- Видео 105
- Просмотров 468 532
Sangopan
Индия
Добавлен 28 авг 2020
'मुले म्हणजे देवाघरची फुले' असं आपण ऐकतो-बोलतो, तसंच 'आजची मुले म्हणजे देशाचे भवितव्य' असंही म्हणतात. पण आजच्या मुलांच्या मनात, भावविश्वात काय सुरू आहे हे आपण पाहिले आहे का? मुलांच्या वाढत्या वयात त्यांच्या प्रश्नांवर आपण त्यांच्या सोबत आहोत का? मुलांवर होणारे संस्कार कसे होत आहेत. या एकुण विविध मुद्यांवर चर्चा करणे आवश्यक आहे. मुल जन्माला आले की ते तसेही मोठे होतेच पण पुढे जाऊन जेंव्हा समाजात वावरताना त्याच्यावर होणारे संस्कार, सोबत असलेल्या व्यक्तींचे वर्तन, विचार, समवयस्क, त्यांचे विचार त्यांच्या सवयी, मत आणि आपले सर्व प्रौढांची एकुणच मुला मुलींच्या संदर्भामध्ये असणारी भुमिका अशा विविधांगी बाबींचा परिणाम मुलांच्या जडणघडणीवर होत असतो.
थोडक्यात काय तर मुला मुलींचे संगोपन ही एक कला आहे आणि आपण प्रौढांनी ती शिकून घेतली पाहिजे. त्यामुळे मुलांच्या वेगळ्या विश्वाची चर्चा घडवून आणण्यासाठी मी आपल्यासोबत येत आहे. माझे संगोपन हे चॅनल आपण पहा आपल्या प्रतिक्रिया मला वेळोवेळी कमेंट बाॅक्समध्ये लिहून पाठवा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना संगोपन चॅनल सबस्क्राईब करायला सांगा

#लाडकी बहीण योजनेत झाले हे मोठे बदल
ruclips.net/video/wuxIslz1H-0/видео.htmlsi=9qK35I6vj5ZMVQML
Просмотров: 555
Видео
#अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी खुशखबर
Просмотров 58 тыс.4 месяца назад
ruclips.net/video/wuxIslz1H-0/видео.html वरील लिंकवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती देणारा व्हिडिओ पहा
#महिलांसाठी दरमहा १५०० रुपये देणारी शासनाची योजना #अंगणवाडीत नोंदणी
Просмотров 5 тыс.4 месяца назад
महाराष्ट्र राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये देणारी शासनाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.
#अंगणवाडी सेविकांना 'स्मार्ट' आवाहन
Просмотров 4,4 тыс.8 месяцев назад
आपल्या गावातील अंगणवाडीत स्मार्ट अंगणवाडी किट पोहोचले असेल तर त्याची सद्यस्थिती तपासून पहा. जर काही काम योग्य पद्धतीने झाले नसेल तर ते या व्हिडिओ खाली कमेंट बाॅक्समध्ये जरुर लिहा. आपण शासन आणि प्रशासन यांच्या सोबत चर्चा करून सुधारणा करून घेण्यासाठी आग्रही आहोत.
#अंगणवाडी किटचे गौडबंगाल #anganwadi
Просмотров 9548 месяцев назад
ruclips.net/video/eC-43VCgNnQ/видео.html एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 'स्मार्ट अंगणवाडी किट' या योजनेतील पार्ट ब संदर्भात प्रशासकीय स्तरावर अनिश्चितता स्पष्ट दिसत आहे. त्याच संदर्भातील हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
#अंगणवाडी सेविका आणि केंद्रीय अर्थसंकल्प २०२४
Просмотров 56 тыс.9 месяцев назад
केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आणि त्यामध्ये अनपेक्षितपणे अंगणवाडी संदर्भातील भाष्य अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी केले आहे. याच संदर्भात हा विश्लेषण करणारा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इतरांना शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा.
#अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना मिळणार 'हा' नवीन स्मार्टफोन
Просмотров 11 тыс.9 месяцев назад
२५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना नवीन स्मार्टफोन मिळणार आहे. या स्मार्टफोनची माहिती आणि संबंधित शासन निर्णय याची माहिती साध्या सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
#अंगणवाडी सेविका मदतनीस संपकाळात हे घडतंय!
Просмотров 16 тыс.10 месяцев назад
४ डिसेंबर पासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा राज्यव्यापी संप सुरू झाला आहे परंतु या संपामुळे एकीकडे बालकांचे हक्क डावलले जात आहेत तर दुसरीकडे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होईल असे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे नेमकं काय करायचं हा प्रश्न सेविकांसमोर आहे त्या अनुषंगाने हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
#अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या राज्यव्यापी संपाला सर्वदूर पाठिंबा
Просмотров 17 тыс.10 месяцев назад
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा राज्यव्यापी संप ४ डिसेंबर पासून सुरू झालेला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून मोर्चे, पत्रव्यवहार, निवेदने देऊनही काही शासन आणि प्रशासन हालचाल करण्यास तयार नाही तर दुसरीकडे अंगणवाडी कर्मचारी देखील माघार घेणार नसल्याच्या भुमिकेवर ठाम आहेत. जसजसे दिवसामागून दिवस निघून जात आहेत तसतशी समस्या गुंतागुंतीची बनत आहे. कुपोषण आणि पुर्वप्राथमिक शिक्षण या संदर्भात गुंतागुंत वाढण्य...
