Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Polisach Porga | Marathi Stand Up Comedy Ft. Abhi Munde (

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2021
  • अभि मुंडे घेउन आला आहे एकदम नवीन व्हिडिओ.
    बघा, SHARE करा, COMMENTS करा आणि SUBSCRIBE करा.
    Credits-
    Written and performed by: Abhi Munde
    Venue courtesy- Orange Comedy Club, Pune
    Edited by: Amit Nishankar
    Shot By: Akshay Attarde, Saurabh Mane & Amit Nishankar
    Directed By: Kapil
    Follow Us on Instagram- / orangecomedyclubpune
    Follow Abhi Munde on Instagram- / abhi.munde___

Комментарии • 1,5 тыс.

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 2 года назад +85

    ज्यांनी हा video dislike केला त्यांना एव्हढंच बोलायचय की... 07.57..... बस्स्

    • @shakti1383
      @shakti1383 Год назад

      Respect ahe,, sarva imandar,, mehnati , Social service je pn ahet,,
      Koni lahan motha nai..
      Bolayala nako,,pn safai kamgar che mul muli park madhe, gadi var aste tr?
      Tithech public maar?
      Shirt chi collor pakdun jabardasti chauki madhe gheun jaych.
      18+ ahe tr mg jabardasti kashala?
      Jar duty karat ahe,tr mg video recording karayla kai problem?
      Gadi var,,helmet nai,phone chalu,vicharal tr direct kankhali maraychi?
      Lok aaplyala follow kartat,,aapan respect ne bollo tr lok respect detat
      Aapan help keli tr lok double help kartat.
      Aapan city protect keli tr public aapali family la protect karte..
      Koni bagho n bagho,,to vartun baghtoy,,sarv hishob thevatoy..
      Jas aapan deto tas ch midat parat
      Lakshat theva,,hishob ha hotoch..

    • @user-il6jc1tu3c
      @user-il6jc1tu3c Год назад

      Are bindhast bol na ki nigh love dya

  • @MR-pz9mr
    @MR-pz9mr 3 года назад +1138

    line boys 😉💕( बाप गावात आहे पण घरात नाही .) सहमत भाई ..😊❤️

    • @exam8834
      @exam8834 3 года назад +7

      Dhule 😂

    • @monu-yd4fh
      @monu-yd4fh 3 года назад +19

      Jay bhim ❤❤

    • @MR-pz9mr
      @MR-pz9mr 3 года назад +16

      @@monu-yd4fh jay bhim bhai

    • @monu-yd4fh
      @monu-yd4fh 3 года назад +12

      @@MR-pz9mr tumcha dp pahun jay bhim kela 😀💙🔥🔥

    • @MR-pz9mr
      @MR-pz9mr 3 года назад +24

      @@monu-yd4fh भाई हे आयुष्यच ह्या माणसामुळे आहे तर dp त्यांचीच असणार ना ...

  • @sajanmadhani1943
    @sajanmadhani1943 3 года назад +436

    पोलीस कमीत कमी शहरात तरी असतो.... तुझं बरोबर आहे, पण ज्यांच्या घरचे व्यक्ती सैनिक असतात ना, त्यांना तर घर पण बघायला मिळत नाही आणि घरचे पण.....🇮🇳Nation first....जय हिंद🇮🇳

    • @orangecomedyclubmarathi
      @orangecomedyclubmarathi  3 года назад +21

      Jai Hind Sirr

    • @jayeshjadhav830
      @jayeshjadhav830 3 года назад +17

      sir barobr ahe tumch pn 26/11 cha hallyat police mele

    • @jayeshjadhav830
      @jayeshjadhav830 3 года назад +19

      corona madhe pn police mele amcha bap san oagre aslya baher asto m amhi kas enjoy karnar

    • @jayeshjadhav830
      @jayeshjadhav830 3 года назад +11

      enjoy tr soda sir sadhe palak meatting la sakat ale nahi

    • @yashmahajan2140
      @yashmahajan2140 3 года назад

      @@jayeshjadhav830 totally agreed to you dude

  • @indianhu8703
    @indianhu8703 3 года назад +274

    आमदार,खासदारपुत्र म्हणण्या पेक्षा पोलिस पुत्र मनाला खूप स्वाभिमान वाटतो...🛂

  • @NishadPatil-ou7kq
    @NishadPatil-ou7kq 3 года назад +261

    मनातील क्रोध भावनेला वाचा फोडन्यासाठी वापरला जाणारा लघु आलांकर म्हणजे शिवी...🤣🤣🤣🤣🤣...एक नंबर सेठ💯💥⚡💯🔥

