मी खान्देश चा तर् नाही पुणेचा आहे त्यामुळे भाषा समजत नाही..पण खरच खूप छान बनवलं गाणं... ऐकत राहावं वाटते..मस्त डान्स केला दोघांनी.गायकांचा आवाज तर खूपच छान....मस्त वाटलं गाणं ऐकून..असच छान गांने तयार करत राहा...सगळ्यांचा सपोर्ट प्रेम आहे तुमच्या सोबत..जय महाराष्ट्र
विनोदसर मी 65 वयाची आहे पण मला सांगायचे आहे की राणी कुमावत राजा मला माहीत नाही ती तुझी बायको आहे की कोण ते मला माहीत नाही जर बायको असेल तर तिला घेउन गाणे कर कारण इतर मुलींबरोबर तू तेव्हढा फ्री वाटत नाही मी तुझ्या गाण्याची खुप खुप मोठी फॅन आहे दिवसातून ४,५वेळा तूझी गाणी युट्युब वर बघते रात्री सुध्दा तुझ झिमझिम पाणी मा गाण बघते नंतर मी झोपते तुला पुढच्या वाटचालीसाठी मनापासून खुप खुप सुनेच्या👍
मी एक आदिवासी माणूस माझे म्हणणे एवढेच आहे की गाणे आपल्या मातृछाया मध्ये खूप छान साउथ मध्ये बी नाही असे गाणे मग आपल्याला अभिमान नाही आपल्या भाषेत एखंदा साउत सारखा किवा सैराट सारखा चित्रपट प्रदर्शित वरमाला खर्च गाण्याला भरपूर करता मग चित्रपट प्रदर्शित करायला पाहिजेत ह्यात मला अभिमान वाटेल आपल्या मात्रू भाषेचा
Actually he gane gatana khup sunder Gayle ahe... je kuni singer ahe ya ganyacha tyacha hya saglyat khup motha vata ahe.. apan fkt screen vr je disat te pahto.. pn padadyamage khup lokanchi mehnat aste... khare tr singer la he evdhech kinva tyahun jast dad milali pahije...
खानदेश वर मोठे होताना दिसतय आणि भाऊ तुम्ही आणि समीर आणि जे गाणे बँड वर वाजतात तेव्हा तुमचे गाणे you tub उचले जाता आणि त्याच बँड वाले dj ला तुम्हि विरोध करता हे नाही पटलं माझा सरळ विरोध आहे भाऊ
खुप छान .....
जय खानदेश....
सर्व काही bollywood मध्ये नसते..
खरं talent गाव खेड्यात आहे
मी आगरी कोळी आहे आणि जेवढे आगरी कोळी सॉंग्स आवडतात तेवढंच हे गाणं पण आवडलं ❣️
Apan jatichya baher yenar nahi ka
Jaticya baher ye jara
@@tst560 अरे त्याच्यातच अभिमान असतो तू त्यात जा जरा
काही असो विनोद भाऊ आपल्या मातृ भाष्यामा आपण बोलालेच पाहिजे भलतं भारी वाटणं अहिराणी भाष्यामा बोलनात म्हणून.
🚩जय खान्देश🚩
🙏🙏धन्यवाद🙏🙏
जय खांदेश भाऊ
खूप छान गाणं विनोद दादा, जबरदस्त 🌹🙏
Nice song ❤❤❤❤❤
गायक नेहमी पडद्या मागे असतो,गायक ,भय्या मोरे चा सुपर हिट आवाज, आणि सर्व कलाकाराचें खुप खुप अभिनंदन,,,
जय खान्देश भाऊ 👌🏻1 नंबर गाणं से 🎼🎼🎶🎶 अभिनंदन अभिनंदन 💐💐
Proud To Be Khandeshi Jay Khandesh Jay Maharashtra 💘😎🔥
तुम्हन अहिराणी मा इंटरवेव ऐकीसनी एकदम अभिमान वाटण ....खरच असच तुम्हनी प्रगती होवो.. आणि खानदेश नी पण ..भरपूर शुभेच्छा🌹🌹🌹🌹😊
मी खान्देश चा तर् नाही पुणेचा आहे त्यामुळे भाषा समजत नाही..पण खरच खूप छान बनवलं गाणं... ऐकत राहावं वाटते..मस्त डान्स केला दोघांनी.गायकांचा आवाज तर खूपच छान....मस्त वाटलं गाणं ऐकून..असच छान गांने तयार करत राहा...सगळ्यांचा सपोर्ट प्रेम आहे तुमच्या सोबत..जय महाराष्ट्र
भाषा जास्त नाही समजत तुमची पण गाणं भारी आहे खूप मला आवडत अजून पण खुप व्हिडिओस बनवा मि तर तुमची फॅन आहे
Ha ka ❤❤
आम्हले अभिमान शे आमी खान्देशी शेतस जय खान्देश जय महाराष्ट्र 👌
दोन शब्द सहकलाकार म्हणून हिरोईनला बोलू द्यायला पाहिजे होत!
