सर आपण बोलतोय ते खर आहे. जेव्हा संप मिटेल आणि अंगणवाडी पुन्हा सुरू होतील तेव्हा पहिली समस्या पटसंख्येचीच राहणार आहे.पण सर आम्ही सुद्धा खूप कष्ट करतो. सर आम्ही त्या बालकांसाठी जे कष्ट घेतो ते शासनाला दिसत नाहीत काय? आज एक महिना पूर्ण होत आला तरी शासन अंगणवाडी सेविका व मदतनीस चा काहीच विचार करत नाही. खरोखर ही खूप खेदाची गोष्ट आहे. अशा बेजबाबदार शासनाचा धिक्कार असो.
आपल्या भावना तीव्र आहेत याची मला कल्पना आहे. आम्ही आमच्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहोत. आपणही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि जनमत तयार करण्यासाठी प्रयत्न करा.
60 ,70हजार पगार मिळवणारे शिक्षक मे महिन्यात घरी सुट्टी एन्जॉय करतात त्यावेळी अं वाडी ला एकही दिवस सुट्टी नसते सेविका आपले समर्पण भावनेने काम करत आहेत मोबदला मात्र एकदम कमी 😢
खरच सर नमस्कार 🎉 तुमचे अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून सेविका काय काय काम करतात याची मनापासुन तुमची कळकळ पाहून मनाला दिलासा मिळाला चोरे अंगणवाडी सेविका तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद 🎉🎉
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर आता खरंच सरकारने. लक्ष द्यायला पाहिजे अनगवडीचे काम फक्त 300 दिवस आहार वाटप करणे कुपोषण मुक्त देश करणे इतकेच आहे का खरोखरच 300 दिवस आहार घेनेसाठी मुले हजार असतात का दिवाळी सुट्टी उन्हाळी सुट्टी यावेळी कुठे जाते कुपोषण आणि आहार आरोग्य अंगणवाडीच्या सुट्ट्या कमी असतात तरी देखील कोणतीच तक्रार नाही आणि त्यासाठी सेविका मदतनीस या त्यांच्या कामाचा योग्य न्याय मागण्या मागत आहेत त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत यातून काहीतरी योग्य आणि चांगा निर्णय होवू देत आणि आमच्या ज्या ताई उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्या tabbet चांगली राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना
काही सेविका उच्चशिक्षित आहेत त्या खूप छान मुलांना शिकवतात पण त्यांना पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही तरीही काम पण मनलावून करतात मिळणारे मानधनात घर चालत नाही .
सर तुम्ही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची व शासनाच्यी सुद्धा बाजू अगदी बरोबर बोललात व छान अशी माहिती सर्व स्तरातील लोकांना युट्युब च्या माध्यमातून मांडलेली आहे त्या बद्दल धन्यवाद सर संगीता पोवार अंगणवाडी सेविका वडणगे कोल्हापूर करवीर
सर आमी जे मिडियावाले खोटी बातमी टाकता मानधन वाढले अशे सवॅ अंगणवाडी सेविका नी हीडीवो वरून बजवुन सांगितले संप चगळाचा विचार कराल त्या गावतिल अंगणवाडी सेविका ला मिडियावाले याच घरी जाऊन आमि पोलीस सोबत घेऊन सेविका सागतो दादा आमचा विचार करा
सर खरच एक प्रश्न आहे का आम्ही इतक्या दुर्लक्षित आहोत खरच आम्ही करत असलेल काम अजिबातच कोणाच्याच गरजेचे नाही आहे काय ?३०० दिवस अंगणवाडी आहार वाटप करायचा आहे पुर्व प्राथमिक शिक्षण लसीकरण आरोग्य तपासणी हेच सगळं महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी योग्य मोबदला गरजेचा नाही का ?
अंगणवाडी महिला चे धन्यवाद सर
खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
यामुळेच आम्ही म्हणतो वेतनश्रेणी लागू करावी म्हणजे आम्हाला सारखे सारखे रस्त्यावर उतरण्याची गरज भासणार नाही... हे सरकार ने लक्षात घ्यावे
सर आपण बोलतोय ते खर आहे. जेव्हा संप मिटेल आणि अंगणवाडी पुन्हा सुरू होतील तेव्हा पहिली समस्या पटसंख्येचीच राहणार आहे.पण सर आम्ही सुद्धा खूप कष्ट करतो. सर आम्ही त्या बालकांसाठी जे कष्ट घेतो ते शासनाला दिसत नाहीत काय? आज एक महिना पूर्ण होत आला तरी शासन अंगणवाडी सेविका व मदतनीस चा काहीच विचार करत नाही. खरोखर ही खूप खेदाची गोष्ट आहे. अशा बेजबाबदार शासनाचा धिक्कार असो.
आपल्या भावना तीव्र आहेत याची मला कल्पना आहे. आम्ही आमच्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहोत. आपणही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि जनमत तयार करण्यासाठी प्रयत्न करा.
