मी भैय्यासाहेब चा मोठा भाऊ आहे, खूप struggle केलाय त्याने गाण्यासाठी 12 तास ड्युटी करून रात्रभर ऑर्केष्ट्रा मध्ये जायचा की आज ना उद्या चान्स मिळेल पुढे गाण्याचा पण त्यांनी पण कधी चान्स दिला नाही काही गाणे एका व्यक्तीला ऐकवले त्याने ते भैय्या ला न सांगता release करून टाकले स्वतःच्या नावाने अशा एक ना अनेक ठोकर खाल्ल्या त्याने..पण त्याची ओढ इतकी जबरदस्त होती की त्याला ही struggle वाटलेच नाही..इतके गरीब होतो आम्ही की फायदा झाला काय आणि नुकसान झाले काय काही फरक पडत नव्हता म्हणून एक चान्स घेऊन बघायचा आणि त्याच सोनं करायचं बस.. घरात पण त्याच्या आवडी निवडी चा काही विषय नसतो..अपेक्षा कमी असल्यामुळे ताण येत नाही आणि म्हणून पूर्ण फॅमिली एकत्र आहोत आम्ही..मित्रासारखे 🎉
Sir mi Aurangabad cha aahe aani mi Singer Bhaiya Saheb More yancha khup Mota fan Sir tumala ek request 🙏🏻 aahe hai ki tumhi part ekda Singer Bhaiya Saheb More yancha interview ghya 🙏🏻
मी भैय्यासाहेब चा मोठा भाऊ आहे, खूप struggle केलाय त्याने गाण्यासाठी 12 तास ड्युटी करून रात्रभर ऑर्केष्ट्रा मध्ये जायचा की आज ना उद्या चान्स मिळेल पुढे गाण्याचा पण त्यांनी पण कधी चान्स दिला नाही
काही गाणे एका व्यक्तीला ऐकवले
त्याने ते भैय्या ला न सांगता release करून टाकले स्वतःच्या नावाने
अशा एक ना अनेक ठोकर खाल्ल्या त्याने..पण त्याची ओढ इतकी जबरदस्त होती की त्याला ही struggle वाटलेच नाही..इतके गरीब होतो आम्ही की
फायदा झाला काय आणि नुकसान झाले काय काही फरक पडत नव्हता
म्हणून एक चान्स घेऊन बघायचा
आणि त्याच सोनं करायचं बस..
घरात पण त्याच्या आवडी निवडी चा काही विषय नसतो..अपेक्षा कमी असल्यामुळे ताण येत नाही
आणि म्हणून पूर्ण फॅमिली एकत्र आहोत आम्ही..मित्रासारखे 🎉
Great Struggle story ❤
👍🏻👌🏻
Very Inspiring story 👍
🤙👌
pohore hero
धन्यवाद शिगंर भैय्या साहेब मोरे जय भीम जय आदिवासी भाऊ जय मल्हार जय भोले भंडारी मि प न लवकरच ऐ तो आहे सोबत कलाकार 🎉🎉🎉
सर हे डालिंबाचे दाने वेडा घात तुझा करिति ही कविता पूर्ण गायली पहिजे अस कोना कोणाला वाटत त्यांनी लाइक करा
रिमझिम पाणी ❤❤❤i love this song
भैया भाऊ मोरे दादासाहेब सलाम तुमच्या कार्याला 🙏♥️ जय भीम दादा ❤ खानदेशातील हिरा भैया भाऊ मोरे..
भाऊ तू आवाजाचा जादूगर आहेस मी तुझा खूप मोठा फॅन आहे भैय्या भाऊ❤ आणि त्यापेक्षाही मला एक्टिंग खूप जास्त आवडते😊
मेहनत शिवाय काय नहीं भाऊ लय भारी मोरे भाऊ
इंटरव्यू थोडा मोठा घ्यायला पाहिजे होता भाऊ ती कविता पूर्ण घ्यायला पाहिजे होती....