  • @pravinkende2254
    @pravinkende2254 3 года назад +19

    RUclips वर सहजच आपल व्हिडिओ बघत होतो सहजच हा व्हिडीओ दिसला पोलिसाचा पोरगा, मग काय लगेच पाहिला..
    एकदम भारी अणि पोलिसाच पोरग यावर पहिल्यांदाच स्टँड अप बघितल...👌👌👌❤️❤️❤️❤️ अभिमान आहे बाप पोलिस असल्याचा 💪

  • @sagarsuryawanshi4035
    @sagarsuryawanshi4035 3 года назад +8

    पोलिसांबद्द्ल तळागाळातील माहिती हि एक पोलिस बॉय च देउ शकतो खुप छान भावा तुझा जीवनाचा प्रवास सर्वगुणसंपन्न होवो अशीच इश्वरचरणि प्रार्थना.
    अभिमान आहे पोलिस बॉय असल्याचा.

  • @madskullrana5134
    @madskullrana5134 3 года назад +33

    लेकरा...आपल्या बीडचं नाव काढशील..तुझ्या बोलण्याच्या स्टाईलवरूनच कळलं....
    Lov u...bless u

    • @user-er7zx4yo9x
      @user-er7zx4yo9x 6 месяцев назад

      परभणी च आहे ते आपल्या बिड च नाई मेंग्या भोकाच्या 😅

  • @geetanjalishinde7648
    @geetanjalishinde7648 3 года назад +92

    One of the best video, I have ever came across😍 Proud to be daughter police family🤞

  • @pratiksave2401
    @pratiksave2401 3 года назад +86

    भावा जिंकलास.... अभिमान आहे लाइन बॉय असल्याचा🙏❤️

  • @nileshnikam7556
    @nileshnikam7556 3 года назад +4

    दुःख काय असत ते फक्त परिवाराच्या व्यक्तीलाच समजत माझे आजोबा काका आत्या मामा आहेत पोलीस मध्ये नाही भेटत हो वेळ त्यांना असतात सदैव आपल्याच परिवाराला फाटा देऊन देश संरक्षण करायला तयार, त्यामुळे त्यांच्या वर्दीवर शिंतोडे उडतील अस एक ही कार्य आपल्या कडून घडू न देणे हीच एक मोठी भेट.

  • @bhawanagavit2586
    @bhawanagavit2586 3 года назад +73

    7:40 literally made me cry🥺.....u r one of the best Marathi Stand Up Comedian❤🙌🏻

  • @vishalpise326
    @vishalpise326 3 года назад +4

    भावा झीकलस. सणादिवशी बाप घरात नसल्याचं दुःख काय हे फक्त पोलीस आर्मी कुटुंबाला च कळत. माझा बापू तर माझ्या वाढदिवसाला पण घरी नसायचे. घरी रहा म्हणल्यावर म्हणायचे आधी कर्तव्य मग सगळं. ♥️♥️♥️♥️

  • @vedikatamskarhomeactivitie7047
    @vedikatamskarhomeactivitie7047 3 года назад +422

    Iam From Yavatmal And Iam Also Traffic Police तू खर बोल्लास पोलीसांची लाइफ फ़क्त पोलिसांची फैमेली च समजू शकते दूसरे कोणीही नाही ...

  • @pratikbhosale3734
    @pratikbhosale3734 3 года назад +101

    शिव्या देणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे

  • @prasadtathawade9506
    @prasadtathawade9506 3 года назад +36

    बाप गावात आहे.. पण घरात नाय ... खुप काही सांगुन गेला त्या दोन शब्दात

  • @harshadipahire6108
    @harshadipahire6108 3 года назад +31

    कसापण असला तरी बाप बाप असतो. आवडल भावा, n ending was best. ओरडायला का होईना बाप यायला पाहिजे. Request for one more video about #DAD

  • @sachinkamale8634
    @sachinkamale8634 3 года назад +9

    खुप खुप छान भावा ।
    मी पण पोलिसांच पोरगा आहे।
    भावना पोहचल्या दादा
    भावी वाटचाली साठी शुभेच्छा

