नारळ सर्वतोपरी उपयुक्त आहे, त्याचा कुठलाही भाग व्यर्थ जात नाही. फक्त कसा वापर करावा याची माहिती हवी, जी ताईंनी दिली आहे. खूप खूप धन्यवाद. आता गॅस, गिझर उपलब्ध आहे, आम्ही नारळ कवटी सरपणासाठी वापरले आहे. घरातील स्वच्छता नारळ शेंडी नेच होत असे. तव्यावर तेल ही शेंडी नेच लावले जाते. असो. ताई तुमचे खूप खूप आभार.
खूप छान व्हिडिओ ,,,बघून एक गाणे आठवले ,,"त्यातले उरले थोडे पीठ त्याचे केले थालीपीठ ,,त्यातला उरला थोडा पाक त्याचा केला साखरभात ,,"अशा प्रमाणे काहीही वाया जाऊ न देता उपयोग सांगितले आहेत ,,छान
*ताई, तुम्ही छानच माहिती दिलीत. व्हिडिओ फारच आवडला. तुमची सर्व कृती पाहून आमच्या आजीची ही जुनी म्हण आठवली. "कोंड्याचा मांडा करणे." म्हणजेच फुकट जाणा-यां वस्तूचा ऊपयोग कसा होऊ शकतो, ते तुम्ही छान रीतीने समजुन सांगीतले. ताई,तुम्हाला खूप खूप धन्यवाद ! शुभेच्छा !*
खूपचं सुंदर वहिनी खूप छान सांगितले तुम्ही पहिल्यांदाच पहिला व्हिडीओ छान वाटला आवडला उपयोगी सगळं काही मस्त वाटले बगून योगिता सुभेदार मॅडम नि जे सांगितले ते खरंच बरुबर है का 100% मुळव्याध बरें होते म्हणून मी पृयोग करून बग्याला सांगू का कोणाला तरी मुळव्याध वाल्याला नारळ शेंडी भाजून ती वस्त्रगाळ करून ते पाणी पिणे खरंच होईल का बरें मुळव्याध मॅडम
अजून एक औषधी उपयोग आहे. शेंड्या जाळून वस्रगाळ पूड करावयाची तीन दिवस सकाळी एक कप ताकात दोन चिमूट टाकून प्यायची. कोणत्याही प्रकारची मूळव्याध १००% बरी होते
🌄🪔🌿🌼🏵️🌻🏵️🌼🌿🙏 " श्री गुरुदेव दत्त प्रसन्न " " नमस्कार गुरुदेव दत्ता नारळाच्या झाडाचा संसारात संपूर्ण प्रकारे उपयोग होतो हे मी स्वानुभवातून सांगते . " 🌿🌼🏵️🌻🏵️🌼🌿 🪔🪔🪔🪔🪔 🍊🫒🍈🍎🍇 🌿🌼🏵️🌻🌿🙏🙏🙏🌿🌻🏵️🌼🌿
नारळ सर्वतोपरी उपयुक्त आहे, त्याचा कुठलाही भाग व्यर्थ जात नाही. फक्त कसा वापर करावा याची माहिती हवी, जी ताईंनी दिली आहे. खूप खूप धन्यवाद. आता गॅस, गिझर उपलब्ध आहे, आम्ही नारळ कवटी सरपणासाठी वापरले आहे. घरातील स्वच्छता नारळ शेंडी नेच होत असे. तव्यावर तेल ही शेंडी नेच लावले जाते. असो. ताई तुमचे खूप खूप आभार.
अगदी बरोबर आहे तुमचे, लहानपणी गावी गेल्यावर हे सर्व पाहीले आहे, नारळाच्या सर्व भागांचा उपयोग, मनापासून धन्यवाद ताई🙏😊
वा नारळाच्या शेंडीचा खुप चांगला उपयोग सुचवला काचरया तुन कला म्हणायला वावग ठरणार नाही धन्यवाद
@@ZatpatMarathiTips xxxxx88888888888888888888888888888888888888888x88888888xxx88888xxx8xx8xxxxxxxxxxxxxxxxxxxx888888888888zß ssssssssssssssssssssßssszssßssssßssssßssßi
Wonderful, informative video ! Thank you ! 👍👌
@Copied text is stored in the clipboard for 48 hour.rr3t43%3f
Tb
Great tips of कल्पवृक्ष gr8 lady
Thanks❤
फार सुंदर माहिती आहे नारळाची टाकाऊ पासून टिकाऊ अशी माहिती सांगितली रजनी किशोर मेहता गुलबर्गा
खूप धन्यवाद रजनी ताई🙏
Khup chaan video
Atishay upayikt tips
Thanku so much for sharing the benefits of coconut husk
खूप छान व्हिडिओ ,,,बघून एक गाणे आठवले ,,"त्यातले उरले थोडे पीठ त्याचे केले थालीपीठ ,,त्यातला उरला थोडा पाक त्याचा केला साखरभात ,,"अशा प्रमाणे काहीही वाया जाऊ न देता उपयोग सांगितले आहेत ,,छान
Waa mast gane ahe, thanks❤🙏
खुपच छान माहितीपूर्ण सांगीतली धन्यवाद 👌🙏👍
खुपच छान माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे👌👌🌷🌷
😅😢 tu 😅
छान घरगुती पद्धतीने केलेली स्वच्छचतेची उपकरणे आणि केस व बागेकरिता उपयुक्त अशी माहिती मिळाली धन्यवाद ताई👌👌👍👍
Thanks❤
Khup chhan tips tai thanks for sharing n god bless you.
