Manoj Jarange Patil UNCUT PC | संयमात विजय, पण सरकार मराठ्यांमध्ये गोंधळ घालतंय : मनोज जरांगे पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 359

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 2 месяца назад +124

    आम्हाला अभिमान आहे आपण शेतकऱ्या बद्दल बोललात कोटी कोटी धन्यवाद दादा

  • @kailasgadhave1090
    @kailasgadhave1090 2 месяца назад +178

    मी भाजप चा कार्यकर्ता आहे पण आरक्षणासाठी जरांगे पाटील यांना पूर्ण पाठिंबा आहे, राजकारण गेले चुलीत

    • @vinayakanbhule8190
      @vinayakanbhule8190 2 месяца назад +3

      बरोबर बोलले साहेब

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 2 месяца назад +2

      Bhau atyant abhari,va re patthemi 10 varshe BJP la matdan karun kattar samarthaka ahe parantu enter jativadi far kattar ahe aplya pudhchya pidyanche vatole hoel .mi ,2001 pasun kunbi senior citizen ahe .eter bandhavavar vaeit.vel ahe.vanchit marAtyache rajkarni Kam kart nahi.

    • @a.b.kasar.
      @a.b.kasar. 2 месяца назад +4

      कार्यकर्ता आहात म्हणजे सदस्य असाल सदस्य असाल म्हणल्यावर पोच पावती दिलेली असेल.
      ती इथे पाठवा मग लोकं विश्वास ठेवतील.
      उगाचच हवेत बोलण्यात काही अर्थ नसतो.

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 2 месяца назад

      Tumhala bamna kadi samjlich nahit mhnun tumhee bjp madhe hotat

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u 2 месяца назад

      धन्यवाद दादा..जय शिवराय

  • @DattaYadav-sy3mi
    @DattaYadav-sy3mi 2 месяца назад +69

    आगदी बरोबर सरकार मराठा समाजात फुट पाडून आंदोलन बंद पाडायचा प्रयत्न करतेय

  • @SachinPatil-q7y
    @SachinPatil-q7y 2 месяца назад +31

    दादा मी कोल्हापूर चा आहे. दादा तुम्ही तुमची तब्बेत सांभाळून सगळे दवरे करा मराठा समाजाचे तुम्ही देव आहात. तुमची गरज आहे समाजाला परत उपोषण करू नका. 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩एक मराठा 6कोटी मराठा

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 2 месяца назад +80

    पूर्ण ताकतीने मनोज दादानं सोबत 🙏🙏

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 2 месяца назад

      OBC mdhe jnry ky 96 koli maratha ky izzt hy ka ny😅😅

    • @SanskarChavan-
      @SanskarChavan- 2 месяца назад

      अशीच ggggggg मारली इतकी वर्ष ​@@avadhutmane9506

    • @bappumhaske6184
      @bappumhaske6184 2 месяца назад

      ❤❤❤❤​@@avadhutmane9506

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 2 месяца назад +47

    जय शिवराय, मनोज जरांगे पाटील यांना डायरेक्ट मुख्यमंत्री करणार आहोत एक मराठा लाख मराठा

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 2 месяца назад +5

    पूर्ण ताकदीने आम्ही सर्व मराठे संघर्ष योद्धया सोबत ❤❤❤

  • @deepakpatil3723
    @deepakpatil3723 2 месяца назад +83

    सर्व जाती धर्माच्या गरजवंत नागरिक यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप या प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला... जय शिवराय जय भिमराव जय अहिल्या....

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 2 месяца назад

      अन् या गघ्याच्यां बच्याचे 90फेमस,गावंढळ,जातीवादी ब्यलाचे सरकार आणावे व महाराष्ट्र ,अधिक पुढे नेता येईल, ज्रांग्या ही नालायक आणि त्याला साथ देणारे लाखो मराठे ही ब्बायलखांदे

    • @Samgameing1
      @Samgameing1 2 месяца назад +2

      Ambedkar ya yadit nahit phule shahu ambedkar yani sarya jati dharmasathi kam kele tar ahilya mata shivray yani hindu dharm motha kela matasathi kahihi bolu naka

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 2 месяца назад

      Rajkarnyani. palti marnyasathi jarange chya barobar vanchitasathi ubhe rahave.

