Laxman Hake यांचं बरं वाईट झाल्यास मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना धडा शिकवणार; ओबीसी रस्त्यावर उतरले
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #LaxmanHake #OBCReservation #MaharashtraTimes #Vadigodri #Jalna
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे.
पण शासनाकडून कुणीही लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी आले नाही, असा आरोप केला जातोय.
शासनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जालन्यात रस्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे.
जालन्यात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं गेलं.
आंदोलकांनी रस्ता रोखून धरत जोरदार घोषणाबाजी देखील केली.
यावेळी आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिजीत दराडे यांनी...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
100%
Lai amdar /khasdar kele OBC ni ..
Now its time To change The role from back stage artist To Become the leader of Our own community and ultimately lead the state and after nation..
शेठ्ठ घी
रात्री मुतला होता का
@@M-pt7kp nasal mutla to tar kay tuzya khishat yeun mutnyach amantran detoy ka tyala?😂😂
2 khishe astil tar mla pan sang mla pan mutayla yayli💦💦
मराठा मुख्यमंत्री आहे म्हणून जाळून घेत आहेत... सगळे मिळून मुख्यमंत्री OBC बनवून मराठा आरक्षण थांबवून दाखवा.. 🤣🤣🤣
मनोज जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा
स्वतःला उच्चशिक्षित समजता आणि सांगता महाराष्ट्रात ओबीसी 60% आहे म्हणे😂😂😂
फुकट्या बोड्याची आहेत.😅😅
हाके लोकप्रीय आहे तर २५०० मतदान खासदाफीला कस लय मजा आली कमळाबाई बिड
सदावर्ते ला अजून पाकिट मिळालेलं दिसत नाही वाटत😂😂
घातला का सदावर्ते खाली तेन काय केल आता आनून बसवला तूझा घरी तेच काय रे ईथ आता तूझी दुसरे खाली घाल समजल
एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤❤
महाराष्ट्र सरकार ला कळले की
मराठा खडा तो सरकार और OBC से बडा
मित्रा पूर्ण ओबीसी अजून उतरले नाहीत....उगीच मोदी आणि गांधी दिवसभर ओबीसी ओबीसी करत नाहीत....डायरेक्ट बाजू घेतात ते ओबीसी ची उगीच नाही
@@dattatraydahale4663 आबे लवड्या, ओबीसीत 17 जाती आहेत.,त्यावर उड्या मारतो व्हय., अन आम्ही मराठे फक्त एकटे या सर्वांची बराबरी करू..@ मनोज जरांगे पा...💪🏻🚩
@@dattatraydahale4663ok mag je karyche te Kara pn marathe aale ata obc madhe
@@dattatraydahale4663sarkarchi fatli aahe maratha +dalit+Muslim pattern part chalel vidhansabhet
Tu BJP IT cell ahe ka
अठरपगड हे बारा घरचे बारा आहेत ते कधी काय करतील काय सांगता येत नाही.
Only OBC🎉🎉🎉
एकच पर्व ओबीसी सर्व
फक्त OBC 💪💪💪
कोणी तरी लक्ष द्या रे ह्यांच्या कडे...😂😂
हि म्हातारं जरांगे साहेबांना एकेरी उल्लेख करतय ह्याची 10गेली 5राहीली पण चाळा करत जात नाही
आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात कुठल्याही बाहेरच्या दुश्मनाची गरज राहिलेलीच नाही. राजकारण्यांनी महाराष्ट्राची वाट लावून टाकली आहे. कृपा करून लवकर आवरा ह्या महाराष्ट्राला.
त्या हाकेला काही होऊ शकत नाही तिने खाते आणि झोपते उपोषण करते खाऊन
Vadapav 😂❤
जरागे सरखा
जारांगे 😂😂
Obc राजे म्हणतोस मग कशाला आरक्षण हवे
Swatla patil samjtos kasyla pahije arakshan
@@savaleramhandal9937 mag saman nagri jhalatar kas vathal aahe ka himamt
Saglyana nyay sarkhach pahije konavar aanyay nahi
याला obc तुन आरक्षण पाहिजे..
