महाराष्ट्राला अन्न धान्यात स्वयांपूर्ण न झाल्यास फासावर चढवा. ..... असा म्हणणारा मुख्यमंत्री या काळात भेटेल किंवा मिळेल अस वाटत नाही........महानायक वसंत तू 🙏🙏💐💐
१ मे १९६० ते आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले. त्यामधील स्वताचा गावाचं किंवा जिल्हाचा स्वार्थ न बघता संपूर्ण महाराष्ट्रासाठी निस्वार्थपणे काम करणारा एकमेव मुख्यमंत्री.
आम्ही आमच्या लहानपणी वर्षा बंगल्यावर स्वच्छंदपणे बागडायचो पण आम्हाला माननीय नाईक साहेब किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कधीही मज्जाव केला नाही. उलट आम्ही कर्मचाऱ्यांची मुले ही आपल्याच कुटुंबातील आहेत अशी वागणूक दिली.
आपल्या बोल भिडू या चॅनेल मुळे वर्षानुवर्षे मनात असलेल्या काही प्रश्नांची,न उकल झालेल्या गोष्टींची अनुत्तरीत राहिलेली उत्तरे मिळतात.तीही अगदी रंजकपणे.आपला हा प्रयास कौतुकास्पद आहे. चॅनेलला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
मा,वसंतराव नाईक यांच्या विचारांचे कौतुक व महाराष्ट्राच्या आजच्या भरभरून योगदानाबद्दल शतशः आभार, अशाच विचाराचे या पुढे मुख्य मंत्री मिळोत हीच देवाकडे प्रार्थना,,,,
45 कोटी लोकसंख्या असताना भारतात परदेशातून अन्नधान्य आयात करावे लागत होते, आज 135 कोटी भारतीय असूनही भारत धान्य निर्यात करीत आहे, महाराष्ट्रापुरती ही किमया नाईक साहेबांनी केली,आजचे राजकर्ते हे विसरले आहेत,
खूपच जास्त आवडलं हे! थँक्यू सो मच! जेवढं नाव आपण बाकी नेत्यांचं घेतो, तेवढं वसंतरावांच का नाही बरं घेत. त्यांची प्रदीर्घ कारकीर्द महाराष्ट्रासमोर आणली गेली पाहिजे. थोर माणूस! 🙏❤️
Asa माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते महानायक श्री. वसंतरावजी नाईक साहेब यांना विनम्र अभिवादन! ताई तुमचं सांगण्याच इतिहास हा खुप मोठं, स्वभाव व बोलण्याची शैली खुपच छान आहे...,
वाईट एकाच गोष्टीचा वाटतंय , की मी इतका उशीर का केला आपल्या चॅनेल ला सुब्स्क्रिब करायला. किती माहिती , छान सादरीकरण, कोणताही आवाज , drama नाही, तुमचे सागेलच anchor ,narrater अगदीच सरळ पद्धतीने मांडतात. वाह खूप छान . आम्ही काही विषय माहिती मिळवण्यासाठी सुचावाटेत का?
आज खरी गरज आहे महाराष्ट्राला वसंतराव नाईक साहेबाची आज त्यांचे अनुयायी मा.संदेशभाऊ चव्हाण गोर सेना राष्ट्रीय त्याच्या पावलावर पाऊल ठेवत काम पुर्ण भारत काम चालु आहे
योगायोग...सद्या वर्षा बंगला जवळ होता आणि प्रश्ण पडले की मुख्यमंत्री च्या बंगल्याचे नाव वर्षा का? आणि आज हा video पाहिला.. खूप छान 👌आणि सखोल माहीत बदल धन्यवाद. 🙏🏼
माजी मुख्यमंत्री महोदय वसंतराव नाईक यांच्या कार्याला माझा सलाम . अन्नधान्य उ्पादनात महाराष्ट्र ला कसे आवल ठेवता येईल असे मुख्यमंत्री होणे नाही, आणि आपल्या भाषणात म्हणाले की अन्नधान्य उत्पादन चे बाबतीत उत्पादन कमी झाले तर मला फाशी द्या म्हणणारे मंत्री.