आपला पोहोरे गाव नी आण बान शान भैय्या भाऊ
अप्रतिम भैया भाऊ नी खूप लय मेहनत घेतली आहे
Me pahile ahe bhai bayya bhau dekhle se kaam Ani kahani mana mama shet tya ....Jai bhim
Bhaiiyya you are great tula khup khup blessings love you khup bhari aahes tu
Jay bhim bhau ❤❤ original struggle she 😢😢
Bhayya love you❤❤❤❤❤ very talented person you are
😅mst vhati mulakhat bhaiya more asch pude jaa
खुप च नम्र आणि सुस्वभावी कलाकार से त...भैय्या साहेब मोरे....
Jay Bhim Bhaiyaa Bhau
भैया भाऊ मोरे खूप भारी सिंगर रे भाऊ अहो भाऊ❤❤❤❤ भारी भारी गाना बनाओ भाऊ
Super voice bhai ❤❤❤
खूप खूप छान भैय्यासाहेब मोरे 🎉
खुप छान भाऊ जुनी आठवण विसरला नाही ❤
ही कविता आम्हांलाही होती ,कवितेच नाव, "पाळीव पोपटास",असे आहे
माझा माहेर सुरत च. आहे
Bhaiya saheb... I'm Big fan of you ❤
Bhaiyaa more bhau manje 🔥🔥🔥🔥🔥
Khandesi No 1 Singer ❤
भाऊ एकच नंबर गायक आहे
जय भीम जय आदिवासी
Achas sangharsh kara betason khandesana nav achach Roshan kara best of luck beta
My favourite singar Sirsath saheb 🤩
Bhaya jari Jay bhim na asna tari jiv s Amna love u bhiya bhau more
खूप छान दादा.... भाऊ स्वरगंगा बॅन्ड नंदाने चे सिंगर सचिन दादा सोनवने यांची भेट पन ग्या हो
जय भीम भैय्यासाहेब मोरे
Love you❤ भैया भाई
भैय्या भौ नी खूप मेहनत लेयल शे.. अभिमान शे भाऊ वर
Jay bhim bhau
आवाज खुप छान आहे भाऊ ❤
❤❤👍🏻👍🏻👍🏻
#bhaya more
दीपक देवराज ची interview घे भाऊ ❤
गाना.. पण जबरदस्त चालतस आते
👌👌👌🥰🥰🥰🥰
God bless 😊😊
धन्यवाद भैया साहेब मोरे❤
1 नंबर भैया भाऊ
❤❤❤
❤❤🎉🎉
Sir mi Aurangabad cha aahe aani mi Singer Bhaiya Saheb More yancha khup Mota fan Sir tumala ek request 🙏🏻 aahe hai ki tumhi part ekda Singer Bhaiya Saheb More yancha interview ghya 🙏🏻
Jay Adivasi bhau
Jay adivasi bhau
भैय्या मोरे खानदेश चे कोहिनूर.
Bhayya more 🔥🔥🔥
Jay khandesh 🔥
एक नंबर भाऊ
👏👏❤❤🙏👌👌
मी आता सध्या मुबई ला राहते
Khandesi ⭐🌟⭐
Kadakkk ❤
I am understands ❤ really
Jay khandesh
Nice 👍👍👍
भैया भाऊ मनभि गाव पहुरे शे
Original आवाज छान आहे..संगितविना गाणे कठीण असते
Jaybhim❤❤
Nice
❤❤❤
D👌👌👌👌👌
जय भीम भाऊ
Hii❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤
👏🤞🙏✊❣️
He's a very nice singer.but im unable to understand his marathi. Just heard zim zim panima . Khandeshi Marathi very difficult to understand.
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
Khatarnak bhau❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Love you bhaiya sahab more ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
रीव
🎉
✌️🥰💕💐♥️
भाऊ सुरत ला कुठे
मी सुरत ला राहते
खाऊ गल्ली बाबु भैया रोड आधंर गल्ली लटपट चोख सुरत.
🤭🤭🤭🤭🤭🤭🙏🙏🙏🙏
😂😢ek नगर
Evdha changes gayak nahi to sur chi vat laun takto jast sur va atipramanat gato
🥰😘❤
❤
❤❤
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
❤❤❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