फुकट कुठं मिळतंय का ते बघायला.
रेशन सुद्धा फुकट पाहिजे,आरक्षण सुद्धा ४ पिढ्या फुकट पाहिजे,आता सरकार ने फक्त यांना आंगाई गाऊन रोज रात्री झोपवून देण्याची जबाबदारी आहे.
९९% अहात तुम्ही... मराठा आरक्षण तर OBC मधुनच घेणार
बरोबर 💪
सोंग करून काही होत नाही कायदेशीर मांडा भूमिका
SC(अनुसूचित जाती)-11.8%, 2011 च्या जनगणनेनुसार
ST(अनुसूचित जमाती)-9.4%, 2011जनगणनेनुसार
मुस्लिम -11.54%, 2011 जनगणनेनुसार
जैन-1.25%, 2011 जनगणनेनुसार
ख्रिश्चन-0.96%, 2011 जनगणनेनुसार
शीख-0.20%, 2011 जनगणनेनुसार
पारशी-0.16%, 2011 जनगणनेनुसार
ब्राह्मण,वाणी वगैरे ओपन कॅटेगरी -3.5%
एकुण= 39%
ओबीसींसाठी 32% आरक्षण आहे,ते लोकसंख्येच्या 50% असावे अस सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.32% साठी लोकसंख्या 64% पाहिजे.
परंतु 100-39=61%
61% मध्ये मराठा आणि ओबीसी आहेत
आरक्षण नसलेला मराठा-32%, कोर्टात दिलेली सरकारी माहिती आहे.
त्यानुसार 61-32=29%
म्हणजे ओबीसी आहेत 29%.
तरीही आरक्षण 32%,
कोर्टात गेल्यावर सगळच उडुन जाईल अन राहील 14.5% ओबीसी आरक्षण.
भुजबळ बेसन भाकर खाणार त्या साठी सर्वं चालू आहे
वडापाव खातो सकाळी
कमीत कमी पाव तरी खातच असणार😂😂
Jarange 🍌🍌🍌 खातो
धनगर, मराठा, मुस्लिम, वंचित एक येऊन राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा 6दिवसात चीड येते 10-11महिने काय time पास करतात का न्याय फक्त जरागे पाटील देतील 288upcoming 💯💯
Jai OBC
ओबीसी आजपर्यंत एकत्र येत नव्हता.....यापुढे ओबीसी योग्य भूमिका घेण्यास सक्षम आहे ❤
या हाकेचा असं झालंय की बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना😂😂😂
जरांगे पोत्यात भरून हाना...
कुपोषित मांजर 😂😂
पाटलाला परत बिरोबा दाखवायची वेळ आली आहे....जय ओबीसी जय मल्हार🎉🎉🎉
बिरोबाची.शपथ.खाणारा.पडळकर.कुठे.आहे.भाजपला.मत.देणार.नाही.डबलढोलकी.
@@balasahebbidwe3079 30chi ninty gheun padnara jarange kuthy mag
@@balasahebbidwe307940वर्षे तुम्हाला ज्याने आरक्षणा पासून वंचित ठेवलं जरांगेने तुम्हाला बारामतीच्या दावणीला बांधलंय
बापाला नित बोलायचं असत..एवढं आईने शिकवलं नाही का..
भुजबळ कुठ्य
जय हाके साहेब जय ओबीसी जय भुजबळ साहेब
अरे बाबांनो 60%obc म्हणल्यावर बाकीचे कुठं गेले. आम्ही sc, st वाले ब्राम्हण, मारवाडी, जैन, वैशू???????