खुप मस्त माहिती दिली आपण मोहिनी ताई. आपल्यातली वक्तृत्व शैली आणि व्यवस्थित मुद्देसूद मांडणी त्याबरोबरच आपला सखोल अभ्यास आम्हाला फारच उत्कृष्ट वाटला. त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपण वर्षा बंगल्या विषयी जी माहिती दिलीत कदाचीत अजूनपर्यंत तरी तशी माहिती कुणीच दिली नसेल. आणि असेच प्रश्न परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे आपण खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. त्याबद्दल आपले आभार. असेच व्हिडिओ बनवत राहा.all the best.
वर्षा बंगल्या बद्द्ल आणी मुख्यमंत्री, स्व. वसंतराव नाईक बद्दलची माहिती, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनांत एक घर करून जाते. त्यांच्या नंतर बरेच मुख्यमंत्री येथे राहायला आले असतील. त्यांनी थोडे अंश जरी स्व. वसंतराव नाईकांचे अनुकरण केले असते तर, आज महाराष्ट्राचे चित्रच वेगळे असते. जय हिंद! जय महाराष्ट्र!
Bol bhidu is one of the best YT channels that provides very informative and to the point information in Layman's language.. first time GK feels no boring. Thanks BB
हरित क्रांतीचे जनक आदरणीय वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तब्बल 19 वर्षे मुख्यमंत्री पदावर असताना संपूर्ण महाराष्ट्राचा विकास केला हरितक्रांती आणून शेतकऱ्यांसाठी अतिशय मोलाचं काम करून गेले हरित क्रांतीचे जनक म्हणून आज त्यांना ओळखले जाते असे मुख्यमंत्री होणे नाही धन्यवाद मॅडम 👍🙏
बेटा तुझे नाव माहीत नाही पण बेटा खरच तू खूप खूप आणि खूपच छान मांडणी केली आहे. लिखाण / संकलन कोणाचेही असुदेत पण मांडणी अतिशय प्रभावी पद्धतीने केलीस, बेटा तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!.
या चॅनेल वरचं content खुप छान आणि fresh असतं.. सर्व anchors सुद्धा मस्त आहेत.. निरनिराळ्या विषयांवरील इतकी सुप्त माहिती उपलब्ध करुन देण्यामागचा research दिसून येतो.. All The Best👍
खूब मस्त मॅडम महानायक वसंतराव नाईक साहेबांचं कार्य महान आहे.. आजवर तसा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळाला नाही 🏳️
महाराष्ट्राला अन्न धान्यात स्वयांपूर्ण न झाल्यास फासावर चढवा. ..... असा म्हणणारा मुख्यमंत्री या काळात भेटेल किंवा मिळेल अस वाटत नाही........महानायक वसंत तू 🙏🙏💐💐
🙏🙏💐💐💐
लयच बि पी वाढवून घेतलायस जरासे पाणी पी शांत वाटेल
@@KesulaTV3755 ruclips.net/video/63S4i9UViBo/видео.html
Rana Sanga battle of khanwa
@@bhappy7220 ruclips.net/video/63S4i9UViBo/видео.html
Rana Sanga battle of khanwa
१ मे १९६० ते आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले. त्यामधील स्वताचा गावाचं किंवा जिल्हाचा स्वार्थ न बघता संपूर्ण महाराष्ट्रासाठी निस्वार्थपणे
काम करणारा एकमेव मुख्यमंत्री.
मा. वसंतराव नाईक सारखे मुख्यमंत्री आज होणे नवे.... सामान्यातला असामान्य व्यक्तिमत्व, सतत ऐकच द्यास माझा शेतकरी सदन झाला पहिजे....👍👍🌻🌻
त्यानंतर विदर्भातील माननीय
फडणवीस यानीही शेतीसाठी पाण्यासाठी चांगली व्यवस्था
केली होती!