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 2 месяца назад

      @@deepakpatil3723 एक मूर्ख नेता लाखो मूर्ख मराठे।एक जातिवादी नेता करोड़ जातिवादी मागास्मराठे

  • @VilasShinde-mz7de
    @VilasShinde-mz7de 2 месяца назад +16

    जातीच कल्याण. जातीच कल्याण आता आपले सारे मुल कलेक्टर होणार आहे आपल्याला काही एक कष्ट करण्याची गरज नाही. आख्या देशात एक नंबर हुशार माणुस आहे महान, थोर समाजसुधारक एकच नंबर

    • @R.D.R112
      @R.D.R112 2 месяца назад +2

      😂

    • @TheRationalman341
      @TheRationalman341 2 месяца назад +2

      😂😂😂​@@R.D.R112

    • @mohanmahajan7674
      @mohanmahajan7674 2 месяца назад +2

      😂

    • @sudhirpawar5126
      @sudhirpawar5126 2 месяца назад

      आरक्षणाची किंमत शिक्षण घेतलेल्या लोकांना कळते

  • @nanasahebsakhare7670
    @nanasahebsakhare7670 2 месяца назад +1

    जय हो.... 🚩

  • @Daya44
    @Daya44 2 месяца назад +2

    समाजसुखासाठी झपाटलेला देवमाणूस❤

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 месяца назад +6

    पाटील, कोणाला गांभीर्याने घेऊ नका.. बोंबलत आहेत त्यांना लक्ष देऊ नका.. मराठे तुमच्या सोबत आहेत... कोनी ही घंटा काही करू शकणार नाही... संयम ठेवा.... विजय आपलाच होईल.. मराठा समाजाच्या मुलांचे भविष्य उज्वल होणार....सुखाचे दिवस ऐतील...

    • @anildeshmukh3
      @anildeshmukh3 2 месяца назад

      😊🎉

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 2 месяца назад

      288 ubhe kara... mag kalel konachi takat kiti... ugach vedyachya nadala lagun vede hou naka...
      tumacha fayada ghene chalu aahe... vel gelyavar kslel

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 2 месяца назад +36

    श्री मनोज दादा जरांगेपाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 месяца назад +9

    ❤❤दगड जरी उभा केला तरी त्यालाच मतदान करणार हे माझे वचन आहे ते मी पूर्ण करणारच ❤❤ आदरणिय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤

  • @bramhanandkadam3685
    @bramhanandkadam3685 2 месяца назад +9

    मि उध्दजी ठाकरे साहेब यांचा कट्टर शिवसैनिक आहे..पण सध्या आमचं दैवत जंरागे पाटील यांच्या मागे ठाम पने उभा आहे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 месяца назад +22

    EWS सांगेसोयाऱ्यांना बहाल केलें. पाठलांचे जाहीर आभार.

  • @vandanjadhao1194
    @vandanjadhao1194 2 месяца назад +3

    कोणत्याही पक्षात कार्यकर्ते म्हणून मराठे असतील तर मराठ्यांनी लगेच बाहेर पडुन आरक्षण लढ्यात संघर्ष योध्दा म्हणून सामिल व्हावे, अशी संपूर्ण समाजाला कळकळीची नम्र विनंती व आवाहन.जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय महाराष्ट्र.

  • @bibhishanjadhav7120
    @bibhishanjadhav7120 2 месяца назад +1

    दादा घाबरू नका आम्ही पाठीशी आहेत

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 2 месяца назад +6

    कोणालाच फाटका बसत नाही लोक एवढे वेडे नाही लोकाला सगळं काही माहित आहे कोण कशासाठी काम करतात लोकांना सगळं माहित झालेला आहे इथं फक्त गोरगरीब लोकांचा सुरवाडा आहेत शहाणे झाले आहेत लोकं आता लोकांना काही घेणं देणं नाही राहिलं सगळ्याला कळलं की आपलं स्वतःचं घर भरायचं आणि आयुष्या आरामात राहायचं चलो आपण आपले काम करते है

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy 2 месяца назад +4

    आम्ही एकनिष्ठ व सर्व ताकदीनिशी मनोज दादा जरांगे सोबत,तूमच आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय.

