वडिलोपार्जीत संपत्तीतून मुलिंचे नाव वगळल्यास काय करावे ??? - अ‍ॅड. तन्मय केतकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • वडिलोपार्जीत संपत्तीतून मुलिंचे नाव वगळल्यास - अ‍ॅड. तन्मय केतकर
    वडिलोपार्जीत संपत्तीमध्ये मुलिंच्या हक्काबद्दल नुकताच एक महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर वडिलोपार्जीत संपत्तीतून मुलिंचे नाव वगळल्यास काय करावे या प्रश्नाचा विचार करणे आवश्यक आहे.
    संपर्क -k.kayadyacha@gmail.com
    १.वडिलोपार्जीत संपत्ती
    २.हिंदु वारसा हक्क
    ३.हिंदु वारसा हक्क कायदा
    ४.मुलिंचा वडिलोपार्जीत मालमत्तेत हक्क
    ५.मुलिंचा हक्क व हिस्सा डावलल्यास
    1.undivided property
    2.joint property
    3.ancestral property
    4.daughters right in ancestral property
    5.partition
    6.does daughter have right in ancestral property
    #supremecourt #daughtersrights #ancestralproperty #jointproperty

Комментарии • 442

  • @ravindralawande460
    @ravindralawande460 Месяц назад +2

    खुप मौलिक मार्गदर्शन केलंत साहेब. 👏👏

  • @vandanasave3191
    @vandanasave3191 7 месяцев назад +5

    सुंदर आणि स्पश्ट समजेल अशी माहिती दिली या बद्दल आ भा री .

  • @vandanasave3191
    @vandanasave3191 5 месяцев назад +2

    चांगली माहिती सूस्पस्ट माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @ashokghuge6053
    @ashokghuge6053 Месяц назад +2

    खूप छान माहिती दिली आहे साहेब

  • @SmilingBamboo-vi7dj
    @SmilingBamboo-vi7dj 2 месяца назад +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @shubhangivani4244
    @shubhangivani4244 14 дней назад +1

    खूप महत्त्वाची माहिती आपणाकडून मिळाली. खूप खूप आभारी आहोत.

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 2 месяца назад +3

    बहिणीला शिकविले लाख रुपये करुन भावाने बहिणीची लग्न केले बहिणीची परिस्थिती चांगली असताना जमिनीचा हिस्सा पाहिजे कोर्टात खटले मोठ्या सुरु झाले बहिनीनी हिस्सा भावासठी सोडावा

    • @NileshLanghe
      @NileshLanghe Месяц назад

      भाऊ बहिणीला जीव लावत असेल सहसा बहीण हिस्सा घेत नाही

  • @MachhindraGorade
    @MachhindraGorade 24 дня назад

    समजेल अशा सोप्या भाषेत अतिशय छान माहिती दिली याचा फायदा अनेक गरजूंना झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद साहेब

  • @vishwaskoparkar4535
    @vishwaskoparkar4535 2 года назад +64

    मुलींना हक्क द्यायला हवा याबद्दल वाद नाही पण विवाहीत मुलीची आई वडिलांना बद्दल कोणती जबाबदारी आहे की नाही

    • @meghanaoak765
      @meghanaoak765 Год назад +5

      मुलींना संपतीत हक्क हवा असतो, तर कर्तव्यबद्दल काही नियम आहेत की नाही?

    • @meghanaoak765
      @meghanaoak765 Год назад +2

      मालमत्ता स्वतः ची असेल तरी सर्वांचा हक्क असतो का, की आपल्या मनाप्रमाणे देऊ शकतो

    • @justlaughing2626
      @justlaughing2626 Год назад +3

      जबाबदारी माता पित्यांची असते, पण जर मुलगी पळून गेली आणी लग्न केलं . आई बापाला समाजात तोंड दाखवायला पण सिल्लक नाही ठेवलं तर, तर माता पित्यानी जबाबदारी घेयला हवी का?

    • @daulatkatare91
      @daulatkatare91 8 месяцев назад +5

      भाऊ तरी विवहित बहिणीकडे कुठे लक्ष देतोय, बहिणीच्या वाटेच्या जमिनीचे उत्पन्न खातो अर्थात सर्वच भाऊ तसे नाही.