ताई तुमचं सांगण्याच इतिहास हा खुप मोठं,
स्वभाव व बोलण्याची शैली खुपच छान आहे...,
तुमच्या विचारधारेला 100 तोफाचं सलाम...
Llllllllllllllllllllllll
L
Lil l
L
K
100 तोफ बास का 😜😃
@@ratnakumarbasnak4649 ruclips.net/video/63S4i9UViBo/видео.html
Rana Sanga battle of khanwa
माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते महानायक श्री. वसंतरावजी नाईक साहेब यांना विनम्र अभिवादन!
good
Pawarana kai mhanayacha
@@udaypadhye3835 विषय काय, त्यावरच बोलायचे. तुम्ही काहीही म्हणा,तुमचा बाप म्हणा.
@@ambitioncareeracademyphalt6610 ruclips.net/video/63S4i9UViBo/видео.html
Rana Sanga battle of khanwa
@@udaypadhye3835 ruclips.net/video/63S4i9UViBo/видео.html
Rana Sanga battle of khanwa
आम्ही आमच्या लहानपणी वर्षा बंगल्यावर स्वच्छंदपणे बागडायचो पण आम्हाला माननीय नाईक साहेब किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कधीही मज्जाव केला नाही. उलट आम्ही कर्मचाऱ्यांची मुले ही आपल्याच कुटुंबातील आहेत अशी वागणूक दिली.
Ho mi pan ho experience ghetla aahe
Mi Prakash mahadik yanchi mulgi
छान माहिती दिली. 💐
नायक साहेब शेवटी एक शेतकरीच होते, काळ्या जमिनीच्या तुकड्यातुन माणिक,मोती कसं उगवायचं हे त्यांना माहीत होत.🙏 आम्ही आपल्या Channel चे आभारी आहोत.
आपल्या बोल भिडू या चॅनेल मुळे वर्षानुवर्षे मनात असलेल्या काही प्रश्नांची,न उकल झालेल्या गोष्टींची अनुत्तरीत राहिलेली उत्तरे मिळतात.तीही अगदी रंजकपणे.आपला हा प्रयास कौतुकास्पद आहे. चॅनेलला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
मा,वसंतराव नाईक यांच्या विचारांचे कौतुक व महाराष्ट्राच्या आजच्या भरभरून योगदानाबद्दल शतशः आभार, अशाच विचाराचे या पुढे मुख्य मंत्री मिळोत हीच देवाकडे प्रार्थना,,,,
छान ताई आवडला मला वर्षा बंगल्यावर ची माहिती व्यवस्थित आहे
45 कोटी लोकसंख्या असताना भारतात परदेशातून अन्नधान्य आयात करावे लागत होते, आज 135 कोटी भारतीय असूनही भारत धान्य निर्यात करीत आहे, महाराष्ट्रापुरती ही किमया नाईक साहेबांनी केली,आजचे राजकर्ते हे विसरले आहेत,
Ekdm brobr bhava
आजचे सरकार इतर देशांकडून पैसे आयात करतात.
लोकसंख्येवर सुध्दा नियंत्रण ठेवले पाहिजे
N aajche lok vichartat.. Congress ne 60 varshat KY kele
Khara ahe
खूपच जास्त आवडलं हे! थँक्यू सो मच!
जेवढं नाव आपण बाकी नेत्यांचं घेतो, तेवढं वसंतरावांच का नाही बरं घेत.
त्यांची प्रदीर्घ कारकीर्द महाराष्ट्रासमोर आणली गेली पाहिजे. थोर माणूस! 🙏❤️
Ankhi ek karan ahe
@@dattatraydahale4663konat ?
