Episode Three | Saurabh Bhosale Specials "Chalaychch"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 221

  • @sarveshkaranjkar4203
    @sarveshkaranjkar4203 Год назад +111

    Saurabh bhosle specials = एक अविस्मरणीय एकपात्री प्रयोग ❤❤❤

  • @NikhilYadav-xq5bm
    @NikhilYadav-xq5bm Год назад +48

    आंधळ्या प्रेमातून बाहेर यायचं असेल तर सौरभ सरांचे उपदेश खऱ्या आयुष्यात आमलात आणा, खरं प्रेम जगू आपण❤ 🙌....

  • @sanchitajamdar3134
    @sanchitajamdar3134 Год назад +33

    कोणापुढे किती व्यक्त होयच आणि रडायचं हे माहित पाहिजे....
    एका line मध्ये खूप काही सांगितलंय....
    As always this episode ekdm mstttt❤❤

  • @sushantjadhav04
    @sushantjadhav04 Год назад +15

    Lovestory ऐकाय भारी वाटत पण जेव्हा तुझ्या सोबत हे घडल असेल तेव्हा काय त्रास होतो हे ज्याचं जळत त्याला कळत हसाय गोड वाटत फ्कत पण त्यातून तू दादा बाहेर पडलास आणि आनेकांच आज तू inspiration झालास hats off dada ❤️💯

  • @AmolVitthalGaikwad
    @AmolVitthalGaikwad Год назад +22

    बरोबर आहे सर तुमचं म्हणणं ज्यानी आपल्याला वाईट वेळेत सोडले त्यांच नाव नाही घ्याची....
    आणि पोरगी सोडून जाईल पण बाप नाय सोडणार.......❤

  • @gauravraut2848
    @gauravraut2848 9 месяцев назад +5

    चालायच या शब्दला एकच वाक्य ...... आपण पुरुष आहोत, बाबा रडायचं नसत , वाईट वाटून घ्याच नसत, फक्त वेळेसी आणि संकटासी लढायचं कारण आपण पुरुष असतो....❤

  • @Shiv_Bhosale2328
    @Shiv_Bhosale2328 Год назад +7

    सौरभ दादा तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण स्वतःला कुठे ना कुठे जोडले जातो आणि ही ह्या ज्या गोष्टी किस्से सांगतो मित्र प्रेम आणि सगळ हे सगळ्यांनी केलंय आणि एक गर्व आहे मला मी मराठी असल्याचा जय जिजाऊ जय शिवराय ❤ आणि हो मी पण भोसले आहे तुमच्या जवळचा रहिमतपूर चा ❤

  • @pritamjadhav360
    @pritamjadhav360 Год назад +16

    "चालायचंच" हे एक Masterpiece आहे. सौरभ दादा खूप वाट पाहत होतो आणि तू खरच खूप ओळखतो तुझ्या audience ला म्हणून तू Episode लवकर release केला. Emotion चा roller coaster म्हणजे Saurabh Bhosale Specials. तू हसवतो पण, रडवतो पण... ही कला फक्त तुझ्यातच आहे. बाप काय असतो हे तू ज्या पध्दतीने सांगितलय ना आज पर्यंत तस कोणच सांगू नाही शकत... काही काही गोष्टी आता आम्ही relate जरी करत नसलो तरी त्या जेव्हा future मधे घडतील ना तेव्हा पहिली आठवण तुझी येईल... आसाच प्रेक्षकांना आनंदी ठेव. तू खूप पुढे जाणार आहेस.... पुढचं specials कधी आता?

  • @SujalKaroshi-le9ei
    @SujalKaroshi-le9ei Год назад +3

    तुम्ही म्हणाला की मंदिरात गेला की फक्त म्हणायेच की यश दे बरोबर आहे हे mala relate झाल आहे ही एक गोष्ट माझा life मध्ये ❤️💯

  • @aniketmatte9919
    @aniketmatte9919 Год назад +21

    Khup vatt bghitali ya episode chi 😊

  • @Jerri.ee_
    @Jerri.ee_ Год назад +51

    Was eagerly waiting for this episode ❤

  • @परिगणेशघोलप

    किती वाट पाहत होतो दादा आपल्या मराठी मुलांनी व्यवसायात उतरावं व स्वतःची जागा निर्माण करावी यावर एक एपिसोड pls आजचा भाग तर एक नंबर तुम्ही जे शब्द बोलता ते प्रत्येकानी अनुभवलेले आहेत म्हणून तुम्ही पुढच्या उचिला आणि खूप काही अनुभवायला मिळेल ही आशा 😍