खूप छान उपयुक्त माहिती दिली...
*ताई, तुम्ही छानच माहिती दिलीत. व्हिडिओ फारच आवडला. तुमची सर्व कृती पाहून आमच्या आजीची ही जुनी म्हण आठवली. "कोंड्याचा मांडा करणे." म्हणजेच फुकट जाणा-यां वस्तूचा ऊपयोग कसा होऊ शकतो, ते तुम्ही छान रीतीने समजुन सांगीतले. ताई,तुम्हाला खूप खूप धन्यवाद ! शुभेच्छा !*
Thank you so much😊 🙏
खूप छान धन्यवाद..🙏👍
खूप उपयुक्त माहिती आहे. 👌👌👌
Thank you❤
खूप खूप छान माहिती दिली ताई तुम्ही मी आता असच वापर करेन धन्यवाद छान माहिती दिली
Khup chhan tips tai,👌👍
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई 🥰🥰👌👌👍👍🙏🙏
Thank you🙏🙏
खुप छान माहिती ताई
धन्यवाद
नारळाचे फारच सुंदर उपयोग कळले ताई धन्यवाद
खूप छान टिप्स दिल्या धन्यवाद ताई
Thanks❤
खूपच छान माहिती दिली. मनापासून आभार🙏💕
खूपच छान सांगितली माहिती कोल्हापूर जिल्हा गाव कागल
खूप उपयुक्त टिप्स ताई 🙏🙏🙏 जुन्या विसरलेल्या उपयोगां ना उजाळा मिळाला
Thank you🌹🙏
Khoop upyogi mahiti sangitlit aapan 🙏
Thank you
Very nice tips and tricks 🙏🙏❤️❤️
उन्हाळयासाठीची टीप.. एक नंबर.. झाडांसाठी.. 🙏🙏👌👌💕💕🌹🌹
Thanks
Incredible n informative
खूप सुंदर नारळ- शेंडीचे उपयोग..
खूप छान माहिती
Khupach Sundar mahiti thank u tai
🌹🙏
Khup upaukt mahiti👌👌👍👍
Thanks❤
Very useful information & really well explained 👍 thank you
Thank you so much❤
Nice video, he sagale uses mahiti hote, parantu dhavpalit vismaranat gele hote, tks. Brian pan wash zhale
Hahaha.... Thanks❤
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल मी तुमचे आभार मानते.
धन्यवाद ताई❤
अत्यंत चांगला उपयोग दाखविल्या बद्धल आभार
छान माहीती दिली धन्यवाद
Khup chan TAI sagitl
छान माहिती.धन्यवाद!
खूप छान माहिती. अशी प्रथम च वाचते आहे
धन्यवाद
ताई एकदम mst
Khup Chan ahe Tai thanks tai
Khup aavshak upyog sangitalet.. Thanks
Thank you so much❤
मस्तच, तुम्हि कुठलीही वस्तु वाया न घालवता सगळे उपाय अगदी सुंदर पद्धतीने सांगितले.
Thanks🌹🙏
Khup chhan mahiti dili tai
Superb ideas👌👌👌
Khup chan video
खरचं खूप छान. नक्की करून पाहेन
Thanks❤
खूप छान माहिती दिली आहे ताई
Thank you❤🙏
Khup chhan aahe 👌👌👌👌👌💐💐💐💐💐
ताईखुपचछानमाहीतीदिली
फारच छान आणि उपयुक्त माहिती 👌👍🏻
धन्यवाद
खूपचं सुंदर वहिनी खूप छान सांगितले तुम्ही पहिल्यांदाच पहिला व्हिडीओ छान वाटला आवडला उपयोगी सगळं काही मस्त वाटले बगून योगिता सुभेदार मॅडम नि जे सांगितले ते खरंच बरुबर है का 100% मुळव्याध बरें होते म्हणून मी पृयोग करून बग्याला सांगू का कोणाला तरी मुळव्याध वाल्याला नारळ शेंडी भाजून ती वस्त्रगाळ करून ते पाणी पिणे खरंच होईल का बरें मुळव्याध मॅडम
मला सुद्धा योगीता ताईंकडुन समजले, ज्यांना prob. असेल त्यांनी करून बघावे, झाला तर फायदाच होईल, नारळ व त्याचे भाग बहुगुणी आहेत, धन्यवाद ताई🙏
छान माहिती धन्यवाद
Khupch chan mahiti
कमालच केली ताई तुम्ही तर 👌👌
खूप धन्यवाद 🌹🙏
Chan mahiti dili thanks
Nice ideas .reasonable ideas.present any more.thanks.