  • @navabagal
    @navabagal 2 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @santoshk3511
    @santoshk3511 2 месяца назад +5

    EWS सग्या सोयऱ्यांना सोडल्या बद्दल मनोज दादांचे आभार....

    • @prakashmule9115
      @prakashmule9115 2 месяца назад

      तुझ्या पेक्षा मुस्लिम समाज चांगला आहे तुला तर नाही ना भेटलं ews उलट मराठे कुणबी मध्ये घुसले

  • @walke607
    @walke607 2 месяца назад +35

    एक मराठा लाख मराठा फक्त पाटील

    • @culturedance6654
      @culturedance6654 2 месяца назад

      मग आरक्षण कशाला 😂😂पाटील पाटील करत आहेस tr😂😂

    • @MCCCreator
      @MCCCreator 2 месяца назад

      ​@@culturedance6654१६% फुकटचे आमच्या हक्काचे खाताय म्हणून,

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे

    एक मराठा कोटी मराठा
    अखंड मराठा समाजाचा एकच आवाज
    निष्काम कर्मयोगी क्रांतीसुर्य
    जय मनोजदादा जरांगेपाटील

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 2 месяца назад +7

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 2 месяца назад +1

    Ek maratha lakh maratha ❤

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 2 месяца назад +4

    आता एकच माग, जरांगे ना मुख्यमंत्री बनवा सर्व महाराष्ट्र चे भले होणार

  • @bhagwatghatol5871
    @bhagwatghatol5871 2 месяца назад +6

    तन-मन-धन व संपूर्ण ताकदीने अखंड मराठा समाज पाटलांच्या सोबत आहे....💯✌️
    एक मराठा कोटी मराठा

  • @rajendradoke1631
    @rajendradoke1631 2 месяца назад +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @musiclovers4795
    @musiclovers4795 2 месяца назад +1

    सदैव पाटलांसोबत ❤

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 2 месяца назад +1

    Ek maratha koti maratha

  • @SurajDeshmukh-qg8lm
    @SurajDeshmukh-qg8lm 2 месяца назад +4

    मराठा समाज मराठ्यांना सोबत आहे आणि OBC मध्ये आपला हक् मागतोय..
    आम्ही कुणबी विदर्भातले तुमच्या सोबत

  • @rajandradesai9320
    @rajandradesai9320 2 месяца назад +5

    मनोज दादा गरजवंत मराठा समाज सदैव तुमच्या पाठीशी राहील जेवढे भी राजकीय पक्ष आहेत भुलभुलैया थापांना समाज बळी पडणार नाही

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 2 месяца назад +4

    काकांनी ऑर्डर दिलीय इलेक्शन पर्यंत आसच चालू ठेवायचं. सत्ता आली की गप्पं बसायचं.

  • @भागवतनानासाहेबडाके

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🙏🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🙏🚩🚩

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 2 месяца назад +4

    पाटील जीव देईल पण तुमची साथ समाज सोडणार नाय!🚩

  • @govindbidwe9740
    @govindbidwe9740 2 месяца назад +30

    दादा एकदम बरोबर बोलतात कारन मि एक मराठा आणि सच्चा भाजपचा कार्यकर्ता पण देवेंद्र फडणवीस यांची कींमत माझ्या पायातल्या बुटाची झालीय

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 2 месяца назад

      ❤❤❤❤लवकर भाजप सोडा

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 2 месяца назад

      टरबूज अण्णाजी पंत

    • @a.b.kasar.
      @a.b.kasar. 2 месяца назад

      कार्यकर्ता आहात म्हणजे सदस्य असाल सदस्य असाल म्हणल्यावर पोच पावती दिलेली असेल.
      ती इथे पाठवा मग लोकं विश्वास ठेवतील.
      उगाचच हवेत बोलण्यात काही अर्थ नसतो.