  • @shreyashdhawale1642
    @shreyashdhawale1642 3 года назад +75

    निघ ❤️ड्या आणि पटकन पुढला video घेऊन ये😍😍😍

  • @prathameshkumbhar6165
    @prathameshkumbhar6165 3 года назад +17

    भावा कडक...🥳❤️👏 अभिमान आहे लाईन बॉईज असल्याचा...👏👏👏

  • @orangecomedyclubmarathi
    @orangecomedyclubmarathi  3 года назад +67

    Follow Us On Insta:
    instagram.com/occmarathi/

  • @harshal8632
    @harshal8632 3 года назад +26

    कमाल ! दमदार लिखाण आणि सादरीकरण ❤️❤️

  • @vijaysawant36
    @vijaysawant36 3 года назад +6

    mast re..
    hasata hasata kadhi dolyatun pani aal samajalch nahi..
    really heart touching..

  • @BIKELOVER-hg6tt
    @BIKELOVER-hg6tt 2 года назад +2

    पोलिसांची life बाहेरून खूप वेगळी दिसते,पण खरी life काय आहे हे लोकांना नाही समजत😓 एकच सांगतो- 12-13 तास काम करून संध्याकाळी जेवण करून नुकतीच पाठ जमिनीवर टेकवली की फोन येतो असाअसा प्रॉब्लेम झालाय(कोणी धडकला,कोणाची भांडणे,कोणी आत्महत्या चा प्रयत्नetc etc.) लवकर या,की लगेच युनिफॉर्म अंगावर चढवून "निघायलाच" लागत आणि परत किती तासांनी घरी येऊ याची काही कल्पना नसते.अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या सारखे सामान्य माणसाला नाहीत जमू शकत😑😑

  • @pushpadeepjadhav1040
    @pushpadeepjadhav1040 3 года назад +11

    Bhava khup vela nantr ek changla marathi standup show baghayla milala..thank you and plz keep it up🙌❤

  • @Kahani_2019
    @Kahani_2019 3 года назад +63

    My Half family is in Police service I could feel your words..... you are superb

  • @Struggler_hai_sala
    @Struggler_hai_sala 3 года назад +8

    मी हा व्हिडीओ तिसऱ्यांदा पाहतोय तरीही तितकाच हसतोय जेवढा पहिल्या वेळेस हसलो

  • @shubhamkhandzode5159
    @shubhamkhandzode5159 3 года назад +3

    जी सत्य घटना आहे ती कॉमेडी मधून सांगितली ती खूप भारी वाटली आणि अश्या अजून व्हिडिओ करत रहा आणि असाच सर्वाचा प्रतिसाद मिळत राहील

  • @fitwithandy2625
    @fitwithandy2625 2 года назад +1

    Superb bhau... Ek number video.. tu sagle kahi topic cover kela aahes... Jabardast...

  • @shyamshivrajbiradar1171
    @shyamshivrajbiradar1171 3 года назад +8

    एक नंबर भावा... एकदम कॉमेडी आणि मार्मिक बोललास..👌👌😀

  • @orangecomedyclubmarathi
    @orangecomedyclubmarathi  3 года назад +16

    मित्रांन्नो कृपया चॅनेल Subscribe करा आणि व्हिडिओ Share करा.🙏🏻🙏🏻

  • @omkarutekarSW
    @omkarutekarSW 2 года назад +1

    पोलिस हे व्यक्तिमत्व ज्याला कळू शकत तो फक्त एकमेव लाईन बॉय च असतो. छान मित्रा.

  • @santoshkate2409
    @santoshkate2409 2 года назад +12

    Hats off to you 🙏👌🙌🎩
    mi ata banavtoy army valya cha porga. Majhe pappa army madhe hote
    Thanks a lot.
    I'm not in army but I am a artist 🙏

  • @swarajkulkarni8434
    @swarajkulkarni8434 3 года назад +6

    अरे मित्रा खूप भारी भावना मांडल्यात दुःख समजू शकतो मी सुद्धा पोलीस बॉय आहे आणि तुझी कर्ण वरील कविता सुद्धा भारी आहे आवडली मला...तुला भेटायला मला नक्कीच आवडेल आणि पुढली वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.....💐💐💐💐

  • @priyankathoke7644
    @priyankathoke7644 7 месяцев назад +4

    I recently saw your ram poem
    It's literally fab 🤩🤩

  • @pradipwaydande7626
    @pradipwaydande7626 3 года назад +5

    भावा खरच खूप भारी बोलास. पोलिसांचं आयुष्य काय असत हे फक्त त्यांच्या घरच्यांनाच माहीत.
    सना सुधीला बाप गावात असतो पण घरात नसतो हे वाक्य डायरेक्ट काळजाला जाऊन टच होतय बग👏👏👏

  • @kuldeepugale895
    @kuldeepugale895 Год назад +1

    ज्याचं जळतं, त्यालाच कळतं. . . . पोलीसाची व्यथा आणि कथा चार शब्दात मांडली 🙏🙏🙏 . . . . धन्यवाद. .

