#नियतीचा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 13

  • @SHUBHAMBHOT-pz4lc
    @SHUBHAMBHOT-pz4lc Год назад +3

    अनाथांची व्होट बँक नसल्याने शासन यांकडे पाहिजे तसं लक्ष देत नाही... प्रशासकीय व्यवस्थेला देखील मर्यादा असतात... त्यामुळे अनाथांच्या समस्यांवरती सर्व समाजाने एकत्रितपणे येऊन मार्ग काढायला हवा...राज्यकर्ते फक्त व्होट बँकेचाच विचार करतात...

  • @kirankardekar403
    @kirankardekar403 Год назад +3

    ससंस्थेशी संबंधित प्रत्येक घटकांनी उदासीन न राहता काम केले तर संस्थेतील प्रत्येक बालकस कौटुंबिक वातावरण मिळेल.

  • @sunildholi8341
    @sunildholi8341 Год назад +3

    योजनेअंतर्गत कोणतीही माहिती देण्यात येत नाही आणि कोणत्याही प्रकारचे सहकार्य लाभत नाही याकरिता काही उपाययोजना करावी

  • @premkadam5510
    @premkadam5510 Год назад +3

    सर तुमच्या विडिओच्या मार्गदर्शनाने मला मिळालं अनाथ प्रमाणपत्र

    • @sangopan8137
      @sangopan8137  Год назад +1

      धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा!

    • @swadipnamwad4394
      @swadipnamwad4394 Год назад +1

      Kiti divsat milal bhau

    • @premkadam5510
      @premkadam5510 Год назад

      @@swadipnamwad4394 2 month

    • @ranjithembade2239
      @ranjithembade2239 3 месяца назад

      किती दिवस लागले दादा अनाथ प्रमाण प्रत काढायला तुम्हाला खुप खुप शुभेच्छा दादा मी पण अनाथ आहे 😢😢

    • @premkadam5510
      @premkadam5510 3 месяца назад

      @@ranjithembade2239 2 महिने