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 2 месяца назад

      @@a.b.kasar. खरं आहे साहेब मी भाजप व्यापारी आघाडी चा सदस्य होतो सांगली मधून नाही केलं लोकसभेला काम पक्ष सामान्य कार्यकर्ते आणि लोकांपासून लांब जात आहे

    • @a.b.kasar.
      @a.b.kasar. 2 месяца назад

      @@santoshjadhav-gk4sw असं कोणीही बोलू शकतं ना.
      आपण जर पुराव्यासहित आपली बाजू मांडाल तर त्यावर विश्वास ठेवणारे लोक वाढतील व ते परिणामकारक असेल.

  • @devandbhujade7714
    @devandbhujade7714 2 месяца назад +2

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हां रे साथ हैं 🎉

  • @kailasgadhave1090
    @kailasgadhave1090 2 месяца назад +8

    जारांगे पाटील तुम आगे बडो

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 2 месяца назад +4

    पाटील मानल राव तुम्हाला माणूस आसवा तर आसा saglyancya विचार करणारा ,🚩

  • @AshokKadam-he7tw
    @AshokKadam-he7tw 2 месяца назад +3

    मि भाजपचा कारेकरता आहे पण आज मि जरांगे दादा पाटील यांच्या सोबत आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @kalyangagare3387
    @kalyangagare3387 2 месяца назад +1

    Only Jarange Patil ❤

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t 2 месяца назад +1

    जय शिवराय एक मराठा सहा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 2 месяца назад +8

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @Nitu_k07
    @Nitu_k07 2 месяца назад +12

    मनोज दादा जरांगे पाटील अभिनंदन जय शिवराय

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 месяца назад +13

    अती तिथे माती

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 2 месяца назад +8

    आम्ही कुणभी मराठा आहोत तरी पण आम्ही सर्व आपल्या सोबत जरांगे पाटील हा माणूस फक्त समाजाला न्याय देण्यासाठी लढत आहेत मला तर वाटतं सर्व जाती एकत्र येऊन सर्वांनी मिळून आपल्या सामान्य सर्व जातीच्या लोकांना द्यावे

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 2 месяца назад

    आम्ही धाराशिवकर सदैव मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत आणि कायम राहनार 🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @mangesht4380
    @mangesht4380 2 месяца назад +7

    मी ओबीसी आहे. तरीसुद्धा मनोज दादांना मनापासून पाठिंबा.

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh875 2 месяца назад +9

    ग्रेट माणूस जरागें साहेब🙏

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 2 месяца назад +2

    सगळ्या समाजाला सामावून घेणारे एकमेव नेते माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील

  • @balajimatade2177
    @balajimatade2177 2 месяца назад +1

    जय.शिवराय

  • @DattaYadav-sy3mi
    @DattaYadav-sy3mi 2 месяца назад +8

    सर्व समाज्याने दादाच्या मगे ताकतीन आल पाहिजे

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 2 месяца назад

    संपूर्ण महाराष्ट्रातील जातीवंत मराठा समाज मनोज दादा जरंगे-पाटील सोबत जिंदाबाद

  • @TanajiDoltade
    @TanajiDoltade 2 месяца назад +17

    सर्व जाती धर्मामध्ये भांडण लावायचं काम जरांगे साहेब तुम्ही करताय तुम्हाला आरक्षण मिळून सुद्धा

    • @bestthings9318
      @bestthings9318 2 месяца назад +3

      आरक्षण काही कामाचे नाही न टिकणारे दिलंय.