#अंगणवाडी सेविकांनी याचाही विचार करावा... #कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा
Просмотров 3 тыс.11 месяцев назад
उद्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा राज्यव्यापी मोर्चा धडकणार आहे. त्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच तुलनात्मक दृष्ट्या विचार करता कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रियेतून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना काय सोसावं लागतं याचं उदाहरण या व्हिडिओ मध्ये मांडलेले आहे.
#अंगणवाडी सेविकांच्या संपाचा पहिला दिवस - भुमिका महत्त्वाची
Просмотров 4,2 тыс.11 месяцев назад
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या संपात सहभागी झालेल्या आहेत. आज संपाचा पहिला दिवस आहे. पुढे हा संप कसा जाणार आहे. मागण्या मान्य केल्या जाणार का? किती मागण्या मान्य होतील, कधीपर्यंत हा संप सुरू राहणार वगैरे वगैरे विषय आहेतच मात्र काही महत्त्वाचे विचार या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावतात त्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे.
#अंगणवाडी सेविका/मदतनीस संपानंतर हा उपक्रम नक्की करा #अंगणवाडी सेविकांना विनंती #आयुक्त मॅडमचे आभार
Просмотров 44 тыс.11 месяцев назад
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी संप पुकारला आहे मात्र त्यानंतरही जेव्हा त्या सेवेत पुन्हा हजर होतील तेव्हा हा उपक्रम प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये आणि गावागावात होणे आवश्यक आहे नव्हे तर ती काळाची गरज आहे.
#अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा पुन्हा संप
Просмотров 42 тыс.Год назад
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात त्यांच्या मागण्या आणि संपाचा होणारा परिणाम या अनुषंगाने हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
#अनाथ प्रमाणपत्र संदर्भातील महत्त्वाची भुमिका - जबाबदारी निश्चित करायलाच हवी.
Просмотров 693Год назад
#अनाथ प्रमाणपत्र संदर्भातील महत्त्वाची भुमिका - जबाबदारी निश्चित करायलाच हवी.
#After a long time, I am back. खुप दिवसांनी पुन्हा एकदा सुरुवात...
Просмотров 391Год назад
#After a long time, I am back. खुप दिवसांनी पुन्हा एकदा सुरुवात...
#अंगणवाडी सेविकांची #बालसंगोपन योजनेतील भुमिका Role of #Anganwadi sevika in #Balsangopan Yojana
Просмотров 1,9 тыс.Год назад
#अंगणवाडी सेविकांची #बालसंगोपन योजनेतील भुमिका Role of #Anganwadi sevika in #Balsangopan Yojana
#अनाथ प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे आणि महत्त्वाच्या शंकांचे निरसन #orphan - important documents
Просмотров 9 тыс.Год назад
#अनाथ प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे आणि महत्त्वाच्या शंकांचे निरसन #orphan - important documents
#Conjuctivitis #eye infection #डोळे येणे म्हणजे काय? #मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी.
Просмотров 2,4 тыс.Год назад
#Conjuctivitis #eye infection #डोळे येणे म्हणजे काय? #मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी.
#POCSO लहान मुले असलेल्या कुटुंबातील सर्वांना ही माहिती असायलाच हवी
Просмотров 842Год назад
#POCSO लहान मुले असलेल्या कुटुंबातील सर्वांना ही माहिती असायलाच हवी
#अंगणवाडीतील CBE कार्यक्रमामध्ये रक्कम कमी आणि हिशोबाचे ओझेच जास्त..
Просмотров 1,3 тыс.Год назад
#अंगणवाडीतील CBE कार्यक्रमामध्ये रक्कम कमी आणि हिशोबाचे ओझेच जास्त..
#बालसंगोपन योजनेअंतर्गत मोठे बदल #शासनाची बालसंगोपन योजनेसाठी मार्गदर्शक सूचना
Просмотров 20 тыс.Год назад
#बालसंगोपन योजनेअंतर्गत मोठे बदल #शासनाची बालसंगोपन योजनेसाठी मार्गदर्शक सूचना
#अंगणवाडी सेविकांसह पुरस्कार निवड प्रक्रिया
Просмотров 1,5 тыс.Год назад
#अंगणवाडी सेविकांसह पुरस्कार निवड प्रक्रिया
#अंगणवाडी संख्येपेक्षा वेगळा निकष तो कोणता?
Просмотров 1,3 тыс.Год назад
#अंगणवाडी संख्येपेक्षा वेगळा निकष तो कोणता?
#अंगणवाडी सेविकांना पुरस्कार का नको? अर्ज सादर केला का?
Просмотров 12 тыс.Год назад
#अंगणवाडी सेविकांना पुरस्कार का नको? अर्ज सादर केला का?
#महिलांना ५६ हजार पुरस्कार #गावागावात होणार सन्मान #तुम्ही अर्ज केला का
Просмотров 2,3 тыс.Год назад
#महिलांना ५६ हजार पुरस्कार #गावागावात होणार सन्मान #तुम्ही अर्ज केला का