Obc मध्ये मराठे कुणबी आहेत निम्मे😅😅 💯
अरे चू 5% मराठा ओबीसी मध्ये आहे...बाकीचे ओपन मध्ये आहेत ..ओबीसी महाराष्ट्रात 36% आहेत....लोकसंख्या जास्त दाखवून जास्त आरक्षण ओबीसी नी लाटले आहे ...काहीही चुकीची माहिती पसरवू नको@@Dms11122
कुणबी आहेत आणि 70-८० टक्के मुस्लिम पण ओबीसी t आहेत
@@Dms11122हे आंदोलन पंकजा मुंडे नी पेटवल आहे त्यांनी हाके ला भेटायला आलेस सांगितलं होत =इशारा =समजून घ्या हाच का तो इशारा
@@Dms11122बरोबर भावा
महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध
आर डंगरा गप रे
काही नाही हाके,पंकजा ताई पडली म्हणून आंदोलन आहे आरक्षण फक्त बहाणा आहे😂
जरांगे साहेब जरांगे पाटलाच्या उपोषणाला एकात एक एक तासाला एक एक मंत्री येतो त्याचा शिष्टमंडळ येतं सगळं सरकार येताना आमचा ओबीसी बांधव उपोषणाला बसलेला आहे तरी तुमचं असणारे दोन-तीन लोक आलेत बाकी कोणी आलं नाही ओबीसी बांधवांनी तुम्हाला मतदान केलं नाही का ओबीसी बांधवांचा तुमच्यावर तुम्हाला तुमच्यावर आमचा अधिकार नाही का तुम्हाला काय पाटील मराठा समाजाने निवडून दिलं ओबीसीला निवडून दिलं नाही का
कसे भेटायला येतील....... यथा शक्ती तथा प्रयोग...
ओबीसी ला राजकीय किंमत नाही
गर्दी खुप आहे
नुसता जळफळाट
😂😂😂😂 झळा अजुन 😂😂😂
ओबिसी विरोधी महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध
वडिगोद्री चे खटके बंधू यांचे खूप खूप आभार
*लक्ष्मण हाके आणि मनोज जारांगे यांना मराठीमधून बोलण्यावर बंदी घाला फक्त हिंदी बोलायचं* 😂😂
हाके सर उच्चशिक्षित आहेत मराठी हिंदी इग्लिश मध्ये मुद्देसूद बोलतात .पाटलाची हिंदी तर एकच नंबर काय ..😂😂
किती.धनगरांना.कळेल.अकलेच्या.कांद्या.सव्वापार.वेडं
आरे hakke प्राध्यापक होते Ferguson college vr
जरांगे तिंतरवणी ते मादळमोही कमांडर ड्रायव्हर 😂😂😂
ओबीसी सर्व समाज वाघमारे साहेब व हाके साहेबा सोबत
ओबीसी खडा तो सबसे बडा ❤❤❤
यांचा खरा प्रॉब्लेम आरक्षण नाही तर जारांगे la मिळणारी लोकप्रियता आणि यांच्या नेत्याला मिळणारी लोकप्रियता आमदार मंत्री भेटायला येत नाहीत यातून समजून येते हे दिशा नसलेले आंदोलन आहे
फक्त obc
60% ओबीसी तरीही BJP चे सिट चीत झाली 😂😂😂
8khajdar anun pantaprdan zhalka mag serad khan
@@savaleramhandal9937 8 nahi 30 khasadr aahe maratha tumache 7 😅😅😅😅
@@pankajkale4065 ky kela yeun sevtii pantapradhan obc ch😂😂
@@pankajkale4065tumchya 7 paiki 1 Kolhe marathyanich nivdun dilay 😂
@@savaleramhandal9937Mondal ayog save Kato ka 😂?
बाबा एकदम बेस्ट जय ओबीसी
खरोखरच ओबीसी समाज जागा झाला आहे आता जय हो ओबीसी
200 rs gheun nigha ....
