साहेब राजकारणात पडू नका हे सांगितले होते, मंगेश दादा बद्दल आदरच आहे पण आताची ही वेळ नाही सध्या सामूहिक ताकत दाखवायची गरज आहे. ही निवडणूक शेवटची नाही. मंगेश ने धीराने घेतले पाहिजे.
@@DATTADOIFODE-9150 पवार किंवा ubt चा सवाल नाही. हरियाणा मध्ये ज्याप्रमाणे जाट समाजाला उघड उघड challenge केले व तुमच्या मुळे काही फरक पडत नाही असे सांगितले तसाच प्रयोग bjp MH मध्ये करत आहे. त्यामुळे एकगठ्ठा उमेदवार पाहून मतदान करायचे आहे
**BJP मुळेच ही वेळ आली आमच्यावर, शरद पवारांना साथ द्यायची इच्छा नसताना...काय गरज होती?** 1) अतरवली सरोवरात लाठीचार्ज करायची, 2) लक्ष्मण हाके यांना बसवून ओबीसी आणि मराठा यांच्यात दुही निर्माण करायची, 3) ओबीसीमध्ये नवीन १५ जाती समाविष्ट करायच्या, 4) फडणवीसांनी एकदाही आंदोलनकर्त्यांना किंवा मनोज जरांगे पाटलांना भेट घेतली नाही.
@@user-fqie4jn9bhava aarkshan tumhala shinde hi nahi deu shakat pawar hi nahi deu shakat ha jarange fakt jhulavtoy tutari aannya sathi jar tumhalya hyach brhamat rahaych asel ki aarkshan bhetnar asel tar te sodun dya Aarkshan he kontach neta nahi deu shakat. Vote fakt kaam baghun dya konalahi dya pan kam baghun dya
पाडायचं सोपा आहे एका जातीच्या मतदानावर पडत असतील लोक मराठा समाजाचे मतदान लय आहे पण कसे विखुरल्या मुळे निवडून येत नाही पण पाडता येते लोकसभेला अख्ख्या जिल्ह्याचा मतदान असते पण विधानसभेला पक्षी तालुक्यामध्ये मतदान आहे त्याच्यामुळे पाळणं सोपं आहे
😂😂😂😂😂 nice try अंड भक्त 😂😂😂 अंड भक्त एक सांग mjp ला पैसे पाहिजे असतील तर जास्त पैसे कोण देऊ शकतो? जगातील सर्वात मोठा पक्ष कि ncp सारखा छोटा पक्ष? पण अंड भक्तांना logic कुठे समजते? 😂😂😂
पैशाची पेटी या चोट्याला कुणी दिली नाही पण मराठा समाजाने bjp आणि फसवणीसला पाडा लोकसभा निवडणुकीत हरवलं आणि आताही यांना पाडा हा स्पष्ट आदेश आहेत जरागे पाटीलचा 💯💯✌️✌️✌️
आता मराठा म्हणून आम्हाला पडलेल्या काही प्रश्नांची जरांगे पाटील उत्तरे देतील काय? १. वाशी ला आरक्षण मिळवून गुलाल उधळला होता मग आता कुठलं आरक्षण बाकी आहे? आणि जर मिळालंच नव्हतं मग गुलाल उधळून काय मिळालं? २. आरक्षण कुठल्या गोष्टींसाठी म्हणजे सरकारी नोकऱ्या, शिक्षण की अजून काही? आणि सरकारी नोकऱ्या अश्या किती निघणार आहेत? उत्तम शिक्षण देणाऱ्या किती सरकारी शिक्षण संस्था आहेत? आणि खासगी शिक्षण संस्थेत किंवा नोकऱ्यांमध्ये ह्या आरक्षणाचा काही उपयोग आहे का? ३. ओबीसी मधूनच आरक्षण घ्यायचं (ते ही फक्त मराठा समाजालाच नाही तर मुस्लिमांना सुद्धा) हा हट्ट धरून सद्याच्या ओबीसी आरक्षणात किती गर्दी होईल आणि त्यात मराठ्यांना किती वाटा मिळेल ह्याचं गणित मांडलय का? ४. जे इतकी वर्ष जे सत्तेत होते (काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना, भाजप) त्यांनी तरी कुठं ठामपणे सांगितलंय की मराठ्यांना आरक्षण कसं, किती आणि कधी देणार ते? मग तुम्ही कुणाला पाडायचं आणि कुणाला आणायचं कसं ठरवता? ५. हा आरक्षणाचा मुद्दा आणि त्यातून मराठा तरुणांना दाखवलेली स्वप्न शेवटी फक्त “ह्याला पडला त्याला आणला” असली खोटी मिजास मिरवण्यापुरती राहणार नाही ना? कारण फक्त निवडणुका जवळ आल्या की तुम्ही जागे होता ६. आता विधानसभेत समजा तुमच्या मनासारखा म्हणजे “एक ना धड भारभार चिंद्या” असा निकाल लागला (कारण तुम्ही एकाच वेळी सगळ्या पक्षातल्या कुणालाही पाठींबा असा खेळ सुरू केलाय) आणि कुणालाच बहुमत मिळालं नाही तर मराठ्यांना आरक्षण कोण देणार?
