रानभाज्या उत्सव कोल्हापूर 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Feastival for wild local vegetables exhibited during 24-25 August 2024. All displayed vegetables are covered in this video.
    *** Related Playlists ***
    1) Marathi - / madhubangarden
    2) Hindi - • Madhuban Garden - Hind...
    3) English - • MadhubanGardenEnglish
    *** Thank you note ***
    I heartily thank all my subscribers, viewers, liker and up-voters for watching my videos on Madhuban Garden RUclips Chanel and constantly encouraging me to bring newer information regarding gardening and related matters. I also thank the RUclips Chanel for giving the naive creators like us a chance to share our knowledge with the world via their medium.
    *** Madhuban Garden Disclaimer ***
    The information in this video has been compiled from reliable sources, such as reference works on medicinal plants. It is not a substitute for medical advice or treatment and Madhuban Garden channel does not purport to provide any medical advice. Viewers should always consult his/her physician or Ayurvedic Medical practitioner before using or consuming a plant for medicinal purposes. We are or will be not responsible for any type of harm or damage caused by following the information in this video.
    @MadhubanGarden
    #utsav
    #ranbhaji
    #madhubangarden #मधुबनगार्डन

Комментарии • 28

  • @kmnaware3463
    @kmnaware3463 18 дней назад +1

    खूप छान video . नवीन नवीन रानभाज्यांची ओळख झाली . अतिशय उपयुक्त माहिती

  • @surekhasalunkhe1669
    @surekhasalunkhe1669 18 дней назад +1

    खुप सुंदर महत्वाचे विषया वरील व्हिडिओ केलात, सर्वांना विविध रानभाज्यां ची ओळख दिलीत. एव्हढे च नाही तर ह्या रानभाज्या रुजविणे चा प्रयत्न ही करीत आहात, खुप छान. तुमच्या जिद्द, चिकाटी ला यश मिळणार च.

  • @mayankkurundwadkar1908
    @mayankkurundwadkar1908 18 дней назад +1

    छान ' उपयुक्त माहिती

  • @sanjaykajrekar3077
    @sanjaykajrekar3077 18 дней назад +1

    इतकी छान सुंदर आणि सोप्या भाषेत सर्व थोडक्यात माहिती तुम्ही दिलीत सर्व प्रथम तुमचे अभिनंदन आणि ही व्हिडिओ पाहून न राहून एकच वाटले की तुम्ही यावर्षी समोर उभे होतात पुढील वर्षी नक्कीच तुम्हीसुध्दा रानभाज्या या स्टेजवर मान्यवरांसोबत असणार

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  18 дней назад

      @@sanjaykajrekar3077 धन्यवाद सर 🙂

  • @pratibhab4900
    @pratibhab4900 18 дней назад +1

    खूप छान सर्वाना रणभाजी उत्सव पाहायला मिळाला.धन्यवाद कधी पहिल्याही नाहीत अशा भाज्याची नावे कळली. पाहायला ही मिळाल्या तुमच्या व्हिडीओ मुळे👍

  • @meenaghuge6289
    @meenaghuge6289 18 дней назад +1

    🙏
    धन्यवाद ताई आम्हालाही उत्सव बघणे शक्य करून दिले.

  • @meenashah9823
    @meenashah9823 18 дней назад +1

    तुमच्या व्हिडिओ मुळे घरबसल्या खूप खूप छान माहिती मिळाली रानभाज्यां बद्दल . धन्यवाद 🙏

  • @snehlatamirashi1999
    @snehlatamirashi1999 18 дней назад +1

    धन्यवाद रान भाज्यांचा
    प्रदर्शनाचा माहितीपूर्ण
    व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल

  • @renukadeolgaonkar6966
    @renukadeolgaonkar6966 18 дней назад +1

    धन्यवाद ताई..तुमच्यामुळे आम्हाला घरी बसून रान भाज्या बघायला मिळाल्या...व्हिडिओ ही छान च झाला आहे❤

  • @vasantpatil2696
    @vasantpatil2696 17 дней назад +1

    खूप छान

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 17 дней назад +1

    खर आहे जुन ते सोन! नक्कीच हा ठेवा जतन करु धन्यवाद.

  • @manalisawant8624
    @manalisawant8624 18 дней назад +1

    कृपया सर्व भाज्यांची सविस्तर ओळख, उपयुक्तता आणि रेसिपीज शेअर करा, मला यातील काही भाज्या माहीत आहेत लहानपणी झालेल्या पण आहेत पण आता ओळखता येत नाहीत.

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  18 дней назад +1

      नक्कीच मला शक्य होईल तितकं करेन .
      प्रत्येक रानभाजीच्या खाली फोटो, नांव , आणि शास्त्रीय नावही आहे .

  • @UddhavDeokar
    @UddhavDeokar 18 дней назад +1

    बऱ्याच ओळखीच्या तर काहींचे नाव च पहिल्या वेळेस ऐकतो. छान माहिती. धन्यवाद ताई. रान केळी चे सीड आहे माझे कडे

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  18 дней назад

      धन्यवाद सर 🙏.
      मला रान केळीच्या बिया मिळाल्या तर बरं होईल..😊

  • @rokygaming3611
    @rokygaming3611 17 дней назад +1

    ताई पांढरा झेडू चे बी मिळेल व पिवळा अबोली ची बी मिळेल का

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  17 дней назад

      Sorry बिया संपल्या आता.पण आता पुन्हा झाडे लावली आहेत.एप्रिल मे मध्ये मिळू शकतील. पुढच्या सिझनला लावू शकता.

  • @SanjivaniPatare-m3p
    @SanjivaniPatare-m3p 18 дней назад +1

    मलापण तुमच्या सारखे झाडं लावणं आणि त्यांची माहीती घेणं आवडतं. मला काही झाडांच्या बिया हव्या आहेत. त्या मला कुठे मिळतील. मी ठाण्याला राहाते

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  18 дней назад

      धन्यवाद 🙂
      कशाच्या बिया हव्या आहेत?

    • @SanjivaniPatare-m3p
      @SanjivaniPatare-m3p 18 дней назад +1

      त्वरित reply केल्याबद्दल धन्यवाद
      आत्ता तरी मला रिठा, मोहाच्या आणि शिकेकाईच्या बिया पाहिजे लावून बघायच्या आहेत की त्याचे झाडे येतात की नाही. आले तर काही दिवस कुंडीत ठेवेल नंतर जमिनीत लावण्यासाठी देईल.

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  18 дней назад

      @@SanjivaniPatare-m3p शिकेकाईच्या माझ्याकडे आहेत.रिठा बद्दल वगैरे माहिती नाही.पण कुणाकडे दिसल्यास तुम्हाला सांगते .