Hake che deposit day parat😂😂😂😂😂
सगळी भुजबळ टीम आहे सर्वं पैसे घेऊन आले मी obc यांना पाठींबा नाही
तू ओबीसी नाही😂😂
एकच पर्व बेसन खाऊ सर्व😂😂😂
लक्ष्मण हाके वडापाव खाऊन आंदोलन करतो व्हिडिओ पण आला आहे😂😂
एकच भुजबळ शंभर वाघाच बळ
पहिलं आम्ही जेलात 😂
एकच भुजबळ तेच्या बो..... कळ.
@@n.9785 ninty king ky mhantoy
बेसन चोर
100 मेथीचा गड्याचा बल येड्या😂😂😂
आता महाराष्ट्रात ओबीसी समाज एकजूट झाला आहे येणार्या काळात ओबीसी समाज ताकद दाखवून देईल
येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरले शिवाय पर्याय नाही आता नाही तर कधीच नाही
दुरलक्ष्य केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील OBCला धक्का न लागता मराठा आरक्षण द्यावे योग्य तोडगा काढावा संघर्ष टाळा वा
शेवटी माणसाला माणसाची गरज आहे यातून रिकामा द्वेष निर्माण होतं आहे. व राजकीय लोक आपली पोळी भाजून घेत आहेत
माणसं नेमकी कुठे आहेत गर्दी तर काहीच नाही
स्वयं घोषित नेते हे
वाघ एकटाच असतो..गर्दी करत नाही
एकच पर्व ओबीसी
पत्रकार मंडळी किती लवकर पलटूराम होतात हे सर्व समाजाने लक्षात घ्यावे
मिडीया वाल्याने उगाच यांना उचलले आहेत
जरांगे चं उचलायच
हे महाराष्ट्र टाइम्सचे आंदोलन आहे
येणाऱ्या विधानसभेमध्ये पूर्णपणे ओबीसी चे आमदार निवडून येतील व ओबीसीचा मुख्यमंत्री होईल अशी काळजी घ्या एकच पर्व ओबीसी सर्व
आपण 70 टक्के आहोत...भुजबळ साहेब याना मुख्यमंत्री करू किती दिवस मोठ्या आणि छोट्या पवार यांची चाकरी करायची...
☝येथून पुढचे मुख्यमंत्री हे ओबीसींचे झाले पाहिजे. ☝OBC जागा हो. एक हो.💪👍👍
Chutye 😂😂😂😂 40% chya var bharat nahi tumi and 😂
@@SSPhysicsपण पवार का सोडत नाहीत स्वतः पक्ष का काढत नाहीत..
70 कसे तुम्ही तर 90 95% आहात म्हणून तर तुमचे नेते पडतात आमचा कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे ब्रह्मदेव सुद्धा आम्हाला ओबीसी ओबीसी आरक्षणात येण्यापासून थांबू शकत नाही विदर्भातले कुणबी तुम्हाला चालतात उत्तर महाराष्ट्रातले कुणबी तुम्हाला चालतात अर्ध्या अधिक पश्चिम महाराष्ट्रात कुणबी आहेत मराठवाड्यातील मराठी कुणबी व्हायला लागले की तुमचा पोटात मोठा गोळा उठायला लागला थोडी लाज धरा
are choday tumi 35 takke suddha nahi
महाराष्ट्रातील प्रत्येक गावात मराठे ६० % आहे ..तर नक्की कोणाची किती लोकसंख्या आहे...
जय ओबीसी
एक मराठा लाख मराठा 💪💪💪💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🎉🚩🎉🎉🎉🎉🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बघा obc समाज भावनो,कस आहे सगळ कारन शेवटी आपल्या सोबत पहिल्यापासुन अन्याय होत आहे आज ही होतो म्हणुन आता आपल्याला या पुढे obc मतदाराना मतदान करायच🙏☑️💯
OBC ची ताकत या वेळीस समजल हके साहेब सकळ OBC समाज सोबत आहे.
उद्या पासून गाव बंद आंदोलन होणार एकच पर्व ओबीसी सर्व जय ओबीसी
मित्रा ते फक्त मराठेच करू शकतात..