सुशिक्षित मराठ्या कढून हीच अपेक्षा होती फक्त तुम्ही करू नका अशिक्षित गरीब मराठ्यांना समजून सांगा पवार आरक्षण देणार असतील तर जरूर मतदान करा पण आरक्षणावर फालतू काही बोलत असतील तर पवार काँग्रेसला निवडून आणून काय उपयोग जर भाजपची सत्ता गेली तर दिलेलं 10 % आरक्षण सुद्धा जाणार
पाटील साहेब तुमाला वाटतया काय कि शरद पवार आरकक्षण देईल महनुन आहो पाटील साहेब 1994,च्या जी आर त्यानेच काढला होता त्यानेच मराठ्यांचे आरक्षण सम्पवल्या, फडणीसाने दिलेले त्यानेच कोर्टातून नाकारले, व मिटींग ला त्यानेच ऊ ठाकरेंना, तो गेला नाहीं व त्याला जाऊदीले नाहीं आणि आपण त्याला साथ देण्याची हे काय चाललंय
तू काय बोलतो हे तुला तरी समजतं का एक वाक्य 10 वेळा बोलतो 14 महिने त्रास केला त्याचे हे फलित काय? 14 महिन्याचे व्हिडिओ बघितले आता लक्षात आलं याच्यातून काय निष्पन्न झाले
मोदीचा रथ आडवा ला परदेशातून पैसा आला होता शेतकरी आंदोलन झालं मोठे मोठे षड्यंत्र रचले गेले तरीसुद्धा बहुमताने मोदी सरकार आला आपण हिंदू लोकांनी जागरूक राहून जातीपातीचे राजकारण सोडून मतदान करायचा आहे मराठा समाजाचा एकच देव होता छत्रपती शिवाजी महाराज बाकीचा आमचा कोणी नाही आमचा झेंडा भगवा आहे भगव्याला घेऊनच दिल्लीला आपला मराठी माणसाचा झेंडा फडकवणार जातीपातीचे राजकारण कधीच करणार नाही आम्ही जय भीम जय शिवराय जय जिजाऊ मासाहेब
मी एक मराठा आहे माझे स्वतःचे मत आणि कमीत कमी 50 मत मी देवेंद्र फडणवीस व बीजेपीला कसे पडतील याच्यासाठी प्रयत्न करणार कारण महाराष्ट्रात आतापर्यंत कोणी नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांसाठी करून दाखवले ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी अम्मा मराठ्यांच्या जीवावर अनेकांनी स्वतःच्या पोळ्या भाजल्या आम्ही गाफील राहिलो कोणी कोणी कोणाकोणाची सुपारी घेतली हे सर्व मराठ्यांना माहित आहे इतकेच होते तर एक मराठा युवक मंगेश साबळे याच्या वरती अन्याय का केला तो युवक ढसाढसा रडला यावरून समजते आम्हाला कोणी कोणाची सुपारी घेतली
अरे बाबा तू वास्तविकता समजून घे मी ५वर्ष संघर्ष केला नोकरीला माझ्या गावात ३८९० ओबीसी असून फक्त ५ जण नोकरीला आहे अभ्यास करत जा भावना भडकू नका तरुण मुलांचे.
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे सगळ्या समाजाने एकनाथ शिंदे साहेबाला साथ द्यावी आरक्षण ला पण त्यांनी साथ दिली थोडं तरी आरक्षण शिंदे साहेबांमुळे मिळालं
मनोज तुला.... राजकारण आपल्यासाठी नाही ह्याची बुद्धी आताच का झाली?? समीकरण जुळवायला कोण गेलं होत?? समाजाला गृहीत धरून बसू नको..... तुझ्याबद्दलचा संभ्रम दूर झाला आहे समाजाचा...महायुती येणार... जय शिवराय 🚩
तुला फक्त ओबीसी उमेदवार पडायचे आहे . हेच सिद्ध होते. मग आम्ही पण आता शदु थोटकला आहे .जय मल्हार. जय भगवान जय परशुराम जय संत सेना. जय सावता, जय सेवालाल, जय नरहरी, जय विश्वकर्मा
अरे जरांगे दादा आरक्षण काय मागतो मागायचाच आहे तर शिक्षण फ्री आणि नोकऱ्यांमध्ये गुणवत्तेच्या आधारावर भरती व्हावी हे माग उद्या ओ बी सी मध्ये गेल्यानंतर काय सर्व काय कलेक्टर आणि तहसीलदार होणार नाहीत भाऊ तू उगाच समाजाचे माते भडकवून व त्याचा गैरफायदा घेऊ नको व तुतारीचा फायदा करू नको
मनोज दादा यांच स्पष्ट म्हणणं आहे मराठा नेता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, तुतारी मशाल आणि पंजा पाडून टाका. महायुती ला निवडुन द्या. ओन्ली मराठा नेता मनोज दादा आणि एकनाथ शिंदे!
