍🏼👍🏼👍🏼

  • @thoratsham8018
    @thoratsham8018 3 дня назад +19

    कांदे यांचे काम खूप आहे हे कोणीही नाकारू शकत नाही, बाकी राजकारणी लोक स्वतःच्या पोटासाठी काहीही करतात. 🙏

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 2 дня назад +1

    समीर भुजबळ ताकतवर, हुषार व्यक्ती आहे, त्यांना जातीचा रंग देऊन बदनाम करू नये

  • @sunilpwarpawar1137
    @sunilpwarpawar1137 3 дня назад +5

    फक्त आण्णा साहेब फिक्स आमदार 🎉🎉🎉

  • @notiyboy5447
    @notiyboy5447 3 дня назад +15

    विरोधी पक्षाला घाम फोडला अण्णा नि 😂

  • @yogeshimale3463
    @yogeshimale3463 3 дня назад +5

    आमदार फक्त सुहास आण्णा कांदे च होणार.. 🚩

  • @pradeepjadhav-oe5mq
    @pradeepjadhav-oe5mq 2 дня назад +1

    हरियाणामध्ये पण काँग्रेस ला कांदे साहेबां सारखाच आत्मविश्वास होता😂😂😂

  • @PaithankarAnil
    @PaithankarAnil 3 дня назад +10

    ह्या विनोद शेलार ला गावात इज्जत आहे का ते बघा पाहिले

  • @samadhandesaledesale2613
    @samadhandesaledesale2613 2 дня назад +1

    निवडून तर सुहास अण्णा कांदे च येणार लावा ताकद

  • @bhushansanap3493
    @bhushansanap3493 3 дня назад +7

    Anna ch Aamdar hotil 💯

  • @pavanjadhav5075
    @pavanjadhav5075 3 дня назад +21

    10 वर्ष पंकज भुजबळ ह्याने फक्त शट्ट उपटायचे काम केल आहे

  • @aabajadhav8523
    @aabajadhav8523 3 дня назад +2

    ज्यांनी पाणी आणल त्यांनाच तिकीट दिले पाहिजे नाहीतर म वी आ ला मतदान करू only Suhas aanna kande

  • @मराठीबाणा-श7व
    @मराठीबाणा-श7व 3 дня назад +2

    Only annna❤

  • @bhushanbachhav6901
    @bhushanbachhav6901 3 дня назад +4

    नांदगाव मध्ये एकच आमदार सुहास आण्णा कांदे साहेब

  • @sureshdakhane1654
    @sureshdakhane1654 3 дня назад +3

    Anna is the best baki sab chiller

  • @ashokmali7428
    @ashokmali7428 3 дня назад +5

    एकच उमेदवार समीर भुजबळ

  • @sonupagar4587
    @sonupagar4587 3 дня назад +4

    विनोद भाऊ रेशन कार्ड चालू झालेले नाही

  • @DineshBachhav-b6y
    @DineshBachhav-b6y 3 дня назад +3

    दमदार आमदार.... आण्णासाहेब 💪

  • @ShekharAmrale
    @ShekharAmrale 3 дня назад +2

    जे कार्यकते घेऊन गेले त्यांना माहित होत का आपण कशाला गेलो आणि चालला सुहास आण्णा ला विरोध करायला उभे राहुण बघा जनता काय करते समजेल सुहास आण्णा आमदार होतील

  • @NitinManwani-me3ih
    @NitinManwani-me3ih 2 дня назад +1

    आता पुन्हा सुहास आण्णा

  • @yogeshpatil123
    @yogeshpatil123 2 дня назад +1

    तुम्ही सर्व जण डॉ बोरसे कडे जावो ही विनंती

  • @DipKk-l1t
    @DipKk-l1t 3 дня назад +2

    Mashal

  • @rajendraher537
    @rajendraher537 3 дня назад +6

    ना भुजबळ ना कांदे एकच ब्रॅण्ड....ठाकरे

  • @amolpawar3202
    @amolpawar3202 3 дня назад +5

    सुहास आणा च आमदार होतील नांदगाव मधें

  • @punamshinde1079
    @punamshinde1079 3 дня назад +5

    आता एकच ध्यास. समीर भाऊ आमदार हमखास

  • @jayhind7947
    @jayhind7947 3 дня назад +4

    फक्त सुहास आण्णा कांदे निवडुन येणार बाकी कोणताच ऐवढ काम करु शकत नाहि

  • @sureshpawar6691
    @sureshpawar6691 3 дня назад +1

    जनतेने दोघांना विश्रांती दिली पाहिजे व सामान्य माणसाला निवडून दिले पाहिजे घराने शाही व प्रस्तापित घराणे बंद केले पाहिजे

  • @pcb8591
    @pcb8591 3 дня назад +2

    aata punha suhas anna

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 3 дня назад +2

    खरच धडकी भरली।

  • @DMusic-rf6kj
    @DMusic-rf6kj 3 дня назад +11

    10 varsh pankaj bhujbal ni kaich kel nai

  • @kishorshinde8197
    @kishorshinde8197 2 дня назад +1

    डॉ. रोहन बोरसे फिक्स आमदार🚩 2024

  • @BhushanAhire-ic1ni
    @BhushanAhire-ic1ni 2 дня назад

    विनोद भाऊ मागचे दहा वर्ष नांदगाव मतदार संघाचे आमदार तुमचे नेते आमदार होते तेव्हा काही बोंब पडली नाही आपली