करा बरं का गाव बंदी
मराठ्याला आडवान सोप नव्ह ....पिढ्या गेल्यात अजून पण जातील...
गाव बंद करायला गांडीत दम लागतो ..आणी तो फक्त मराठ्यांच्यात आहे..तुमच्या सारख्या भुरट्या च्यात नाही..
करून दाखव की लवड्या.. हे फक्त मराठा च करू शेकतो फक्त 🤟
तिघाडी सरकारने सामाजिक न्याय आणि संविधान तत्वाला हरताळ फासला आहे.. जाहिर निषेध
वडा पाव उपोषण आरक्षण असताना उपोषणाला बसता वडा पाव
हाके तायवाडे शेडगे भुजबल❤ विकणारे❤ जरागे एक विकणारे नाहीत❤ वोबीसी पक्ष काडा एकच नबर
आपण आता OBC पक्ष काडणार आपले १५० आमदार येणार❤ मुखमत्री हाके❤ गुह मत्री बुजबल❤ कुशी मत्री धनु भाऊ❤ हाटेल मत्री सदा खोत❤ कानून मत्री❤ सदवते ऊजल निकम❤ महिला मंत्री❤ सजय राठोड
Jay OBC बाधवानो एकवटा आरक्षण वाचवा ❤❤
मराठा शांत आहे लक्ष्यात ठेवा
हाकेला किती मतदान पडले खासदारकीला स्टंटबाजी करत आहे लोकप्रियता मिळवण्यासाठी
मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा
आरे बाबांनो तुम्ही 60 टक्के कागदावर आहे वास्तविक नाही वास्तविक तुम्ही 30 टक्के सुध्दा नाही
हाके ला काहीही होणार नाही वडापाव खाऊन एकदम मस्त आहे, याच्या नादाला लागू नका, याच डिपॉजीट गेलाय, याला कुत्र विचारात नाही
Who is Hake ? Meaningless
अभ्यासू व सुसंस्कृत( शिवीगाळ नाही देत) नेते।
Educated person not illiterate fellow
हि पोस्ट सर्वांनीच वाचली पाहीजे
*धनगर, वंजारी आणि VJ-NT बांधवांनो*
*भुजबळां पासून लांब रहा*
मी दिलीप शेंडगे. सर्वसामान्य धनगर कुटुंबातील युवक. घरी शेळ्या मेंढ्या नाहीत. पण ४ एकर बागायत शेती आहे. तीच माझी रोजीरोटी.
ग्रॅज्युएट नंतर २ वर्ष मी MPSC ची तयारी केली. परंतु वाढलेली स्पर्धा आणि भरतीतील दिरंगाई यामुळे माझ्या प्लॅन B नुसार शेतीकडे वळलो.
सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या आंदोलनांमुळे घमासान सुरु आहे. यात आमचा धनगर, वंजारी आणि VJ-NT विनाकारण भरडला जात आहे. असे मला वाटते. कारण मराठ्यांच्या OBC आरक्षणामुळे VJ-NT चे काहीच नुकसान होत नाही. असे अभ्यासाअंती दिसते. ते कसे पाहू.
*महाराष्ट्रातील आरक्षण*
SC १३%
ST ७%
OBC ३२%
*आता OBCच्या ३२% मध्ये विभागणी झाली आहे. ती अशी*
OBC १९%
VJ १४ जाती - ३%
NT B ३८ जाती - २.५%
NT C २६ जाती, यात धनगर येतात ३.५%
NT D २ जाती, यात वंजारी येतात २%
SBC कोळी वैगेरे ४३ जाती २%
मराठा बांधवांची मागणी कुणबी प्रमाणपत्र द्यावी अशी आहे. कॅटेगरायझेशन मध्ये कुणबी हे OBC म्हणजे १९% मध्ये येतात. याचा VJ-NT म्हणजे विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या १३%ला आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही. त्याउलट मराठे ओबीसीच्या १९%मध्ये आल्यामुळे VJ-NTच्या हुशार मुलांना खुल्या वर्गात संधी मिळतील. हि जमेची बाजू आहे.