अभिमान वाटतो नाईक साहेब आमच्या पुसद चे रहिवासी आहेत.असा माणूस घडण शक्य नाही
छान,वसंतरावांनी वर्षा बंगल्याला प्रतिष्ठा मिळवून दिली,आम्ही कित्येक वर्षे हे नाव अभिमानाने ऐकतो आहोत,मंत्री कोणीही असोत,पण वास्तू अमर झाली.20-6-23.
खूपच अभ्यासू वृत्तीने गोळा केलेली माहिती., धन्यवाद.
वसंतराव नाईक यांच्या विषयी अधिक माहिती मिळाली.
खूपच महत्वपूर्ण माहिती . याबाबत कांही माहितच नव्हत पहिल्यांदा उमगल . मा . माजी मुख्यमंत्री महोदय नाईक साहेबांच्या कार्याला सलाम !
विदर्भ वैभव वसंतराव नाईक यांना शतशः नमन. आम्ही विदर्भ वासी
सर्व महाराष्ट्र राज्याचे वैभव म्हणा भाऊ तोडून बोलू नका
धन्यवाद दादा,, आम्ही मराठवाडा वासी
थोर माणसे थोर महाराष्ट्राची. पण आताची अवस्था बघुन खुप वाईट वाटतयं. वसंतराव नाईकांना सादर प्रणाम
छान माहिती....
आज असे मुख्यमंत्री होणे नव्हे
धन्यवाद
Nice information 👌👌👌
उत्तोत्तम! पाहिलं अत्यंत दुर्मिळ माहिती.प्रभावी सादरीकरण मनाला भिडणारी आवाजाची लय.बाळा तुझ भविष खूप उज्वल आहे. तू फार मोठी पत्रकार होशील.
अप्रतिम👌 प्रतिभावन्त मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक यांची फार सुंदर माहिती दिलीत ताई तुम्ही 🙏धन्यवाद🙏
छान छान छान छान आहे 👌👍💐
बोल भिडू केल्या आपल्या कक्षा विस्कृत करत आहे आणि नवीन नवीन गोष्टी प्रेक्षकाना देत आहे या बद्दल बोल भिडू टिम च आभिनंदन
@@darkknight4313 😁
@@darkknight4313 ruclips.net/video/63S4i9UViBo/видео.html
Rana Sanga battle of khanwa
@@abhishekchoudhari7383 ruclips.net/video/63S4i9UViBo/видео.html
Rana Sanga battle of khanwa
मोहिनी, तुझ्या माहितीचा आलेख असाच चढत जाईल यात शंकाच नाही, पण माहिती व्यवस्थित सांगण्याचं कसब तुला खूप छान जमलं याचाच आनंद आहे. खूपच छान👌👌
वर्षा बंगल्याचा इतिहास खरोखर आम्हाला माहित नव्हता तो आपल्या बोल भिडू मध्यमद्वरे समजला. खरच अशी चांगली माहिती बरेच् दिवसांनी मिळाली.धन्यवाद.
खूप छान सादरीकरण
आत्ताची व्यवस्था पाहून खुप वाईट वाटते .
कस होईल माझ्या महाराष्ट्राच
धन्य ते नाईक साहेब
ताई ,तू खरंच हुशार आहेस, तुझे ज्ञान,वक्तृत्व, आवाजातील कौशल्य ,चिकित्सा अश्या सर्व बाबी अभिनंदनिय आहेत,मी तुझा प्रत्येक व्हिडीओ आवर्जून पहातो,व मुलांनाही दाखवतो,तुझ्या यशाचा व कीर्तीचा वेलू गगनाला भीडो हीच मनःपूर्वक सदिच्छा !!!
माहिती गोळा करणारा पडद्याआड असतो
बोलके पोपट प्रसिद्ध होतात 😂😂
@@dnyaneshwarbharti5698असुदे. जे ruchla ते बोललो
वर्षा बंगल्याचा आपण वर्णन केलेला इतिहास अतिशय चांगला आणि आनंददायी वाटला अभिनंदन आपले
Asa माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते महानायक श्री. वसंतरावजी नाईक साहेब यांना विनम्र अभिवादन! ताई तुमचं सांगण्याच इतिहास हा खुप मोठं, स्वभाव व बोलण्याची शैली खुपच छान आहे...,
सगळ एकुन डोळ्या पाणी आलं खरचं....