  • @prashantsolkar2903
    @prashantsolkar2903 2 года назад +25

    This Guy is Known for Shambhugatha ❤️
    Waiting for Part 2 ❤️❤️❤️
    Bhai tu todlas mitra

  • @क्रांतिकारीन्यूजटीव्ही

    कडक रे भावा!
    मी पण पोलिसाचच पोरंगय!

  • @ravibhalerao2612
    @ravibhalerao2612 3 года назад +3

    Chhan comedy kartos bhawa.. Ekdum bhari 👍👍👍👌👌👌

  • @dhanashree1610
    @dhanashree1610 2 года назад +1

    Kharch bhava comedy madhun reality khup chan sangitlis maje vadil pn police aahet ani hich situation mi lahan pana pasun sambhalte........
    But I proud to be daughter of Police man..🇮🇳

  • @rohinidalvi3191
    @rohinidalvi3191 3 года назад +33

    सापाला मूळव्याध झालाय😂😂😂😂👍

  • @kalpanajadhav4889
    @kalpanajadhav4889 3 года назад +4

    Yoo dada.. Khallas ch... Bharee... Keep it up

  • @swatikasbe4931
    @swatikasbe4931 3 года назад +1

    बाप गावात आहे.. पण घरात नाय ... खुप काही सांगुन गेला त्या दोन शब्दात ...ek no.bro

  • @nipunkulkarni7573
    @nipunkulkarni7573 3 года назад +2

    Me pn polisacha porga a bhava.... Bhari watla video... # FullSupportBhavala😍😍😍😍😍😍😍

  • @sadhanapatil957
    @sadhanapatil957 3 года назад +7

    Khupch chan video hota and your to good man 🥰👌

  • @ashokganraj6302
    @ashokganraj6302 3 года назад +43

    अरे भाई कमीत कमी पोलिसांचे मुलं त्यांना बघु तरी शकतात भेटु तरी शकतात. पण आर्मी वाल्यांच्या मुलांच्या नशीबात ते सुध्दा नसत भावा....

  • @abhijeetbangar2728
    @abhijeetbangar2728 3 года назад +2

    1 no. Bhawa.... Badhiya... Mi swata Police ahe.... Ani line boy suddha ahe..... Khup awdla tujha video...

  • @omkarchavan7656
    @omkarchavan7656 3 года назад +2

    Jaam bhari Bhava👍💌Marathi stand up LA Khup phude gheun jaa Bhava..... Love uh bro..... Khup Khup aavadle 😘😘😘🤩🤩🤩🤩👍👍👍👍

  • @priyakapure4375
    @priyakapure4375 3 года назад +5

    Amazing marathi manus😍😍 maze vadil pn police aahet🔥🔥

  • @vaibhavambhore9983
    @vaibhavambhore9983 3 года назад +22

    सापाला मूळव्याध I laughed my ass off it 😂😂😂😂👏👏👏👏🔥🔥❤️👍🏻

  • @vaipawar
    @vaipawar 3 года назад +2

    खूप समर्पक भावा.....
    आता कोणी विचारलं की sarcsam आलं कुठून तर सांगू शकतो की मी पोलिसाच पोरगं आहे म्हणून
    खरं आहे आणि की असे कित्येक सणवार उत्सव गेले तेव्हा पोलीस नावाचा बाप घरात नसायचा आणि जेव्हा घरात बसून सण साजरा करण्याची वेळ आली तेव्हा ते या जगातच नाहीत.....

