Special Report | नांदगाव विधानसभेवरुन राजकीय 'सामना' Suhas Kande Vs Chhagan Bhujbal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • Special Report | नांदगाव विधानसभेवरुन राजकीय 'सामना' Suhas Kande Vs Chhagan Bhujbal
    #chhaganbhujbal #suhaskande #shivsena #ncp #mvavsmahayuti #marathinews18 #maharashtrapolitics sika
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 48

  • @manoharshelar4426
    @manoharshelar4426 7 часов назад +11

    कांद्याला घाम फुटला😂

    • @tushbachhav2760
      @tushbachhav2760 4 часа назад

      सुहास आणा कांदे ह्यांना पाडणे सोपे नाही ही वस्तुस्थिती आहे,त्यांना पाडण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतील. त्यामुळे भुजबळ साहेबांनी नांदगाव मतदार संघात लक्ष्य द्यावे आणि कष्ट घ्यावे

  • @SantoshSonawane-v3t
    @SantoshSonawane-v3t 7 часов назад +7

    भुजबळ कधीच निवडून येणार नाही.... काय केल नांदगाव साठी...

  • @akshayhingmire
    @akshayhingmire 7 часов назад +6

    पण काहीही असो घाम फुटलेला दिसतोय😅

  • @RameshAhire-jn3lx
    @RameshAhire-jn3lx 8 часов назад +6

    सुहास कादें आपणच भुजबळ यांना बोलण्यातून उभे रहाण्यास लावणार असे दिसते.

  • @VinodKhairnar-og9ur
    @VinodKhairnar-og9ur 7 часов назад +3

    ओन्ली समीर भुजबळ

  • @samadhanipar2564
    @samadhanipar2564 8 часов назад +8

    नांदगाव मध्ये आता फक्त भुमीपुत्र गणेश भाऊ धात्रक 💯✌️

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 5 часов назад

      हा कोण नवीन झेंडू 😂😂

  • @nikhilshinde4522
    @nikhilshinde4522 6 часов назад +2

    कांदेचा बीपी वाढला...😂

  • @ajitburkul0531
    @ajitburkul0531 8 часов назад +3

    Anna🔥

  • @AnilGidge
    @AnilGidge 7 часов назад +1

    नांदगाव मध्ये फक्त किग मेकर साईनाथ भाऊ गिडगे💪

  • @swapnilmali5850
    @swapnilmali5850 8 часов назад +19

    कांदा नासवणार आम्ही 😂... समीर भुजबळ साहेबच 🔥🔥🔥🔥

  • @santoshmane1025
    @santoshmane1025 6 часов назад +2

    सुहास कांदे जिंदाबाद 😍🔥

  • @9Tmember
    @9Tmember 8 часов назад +13

    समीर भाऊ भुजबळ ⏰🦁

  • @prashant__1997
    @prashant__1997 7 часов назад +2

    जेवढं कांदे साहेबांच मतदान आहे तेव्हढी तर भुजबळ साहेबांची लीड आहे 😂 आणि कुठ उभ राहायची बाता करताय अण्णा 4 टर्म आमदार आहे आपण वंचित च्या कृपेने निवडले ते मतदान नसते फुटले तर तुमचा पराभव अटळ होता

    • @deeps_arote
      @deeps_arote 5 часов назад

      म्हणुन पडले भुजबळ

  • @vickydarange7563
    @vickydarange7563 6 часов назад

    दोघं पण नाही येत फक्त महविकास आघाडी

  • @santoshmane1025
    @santoshmane1025 7 часов назад +1

    फक्त कांदे ❤

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 8 часов назад +5

    नांदगावला पाटाला पाणी आणि अस्सल शेतीसाठी समीर भुजबळ निवडून आले पाहिजे

  • @Dipakkalokhe-ri2rg
    @Dipakkalokhe-ri2rg 8 часов назад +11

    हरियाणामध्ये पण काँग्रेस ला कांदे साहेबां सारखाच आत्मविश्वास होता😂😂😂

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 8 часов назад +5

    समीर भुजबळ आणि फक्त निवडून येणार

  • @swapnilmali5850
    @swapnilmali5850 8 часов назад +18

    येणार भुजबळ साहेबच 🔥🔥🔥🔥

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 8 часов назад +12

    कांदे पोहे 😂

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Час назад

    संपला छग्गन भुजबळ समजा

  • @9Tmember
    @9Tmember 8 часов назад +12

    अरे सुहास 😂😂 तुज तोंड सगळं सांगताय 😂

  • @SatishRahane-t8x
    @SatishRahane-t8x 8 часов назад +10

    भुजबळ नाशिक मधून हदपार होणार. आहे

    • @swapnilmali5850
      @swapnilmali5850 8 часов назад +4

      Nice जोक 😂😂😂😂

    • @swapnilmali5850
      @swapnilmali5850 8 часов назад +6

      येणार भुजबळ साहेबच 🔥🔥🔥🔥🔥

    • @Sp71407
      @Sp71407 8 часов назад +4

      किती वेळा पडायचे 😂😂
      पंकज😂
      आता संमिर😂😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 5 часов назад

      माकडा ईथे फक्त भुजबळ कार्ड चालतं 😂

    • @SatishRahane-t8x
      @SatishRahane-t8x 3 часа назад

      @@surajkkr3280 कुठ भुजबळ कार्ड चालता

  • @kamlakardarwade6700
    @kamlakardarwade6700 5 часов назад

    एबीपी माझाची कसलीही मराठी भाषा?
    इलाका तेरा धमाका मेरा असं वाक्य आहे ते

  • @tusharkhairnar8727
    @tusharkhairnar8727 5 часов назад

    समीर भुजबळ

  • @vasantbinnar
    @vasantbinnar 7 часов назад

    हद्दपार करा नाहीतर राणा

  • @babasahebpagare3084
    @babasahebpagare3084 8 часов назад +2

    येवल्यात उभा राहुन पाहा काय होतं ते सगळं काही समजले तुला

  • @ajayshelar1621
    @ajayshelar1621 8 часов назад +5

    चेहरा बोंब मारतो कांदे साहेब समीर भाऊ विजती होत आहे❤

  • @shriramgaikwad1790
    @shriramgaikwad1790 8 часов назад +2

    only bhujbal

  • @vishalbhalerao5487
    @vishalbhalerao5487 7 часов назад +1

    आता नांदगाव मधील लोकांनी स्थानिक
    आमदार निवडा यांना हुस्का आता 😂😂

    • @akshayhingmire
      @akshayhingmire 7 часов назад

      नांदगाव तालुक्याला स्वतःचा बाप नाही कोणीही तडीपार गुंड येतात आणि बाप बनून जातात

  • @Sandip-r8f
    @Sandip-r8f 6 часов назад

    आता दोघे नको फक्त जरांगे पाटलाचा भूमिपुत्र उमेदवार

  • @ShakilKhan-x1t
    @ShakilKhan-x1t 8 часов назад

    50.khoka..25
    Khoka.fight

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq 8 часов назад +1

    गणेश धात्रक जिंदाबाद जिंदाबाद 🙏🌹