शरद पवार तुम आगे बडो जरांगे तुम्हारे साथ है 😂😂
😂
आपल्या बोलण्यावरून असे वाटते की आपण मंगेश साबळे सारख्या गरीब मराठा गरजवंताला सोडून प्रस्थापितना पसंत करता
Sabale saheb yala kay kusal denar ka.galelltha supari gheto ha ani var mhanto mi kuth mhntal tyala nivadun dhya
साहेब राजकारणात पडू नका हे सांगितले होते, मंगेश दादा बद्दल आदरच आहे पण आताची ही वेळ नाही सध्या सामूहिक ताकत दाखवायची गरज आहे. ही निवडणूक शेवटची नाही. मंगेश ने धीराने घेतले पाहिजे.
@@hahahahaqwepawar cha dalla ahe ka tu
@@hahahahaqwe मग पवारांनी लिहून दिले का .. का विचारत नाही पाटलाला..
@@DATTADOIFODE-9150 पवार किंवा ubt चा सवाल नाही. हरियाणा मध्ये ज्याप्रमाणे जाट समाजाला उघड उघड challenge केले व तुमच्या मुळे काही फरक पडत नाही असे सांगितले तसाच प्रयोग bjp MH मध्ये करत आहे. त्यामुळे एकगठ्ठा उमेदवार पाहून मतदान करायचे आहे
मराठा समाजाच ठरल आता शरद पवार चा सुपड़ा साफ करायच 😅
तू तर वंजारी दिसतोय😢
350 obc जातीत तुला फक्त वंजारी च दिसतात 🤣
@@Mpbrother2023तु पका सुपारी बाज चा भक्त आहे 😂
**BJP मुळेच ही वेळ आली आमच्यावर, शरद पवारांना साथ द्यायची इच्छा नसताना...काय गरज होती?**
1) अतरवली सरोवरात लाठीचार्ज करायची,
2) लक्ष्मण हाके यांना बसवून ओबीसी आणि मराठा यांच्यात दुही निर्माण करायची,
3) ओबीसीमध्ये नवीन १५ जाती समाविष्ट करायच्या,
4) फडणवीसांनी एकदाही आंदोलनकर्त्यांना किंवा मनोज जरांगे पाटलांना भेट घेतली नाही.
@@Mpbrother2023 तु तुतारी चा दिसतोय😂
मंग ठरलं आमचं... फक्त महाविकास आगडली ला पाडू.. आणि मराठा नेता एकनाथ शिंदे साहेबाना मुख्यमंत्री करू 👍👍👍👍
agdi barober,anathacha nath Eknath
😂😂
शिंदे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण त्यात फडणवीस नकोय फडणवीस सोबत असेल तर पुन्हा आरक्षण मिळणार नाही पुन्हा मराठा समाजाला त्रास 😢
@@user-fqie4jn9bhava aarkshan tumhala shinde hi nahi deu shakat pawar hi nahi deu shakat ha jarange fakt jhulavtoy tutari aannya sathi jar tumhalya hyach brhamat rahaych asel ki aarkshan bhetnar asel tar te sodun dya
Aarkshan he kontach neta nahi deu shakat. Vote fakt kaam baghun dya konalahi dya pan kam baghun dya
Khar aahe konich nahi deu shakat aarakshan
पाड़ापाडी करा आणि साहेबांची ऊर्जा बघा😂😂
😂
तुझ्या फडणवीसांचा कसा गेम होतों ते डोळे उघडून बघ 😂😂😂
महविकास आघाडीला पाडा असा निर्णय झालेला आहे क्लिअर धन्यवाद पाटील
तू पाडापाडी कर म्हणला ना.. ठिक आहे. आम्ही तुतारी ला पाडतो मग 🤣🤣🤣
हो चालेल मराठा आरक्षण ला विरोध केलाय त्या सर्वाना पाडा
कोणाला पण पाडा तुतारी ने पण मराठ्यांची वाट लावली आहे जो आरक्षण देईल तो आपला
तुमचा कङून होतच नाही 😂
😂😂बरोबर भावा
फुसका बार निघाला हे लई 6 कोटी मराठाबांधव व इतर समाज बरोबर आहेत आसे सांगत होता.चालला होता 288 उमेदवार उभे करायला.