  • @aftabpirjade2788
    @aftabpirjade2788 2 года назад +1

    एक दम सही आहे कधी ही सुट्टी कैंसल कधी ही फोन आला की जयायचे

  • @yogeshsingrajput2566
    @yogeshsingrajput2566 3 года назад +4

    He ahe assal stand up.... Khup chhan👍

  • @pruthvirajshinde8495
    @pruthvirajshinde8495 3 года назад +4

    Yeee...bhau tu great ahe....tu police cha orga ahe pn.....amcha abhiman..ahe...tu khup Balidal Kel ahe.....tuji Vadl apliya kama Sathi Apli khup vel Samja Sathi detat....he ajunde Deyanat....bhai...I am Proud of u....bhai....u Ear a hero...my life...bhai....❣️😎🤩🥰

  • @AmirKhan-cy1ll
    @AmirKhan-cy1ll 3 года назад +1

    Must re bhava maze Panjoba, Ajoba, Vadil, Bhau Police madhe 1 number bolas bhava tu keep it up...

  • @snehasakpal5802
    @snehasakpal5802 3 года назад +1

    Khup chhan....God bless you....

  • @shreebhujang6826
    @shreebhujang6826 3 года назад +30

    A genuine Marathi stand up..
    Real fun..

  • @pratibh5848
    @pratibh5848 3 года назад +4

    Marathi stand up comedy pan lai kadak asti raoo 😂

  • @iliyasshaikh2567
    @iliyasshaikh2567 2 года назад +2

    Ek Dum Bhaari Bhava....pahila Marathi stand-up evadha aavadla ...
    .shevati ekch sangen....kadak bhava🔥🔥😍😍😂😂😂

  • @VATSAL2626
    @VATSAL2626 2 года назад +2

    Lai bhari bhava.... Last vala mast laga... Nigh lovdta🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @vaibhavnathe1787
    @vaibhavnathe1787 3 года назад +7

    Kdk
    Ek ch
    No.
    Lai bhari

  • @TNM1988
    @TNM1988 3 года назад +33

    मी पण पोलीसाचं पोरगं आहे भावा , अगदी खरं बोललास, माझे वडील माझ्यासाठी हिरो आहेत.

  • @ajaydharmadhikari1
    @ajaydharmadhikari1 Год назад +5

    Really appreciate the humour of this guy.👍👍👍

  • @shwetatendulkar4152
    @shwetatendulkar4152 3 года назад +2

    खूपच छान होता व्हिडिओ , मज्जा आली बघून...हसणं आवरत नाही होता पण शेवट ला जे तू पोलिसांबद्दल सांगितलं ते नक्कीच समजुषक्ते मी कारण माझे आजोबा आणि 2 काका पण पोलिस सेवेत होते

  • @harshaltayade192
    @harshaltayade192 3 года назад +4

    Bhau video khup kdkkk hota ............😎😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍 Maja sarw police sana mancha mujra.😊😊😊😊😊😊

  • @nikhilbabar7839
    @nikhilbabar7839 3 года назад +11

    This is reality, my mother sister was nourished mi & her husband was on police , I not only saw situation but also suffered in this stage , thanks bhava ,

  • @prathamborse2131
    @prathamborse2131 3 года назад +3

    Kadakk re bhava phakta police cha porga samju sakto

  • @Savitamali519
    @Savitamali519 2 года назад +2

    Police girl Bhai....line girl.....vedio khup awdla🤟🤟😎

  • @yashshirsat8951
    @yashshirsat8951 3 года назад +5

    Bhai ekdam bhari bollas sagla related ahe 😂😂✌️

  • @shubhangipawar9474
    @shubhangipawar9474 3 года назад +6

    Police boys khup bhari astat.....nice 👍

    • @jamesbond7034
      @jamesbond7034 3 года назад

      Mi pn police boy ahe zawyla detes ka

  • @vikasdongardive4813
    @vikasdongardive4813 3 года назад +1

    Khup mast bhava... Dusara video lavkar upload kar...

  • @jagannathhorkate7783
    @jagannathhorkate7783 3 года назад +2

    khup chan video number -1

  • @akashatkal5099
    @akashatkal5099 3 года назад +6

    Ek number 🤣🤣he just killed it.
    Asch haswat raha 😅

  • @arjunmishra8164
    @arjunmishra8164 2 года назад +1

    Ekdm garam bhau police walyach poransathi

  • @rupeshthorat2353
    @rupeshthorat2353 2 года назад +1

    कॉमेडी आवडली.. फक्त एक लक्षात ठेवा फार कमी पोलीस चांगले असतात, त्यात कदाचित तुमचे पोलीस वडील देखील असतील. चांगला पोलीस असो की चांगला माणूस त्याचा सर्वांना अभिमानच असतो. पण वाईट पोलीस असो की माणूस त्याबद्दल शिव्या आणि चीड येणारच, मग ते कोणाचे कोणीही असो.