    • @yashthecopyninja7104
      @yashthecopyninja7104 6 месяцев назад +2

      काही भाऊ जीवावर कसबसे पालकांचा सांभाळ करतात..पण संपती सगळी घेतात..त्यांना स्वतःचे आईबाप आणि बहिणी नको असतात पण बायकोचे आईबाप प्रिय असतात..पण संपती पाहिजे असते.

  • @varangaonbhusawal8620
    @varangaonbhusawal8620 2 года назад +47

    मुलीने पण आई वडील वागवावे आणि हिस्सा घ्यावा तसेच सुख आणि दुख पण करावी मुलीलाफक्त पैसा आणि हिस्सा हवा असतो

    • @pramilagoley3674
      @pramilagoley3674 2 года назад +1

      5

    • @lpgdaduvlogs5464
      @lpgdaduvlogs5464 Год назад +5

      हा मुलीने हिस्सा घेतला तर तिच्या नंदा सुद्धा भावजयीच्या पासुन हिस्सा घेतील बात तो एक ही हुई ना.

    • @geetanjaligarud9579
      @geetanjaligarud9579 Год назад +4

      All daughters are not equal . Some care for their parents

    • @kishorgaikwad2516
      @kishorgaikwad2516 Год назад +2

      बरोबर पैसा , जमिनीत हिस्सा पाहिजे,

    • @sunitasawant2608
      @sunitasawant2608 Год назад +7

      खूप मुली आहेत ज्या आई वडिलाना सांभाळत आहेत

  • @abhijeetbaravkar6386
    @abhijeetbaravkar6386 2 года назад +16

    मुलीने हिस्सा घेऊन वडीलांच्या घरी राहावे आणि आई वडीलांना पण संभाळावे .

  • @nileshmarathe282
    @nileshmarathe282 2 года назад +8

    खुप छान मार्गदर्शन आहे.आभारी आहे सर.

  • @amitsonwane1287
    @amitsonwane1287 Год назад +3

    Khupach changali mahiti dili ahe sir.Dhanyawad!

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 2 года назад +3

    सर्वांसाठी उपयुक्त माहिती सांगितली. धन्यवाद!.

    • @tanajivhanale80
      @tanajivhanale80 2 года назад +1

      Sub Tanaji Sopan Vhanale very good msg from the best of luck

  • @pavip3099
    @pavip3099 5 месяцев назад +2

    Video was of v.
    useful information. Thank you.

  • @AbcXyz-cb4xu
    @AbcXyz-cb4xu Год назад +3

    छान छान छान माहिती मिळाली

  • @ranjitmaharujadhav4581
    @ranjitmaharujadhav4581 6 месяцев назад +1

    महत्वपूर्ण मार्गदर्शन धन्यवाद

  • @rohitraut2003
    @rohitraut2003 10 месяцев назад +3

    आपले व्हिडिओ छान असतात परंतु व्हिडिओ आवाज कमी येतो... कृपया माईकचा प्रॉब्लेम दुरुस्त करावा...

  • @user-fx3er7tq4j
    @user-fx3er7tq4j Год назад +1

    खुप छान माहिती दिली आहे समजली

  • @jayshreeram6107
    @jayshreeram6107 2 месяца назад +1

    सर एका प्रश्ननाचे उत्तर द्या
    एका घरात आई वडिल दोन मुली दोन मुल असे सहा जनाचे कुटुंब आहे तर मुलींचे लग्न झाले नंतर मुलांचे लग्न झाले लहान्या मुलाच्या लग्ना नंतर काही दिवसानी वडिल वारले त्या नंतर लहाना मुलगा वारला आता त्या घरातील सासु दिर जाऊबाई आनी लग्न झालेल्या नंदा त्या चार वर्षात विधवा झालेल्या सुनेला निघुन जा म्हनत त्रास देत होते आता तर वडिलाच्या प्रोपर्टीत विधवा सुनेला तिच्या पतीची निम्मी जमीन मिळनार म्हनुन या सर्वानी मिळुन बहिनीना समान वाटप व्हावे यासाठी कोर्टात केस करायला लावली मग आता म्रुत्यु होउन 4 ते 5 महिने झाले त्या मुलाला 2 अपत्ये आहेत सासु दिर नंदा हे सगळे जर आसे वागत आसतिल तर काय करावे

  • @user-vd4kc1nr4b
    @user-vd4kc1nr4b 8 месяцев назад +1

    माहिती छान आहे.