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
खूप सुंदर गाणे. सर्वांचा अभिनय छान झाला आहे. उत्तम गायक व उतकृष्ट संगीत या गाण्याला लाभले आहे.
खूप छान सोंग्स आहे हे तुम्हाला पुढ़िल वाटचालीस खूप खुप शुभेछा
मी फॅन झालोय तुमचा ......सुपर हिट ....!!!!
विनोदसर मी 65 वयाची आहे पण मला सांगायचे आहे की राणी कुमावत राजा मला माहीत नाही ती तुझी बायको आहे की कोण ते मला माहीत नाही जर बायको असेल तर तिला घेउन गाणे कर कारण इतर मुलींबरोबर तू तेव्हढा फ्री वाटत नाही मी तुझ्या गाण्याची खुप खुप मोठी फॅन आहे दिवसातून ४,५वेळा तूझी गाणी युट्युब वर बघते रात्री सुध्दा तुझ झिमझिम पाणी मा गाण बघते नंतर मी झोपते तुला पुढच्या वाटचालीसाठी मनापासून खुप खुप सुनेच्या👍
अशा टॅलेंट ला नक्की support करणार 🤟🏻👍🏻
मला भाषा समजत नाही पन गाण खुपच छान आहे खूप आवडल मला
Mala pn Rao bhsa nahi samjat aikyla must vatat
जय महाराष्ट्र 🙏 सुंदर सॉंग 👌
Sarva vadak aani studio aani revordist aani singerchi mehanatila khup khup shubhechya..... 👍👍👍👍👍
आपला खेडामासला पोर-पोरीसनी निराशा दुर करणार गाण.
Everyone like very mach 👍👍
प्रथम आपलं मनापासून अभिनंदन आनंद वाटतो गाणं ऐकून
12 वा नाही तर 1 नंबर येईल भाऊ
खूप शुभेच्छा
Le bari mithrano ek dhammm zakhassss le awadle
जय खान्देश,, जय महाराष्ट्र 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
Supar hit 🌹🌹
भैय्या मोरे यांचं नाव घ्यायला हवं होत....
हिट रे हिट 👌🏻
छान छान मराठी असल्याचा अभिमान आहे
खूप छान गाणं. रोज एकतो
Mast
एक नंबर से भो
Aamhi pn hya ganyawr khup reels bnwle khup likes milale 😊👌👌
Mna desh mna khandesh🚩🚩
ओझरखेडा कोणत्या तालुक्यात आहे
Hardik abhinandan bhau proud khadeshi ✨🔥👌💫🥳
👌 एक नंबर.. गाणं भाऊ
मी एक आदिवासी माणूस माझे म्हणणे एवढेच आहे की गाणे आपल्या मातृछाया मध्ये खूप छान साउथ मध्ये बी नाही असे गाणे मग आपल्याला अभिमान नाही आपल्या भाषेत एखंदा साउत सारखा किवा सैराट सारखा चित्रपट प्रदर्शित वरमाला खर्च गाण्याला भरपूर करता मग चित्रपट प्रदर्शित करायला पाहिजेत ह्यात मला अभिमान वाटेल आपल्या मात्रू भाषेचा
Jay khandesh
खूपच सुंदर ❤❤❤
एकदम कड़क एकदम लाजवाब एकदम मस्त गाणे आहे
Bhau Kharach khub chaan
जय खान्देश भाऊ
अहिराणी भाषा मस्त वाटते ऐकायला
जय खान्देश
Only bhaiya more
Actually he gane gatana khup sunder Gayle ahe... je kuni singer ahe ya ganyacha tyacha hya saglyat khup motha vata ahe.. apan fkt screen vr je disat te pahto.. pn padadyamage khup lokanchi mehnat aste... khare tr singer la he evdhech kinva tyahun jast dad milali pahije...