  • @DEFENCEGV
    @DEFENCEGV Год назад +7

    एका वेळेस तिन्ही episodes बघितले
    चौथा कधी येणार दादा....
    HAPPY JOURNEY.....🎉❤

  • @harshadkapadne3240
    @harshadkapadne3240 11 месяцев назад +3

    भरकटलेल्या तरुणाईला वास्तव सांगणारा माणूस म्हणजे. सौरभ भोसले 🎉❤

  • @arubhalchim
    @arubhalchim Год назад +2

    Tu best ahes tujya sarkha life partner jila bhetel ti khup lucky asel. Tu je kam kartoys te khup bhari tya sathi words sudha kami ahe . Tuje aai nd baba pan khup great nd lucky jyna asa best mulga ahe kharch khup chan kam kartos. No words. tu jya saglya iccha purn hode...god bless you Saurabh Suresh bhosale..Sir.... Bhari vatat tu purn name sangtos te. 😊

  • @tanmay_sankpal
    @tanmay_sankpal Год назад +19

    Best Episode❤
    Male friendships are something special. They are selfless and based on trust.
    Life throws many challenges our way. But we need to support each other to overcome them.
    Ultimately, we need to keep talking to each other. We need to share our feelings and thoughts with each other.

  • @DearKush
    @DearKush 11 месяцев назад +2

    पु. ल. देशपांडे नंतर कोणाचा एक पात्री प्रयोग आवडला असेल तर तुमचा❤

  • @Pratikshameakupartist
    @Pratikshameakupartist 7 месяцев назад +1

    Sir Tumi kharch mahan ahe .. khup Chan sagitl sir Tumi kmi velat🎉🎉

  • @poojadighe9812
    @poojadighe9812 Год назад +12

    नेहमी प्रमाणेच सुंदर session!! Inspired always.. समाधान वाटत ऐकून..

  • @yogeshkoli_yk
    @yogeshkoli_yk Год назад +14

    आणि TV वरती दिसलाच पाहिजे.. संपला इशय...🔥💯❤️

  • @rahulshelke2203
    @rahulshelke2203 Год назад +3

    कोणा पुढं किती यक्त होयाच आणि किती रडायचं हे माहीत पाहिजे best line saurabh dada 🥹

  • @rohitanandkar5948
    @rohitanandkar5948 Год назад +3

    प्रत्येक वाक्य कस relate hot na....
    Mhanje वाटत आपलीच story chalu आहे..... 😊

  • @rajpalchavan-bz5dl
    @rajpalchavan-bz5dl Год назад +3

    दादा मला खूप आनंद झाला राव...❤❤मला खूप भारी वाटल यार...❤दादा मला कोणी चिडल..मला बाबा ओरडले..की मी तुझी शेषन पाहतो....😊मला खूप आवडते यार..❤ दादा आयुष्यात कधी करी नक्की भेटणार...❤दादा..😊

  • @atharvak4457
    @atharvak4457 Год назад +8

    आजकाल मुलींना समजून घेण्याची गरज आहे मुलींन बद्दल अनेक गैरसमज आहेत जस की खूप अपेक्षा असतात शहरात राहणारा च हवा पगार इतकाच हवा माहेर कडचे म्हणतात सासरी हौस भागव सासरचे म्हणतात माहेरी भागव मग ती नवऱ्या कढे अपेक्षा करणार सहाजिकच..
    सर तुम्ही मुलींना वाईट ठरवण्या पेक्षा त्यांचा मनाची व्यथा सांगितली खूप धन्यवाद!! ❤️ ❤❤

    • @ranideshmukh5079
      @ranideshmukh5079 Месяц назад

      Bhava saglaych muli sarkhya nastat re 😔😌

  • @NikhilYadav-xq5bm
    @NikhilYadav-xq5bm Год назад +3

    अगदी बरोबर, नात्यात नकळत आलेला दुरावा तुम्हाला खूप कमी त्रासदायक असतो 💯🙌

  • @arunjadhav1446
    @arunjadhav1446 Год назад +3

    खूप छान episode आहे. मला खरच कौतुक आहे तुमचं, खूप सुंदर पद्धतीनी तुम्ही सांगता आणि तुमची भाषा लोकांना खूप आवडतेय याचा जास्त आनंद आहे. तुमचा offline show attend करायची खूप इच्छा आहे.