  • @user-fi7bh6ot5c
    @user-fi7bh6ot5c 6 месяцев назад +1

    सर छान माहिती सांगता धन्यवाद 🌹

  • @santoshsale4326
    @santoshsale4326 6 месяцев назад +1

    Very good and very important information

  • @vitthalkabade1607
    @vitthalkabade1607 Год назад +6

    सर, येखादि मलमत्ता जर वाडिलोपर्जित असतना ती मलमाता येखाद्या मुलाच्या वटनीला गेल असेल तर त्या मुलाने परस्पर फक्त मुलाचे नाव लावले तर ते कायद्याला धारूंन आहे का?

  • @ravindralele2884
    @ravindralele2884 2 года назад +6

    फार सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद.

  • @ravindradeshmane1426
    @ravindradeshmane1426 5 месяцев назад

    अतिशय सुंदर माहिती. धन्यवाद.

  • @yashthecopyninja7104
    @yashthecopyninja7104 6 месяцев назад +9

    मुलींना न विचारता परस्पर मुलांच्या नावे फ्लॅट आणि दागिने वडिलांनी केले असतील तर काय करावे..

    • @savinyewale3942
      @savinyewale3942 Месяц назад +2

      Kiti pahije ajun Dusrya cha Ghar ch😂😂

    • @user-ce6db3zg1m
      @user-ce6db3zg1m 23 дня назад

      ​@@savinyewale3942❤❤❤❤

    • @nidhijoshi4628
      @nidhijoshi4628 6 дней назад +2

      लग्नात लाखोंचे दागिने घेवून जातात . प्रॉपर्टी घेतात आणि यांच्या लग्नासाठी झालेले कर्ज मात्र भावाच्या डोक्यावर हे चुकीचं आहेना.

    • @savinyewale3942
      @savinyewale3942 6 дней назад

      ​@@nidhijoshi4628 tumcha bhavu khar ch khup nashibwan ahe i wish tumi maja bahin asta

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 2 года назад +5

    Thanku very much सर आपण वडलोपर्जित वारसा हक्कांबाबत खूप छान आणि सविस्तर माहिती सांगतात तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @anumunde3194
    @anumunde3194 Год назад +2

    Khup Chan mahiti

  • @kusumnalawade1143
    @kusumnalawade1143 6 месяцев назад +1

    Thanks sir good information thanks feels better thanks

  • @chhayag.434
    @chhayag.434 2 года назад +4

    दहा बाय दहा च्या खोलीचा निम्मा वाटा जजने करून दयावा बाकी इस्टेट काही नाही राहायचे कसे कुठे भाऊ बहीण भावजय जावई आई निवाडा देताना कोणता विचार असतो

  • @ramkrishnaudamale8106
    @ramkrishnaudamale8106 Год назад +3

    Extremely informative.

  • @KandeAmar
    @KandeAmar 6 месяцев назад +1

    Chan mahiti dhanyavaad

  • @subashpatil490
    @subashpatil490 6 месяцев назад

    खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 2 месяца назад +1

    एका भावाने चुलत भावाला घर बांधण्यासाठी पैसे बाधण्यासाठी जमिन दिली पण त्या सातबारा मध्ये बहिणीचे नाव आहे ती तयार नाही त्यामुळे खरेदीखत होत नाही काय करृवे

  • @dipakgurav6895
    @dipakgurav6895 2 года назад +3

    सर तुमचे सर्व व्हिडिओ खुप छान आहेत.
    मी आपला मनापासुन आभारी आहे.

