पोर्टेबल बॅटरी स्प्रेयर l आता पाठीवर पंप घेण्याची गरज नाही पहा लाईव्ह व्हिडिओ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 31

  • @sureshkale3576
    @sureshkale3576 2 месяца назад

    साहेब डेमो शेतात दाखवा

  • @PrakashKothawade-n4y
    @PrakashKothawade-n4y 2 месяца назад

    प्रेशर बहुत कम है

  • @PrakashKothawade-n4y
    @PrakashKothawade-n4y 2 месяца назад

    प्रेशर लय कमी आहे

  • @bhamaiidragonfruitfarmpune1457
    @bhamaiidragonfruitfarmpune1457 Месяц назад

    Sgl झालं पण मला २ पंप मारायचे आहेत..म्हणजे ३० लिटर झालं....जर मी हे use kela tr ३० litter पाणी पाइप मदीचं संपून जाईल

  • @gorakshnathgade6807
    @gorakshnathgade6807 2 месяца назад

    किंमत किती आहे

  • @rameshwarshinde3491
    @rameshwarshinde3491 2 месяца назад

    फक्त pipe मिळेल का

  • @Ismailchitapure
    @Ismailchitapure 2 месяца назад +1

    खूप छान आहे थोडीशी पंपाची किंमत कमी करा

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 2 месяца назад

    गॅरंटी वॉरंटी किती आहे

  • @yuvraj6976
    @yuvraj6976 2 месяца назад

    नळी बंडलची किंमत किती आहे

  • @SantoshDoke-lc5kz
    @SantoshDoke-lc5kz 2 месяца назад

    ऑनलाइन भेटेल का जुन्नरला

  • @Atish-Gaddapwar
    @Atish-Gaddapwar 2 месяца назад

    एका चार्जिंग वर किती लिटर फवारणी होते, पाईप मधेच मुदडून पाणी बंद होणार नाही ना,व पाईप गुंडाळण्यासाठी रील देऊ शकता काय हे कळवावे

  • @umeshmahale3175
    @umeshmahale3175 2 месяца назад

    Sir Pipe kay miter feet Price kay ahe

  • @RatnakarHon
    @RatnakarHon 2 месяца назад +1

    गॅरन्टी किती आहे सर

  • @satishthoke8203
    @satishthoke8203 2 месяца назад +1

    मागच्या व्हिडिओमध्ये सफेद नळी आणि या व्हिडिओमध्ये निळी नळी असं का बरं?

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  2 месяца назад +1

      कलर वेगळा आहे दोन्हीही मिळतील

  • @nileshbodade6414
    @nileshbodade6414 2 месяца назад

    ऐका चारजिग मध्ये किती तास काम करते

  • @bhamaiidragonfruitfarmpune1457
    @bhamaiidragonfruitfarmpune1457 Месяц назад

    २ पंप साठी ४० ml औषध वापरा म्हणतात....ह्या ल तर बॅरल भर पाणी. लागत तासाला मग ह्यात किती औषद टाकणार...४० मल तकल तर ते झाडावर काही परिणाम पण करणार नहीं

  • @rambhausanap4338
    @rambhausanap4338 2 месяца назад

    एकदा चार्ज केल्यानंतर किती वेळ चालते किंवा कितीएकर फवारणी होते

  • @madhavghate5117
    @madhavghate5117 2 месяца назад

    देशी आहे का बॅटरी किती टिकते

  • @रमेशनामदेवकचरे

    एका पण कॉमेंट चा रिप्लाय नाही दिला 🙏🙏धन्यवाद

  • @dipakbadgujar5503
    @dipakbadgujar5503 2 месяца назад

    सर एक वेळेस शेतात कपाशी व सोयाबीन वर फवारणी करुन दाखविले तर बरे होईल मग आम्हाला बुकिंग कशी करावी हे पण सांगा

  • @babasahebpawar3968
    @babasahebpawar3968 2 месяца назад

    नळी जमा करण्यासाठी व पांगवण्यासाठी छोटा फिरते सस्टँड आहे का जसे ठिबक च्या नळी जमा करतो असे

  • @arjunbaber620
    @arjunbaber620 2 месяца назад +2

    फवारा चांगला आहे पन बॅटरी पावर किती दिवस देनार बॅटरी गॅरंटी आहे का कोनत्या कंपनीची आहे सगळं बॅटरीवर आवलंबून आहे

  • @pramodbobde6681
    @pramodbobde6681 2 месяца назад

    Demo dakhva

  • @Janardhan-palve
    @Janardhan-palve 2 месяца назад

    फक्त पाईप भेटेल कां

  • @abhaypaluskar4822
    @abhaypaluskar4822 2 месяца назад +2

    शेता मधे डेमो दाखवू शकता का. काही प्रश्न आहेत
    १. बॅटरी कुठल्या कंपनीची आहे.
    २. बॅटरीचे लाईफ किती आहे. आणि तिची गॅरंटी किती आहे.
    ३. चार्जिंग टाईम किती आहे
    ४. एका चार्ज मधे किती एकर फवारणी होते
    ५. कुठला part खराब झाला तर spare parts कुठ मिळतात
    ६. पाइप खराब होऊ नये म्हणून त्याला एक चक्र देऊ शकता का. आपण पतांगीच्या मांजला वापरतो तसे फकत साइज मोठा असेल

  • @kakadeshmukh5238
    @kakadeshmukh5238 2 месяца назад

    लय भारी

  • @machindrakadam2966
    @machindrakadam2966 2 месяца назад

    Preshre Kami vatatoy

  • @nileshbodade6414
    @nileshbodade6414 2 месяца назад

    कीती एकर फवारी नी होते