खूप छान वाटले ऐकून, वसंतराव नाईक साहेबांना सलाम. भावपूर्ण श्रद्धांजली...
हरीत क्रांती चे प्रणेते श्री वसंतराव नाईक यांना सादर प्रणाम
वाईट एकाच गोष्टीचा वाटतंय , की मी इतका उशीर का केला आपल्या चॅनेल ला सुब्स्क्रिब करायला. किती माहिती , छान सादरीकरण, कोणताही आवाज , drama नाही, तुमचे सागेलच anchor ,narrater अगदीच सरळ पद्धतीने मांडतात. वाह खूप छान . आम्ही काही विषय माहिती मिळवण्यासाठी सुचावाटेत का?
बोल भिडू चे फेसबुक पेज सुद्धा अशीच अफलातून माहिती देते .... 👌👌
❤️❤️
🙏Thank you #bolbhidu for sharing such a great information about NAIK SAHEB
Vansantrao Naik saheb baddal mahiti delya baddal dhanyawad thank you 😊 from Pusad ..
Being यवतमालकर अभिमान आहे सर आम्हाला तुमचा
तुमच्या मुळे आज वसंत राव नाईक यांचा मोठेपणा कळाले धन्यवाद बोलभिडू
खुपच छान माहिती मिळाली आभारी . वसंतराव खरंच इतर लैका पैकी नवते कळलं . जय महाराष्ट्र .
खूपच छान माहिती मिळाली
आता असे राजकारणी भेटतील का? मा. वसंतराव नाईक यांनी केलेल्या कामाला सलाम..
छान वाटल आणि मा.वसंतराव नाईक यांची घरगुती बाब ही स्पष्ट झाली. आंधळा मागतो एक अन् देव... अशी भावना झाली.
अप्रतिम गोष्ट सांगीतली वसंतराव नाईक यांसारखा नेता आज महाराष्ट्रात असता तर ईथल्या शेतकरी सुखी झाला असता...त्याच्यावर आत्मात्या कयायची वेळ आली नसती
असा मुख्यमंत्री परत होणे नाही.....
नाईक साहेब ❤️❤️
आज खरी गरज आहे महाराष्ट्राला वसंतराव नाईक साहेबाची आज त्यांचे अनुयायी मा.संदेशभाऊ चव्हाण गोर सेना राष्ट्रीय त्याच्या पावलावर पाऊल ठेवत काम पुर्ण भारत काम चालु आहे
वर्षा बंगल्याची माहिती खूप छान सांगीतलीत.
ग्रेट! अ से मुख्यमंत्री पुन्हा होणे नाहीत.
किती छान माहिती.. श्रवणीय 👍👌
योगायोग...सद्या वर्षा बंगला जवळ होता आणि प्रश्ण पडले की मुख्यमंत्री च्या बंगल्याचे नाव वर्षा का? आणि आज हा video पाहिला.. खूप छान 👌आणि सखोल माहीत बदल धन्यवाद. 🙏🏼
छान माहिती,सर्वात जास्त काळ राहिलेले व विरोधकांना आपलंसं करणारं व्यक्तिमत्त्व,नाईक साहेब...
एकच शब्द..... अप्रतिम 👌👌
माजी मुख्यमंत्री महोदय वसंतराव नाईक यांच्या कार्याला माझा सलाम . अन्नधान्य उ्पादनात महाराष्ट्र ला कसे आवल ठेवता येईल असे मुख्यमंत्री होणे नाही, आणि आपल्या भाषणात म्हणाले की अन्नधान्य उत्पादन चे बाबतीत उत्पादन कमी झाले तर मला फाशी द्या म्हणणारे मंत्री.