  • @Bani203
    @Bani203 6 месяцев назад +1

    माझे लग्न झालेल नाही तर माझे नाव वडील मेल्यावर लागल आहे माझ किडनी चां आजार आहे आणि माझे तर लग्न होणार नाही हे माझ्या आईला माहित आहे त्या मुळे कायद्याने माझा हिस्सा मला मिळणार Don't worry no tension 😊

  • @1289vinay
    @1289vinay 2 года назад +5

    उत्तम माहिती फेरफार उतारे कोणालाही मिळतात का व ते मागितले त्यावेळच्या मालकांना ते समजते का ही माहिती गुपित राहते

  • @manishathorat1353
    @manishathorat1353 2 года назад +3

    खूप छान माहिती दिली

  • @nihalnadaf273
    @nihalnadaf273 2 года назад +1

    जमिनी च्या खरेदी विक्री व असे अनेक प्रश्नांसाठी एक पुस्तक सागा ....

  • @pratibhapacharne6985
    @pratibhapacharne6985 Год назад +4

    Sir thanks... You made very important video and good things about you is that you write on broad and we'll expained🙏🙏🙏😊

  • @marutipawar3125
    @marutipawar3125 2 года назад +1

    सर फारच उपायुक्त माहिती दिली आहे. धन्यवाद

  • @vishwasjoglekar9493
    @vishwasjoglekar9493 5 месяцев назад +1

    चांगली माहिती आहे. ब्रिटिश काळात पट्ट्याने लीलाव प्रोसेस प्रमानेजमिन मिळाली की ज्यावर घर बांधले गेले पण property cardvar satta prakar ब nond झाली तर या ब ऐवजी a Ashi nond करण्यासाठी काय करता येते?

  • @user-cg8bw2zj2l
    @user-cg8bw2zj2l 7 месяцев назад

    धन्यवाद साहेब छान माहिती दिली

  • @veduhinge9125
    @veduhinge9125 2 года назад +2

    छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @rukhabhopale8944
    @rukhabhopale8944 Год назад +3

    माझ्या वडीलोपाजित जमीन माझे बाबा नी दोन एकर मधिल चार गुठे काका ना विकली होती वारस आ दोघबहिन भाऊ आहोत पन त्यानी पुरन बळकावली काय करावे 🙏🙏🙏

    • @rajendraghosale3574
      @rajendraghosale3574 10 месяцев назад +1

      तुमची वाटणीची ऐक एकर जमीन वेगळी करण्यासाठी तुमच्या जिल्हा तील दिवाणी न्यायालयात जावून पार्टी शन सूट खाली दावा दाखल करा तुमचा सात बारा सेप रेट होईल.

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 2 года назад +1

    Very good sir chan mahiti dili ahe 🙏🙏🙏

  • @priyatipnis4461
    @priyatipnis4461 2 года назад +4

    Now my father is not alive, before his deathy both brothers sold that property, sooo what I can do now?

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 2 года назад

    Nice chan mahiti aapanakadun milali. Dhanyawad.

  • @santoshkekan2494
    @santoshkekan2494 11 месяцев назад +9

    फक्त संपत्तीमध्ये हक्क पाहिजे , सांभाळायला नको ,
    च्यामायला ह्या कायद्याने घरा घरात भांडण लावलंय

  • @sagarpatil9660
    @sagarpatil9660 2 года назад +2

    Khup khup dhanyvad sir🙏

  • @kanchanvardhe1469
    @kanchanvardhe1469 2 года назад +2

    नमस्कार सर,
    माहिती छान दिली आहे. पण मला काही दुसरी माहिती हवी आहे ती अशी....
    वडिलांच्या will प्रमाणे मला एक flat भावांनी देऊ केला आहे. पण त्यासंदर्भात काय काय documents possession वेळी भावाकडून घ्यावी जेणेकरून पुढे जाऊन कोणत्याही अडचणी येऊ नयेत. यासाठी कृपया guide करावे जेणेकरुन हा व्यवहार सुलभ होईल.

  • @kisanraomore6489
    @kisanraomore6489 4 месяца назад

    सर,
    जेष्ठ नागरीकांचे अधीकारा व त्या बद्दल वारसदारांचे कर्तव्य कायॽ
    या बाबत माहिती द्या.