    • @BapuGutal-tw3un
      @BapuGutal-tw3un 2 месяца назад +4

      कुठल्या जातीचा उल्लेख केला आहे का आत्ता पर्यंत. ते फक्त कायद्याच्या पदावर कार्यरत असलेल्या लोकांना बोलतात तरीही तुम्हाला जातीवाद दिसतो. छगन भुजबळ काय काय बोललेत आठव जरा ते पण मंत्री असताना

    • @bestthings9318
      @bestthings9318 2 месяца назад

      काल धनगर, मुस्लिम, दलित, लिंगायत लोकांनी स्वागत केले. तुम्ही बसा मराठ्यांचा द्वेष करत

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 2 месяца назад +1

      तुला काही दिवसांनी समजेल...

    • @BapuGutal-tw3un
      @BapuGutal-tw3un 2 месяца назад

      @@amolmohite5692 कृष्णाजी भास्करांना दोन वेळा माफ केले होते महाराजांनी त्यांचेच मावळे आहोत मराठा चालून आले तरी माफ करणार. कारण आत्ता कायद्याचे राज्य आहे इथं सगळ कायद्याने चावते कुणबी मराठा एकच आहे हा पुरावा आहे ज्यांना गरज आहे त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 2 месяца назад +1

    कायम पाटला सोबत 🔥✊🚩

  • @VishwashShinde-sf3hc
    @VishwashShinde-sf3hc 2 месяца назад +1

    💯 ok sar

  • @PrakashKhodake-o6f
    @PrakashKhodake-o6f 2 месяца назад +3

    पक्ष गेले चुलीत आम्ही फक्त जंरागे दादा बरोबर

  • @pundlikpatil4293
    @pundlikpatil4293 2 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 2 месяца назад +6

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 2 месяца назад +3

    काहीक मराठा समाजतील लोकांना जरांगे साहेबाचे रंग दिसू लागले आहेत म्हणून थोडा भावनिक आवाहन करावा लागतो पण खर तर मराठा समाजासाठी नाही तर पवारांना सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत😂

  • @सुधाकरढमाले
    @सुधाकरढमाले 2 месяца назад +1

    हम सब जरांगे जय शिवराय

  • @DattaYadav-sy3mi
    @DattaYadav-sy3mi 2 месяца назад +14

    सगळ्या समाज्याला सांभाळुन घेणारा ऐकच वाघ मनोज दादा

  • @BabasahebChaudhari-v7j
    @BabasahebChaudhari-v7j 2 месяца назад +2

    शेट्ट घे दररोज तेच तेच रटाळ बोलण वैताग आला

  • @ganeshbendre9665
    @ganeshbendre9665 2 месяца назад

    Only manoj dada Sarkar Sarkar Hukum Hukum

  • @HappyLobster-qm1cm
    @HappyLobster-qm1cm 2 месяца назад +5

    जरांगे पाटील खरे बोलतात

  • @satishdabhade4828
    @satishdabhade4828 2 месяца назад

    ❤❤❤❤

  • @dattapavar7476
    @dattapavar7476 2 месяца назад

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 месяца назад +9

    गरजवंत नावाला आहे ..कार्यक्रम दुसरा च आहे .😂

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 2 месяца назад

    मनोज जरांगे पाटील एक नबंर

  • @HappyLobster-qm1cm
    @HappyLobster-qm1cm 2 месяца назад +7

    मराठा कुणबी एकच आहे

  • @marotikakade361
    @marotikakade361 2 месяца назад +1

    Right 👍

  • @shivajideshmukh3758
    @shivajideshmukh3758 2 месяца назад +5

    आम्ही दादा सोबत आहोत

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 2 месяца назад

    MARATHA KING OF HEART ❤️ ONLY JARANGE PATIL

  • @JayshreeShinde-j2h
    @JayshreeShinde-j2h 2 месяца назад +12

    अख्ख्या महाराष्ट्राचा शेतकऱ्यांचा कैवारी कैवारी ला अभिवादन

  • @नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी

    एक मराठा कोटी मराठा....

  • @MAROTRAOBHALERAO
    @MAROTRAOBHALERAO 2 месяца назад +1

    एक मराठा कोटी मराठा🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @Dancingprinces101
    @Dancingprinces101 2 месяца назад +10

    मराठा आरक्षण मा. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @3top146
    @3top146 2 месяца назад +22

    एकपात्री विनोदी नाट्यप्रयोग.