  • @videholidays
    @videholidays 3 года назад +5

    Good Humor, Dubai la zala video famous. All the best.

  • @prithvirajsawant3305
    @prithvirajsawant3305 3 года назад +4

    Khuppp bhari 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @saichachane8064
    @saichachane8064 2 года назад +1

    Khup cchan dada tu je bolana police lokan badal cchan watle aani police badal fkt tyanchya family walech sangu shakte ki aapli police lokanchya lekranchi life kashi aahe te dada yek kam police lokan badal je wait boltat na tyanchya manatun he wait wichar kadaycha pryatn kar plz dada aaplya bapali koni kahi boletar rag yetoch 👍 asach pudhe ja bhawa full support👍😍

  • @avinashbhadikar4276
    @avinashbhadikar4276 2 года назад +15

    I'm also police boy
    Every line is relatable bro 😂

  • @shriraj_117
    @shriraj_117 3 года назад +40

    RIP those who don't know Marathi 😂. Kaash saglyanna Marathi ali asti tar ya video cha saglyanna annaand gheta ala asta. Communication is the barrier.

  • @VR.Olympics
    @VR.Olympics 2 года назад +6

    I heard from his school friend that he was not at all wanted to do this but his best friend had wild interest in comedy and poetry, he inspired from his friend and leanrned it not he is mastering it....wow.

  • @prasadtathawade9506
    @prasadtathawade9506 3 года назад +4

    One and only line boys broo ... Khuuupp bharii video

  • @99gang99
    @99gang99 7 месяцев назад

    जबरदस्त पुडचा व्हिडिओ ची वाट बघतो खूप छान

  • @yonick7508
    @yonick7508 3 года назад +23

    मनातील क्रोध भावनेला वाचा भोड़न्यासाठी वापरल्या जानारृया एक लघु अलंकार म्हणजे "शीवी".. संपला विषय। 😁😁😁😆😆😆

  • @balajirajegore2009
    @balajirajegore2009 3 года назад +5

    Line boys😎
    👌Mast

  • @shivajikachhve9376
    @shivajikachhve9376 2 года назад +2

    Bro waiting for next video # मी पोलिसाचं पोरगं आहे...
    Waiting for part 2

  • @prashantnikam0075
    @prashantnikam0075 2 года назад +1

    Aaj var pahilelya peksha sarvat bhari stand up comedy good expression and nice performance good luck bhava

  • @vaibhavv4189
    @vaibhavv4189 3 года назад +10

    Pure polished stand-up @abhiMunde🔥

  • @SauravVlogs77
    @SauravVlogs77 3 года назад +7

    Khupach chan Abhi bhai...❤️ Proud To be a Police Boy 😎🤘

  • @RahulYadav-lk6qh
    @RahulYadav-lk6qh 3 года назад +2

    अभिमान आहे लाईन बॉय असल्याचा ।।।।खूप मस्त भावा

  • @sachinkoli7372
    @sachinkoli7372 3 года назад +2

    मन जिंकलास अभी भावा

  • @AKbhaiSpeaks
    @AKbhaiSpeaks 3 года назад +19

    Proud PoliceLINE Boy ✌️😎

  • @tejaszodge6628
    @tejaszodge6628 3 года назад +6

    Ladhai baghaychi Ka chadhai 🤣🤣🤣🤣🤣🔥🔥🔥

  • @rohangurav5505
    @rohangurav5505 3 года назад +2

    Bhawa 1 No ahes tu....
    Carry on Bhawa......

  • @abhineshtalshaniya2304
    @abhineshtalshaniya2304 2 года назад +1

    Maraathi mansaan mdhe bharpur tatent astaat pn kaahi lokk underestimate krtaat good job bhava very nice video👍👌

  • @atharvanarale6261
    @atharvanarale6261 3 года назад +22

    Awesome 👍👍
    Police are the real heroes
    Salute to police

  • @someshpatil978
    @someshpatil978 3 года назад +18

    Felt like he's speaking straight out of my heart. "Gavat aahe pn gharat nhi" that's our ground reality. Man jinklas bhava tu ❤️

  • @alkabansod7007
    @alkabansod7007 3 года назад +2

    Khupach changala video aahe bhawa

  • @govindkhandelwal1655
    @govindkhandelwal1655 2 года назад +1

    Kadakkkk bhai......... Jyana ha video nahi aawadala tyanchyasathi
    Nigh ...........😁😂😁