Khupc mast hai
छान छान छान छान छान छान छान छान
🎉🎉🎉 छान
Love from satara
Very Nice Song, You rocks
खुप खुप छान विडीओ बनवला आहे दादा
Super bhava 👌
छान आहे
I am following uttarakhand but I like and enjoy this song
Love from maharashtra ❤
Konkan ani khandesh bhasha ajun samjla Awghad thodishi bt awdte yaaar bhasha ❤️😘😘👍
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
Chhan
Khup sundar ahe he gana ani khup Sundar shouting keli ahe tumhi me tar gogal la sarch kela tumhi Maharashtra madhe kuthe ahe he tumcha jhilha
मैं छत्तीसगढ़ के हु मेरो को ये सॉन्ग अच्छा लगता हैं, लेकिन मेरे को सॉन्ग समझ नई आता है फिर भी इस गाने को मैं प्रतिदिन सुनता हूं
I love this song bro frm nizambad
आता 59 M view झालेत
Pan hyachya sathi khup mehanat ghetli ashnar tumhi
Super video.
Khup khup sundar gana ahe ,mla jari nhi samjt ahirani bhasha tari khup chan watt aikyla.
भैया मोरे यांच नावं घेतलं पाहिजे होतं.🙏
Ho na yaar
Nice
जय खान्देश 🙏
भैया चांगलं करा तुमचे चांगले भेटेल सगळं भले आहे आणि राव मराठी राव गुजराती राव चांगलं वाटणं तर तिच्या मायला अमेरिका
हे गाणं ओझर ला नाही तर ते ओझारखेड ला शूट केलं गेलंय मी त्या गावाचा आहे
Mg aarti karu ka tuzi
Ho चालेल 🖕
ओझर हे सिटी मध्ये येत आणि ओझरखे ड ग्रामीण मध्ये येत.इथ पब्लिसिटी ओझर ची होतीय, ओझरखेड ची नाही, म्हणून म्हटलं.
तूच आहे ना त्यांचा मागे नाचत होता ना
मी बघितलं आहे ओझरखेड गाव nature खूप छान आहे
Bhava 1 namber song,dance 😍👌👍
खूप छान आहे
खानदेश वर मोठे होताना दिसतय आणि भाऊ तुम्ही आणि समीर आणि जे गाणे बँड वर वाजतात तेव्हा तुमचे गाणे you tub उचले जाता आणि त्याच बँड वाले dj ला तुम्हि विरोध करता हे नाही पटलं माझा सरळ विरोध आहे भाऊ
Abhinandan ❤️👍🏻
Rani tai le pn bolat kr mhanje camera samor mulakat Tuna brobr Ranee le pn aapki bhasha yevale pahije 👌👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏
Tuna nad khula bhau 👌👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏
उत्रोउतर अशीच प्रगती करत राहा भो। आपला खानदेश न नाव असच पुढे नेत राहा आते एखादा कार्यक्रम live कल्याण डोंबिवली ले कर ।
गैर मस्त भो हे गान
खुपच छान, एक नंबर.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड हाॅली वुड पर्यंत
सातासमुद्रापार 💫💫💫💫💫💫💫
Sundar gana ahe
Ya ganyane kay ved lavlay rav purn khandeshla
Ak nambar gan aahe Vinod dada
best song. 👍👍
Lai bhari she ho bhau Jay khndesh
कूमावत भाऊन गाव कोणत शे गावन नाव टाका
Bajirao Ani mast Ani n ky
Ram ram mast
जय खानदेश..
Congratulations 2la pn💐💐💐💐💐💐💐💐
Mala pn tich line aavadli khup prem ahe tya vakyat ki man raghya vaghya ni jodi nice
भैय्या दादाच नाव घेयला पाहिजे होत
Super Duper
खुप छान से गाणं
राणी कुमावात कोण आहे तुमची
Sundar Gan aahe,
Sachin Kumavat kuthe aahe,
Love you
Ragya vaghya 👍👍👍💐💐👍👍 great great
Excellent 👌
फुल्ल एनर्जी साँग ❤️❤️
Even Chan interview hota.. even salute ahe tumhala 😜
भाऊ आत्ता सुद्धा बँड वर हेच गान लागलंय