अतंत दुर्मिळ आणि मौलिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
खुप मस्त माहिती दिली आपण मोहिनी ताई.
आपल्यातली वक्तृत्व शैली आणि व्यवस्थित मुद्देसूद मांडणी त्याबरोबरच आपला सखोल अभ्यास आम्हाला फारच उत्कृष्ट वाटला. त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.
आपण वर्षा बंगल्या विषयी जी माहिती दिलीत कदाचीत अजूनपर्यंत तरी तशी माहिती कुणीच दिली नसेल. आणि असेच प्रश्न परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे आपण खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. त्याबद्दल आपले आभार. असेच व्हिडिओ बनवत राहा.all the best.
खूपच छान आणि ऐतिहासिक माहिती, धन्यवाद🌹🌳🤙🏆
हरितक्रांती चे प्रणेते माननीय वसंत राव नाईक यांना खूप खूप प्रणाम, असा मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी देवांनी पाठवलेला देवदूत .
गोरगरीबांसाठी शेतकर्यांसाठी आपलासा वाटणारा महान नेता.
खुप छान वर्षा बंगल्यावर जाणारे भाग्यवान आहेत त्यांनी फक्त समाज कल्याण साठी गोरगरीब जनतेसाठी चांगले संस्कार विचार केले पाहिजे
खूपच छान माहिती नवीन पिढीला हा इतिहास माहिती करून देण्यासाठी धन्यवाद!
खूप छान सुंदर वसंतराव नाईक साहेब मनापासून आभार धन्यवाद आम्ही यवतमाळ कर
Mala Abhiman aahe ki mi Phulsing Naik College, Pusad yethun 1973 la Graduate zalo. Naik Saheb Zindabaad. Naik Saheb Bombay Hospital yethe te aajari Astana personally Tyanchi bhet ghetali aani aani Subhechha dilyat sobat tyanche PA Kulkarni Saheb hote .Dev Manus. Tyachya smrutis Bhavpurna Aadaranjali 🙏
बोलभिडू एक नंबर!!आपले माहितीचे स्रोत खूपच छान दिसताहेत!.आणि या मॅडम सगळ्यात सुंदर वर्णन करून सांगतात, बोलभिडू च्या इतर सर्वांपेक्षा.
स्पष्ट आणि शुद्ध मराठी ऐकून फार आनंद वाटला ....
वाह खुपच छान माहिती सांगितली आहे त्यानां त्यांच्या नावाचा अभिमान होता तो आपल्या मुख्यमंत्री वसंत राव नाईक साहेबांमुळेच
माझ्या वडिलांना स्वतःच्या नावाचा अभिमान होता
छान माहिती दिली तुम्ही
अशाच राजकीय ईतिहास माहिती देत रहा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩
Khupch chhan mahiti varsha banglyachi Ani Mahanayk vasnt rao naik sahebachi
मॅडम.... खूप खूप धन्यवाद!!!
श्री आदरणीय माजी मुख्यमत्री वसंतराव नाईक साहेब जी हे महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री म्हणून मिळाले हे महाराष्ट्र चे भाग्य होय जयमहाराष्ट्र
इतकं सगळं करून सुद्धा त्यांच्या जयंती शिवाय त्यांना या महाराष्ट्रात कोंहीच आठवण करत नाही..
Engineering college hai na
वर्षा बंगल्या बद्द्ल आणी मुख्यमंत्री,
स्व. वसंतराव नाईक बद्दलची माहिती, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनांत एक घर करून जाते.
त्यांच्या नंतर बरेच मुख्यमंत्री येथे राहायला आले असतील. त्यांनी थोडे अंश जरी स्व. वसंतराव नाईकांचे अनुकरण केले असते तर, आज महाराष्ट्राचे चित्रच वेगळे असते.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
Varsha khup Chan mahiti
Thankyou for this precious information about Shri Naik.