  • @avinashshinde7536
    @avinashshinde7536 8 месяцев назад +1

    आपली सर्व माहिती खूप छान आहे

  • @VaibhavPalwe
    @VaibhavPalwe 2 года назад +3

    सर मी लहान असताना वडील वारले माझ्या चुळत्याने वडिलोपार्जित सर्व जमीन त्यानी त्याच्या नावावर केली मला त्या जमिन परत मिळेल का व त्या साठी के करावे लागेल

  • @sandipdhawale5220
    @sandipdhawale5220 2 года назад +6

    वडिलांच्या शेती मधे मुलीचे हक पडतात का, आणि नावे पण काढता येते का

  • @JayashreeManwatkar-wy9po
    @JayashreeManwatkar-wy9po Год назад +2

    Mulgi jeeveet nsel Ani mulichi mulila property t hakk Milton ka

  • @atultribhuvan154
    @atultribhuvan154 2 года назад +2

    वारस नोंद झाली आहे व वारसा प्रमाणे 4 बहिणीचे नावे लागली आहेत पण एक अविवाहित बहिणीचा मृत्यू झाला तर तिचे नाव कमी करायचे आहे

  • @priyatipnis4461
    @priyatipnis4461 2 года назад +3

    Thanks for very good guidence Sir

  • @rohitkondlekar4512
    @rohitkondlekar4512 2 года назад +4

    Thanks sir 🙏

  • @savanrathod2036
    @savanrathod2036 2 года назад +3

    Good information sir

  • @jayprakashraut4127
    @jayprakashraut4127 Год назад +1

    छान माहिती

  • @sudhakarbhosle5979
    @sudhakarbhosle5979 2 года назад +3

    सर धन्यवाद

  • @ashwinikore6246
    @ashwinikore6246 5 месяцев назад +1

    Mazya bhavane propertivar kasalihi sahi n gheta sagali property vikri karun badala ahe.
    Mi kay karu shakate.

  • @ratnakarjoshi3576
    @ratnakarjoshi3576 2 года назад +3

    Excellent. Very useful information.

  • @jyotishinde5916
    @jyotishinde5916 2 года назад +2

    Sir thank you so much 🙏🙏

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 2 года назад +3

    हित संबधी चा हक्क डावलून जर नोंदणीकृत दस्त झाले तरी महसूल न्यायालयात तो झालेला फेर फार रद्द होऊ शकतो.दिवाणी आणि महसूल स्वतंत्र व्यवस्था आहे.कोणत्याही नोंदी करणे वा रद्द करणे हा सर्वस्वी महसूल न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील विषय आहे.दिवणीं नाही.

  • @hemantchalke6056
    @hemantchalke6056 2 года назад +1

    Thank you Sir

  • @shyamshinde380
    @shyamshinde380 2 года назад +3

    वडलाची जमीन दूसरयानी बळच नावावर केली परत कसी मिळन्या साठी काय करावे

  • @prakashmalshe5011
    @prakashmalshe5011 2 года назад +5

    मुलींनी हक्क सोड पत्र करून हक्क सोडले आणि भावाना सर्व दीले असेल,नंतर एक भाऊ मयत झाला एका चे नावाने सर्व झाले तर मुली (बहिणी )कींवा त्यांचे वारसपरत हक्क मागु शकतात शकतात का ?

    • @withvlog6037
      @withvlog6037 2 года назад

      बहिणीने हक्क सोड पत्र दिले असल्यामुळे त्या हिस्सा मागू शकत नाही मागण्याचा दावा तिला तरी तुम्ही हक्का सोड पत्रा ची झेरॉक्स देऊ शकतात

    • @rpchinche
      @rpchinche Месяц назад

      k78i7 9 ​@@withvlog6037

  • @hemchandrasurve2492
    @hemchandrasurve2492 Месяц назад +1

    सर माझे आजोबा 1950 साली वारले माझ्या आजोबांना 3 मुल सातबारावर मोठा मामा यांचे नाव एकत्र कुटुंब 1कुळ म्हणुन टाकले त्या नंतर ती जमीन धरण बांधण्या करीता शासनाने घेतली त्याचा जो काही मोबदला मिळाला तो मोठ्या मामाने घेतला कारण तो म्हणतो माझा 7/12 वर नाव आहे माझ्या आईला काही हिस्सा दिला नाही व छोट्या मामा ला सुध्दा दिला नाही तिघे ही आता हयात नाहीत तर वारस म्हणून आम्हांला काही मिळू शकते का?