  • @vinayaksalunkhe2875
    @vinayaksalunkhe2875 Год назад +1

    एक नंबर भावा......
    लय भारी.....
    ह्या मध्येच खूप पुढं जाशील.....
    आपल दुःख सांगून दुसऱ्याला हसवण्याची कला खूप कमी लोकांमध्ये असते.....
    कमेंट लिहायला वेळ घालवत नाही पण आज तुझ्यासाठी मित्रा..... 👍👍🫡

  • @chetanamore9239
    @chetanamore9239 Год назад +1

    “Sourabh bhosale”...sirf nam hi kafi hai...khup sundar...really love your all session...❤❤ tujya pratek session madhun Tu n kalat agdi manatale boltos ase vatate...Kharech....

  • @yoginisaurabh2090
    @yoginisaurabh2090 9 месяцев назад +1

    Movie on honyabaddal tu je sangitla na te ek mulgi aasun hi me same anubhavlay. Tuza shabda aani shabda pattoy yar... Thank you 😊

  • @prutvirajsutar6206
    @prutvirajsutar6206 Год назад +2

    खुपचं simple आणि साध्या शब्दात समजवल...!! तुमचा पार्टनर ला video पाठवा सगळ काही समजुन जाईल मग मुलगा असो किंवा मुलगी.. सगळीच उत्तर एकाच video मधे...... धन्यवाद सौरभ सर

  • @rushiyamgar8551
    @rushiyamgar8551 Год назад +3

    Awesome 😎👍 you have show the reality of love for 2 side

  • @KomalPawar-gt8bi
    @KomalPawar-gt8bi 10 месяцев назад +1

    Are mitra khup bhari bolto yaar manala lagte r tuze sabd ❤❤❤

  • @poojabhagat6218
    @poojabhagat6218 Год назад +2

    Very nice khup chan bolath 💯

  • @thenewvideo5045
    @thenewvideo5045 Год назад +2

    दुनिया मतलबी आहे लोक स्वतः चा स्वार्थ बघतात💯

  • @rahulgondhale545
    @rahulgondhale545 Год назад +2

    दादाराव खुप वाट बघत होतो ह्या भागा साठी

  • @jaymanchekar2678
    @jaymanchekar2678 11 месяцев назад +33

    भाई माझं पण २ वर्ष होत कॉलेज मधून आमची भेट झाली होती तिने प्रपोज केला माझ्या पेक्षा २ वर्ष मोठी होती आणि cast ही वेगळी आणि मला काहीच प्रॉब्लेम ही नव्हता आणि तिच्या घरच्यांना ही सर्व नीट चालले होते पुढे तिने लग्न करण्यासाठी घाई केली तिचे सर्व मान्य पण तिची अट होती की आपण दोघेच वेगळं राहायचं ( तुझ्या आई वडीलांन सोबत राहणार नाही) हे ती बोलता बोलता indirectly बोलायची आणि मी त्या नात्यातून बाजूला झालो आणि मला काहीही त्रास झाला नाही ज्यांनी आपल्याला दुनिया दाखवली त्यांना सोडायचं हे कोणत्याही समजदार आणि ज्यांनी आपल्या साठी येवढं कष्ट घेतले याची जाण असलेल्या मुलाला पटणार नाही. खरच सांगतो मित्रांनो आईवडील यांना नेहमी फर्स्ट priority द्या 😊

  • @rutikaalkunte2198
    @rutikaalkunte2198 9 месяцев назад +1

    खुप छान दादा खर आहे हि गोष्ट

  • @neal6488
    @neal6488 Год назад +3

    खूप छान सौरभ भाऊ.... ,नेक्स्ट एपिसोड ला खूप टाईम लावू नका.... plz आता पेशन्स नाही राहिले.... खूप छान

  • @SUREKHASURYAWANSHI-rx6fn
    @SUREKHASURYAWANSHI-rx6fn Год назад +2

    Khup mst episode dada.....khup khi shikyla milala ha episode madhun.....khup mst dada

  • @siddheshgawade585
    @siddheshgawade585 Год назад +3

    Lot's of love ❣️❤

  • @coderscode1602
    @coderscode1602 Год назад +6

    Master piece 🔥next episode lavkar taak dada

  • @sahilkharat6340
    @sahilkharat6340 Год назад +2

    खतरनाक दादा 5.37 👌❤️🌿

  • @pranalijadhav7621
    @pranalijadhav7621 Год назад +1

    Tumhala best best Life partner bhetavi he pray karate. Ani te nakkich purn hoil. Tumhi best person ahat. 🙏🙏🙏 Thank you 😊

  • @gauravdhumal2178
    @gauravdhumal2178 Год назад +4

    आर कुठं होता तू .. ❤

  • @komalgusinge7607
    @komalgusinge7607 11 месяцев назад +1

    Great sir 👏👏😊😊tumche sessions manje real-life stories...