  • @bhushandukale8494
    @bhushandukale8494 3 дня назад +3

    समीर भुजबळ साहेब झिदाबाद🎉

  • @NarendraBorade2924
    @NarendraBorade2924 3 дня назад +1

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @मराठीबाणा-श7व
    @मराठीबाणा-श7व 3 дня назад +6

    मराठा विरोधी भुजबळ ला आमही पाडु नांदगावकर

  • @kishortanpure706
    @kishortanpure706 3 дня назад +3

    पंकज भूजबळन काय केल ते सांग

  • @ravindrasonawane6175
    @ravindrasonawane6175 3 дня назад +4

    सुहास आणा कांदे तुमाला कोणी ही हरू नाही शकत..

  • @bajiraodange9919
    @bajiraodange9919 3 дня назад +8

    फिक्स आमदार सुहास अण्णा कांदे

  • @hanumantshankhapal6167
    @hanumantshankhapal6167 3 дня назад +7

    1000रिकामटेकडे वाटतात

  • @samadhanshinde6595
    @samadhanshinde6595 2 дня назад

    छगन भुजबळ ज्या उमेदवारांच्या प्रचाराला जातील 1001% पाडणार...

  • @pooja_sawant_12
    @pooja_sawant_12 2 дня назад

    महाराष्ट्रात यावेळी हरियाणा पॅटर्न चालणार

  • @sumedhahire7533
    @sumedhahire7533 3 дня назад +7

    Me yanna pahilyanda bghitl😂

  • @ShekharAmrale
    @ShekharAmrale 3 дня назад +5

    सुहास आण्णा परत आमदार होतील मराठा समाजाच्या डोक्यात फरक नाही आहे समीर भुजबळ ला मतदान करायला सुहास आण्णा मराठांच्या बरोबर आहे मराठा समाज सुहास आण्णा बरोबर समीर भुजबळ कधीच आमदार होऊ शकत नाही

    • @veditihasacheaaninavnikahi5281
      @veditihasacheaaninavnikahi5281 3 дня назад +1

      आता संधी फक्त भूमिपुत्राला ना दहशतीला, ना टक्केवारीला आता आमचं ठरलय संधी फक्त आपल्या डॉ. साहेबांनाच

  • @rupeshsangle2384
    @rupeshsangle2384 3 дня назад +5

    भुजबळ फक्त election आल तरच येतो सुहास अण्णा 24 घंटे नांदगाव च्या जनतेत आहे आणि भुजबळ नी किती पण ताकत लावली तरी अंनाच येणार

  • @ArjunGhule-ge8ej
    @ArjunGhule-ge8ej 2 дня назад

    बरोबर आहे....तो सडका कांदा पराभुत झालाच पाहिजे

  • @dipakshewale4630
    @dipakshewale4630 3 дня назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @ShravanDeore-c8e
    @ShravanDeore-c8e 2 дня назад

    जर नांदगाव राष्ट्रवादीला पाहिजेत तर येवला शिवसेनेला सोडा

  • @mh15ghuge7
    @mh15ghuge7 3 дня назад +2

    ना समीर का जमीर जिंदा है😂 ना कांद्याला भाव आहे, नांदगाव मतदारसंघात सध्या बेवारस आहे, कारण😂😂😂😂 हे दोघं टप्प्याटप्प्याने आमदार आहेत तरीपण नांदगाव मनमाड ला पुरेसा पाणी साठा नाही😂😂😂😂

    • @PodPulse-gt
      @PodPulse-gt 3 дня назад

      शेठ थोड्याच दिवसात पाणी येत आहे

    • @RavindraKatkade-p3b
      @RavindraKatkade-p3b 3 дня назад

      शैट मनमाडला पाणी आणलं आहे

    • @vaishalikute5942
      @vaishalikute5942 3 дня назад

      शिवसेनेचा वाघ सुहास आण्णांनी पाणी मनमाड नांदगाव 78 खेडी दहिवाळ योजना संपूर्ण तालुका जलमय केला या वाघाने .

  • @buggusheth9435
    @buggusheth9435 2 дня назад

    यूती धर्म पाळत नसतील तर, आजित दादा पाडा बारामतीतून न रहेगा बास न बजेंगी बासुरी ✅

  • @ShekharAmrale
    @ShekharAmrale 3 дня назад +2

    आमदार सुहास आण्णा होतील

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x 2 дня назад

    समीर भुजबळ जाणार आहेत मविआकडे याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे

  • @tusharburkul9139
    @tusharburkul9139 3 дня назад +1

    तुम्ही चालुद्या असेच वाद
    कारण दोन्ही बाहेरचे आहेत.
    आता फक्त भूमिपुत्र गणेश भाऊ धात्रक 🎉

  • @Shahuraje3535
    @Shahuraje3535 3 дня назад +14

    काही केल नाही ह्या भुजबळणी सुहास कांदे बरे वाटतात