60 ,70हजार पगार मिळवणारे शिक्षक मे महिन्यात घरी सुट्टी एन्जॉय करतात त्यावेळी अं वाडी ला एकही दिवस सुट्टी नसते सेविका आपले समर्पण भावनेने काम करत आहेत मोबदला मात्र एकदम कमी 😢
Ho barobar aahe he
खरच सर नमस्कार 🎉 तुमचे अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून सेविका काय काय काम करतात याची मनापासुन तुमची कळकळ पाहून मनाला दिलासा मिळाला चोरे अंगणवाडी सेविका तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद 🎉🎉
धन्यवाद मॅडम
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर आता खरंच सरकारने. लक्ष द्यायला पाहिजे अनगवडीचे काम फक्त 300 दिवस आहार वाटप करणे कुपोषण मुक्त देश करणे इतकेच आहे का खरोखरच 300 दिवस आहार घेनेसाठी मुले हजार असतात का दिवाळी सुट्टी उन्हाळी सुट्टी यावेळी कुठे जाते कुपोषण आणि आहार आरोग्य अंगणवाडीच्या सुट्ट्या कमी असतात तरी देखील कोणतीच तक्रार नाही आणि त्यासाठी सेविका मदतनीस या त्यांच्या कामाचा योग्य न्याय मागण्या मागत आहेत त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत यातून काहीतरी योग्य आणि चांगा निर्णय होवू देत आणि आमच्या ज्या ताई उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्या tabbet चांगली राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना
शासनाला वेड्यात काढणं इतकं सोपं नसतं त्यांना चांगलच माहिती आहे की पोषण आहार नेमकं कुठं जातो
काही सेविका उच्चशिक्षित आहेत त्या खूप छान मुलांना शिकवतात पण त्यांना पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही तरीही काम पण मनलावून करतात
मिळणारे मानधनात घर चालत नाही .
खूप छान माहिती दिली सर
आमची बाजू मांडून खऱ्या अर्थाने संगोपन मासिकाने महिलां सन्मान केला आहे खूप आभारी आहे सर छान आणि वास्तविक माहिती मिळाली
धन्यवाद मॅडम
होय सर प्रकल्प करवीर 2 चा ग्रुप मध्ये व्हीडिओ पाठव ला आहे
सर गरिबाची मुले अंगणवाडी मध्ये येतात,सर कुपोषण ,होत आहे तरी शासन का गांभीर्य पाळत नाही
बालसंगोपन मासिक आम्ही नेहमी वाचतो
ते संगोपन मासिक आहे
Happy new year
सर तुम्ही खुपच छान बोललात धन्यवाद
नविन वर्षाच्या सुरुवातीला तर शासन जागे झाले तर बरे होईल🎉🎉🎉
त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
सर तुमी आंगणेवाडीच्या बाबतीत बरोबर बोलतत सर धन्यवाद
खरंच आहे सर अंगणवाडी जेव्हा चालू होईल त्यावेळी अशा अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत
हा व्हिडिओ नक्की तुम्हाला शक्य तितक्या लोकांपर्यंत शेअर करा.
सर तुम्ही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची व शासनाच्यी सुद्धा बाजू अगदी बरोबर बोललात व छान अशी माहिती सर्व स्तरातील लोकांना युट्युब च्या माध्यमातून मांडलेली आहे त्या बद्दल धन्यवाद सर
संगीता पोवार
अंगणवाडी सेविका वडणगे
कोल्हापूर करवीर
धन्यवाद मॅडम!
आता हा व्हिडिओ आणि त्यातील माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा त्यासाठी या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद सर तुमच्या आशिर्वाद आमच्या पाठीशी राहो
मॅडम, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नक्की न्याय मिळेल
अंगनवाडी गरिब मुले ऐतात साहेब श्रीमंताची नाहीत
सर आमी जे मिडियावाले खोटी बातमी टाकता मानधन वाढले अशे सवॅ अंगणवाडी सेविका नी हीडीवो वरून बजवुन सांगितले संप चगळाचा विचार कराल त्या गावतिल अंगणवाडी सेविका ला मिडियावाले याच घरी जाऊन आमि पोलीस सोबत घेऊन सेविका सागतो दादा आमचा विचार करा
F
👌👌🙏
धन्यवाद सर
🙏🙏
सर खरच एक प्रश्न आहे का आम्ही इतक्या दुर्लक्षित आहोत खरच आम्ही करत असलेल काम अजिबातच कोणाच्याच गरजेचे नाही आहे काय ?३०० दिवस अंगणवाडी आहार वाटप करायचा आहे पुर्व प्राथमिक शिक्षण लसीकरण आरोग्य तपासणी हेच सगळं महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी योग्य मोबदला गरजेचा नाही का ?
आहे, निश्चितच आहे. त्यासाठी तर आम्ही हे व्हिडिओ तयार करून पोस्ट करतोय. पण ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर झाले पाहिजेत. ते सर्वांनी मिळून करावेत.
आणि हो सर हे व्हिडिओ आम्ही जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवू
तुमची बहिण मनुन कदर करा असा हीडीवो टकु नका फकत लाईकची आशा नका करू अंगणवाडी सेविका चा विचार करा हात जोडतो बंद
सविस्तर लिहा म्हणजे तुमची भूमिका लक्षात येईल
Wetunwldhalepahije
धन्यवाद सर
धन्यवाद सर
धन्यवाद सर
धन्यवाद सर