  • @Factsbyak-tq6hr
    @Factsbyak-tq6hr 11 месяцев назад +1

    खूप खूप छान सर असेच विषय नेहमी मांडत रहा 🎉❤❤

  • @shitalkhobragade3229
    @shitalkhobragade3229 Год назад +1

    Khup bhari ❤🙏

  • @madhavimahajan6723
    @madhavimahajan6723 Год назад +3

    Best Episode dada 😊
    Khup mast vatat tuze vichar aaikun. Ani je pn tuze vichar aahet sgle real aahet ekhi fake sentence nhiy tuzya bolnyat mhnunch tuze vichar manaparynt jatat ani manapasun aavdatat😊
    You are a great person 😊

  • @anuradhamanwar2200
    @anuradhamanwar2200 Год назад +1

    Thank you so much dada je tu sangat ahe mi sgl relate krte

  • @abhishekgavale1065
    @abhishekgavale1065 Год назад +1

    Love you दादा शब्दाच नायत माझ्याकडं...❤❤🔥🔥

  • @mayurisalokhe5685
    @mayurisalokhe5685 Год назад +4

    Thank you so much ❤tu he sessions suru kelay.. 🥹khup bhari vatat aaikun😊aasch session karat raha🤗☺️mazya ayushatlya bad phase madhla tu ek therapist zalyas❤😌plz next video lvkr post krr😇🎊🫰

  • @ravindrapatil3307
    @ravindrapatil3307 Год назад +2

    Khupch chan

  • @akashsomwanshi
    @akashsomwanshi Год назад +2

    5:38 Best Dada🙌

  • @AartiPanchalthBSci
    @AartiPanchalthBSci Год назад +2

    Evdhi excitement ki bus mdhe ubha rahun tumcha vid pahatey

  • @amolbhadake5903
    @amolbhadake5903 Год назад +2

    Thank you

  • @AartiPanchalthBSci
    @AartiPanchalthBSci Год назад +2

    Sirr khup vat pahili ya episode chi

  • @savitasalokhe8439
    @savitasalokhe8439 Год назад +3

    Dada plz next episode lavkar post kr😊❤

  • @vinayakshinde1048
    @vinayakshinde1048 Год назад +3

    चालायचंच ❤❤❤❤

  • @33.pranalibhoite61
    @33.pranalibhoite61 Год назад +2

    So relatable....😅

  • @NutanKapse-nw1is
    @NutanKapse-nw1is Год назад +3

    Ek no bhava ❤😊

  • @akshulokhande1992
    @akshulokhande1992 Год назад +1

    Khup wait keli ani khup chan watl ekdam khar tech sangitl tu khup manala bhavt tuz bolan ani kharch khup help hote tuzhya saglya changlya ani bakicha saglyach goshti aikun khup vichar karayla lavtat ani kharch adhich savdh hoto as mhanayla harkat nahi khup khup thanks asch aikt rahvas vatat Tula. Stay happy and healthy swami bless you.❤😊 khup kahi bolaych aahe pan shabd suchenat ata so samjun ghe plz. Pudhacha watchalisathi khup sarya shubheccha tula. Thanku❤😊

  • @Rajkatke09
    @Rajkatke09 Год назад +2

    सौरभ भावा, खरंच खूप छान जमलंय...❤❤❤❤❤

  • @nikita_swapnil_jadhav
    @nikita_swapnil_jadhav Год назад +1

    एकाच नंबर ❤️..mood change krnyasathi best video 🤞😅

  • @rutujamadavi7389
    @rutujamadavi7389 Год назад +2

    Gajab reply shevti 🔥🔥

  • @shubhadaPatil-w5e
    @shubhadaPatil-w5e 11 месяцев назад +1

    Kup Chan sir

  • @nilimabokil9399
    @nilimabokil9399 5 месяцев назад

    सुंदर

  • @Kiran_2602
    @Kiran_2602 Год назад +4

    ❤🥺thank u dada...
    Khup vat pahli 3rd episode chi...😂

  • @amarsa678
    @amarsa678 Год назад +3

    Best bit I've ever seen in my life...❤ bow down on your art of storytelling with sprinkles of comedy.... I wish , I could meet you❤❤❤

  • @mayurshelke986
    @mayurshelke986 Год назад +2

    दादा तुम्ही Relationship च्या सगळेच Secrets Open केले.
    आणि Male Friendships बद्दल जे बोललाय ते खुप भारी होत .
    आम्ही सगळे मित्र बसून video पहातोय. ❤❤

