कशाला खोट्या बातम्या देता..सूधारित पेन्शन योजना लागू कर म्हणाले.. म्हणजेच जुनी पेन्शन योजना नाहीच..जो मुख्यमंत्री कर्मचाऱ्यांना उल्लू बनवण्याचा प्रयत्न करत आहे तो सर्वसामान्य माणसाला काय न्याय देणार..
अहो साहेब, पेन्शन हा विषय सरकारचा आहे हो मुख्यमंत्री मंडळा कडे का सुपुर्द का केला सरकारने पहिल्या प्रथम केंद्र सरकारने पेन्शन इ पो एफ ओ मंडळांत पाठविली पाहिजे.
माहिती छान दिली आहे
माहीती छान दिली❤
Junepensan made grugete pen dlenat ale phej.....????????????????
माहीती छान आहे.
अनुकंपा बाबत काय
OPS lagu hogi kya
2005 natar लागलेल्या कर्मचऱ्यांसाठी काय नियोन आहे
कशाला खोट्या बातम्या देता..सूधारित पेन्शन योजना लागू कर म्हणाले.. म्हणजेच जुनी पेन्शन योजना नाहीच..जो मुख्यमंत्री कर्मचाऱ्यांना उल्लू बनवण्याचा प्रयत्न करत आहे तो सर्वसामान्य माणसाला काय न्याय देणार..
Madan Badhe Namaste.
Very nice
Bestchya pan karmacharyala hyacha fayada hou shakato kay
S.T.कर्मचार्यांना मीळनार का
सर आता शिक्षण सेवक आहे तर लागु होइल का
Me m s e d c l Maharastra state electricity madhe hote pension milat aahe ka
बैक कर्मचारी जे 2004 ला निव्रुत्त झालेले आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे कि नाही त्या बद्दल माहिती सांगा
OPS khate suru hote teach khatyawar Juni pension che rupees jama karave.
अहो साहेब आम्ही 2004 ला लागलो आणि टप्पा अनुदान असल्यामुळे आमची शाखा 2008 ला 100% झाली मग आम्हाला पेन जुनी पेन्शन मिळणार की नाही ओ पी एस पेन्शन
किती रक्कम जमा होईल व शासनकितीरककम/0, घेणार कसं कळणार आहे
अहो साहेब, पेन्शन हा विषय सरकारचा आहे हो मुख्यमंत्री मंडळा कडे का सुपुर्द का केला सरकारने पहिल्या प्रथम केंद्र सरकारने पेन्शन इ पो एफ ओ मंडळांत पाठविली पाहिजे.
2 mahine nnantar retayment aahe Kay karave lagel
Old pension plan chi niyukti 1997
aahe Kay karave lagel
बीईएसटी मुंबई मधील कर्म चारीजूनी पेशनम धेयेतील का
हा फक्त पत्र वाचून दाखवतोय. नवीन काय सांगतोय.
Aata mala fakt 2402 rs pention milate.
Fek news
Mast ullu banavtay ani khup video banavtay ullu banavnare....