    • @SudamGavhane-n5l
      @SudamGavhane-n5l 2 месяца назад

      तुझ्या आईला झवायला आलते का जरांगे

  • @madhukarlakhe3320
    @madhukarlakhe3320 2 месяца назад +1

    आता कस जंरागे पाटील म्हणतील तस एक मराठा कोटी मराठा

  • @SwamiParmeshwar-gs5ov
    @SwamiParmeshwar-gs5ov 2 месяца назад

    जरागे साहेब... सगेसोयरे लावून धरा..
    कसं आहे.. मी जंगम समाजाचा आहे.. OBC आणि माझे सगेसोयरे SC मध्ये आहेत... तुम्ही घेतल का लगेच आमचा पण समाज रस्त्यावर उतरले म्हणून समजा.....जरागे पाटील जिंदाबाद...

  • @सुधाकरढमाले
    @सुधाकरढमाले 2 месяца назад

    ❤❤❤🙏🏻

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 2 месяца назад +15

    आता एकच मिशन कुणबी तून मराठा आरक्षण🚩

  • @RajuHambarde-gy7ug
    @RajuHambarde-gy7ug 2 месяца назад

    🚩🚩🚩🙏🙏

  • @sanjaysingdobhal7713
    @sanjaysingdobhal7713 2 месяца назад

    पाटील राजकीय पक्षच काढायला पाहिजे होता

  • @JyotiramKudale
    @JyotiramKudale 2 месяца назад

    Good man,manoj,dada

  • @ravindrat.mhaske8199
    @ravindrat.mhaske8199 2 месяца назад

    The Great Maratha

  • @Maratha1585
    @Maratha1585 2 месяца назад +8

    संघर्ष योद्धा मनोज पाटील

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 2 месяца назад +2

    चुलीत गेले ते नेते अन् पक्ष मराठा आरक्षण हेच आमचं लक्ष

  • @HarichandraSalunkhe-g7o
    @HarichandraSalunkhe-g7o 2 месяца назад

    🌹🚩🙏🏼👍

  • @rahulnikamrn2284
    @rahulnikamrn2284 2 месяца назад

    ❤⚔️🚩

  • @ravihometime478
    @ravihometime478 2 месяца назад +2

    कोणी भाव देईना, भिक घालेना म्हणून एवढी उलाढाल..आधी गावात राजेश टोप्याकडून करवून घेतली..आता आता भुरट्या लोकांकडून..🤣 भावपुर्ण श्रद्धांजली चपटी किंग मिथुन🤣

  • @ranvirdhole3619
    @ranvirdhole3619 2 месяца назад +1

    Powerhouse patil,,🚩🚩

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 2 месяца назад +3

    मनोज जलांगी पाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @HappyLobster-qm1cm
    @HappyLobster-qm1cm 2 месяца назад +1

    Only jarange patil

  • @Manishasawant-r5n
    @Manishasawant-r5n 2 месяца назад +1

    एकच वादा मनोज जरांगे पाटीलच दादा लावा तूम्ही कीती बी जोर पण मनोज दादाच सगळ्याचा बाप आहे

  • @mahdevbhagwat7707
    @mahdevbhagwat7707 2 месяца назад +12

    आरे महाराष्ट्राच वाटोळे करायला निघाला आहे निट बोलणारा एका शब्दावर थांबणारा माणुस नाही

  • @sachindoke8250
    @sachindoke8250 2 месяца назад +2

    Jai shivarai patil

  • @joytigadakh1773
    @joytigadakh1773 2 месяца назад +2

    एक मराठा लाख मराठा आम्ही सदैव जरागे पाटील यांच्या पाठीशी व सोबत आहोत ❤❤❤

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 2 месяца назад +1

    आमचा अभिमान स्वाभीमान फक्त पाटील एक मराठा कोटी मराठा