एकदम छान..👌👌👍
Bol bhidu is one of the best YT channels that provides very informative and to the point information in Layman's language.. first time GK feels no boring. Thanks BB
L
Superb speech. & good knowledge.
हरित क्रांतीचे जनक आदरणीय वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तब्बल 19 वर्षे मुख्यमंत्री पदावर असताना संपूर्ण महाराष्ट्राचा विकास केला हरितक्रांती आणून शेतकऱ्यांसाठी अतिशय मोलाचं काम करून गेले हरित क्रांतीचे जनक म्हणून आज त्यांना ओळखले जाते असे मुख्यमंत्री होणे नाही धन्यवाद मॅडम 👍🙏
खुपच सुंदर माहिती 👌
बेटा तुझे नाव माहीत नाही पण बेटा खरच तू खूप खूप आणि खूपच छान मांडणी केली आहे. लिखाण / संकलन कोणाचेही असुदेत पण मांडणी अतिशय प्रभावी पद्धतीने केलीस, बेटा तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!.
अतीशय सुंदर माहिती दिली,धन्यवाद 🙏
असे मुख्यमंत्री आता गायब झाले आहेत. सर्व लोभी आणि स्वार्थी लोक भरली आहे
खुप छान माहिती दिली आहे असेच नवीन विडीओ बनवत चला धन्यवाद 🙏🙏🙏
या चॅनेल वरचं content खुप छान आणि fresh असतं.. सर्व anchors सुद्धा मस्त आहेत.. निरनिराळ्या विषयांवरील इतकी सुप्त माहिती उपलब्ध करुन देण्यामागचा research दिसून येतो..
All The Best👍
अगदी चांगला इतिहास आहे 🙏
👌👌👌👌👌
अप्रतिम नाव आहे मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला आणि त्याचा इतिहास 🙏🙏🙏
Chan mohini ji,mast aavaj aani vyavsthit,great anchoring👍👌👌
खूप छान माहिती व नाईक सहेबांसारखे व्यक्तिमत्त्व आमच्या गावी म्हणजे पुसद ला जन्माला आले याचा अभिमान आहे आम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मस्त एकदम जबरा उत्तम दर्जाचं कहर केलाय मैत्रीण तू
खूप छान माहिती आणि आठवणी वर्षा बंगल्याच्या.
Chan mahiti dili....Thanks for sharing this wonderful video. God bless you 🙏 🙌 ❤.
खुप सुंदर माहीती संकलन करतात आपण. आपले सादरीकरण खूप छान आहे . माझ्या आज पर्यंत च्या माहीतीतले सर्वात छान युटुब चॅनल आहे.
Vasantrao Naik Saheb 🙏🙏
खूपच सुंदर इतिहास ऐकला पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो
ताई खुपच छान अप्रतीम माहीती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Chhan mahiti👌👌👌💐💐🙏🙏🙏
बोल भिडू नावा प्रमाणे अगदी हृदयातील विषय घेवून येतो 👍
ज्ञानातं अमूल्य भर पडली. सुरेख सादरीकरण.
फारच सुन्दर माहिती👌
बोलणं खूप च सुंदर आहे ताई, अप्रतिम जमवली आहे माहीती....all the best 👍Do u r Best 👍👍
👌 खूप छान, माहिती नसलेली माहिती मिळाली !!
Ha video ekdam mast. Tuza aawaj aani bolnyachi paddhat ek no. Khup suspshastya uchhar aani bhasha. Mala khup bhavla ha video..All the best.
चांगली माहिती मिळाली धन्यवाद ताई साहेब
फारच छान माहिती दिली त्या बद्दल आपणास कोटी कोटी धन्यवाद
V good , Nice presentation, thanks
सुंदर महतवाची माहीति दिल्या बदल धन्यवाद ।
जबरदस्त विश्लेशन आन् भाषण .माहीती खरच छान होती .
Chan mahiti dilit 👍khup varsha n pasun ha prashn dokyt hota tks