मग मी विचार केला कि, भुजबळ नेमके काय साध्य करू इच्छितात.
पहिले तर भुजबळ हे मुरलेले राजकारणी आहेत. एखाद्याचा वापर करून स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा हे त्यांना बरोबर जमते. यातूनच त्यांनी ७हजार कोटींची माया जमवली आहे. म्हणजे गर्दी जमवण्यासाठी धनगर, वंजारी, वडार अशा VJ-NT तील गरीब आणि वंचित जातींचे नाव घ्यायचे. आणि लाभ कोणाला दिला जातो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ओबीसी महामंडळातील कर्जवाटप आणि महाज्योतीची आकडेवारी पाहिली कि ते तुमच्या ध्यानात येईल.
म्हणून यापुढे आपण धनगर, वंजारी, साळी, कोळी, वडार, कंजारभाट, राज जपारधी, रामोशी, गोसावी, बेलदार, भंडारी, भुते, गारुडी, लोहार, गोंधळी, जोशी, कोल्हाटी, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, वैदू, वासुदेव, भोई, बहुरूपी, मरिआईवाले, कडकलक्ष्मीवाले, गोसावी, मुस्लिम मदारी, जादूगार, गवळी *अशा VJ-NT तील १३४ जातींच्या बांधवांनी निश्चिन्त आणि तटस्थ राहावे.* बाबासाहेबांच्या कायद्याने आपल्याला कॅटेगरायझेशनचे कवचकुंडल दिले आहे. भुजबळांच्या भूलथापांना बळी पडू नये. धनगर नेत्यांनीही आपली ऊर्जा एसटी आरक्षणासाठी खर्च करावी आणि मुलाबाळांना न्याय मिळवून द्यावा.
*नाहीतर लगीन लोकाचे आणि नाचतंय येड्या भोकाचे अशी आपली गत होईल.*
माझी अभ्यासपूर्ण मांडणी पालावर राहणाऱ्या शेवटच्या बांधवांपर्येंत पोहोचावी हीच इच्छा.
दिलीप शेंडगे, माढा
Well educated parsion hake sir phd आहे siranchi
@@dattakhade6268 he is doing miss guid to poor OBC people.
मराठ्यांची कॉफी करू नका रे
Tumchi kofhi karun kuth ninty king hota
कुपोषित मांजर जरांगे 😂😂😂
एक नंबर दांडा आहे हे खरे आहे.जय ओबीसी
एक भुजबळ सर्वं obc चे आरक्षण खात आहे
विधानसभेला ओबीसी एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे.जय ओबीसी जय भगवान जय गोपीनाथ.
या सगळान्च्या बायका रात्री पाटलाच्या वाड्यात नाचायला येतात😂😂😂😂 म्हनुन यांची वळवळ चालू आहे😂😂😂😂😂😂
पाटलाला वाडे राहिले का 😂😂😂
@@amhidevenviren तुझ्या आईला विचार😂😂 तुझा जन्म पाटलाच्या ऊसात झालाय😂😂😂
Tula may bahin nahi ka tenla nachvat bas na
धनगर समाज ओबीसी सोबत नाही
Correct 💯
आरे उपोषण वडापाव खाउन नसतय
ओबीसी आमदार निवडून द्या मुख्य मंत्री आपला तयार चं आहे
आत्ता खरी कसोटी आहे मराठा समाजाची . कुणी कितीही टीका केली काही केलं १३ पर्यंत थांबा आपल्या डोक्यावर बर्फ ठेवून , तर्कावर आधारित उत्तरे द्या , संविधानातील तरतुदी सांगायच्या , आपण जर कायद्याने बोलो तर आरक्षण लांब नाही.