खूप छान उपयोग
माहिती छान लिहिले आहे
खूपच छान टिप्स आहेत👍 अशा idea सुचल्या पण पाहिजेत टाकाऊ पासून टिकाऊ creativity आहे तुमच्याकडे आहे अश्या टिप्स share करत जा खूप उपयोगी पडतात👍😊
Ho nkki👍 Thank you so much❤
@@ZatpatMarathiTips 8l in ki hui jin of
Reuseable work.......superb
Thanks❤
खूप छान टिप्स दिल्या
खुप छान माहिती मिळाली
Thank you❤
टाकाऊतून टिकाऊ अश्या नारळाच्या शेंडीचा कसा उपयोग करायचा ते खूपच छान रितीने सांगितल. धन्यवाद 🙏
Thank you so much❤
Khup chan ,👌👍
खुपच छान टिप्स दिल्या आहेत
Thanks❤
अजून एक औषधी उपयोग आहे.
शेंड्या जाळून वस्रगाळ पूड करावयाची
तीन दिवस सकाळी एक कप ताकात दोन चिमूट टाकून प्यायची. कोणत्याही प्रकारची मूळव्याध १००% बरी होते
Nice... Nkki lakshat theven mi❤👍
@@ZatpatMarathiTips ङङ
खूप छान टिप्स आहेत ताई.
Thanks
खुप खुप छान उपयोग सांगितला🙏
Thanks❤
खुप सुंदर उपाय
Khup chan
खुप छान. धन्यवाद
Thank you
Chan Dhanywad
धन्यवाद ताई
😊🙏
खरच खूप छान हँकस 👌👌👌👌
Thanks dear❤
Nice tips
Super ideas, amazing
best upay
OMG. So many uses. 👍👍
Thanks🙏
Nice video, tai maza aaji ne pn yanech bhandi ghasleli aahet,tai pochcha kharab zalyavr aapn tyacha rod fekun deto tyache kahi reuse astil tr video banval🙏
Ho nkkich..mi dakhven ekhadya video mdhye, thank you dear😍
खूप छान . 🙂👌👍👍
Thanks❤
उत्तम बाबी आहेत !!!
Khup chhan
Tumche sarv video pahile MI khupch hushar Ahat tumhi 👌
Thank you so much❤ 🙏
नारळाच्या शेंडीचे सर्व उपयोग खूपच छान!! त्यातूनही राखेचा मेहेंदी मधील उपयोग नवीन वाटतो!!
Thank you so much❤
Waah tai mala cocopet ghyayecha hota mi aata hich idea karnar thanks for sharing thanks so much
Welcome dear 😍
Khup chaan thanks
Thank you
Chup chan mahiti dilit mam👌
Thanks❤
खूप आवडलं. फक्त केसांसाठी जी मेंदी करतो त्यात काठ्याची पूड घातल्यामुळे काय होते ते सांगाल का ? पण मस्तच माहिती दिलीत तुम्ही
केस लाल न होता छान डार्क कलर येतो, धन्यवाद ❤
🌄🪔🌿🌼🏵️🌻🏵️🌼🌿🙏
" श्री गुरुदेव दत्त प्रसन्न "
" नमस्कार गुरुदेव दत्ता नारळाच्या झाडाचा संसारात संपूर्ण प्रकारे उपयोग होतो हे मी स्वानुभवातून सांगते . "
🌿🌼🏵️🌻🏵️🌼🌿
🪔🪔🪔🪔🪔
🍊🫒🍈🍎🍇
🌿🌼🏵️🌻🌿🙏🙏🙏🌿🌻🏵️🌼🌿
Jai Shree Gurudev Datta🙏
👍👍 very nice information.
Thank you
तुम्ही छान उपयोग सांगता.
Far chan mahiti
Video masta👍👌
मस्त माहिती
धन्यवाद ❤
Chan mahiti 👌👌
घरचं घर सांभाळणाऱ्या ताई माई ना माझा नमस्कार
आताच्या पिढीला मार्गदर्शन दिल्याबदद्ल धन्यवाद
Thank you
Khoop ch chaan
Sink get locked by using coconut tip you explained but all tips are OK 😃
Nowadays everyone use sink strainer so no tension to clogging, thanks❤
Very nice information 👍
Thank you🙏
Thanku taii