  • @Adipawar1155
    @Adipawar1155 Год назад +4

    Top class episode 🔥🔥🔥

  • @tanubhamare4819
    @tanubhamare4819 Год назад +1

    Apratim

  • @aniketkoli7036
    @aniketkoli7036 Год назад +1

    दादा अप्रतिम.....😊
    खूप गोष्टी शिकायला भेटल्या आज पर्यंत च्या तुमच्या Episodes मधून आणि पुढे जाण्यास पण मदत होत आहे....❤😊

  • @sumit_9370
    @sumit_9370 Год назад +2

    Sir next episode please 🙏🙏🙏

  • @tanmay_sankpal
    @tanmay_sankpal Год назад +4

    तुमचे व्हिडिओ आयुष्यातील समस्यांवर मात करण्यासाठी प्रेरणा देतात आणि आपल्याला आपल्या आयुष्यातील चांगल्या क्षणांची कदर करण्यास शिकवतात.
    या सीरिजमधील प्रत्येक story एक जुनी गोष्टची आठवण करून देते आणि त्यावेळी स्वतःच्या problems वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्यास भाग पाडते.
    चालायच ('Chalaychch') हा शब्द आपल्याला कठीण परिस्थितींना तोंड देण्याची शक्ती देतो. तो आपल्याला हार मानू देत नाही आणि आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतो...

  • @AartiPanchalthBSci
    @AartiPanchalthBSci Год назад +4

    Last dailogue 🤣🔥👍

  • @kaivalyaahire3168
    @kaivalyaahire3168 11 месяцев назад +1

    Bhava mannn jinklas, i would like see more such content from you in today's world no one talk about such topics.

  • @rahulkadam1744
    @rahulkadam1744 Год назад +2

    Relatable ❤

  • @snehalbhoite8983
    @snehalbhoite8983 Год назад +1

    Khup Chan episode 😊😊

  • @chaitanyashingade5170
    @chaitanyashingade5170 Год назад +1

    Nice sir

  • @samruddhipawar6155
    @samruddhipawar6155 11 месяцев назад +1

    Amazing ❤️❤️❤️❤️got a way..!!!!

  • @rutujamadavi7389
    @rutujamadavi7389 Год назад +2

    Excited for next episode

  • @maheshingale3260
    @maheshingale3260 Год назад +1

    भावड़या लय भारी वाटल ऐकुण...

  • @parmeshwarshimple6770
    @parmeshwarshimple6770 Год назад +3

    👋

  • @nikitapise2451
    @nikitapise2451 Год назад +2

    One of awaiting episode on list 👌

  • @ratanjar4707
    @ratanjar4707 11 месяцев назад +1

    Never seen content like this.. Mast awadla ♥

  • @RushikeshGidde-r8n
    @RushikeshGidde-r8n Год назад +2

    तुमचे एपीसोड बगायला खूप आवडतात❤🥰

  • @mr.krishnadevkadam9090
    @mr.krishnadevkadam9090 Год назад +2

    Saurya bhava love you😅

  • @pragtijadhav9487
    @pragtijadhav9487 Год назад +2

    Most favourite episode of this special' ❤️❤️❤️

  • @sonu1998-ggg
    @sonu1998-ggg Год назад +2

    Finally....❤❤❤

  • @manasipatil9062
    @manasipatil9062 Год назад +2

    जिंकलस भावा❤

  • @kunalnarsale6944
    @kunalnarsale6944 Год назад +1

    Mast 👍

  • @jayashreebuwabuwa2651
    @jayashreebuwabuwa2651 5 месяцев назад

    Chan

  • @kalyaniwadghule9681
    @kalyaniwadghule9681 5 месяцев назад

    Nice .

  • @omkarlonkar7910
    @omkarlonkar7910 11 месяцев назад

    भाऊ खरय ❤❤❤💯💯

  • @PoojaPatil-y3f
    @PoojaPatil-y3f Год назад +2

    Waiting for next episode, please do upload as soon as possible 🙌

  • @sagargaikwad936
    @sagargaikwad936 10 месяцев назад

    Well done
    Sourabh dada
    Ajchya kalat badalelya jagat
    Premachi vhykhya pan badlali
    Tumche episode pratek College madhe mothya screen vr dakhvne hi kalachhi grj ahe

  • @amrutapatil1220
    @amrutapatil1220 Год назад +2

    Episode ek Number 👌...same situation in my life

  • @prajukumbhar1073
    @prajukumbhar1073 Год назад +3

    Best episode ❤

  • @Ohana-sb6ry
    @Ohana-sb6ry Год назад +4

    boy oh boy! what an anecdotal episode, chaan as usual✨

  • @kiranjadhav887
    @kiranjadhav887 6 месяцев назад

    काय बोलतोस यार जे काही बोलतो ते एकदम बरोबर आहे