एक मराठा लाख मराठा 💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मराठा आरक्षण मिळाले वर स्वतः मराठा समाज मंत्री आमदार गावा गावत घेऊन जातील कोणीही अडवणे chi हिम्मत करत नसतो जय मराठा
शासनाला विनंती आहे की, ज्या लोकांची आणि त्यांच्या नातेवाइकांची नावे जुन्या सरकारी कुणबी रेकॉर्डमध्ये आहेत त्यांनाच कुणबी नोंदणी फॉर्म कायद्यानुसार द्यावा.
फक्त ओबीसी
सोलापूर दक्षिण चां आमदार सुभाष देशमुख (मराठा) यांचे किती शिक्षण संस्था आहेत कारखाने आहेत ,उद्योगधंदे आहेत . एवढा असून तो मराठ्यांना आरक्षण मागून, जतीवडला खात पाणी घालणाऱ्या jarange ल सपोर्ट करून जातीवाद करतात. आता सुट्टी नाही ओबीसी दाखऊन देईल या इलेक्शन ल .
या व्हिडिओ वरून एकच कळते द ग्रेट मराठा
ओबिसिविधि सरकारचा जाहिर निषध
काही सुपारीबाज सोडले तर कोनताच ओबीसी यांच्या पाठीशी नाही … आरक्षणाचा लाभ घेत असतांना दुसरयाला मीळु नये म्हनुन हा द्वेष्टे पना .. कशाचा माज हा ….
एक मराठा लाख मराठा
ओबीसींच्या विरोधात आहे महाराष्ट्र सरकार
आणि विरोधी पक्ष सुद्धा. तुम्ही स्वतः चा पक्ष काढा
DF nahi
❤ हाकेला काही झाले तर एकही ओबीसी भाजप ला मतदान करणार नाही
OBC प्रवर्ग कोणाच्या बापाची जहागीर नाही सरकारी सुविधा आहे. दुसऱ्याला मिळतंय म्हणून जळू नका....देश आणि महाराष्ट्र पाहतोय तुम्हांला..... 💯
अरे त्या हाके ला अजुन दोन वडापाव वाढवून द्या आपोआप उठेल तो तिच औकात आहे त्याची 😂😂😂
जय भगवान जय मल्हार जय ओबीसी
Only obc ❤
मराठा लाख मराठा एक कोटी मराठा
एकच पर्व मराठा सर्व
जागा हो ओबीसी, मुस्लिम.मराठा समाजातील लोकांचे सरकार आहे,हे जरांगेचे लाड पुरवतात.मुख्यमंत्री ओबीसीचा करु , उपमुख्यमंत्री मुस्लिम. फक्त तिन महिने आहेत.यांनीच हजारो वर्षे राज्य केले,व दोन्ही समाजाला गरीबच ठेवले.आता दोन समाज एक झाले तर २८८ आमदार निवडून येणार.विचार करा.
मुस्लिम समाजा चा फक्त मतदाना पुरता वापर हुतु मराठा समाजा कडून 😢वापर् करुण घटला फक्त मुस्लिम समाजा मूल अज मराठा समाजा च 18 खजदार निवडून अला मुस्लिम समाज 1 गठा मतदान करतु
मुस्लिम समाजाला देशद्रोही कोण म्हणतं?
ओबीसी चे लोक
अणि आता त्यांनी मदत करायची?
ओबीसी मोदीला
व्वा रे व्वा काय धंदा आहे हा 😂
जरा शांत रहा मराठा समजा बरोबर सर्व
गावगड्यातील जाती आहेत.
हा दंगा २-३ जातीतील लोक करताहेत.
वेगळा पक्ष काढा लढा निवडणूक मग कळेल
मी स्वतः कुणबी मराठा आहे. .पण तुम्हाला पाठींबा नाही.....
Maratha ha ekacha astu to kunbi asude kiwa Lewa patil ...Karan Tumche Amche Nate kay Jay jijawu Jay Shwarai