  • @bhujangthorat2206
    @bhujangthorat2206 9 месяцев назад +1

    Sar vasuli parajit jamin aahe aani vadi lanchi don lagan zali pahilya patanis mulagi dusarya patanis don mul vadilani mulana vadilo pajit sampati bakashis patar keli muli chi sahin gheta tar Kay karave

  • @ramchandrayede4352
    @ramchandrayede4352 2 года назад +1

    1 नंबर

  • @anitarode8450
    @anitarode8450 2 года назад +1

    सर मी आईकडे पंचवीस वर्ष राहील बारा व्या वर्षीच माझ लग्न करून दिल आई वडील गेले भाऊ पण नाही मला पंधरा दिवसांत बाहेर काढल भावजय भाचा ने आज माझी खूप वाईट परिस्थितीत आहे ती दोघेच आरामात रहतात म्हणून माझ मूलगा मूलगी समान हक्क असावा

  • @user-gn5ig4uh9z
    @user-gn5ig4uh9z 3 дня назад

    Mast

  • @khandumali2193
    @khandumali2193 2 года назад +18

    बहुतेक ठिकाणी थोरल्या भावांचे नावावरच जमिन खरे दी करतात.पण.काही वर्ष झाले की विचारात फरक पडतो.आणि मग थोरला शब्द (भाषा)बदलते त्या वेळेस. फार च अवघड परिस्थिती असते त्यावेळी काय।करावे लागेल?

  • @vidyasarnaik4758
    @vidyasarnaik4758 6 месяцев назад

    Ķhup chan mahiti

  • @bestoutofwaste6891
    @bestoutofwaste6891 2 года назад +1

    Khup chhan

    • @babandalvi5096
      @babandalvi5096 2 года назад

      खुप छान माहीती

  • @shitalchandrap7987
    @shitalchandrap7987 2 года назад +1

    We have our flat purchased in the name of father and mother after demise of mother and brother , father have put my and my sister name in the property tax PMC
    Now father got expired What shall we do the next .

  • @aishwaryamungekar1236
    @aishwaryamungekar1236 2 года назад +1

    खूपच छान माहिती मिळाली आभारी आहे सर माझ्या बाबतीत असच झाल आहे आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद

    • @vaishalibhalge1399
      @vaishalibhalge1399 Год назад

      आईच्या माहेरच्या ७/१२ मध्ये नाव आहे,आईला जाऊन११ व्रष झाली मुलीला हक्क जोडता यतो का

  • @anushreekarmalkar1357
    @anushreekarmalkar1357 2 года назад +1

    Thank u sir

  • @kadambariombale5415
    @kadambariombale5415 Год назад +1

    Relation चांगले असतील तर वारस दर म्हणून नाव लावायची काय process असते ?

  • @hirasardar3591
    @hirasardar3591 Год назад

    Thanks for giving me nice information

  • @pundliksanap5378
    @pundliksanap5378 Месяц назад

    बहीणीच्या मुलाचे हाकसोडपत्र करून घेतले आहे 4 पैकि एक नाव कमी करीत नाही किंवा हिका सोडत नाही तर काय करावे लागेल

  • @manishakale104
    @manishakale104 2 года назад +2

    सर वडीलांना फसवून जर दुसर्‍याने जमीन नावावर केली तर काय करावे

  • @rakamajikamble3010
    @rakamajikamble3010 Год назад +1

    Sir
    Sr,total 32 ekar sheti aahe .25 eka r madhe nav nahi pan 10 ekar madhe vars manun aaiche nav aahe, sadhya chalu utra la nav aahe, kes cortat chalu aahe, tri aaila sheti bhetal kay

  • @yogeshdandgavhal1556
    @yogeshdandgavhal1556 2 года назад +1

    Good information sir🙏

    • @ramchandrathombare5067
      @ramchandrathombare5067 2 года назад

      छान माहिती सांगितली . सर माझी एक विनंती आहे.
      पतीने स्वकमाइतून पत्नीच्या नावे जमीन खरेदी केली ‌व काही कालांतराने पत्नीचे अचानक निधन झाले तर पतीला वारसा हक्क प्राप्त होत नाही मुलगा आणि मुलगी वारस नोंद होते. पतीला बेदखल बेघर व्हावे लागते किंवा केले जाते यासाठी कायद्यात काही तरतूद आहे का?

