बरोबर आहे सर आपल.. खूप चांगल काम करत आहात आपण. दुर्दैवाने मेन स्ट्रीम मीडिया हा प्रश्न लावून धरत नाहीये. पण मासिक म्हणून तुम्ही हा विषय लावून धरत आहात ही बाब समाधानकारक आहे
सर कच्ची इमारत पक्की बांधून मीळणार नाही का? कारण माझी अंगणवाडी इमारत खुप जूनी आहे. तीथे सौच्छालय पीण्याचे पाणी लाईट फॅन नळ पाण्याची टाकी अशी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही.
अंगणवाडीचे अपूर्ण काम पूर्ण करून मिळणार काय अगोदरचे अंगणवाडी बांधकामाचे बजेट 8:30 लाख होते आता ते 11:30 लाख आहे मग अर्धवट अंगणवाडीचे काम पूर्ण करून देणार काय शासन
काही ठिकाणी अंगणवाडी चे भाडे 1000₹ मिळते,आम्हाला मात्र 750₹ मिळते, ज्यांना 1000₹ मिळते त्यांना आता एप्रिल पासूम 2000₹ मिळणार असे समजले आहे, मग आम्हाला कमी कसे भाडे मिळते?
माझी अंगणवाडी मुंबई शहरात आहे. एलफिन्स्टन येथे माॅर्डन मिल कंपाउंड रामविठ्ठल मंदिर येथे भरते मला मॅजिक खुर्ची मिळाली नाही. माझ्याकडे पाण्याची तसेच टाॅयलेट ची सोय नाही सर कृपया आमच्या समस्या मांडा सर विनंती करते🙏मी अंगणवाडीसेविका म्हणून प्रभादेवीशिवडी प्रकल्पात 2002 पासुन कार्यरत आहे.मी बीए, एमए, एमएसडब्ल्यु केले आहे. तरीही आम्हाला पदोन्नती देत नाहीत मुख्यसेविका पदासाठी🙏

Pachora ,Jalgaon mazya Awc madhe ykahi wastu aaleli nahi.
सर कच्ची इमारत पक्की बांधून मीळणार नाही का? कारण माझी अंगणवाडी इमारत खुप जूनी आहे. तीथे सौच्छालय पीण्याचे पाणी लाईट फॅन नळ पाण्याची टाकी अशी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही.
सर आमच्या खामगांव तालुक्यात तर बऱ्याच ठिकाणी अंगणवाडी बांधकाम झाले नाहीत तर ह्या किट येणे शक्यच नाही
मुंबई शहरा मध्ये घर खुप लहान आहेत याचा शासनाने विचार करावा
सर आमच्या अंगणवाडी 1992 आहेत खुप जुन्या आहेत मोडकळीस आलेल्या आहेत
Bhadyacya Awc madhe khup adchani yetat
आम्हाला आज पर्यंत एकाही कोणतीच किट वगैरे मीळाली नाही तर काय कराव
आमच्या कडे अजून कित आलेली नाही
सर माझ्या माझ्या अंगणवाडीत सोलर किट बंद आहे
आधी शासनाचे अंगनवाडी केंद्र शहरीभागात स्वताच्या इमारती असावी या साठी प्रयत्न करावा भाड्याच्या जागेत अडचणीत खुप येतात
माझ्या अंगणवाडीत सओलरकइट बंद आहे मुलांना शिकवणे साठी टिव्ही नाही
अंगणवाडी कोणती? जिल्हा, तालुका कोणता?
मुंबई शहरा मध्ये एक वेगळी जागा दिली पाहिजे घरात अंगणवाडी असल्यामुळे मुलांना मोकळे पणाने खेळता येत नाही
Mazya awc made kaech suvida nae fanpannae sauchalayala takich nae ahar shijavnyasati jaga nae kutlich soynae umrane tel devla
कोणती अंगणवाडी? जिल्हा कोणता?
सोलर चार महिन्यात बंद पडलाय
अंगणवाडी सेविकांना सक्षम करा, मग अंग वाडी आपोआप स्मार्ट होतील
शहरी भागाला यातिल कुठली सुविधा दिली जात नही 😞😞😞
अंगणवाडीचे अपूर्ण काम पूर्ण करून मिळणार काय अगोदरचे अंगणवाडी बांधकामाचे बजेट 8:30 लाख होते आता ते 11:30 लाख आहे मग अर्धवट अंगणवाडीचे काम पूर्ण करून देणार काय शासन
हा व्हिडिओ आणि विषय स्मार्ट अंगणवाडी किट संदर्भातील आहे.
काही ठिकाणी अंगणवाडी चे भाडे 1000₹ मिळते,आम्हाला मात्र 750₹ मिळते, ज्यांना 1000₹ मिळते त्यांना आता एप्रिल पासूम 2000₹ मिळणार असे समजले आहे, मग आम्हाला कमी कसे भाडे मिळते?
T v bandh fan bandh aahe
एल सी डी बंद आहे
पाणी नळ बंद आहे,