  • @sharadkasbe5303
    @sharadkasbe5303 2 года назад +1

    hakkasod agrrement kartana bahini ऐवजी dusrya bayanchya sahya angthe ghetlele aahet v ak hissa vikla tr to parat milavta yeil ka? v ksa milvaycha .margdarshn krave .

  • @GAIKWAD-n2p
    @GAIKWAD-n2p 15 дней назад

    बक्षीस पत्र करून मुलीची वाटणी डावलता येते का?
    असे केले आहे.
    माझ्या आई च्या वडिलांनी असे करून आई चा हिस्सा डावलून फक्त मुलांच्या नावे बक्षीस पत्र केले आहे.
    माझ्या आई ने पुढे काय केले पाहिजे ?

  • @vijayamarathe1588
    @vijayamarathe1588 Год назад +1

    Jar eka mulune palun jaun lagn kelyavar tinhe kay karave

  • @dhananjaypawar7424
    @dhananjaypawar7424 4 месяца назад +1

    माझ्या मिसेस चे तांच्या भावाने वारस नोंदी साठी नेले व हक्क सोड केले आहे ते परत सातबारावर लावण्यासाठी काय करावे

  • @bhuvaneshmore3583
    @bhuvaneshmore3583 8 месяцев назад

    जर समजा सावत्र आईने जोर जबरदस्ती ने सातबाऱ्यावर वडिलांच्या पश्चात आपलं नाव लावलं असेल तर काय करावं?कृपया सल्ला द्यावं साहेब.

  • @shubhangibhogale230
    @shubhangibhogale230 2 года назад +1

    Sir mi vidya kahich chuk nastana fassin lagna jamavale parparpadtit pan divoce napant mi mhanun maza Kay guna 100 rupaya stampepervar samzota ayushyabha chuk nastana atnvadi he tar bare jagatat sodium dein koni kayada mahto purava na garache na maherche ashya muli nchya bab tit Kay karave kiva ashana madat kon jivan jagnyas margdarshan Yojana ahe

  • @jyotiwaghmare456
    @jyotiwaghmare456 2 месяца назад

    मुलींच्या नावाने बक्षिस पत्र व दागिने दिले असतील तर व मुलाचे लावलेच नाहीतर काय करावे

  • @sanjayvichare4238
    @sanjayvichare4238 2 года назад +1

    मुलींची नावे ठिक आहे पण त्यांच्या नंतर काय??

  • @sangitakunjir9117
    @sangitakunjir9117 Год назад +1

    Sir bahiniche kaydyanusar hakksodpatra swata aai asatana jhale pan ata aai varali mg tichya nantar bahiniche name lagu shakate ka

  • @madhavjadhav6077
    @madhavjadhav6077 Год назад +1

    I heard your video. But to challenge in court and gate result is to difficult . ?

  • @sujatabhosale6966
    @sujatabhosale6966 Год назад +1

    Sir maza chota dirane tyanchya vadilanche serv rupees gheun vadilanchyach gavatil shetatil gharamadhe rahto v tya gharache kur kahi bharla nahi maze sasre 3 month zale varle tr tyanche mrutyupatra det nahi Karen dirane paise bharlech nahi amhi punyala job nimmit rahto tr amhala Kay karave lagel yyanchyashi bolun zale pn te kahi paise Bharat nahi tyamulemrutyicha fakhla gheta yet nahi kaydyane Kay karave lagel

  • @ganeshnagose8992
    @ganeshnagose8992 2 года назад +1

    Sir shetitil borewellcha Pani sarv hissedarana milel ka

  • @jaygames8085
    @jaygames8085 18 дней назад

    ❤❤❤❤❤