आम्ही तुमचा द्वेष करत नव्हतो पण आता मनातून उतरले.
Andhbhkat astat ch yedjhave
Marathe tumha lacharana ginat nahi kadhich..
मग तुझ्या बापाला विचार काय झालं लोकसभेला 😂😂😂
बारामती चा पोपट 🤣🤣
तुजा बाप ना 😂
तू रियाज अली च्या पोपट पासून तयार झालेला प्रॉडक्ट 😂😂😂
@@hahahahaqweआणि तू कुणाचा?
@@hahahahaqwe😂 mhanun mulyacha bulla 🍌 chokhayala gele hote
शिक्षण खूप महत्वाचं असते.. नाहीतर असे लोक भटकता.
12 pass ahet patil . Arakshan navhte mhanun pudhe shiku shakle nahit. Tula Arakshan asun kiti shiklay?
सगळे आमदार खासदार पाय पडतात उगाच पडत नाही तुम्ही काय तीर मारला शिकुन
@@kushaq1173sagale marathe 12th fail ahe ka..mg ha patil ektach ka radtoy 😂
Khar ye asle adani lok jarange sarkhe samajachi dishabhul krtay ..yala purn rohit pawar handle krtoy..
Ekda police bharati cha result bagha..ya jarange chya magnimule maratha mulanch khup nuksan zal ye
@@kushaq1173मराठे नेहमी दुसऱ्यावर अवलंबून
माझे मत हिंदुत्वाला ;
माझे मत महायुतीला !
💯🚩🚩
Mat kunalahi dya pan pahile nemka hindutva mhange kaay te sanga nanter mothale shabd vapra
@@TUSHARGOLHAR mahayuti mnje hindu ka re ky chalu ahe rav 😅😂
Bakiche bjp sodun hindu nhit ka andhbhakt
जसं एका जातीवर निवडणूक जिंकता येत नाही तसेच एका जातीवर उमेदवार पडत पण नसतात
पाडायचं सोपा आहे एका जातीच्या मतदानावर पडत असतील लोक मराठा समाजाचे मतदान लय आहे पण कसे विखुरल्या मुळे निवडून येत नाही पण पाडता येते लोकसभेला अख्ख्या जिल्ह्याचा मतदान असते पण विधानसभेला पक्षी तालुक्यामध्ये मतदान आहे त्याच्यामुळे पाळणं सोपं आहे
लोकसभेला ताकद बघितली नाही वाटतं...😂😂
@@NarayanPawar-b4s nivdun aanta yet nahitar, paadu hi shakat nahi ek jaat 💯
अगदी बरोबर
लोकसभा टेलर होता
शरद पवार ने पैश्याची पेटी पोचवली म्हणून BJP ला पाडा सांगतोय हा
😂😂😂😂😂 nice try अंड भक्त 😂😂😂 अंड भक्त एक सांग mjp ला पैसे पाहिजे असतील तर जास्त पैसे कोण देऊ शकतो? जगातील सर्वात मोठा पक्ष कि ncp सारखा छोटा पक्ष? पण अंड भक्तांना logic कुठे समजते? 😂😂😂
पैशाची पेटी या चोट्याला कुणी दिली नाही पण मराठा समाजाने bjp आणि फसवणीसला पाडा लोकसभा निवडणुकीत हरवलं आणि आताही यांना पाडा हा स्पष्ट आदेश आहेत जरागे पाटीलचा 💯💯✌️✌️✌️
Ho Dada Agdi tum cha barobar ahe
200kothi ghetle
हा जरांगे म्हणजे एकनाथ धड भाराभर चिंध्या हा काय बोलतोय याचा याला तरी समजतं का
बरोबर आहे राव
काय पण बोलतो लॉजिक कसलंच नाही बोलण्यात
4 थी नापास कडून काय अपेक्षा करता😂😂
विस्थापित मराठ्यांचा नेता देवा भाऊ फडणवीस 10% आरक्षण चा जनक जय जिजाऊ मासाहेब जय शिवराय
Udal te kadhich
💯🚩देवा भाऊ
Right
शरद पवार साठी लढणारे पडेल पाहिजे.
फक्त Election होऊदे.. शपथ घेऊन सांगतो याची रानू मंडल च होनार आहे.. 😂
💯
Tuza bajar hOyil mitra
jarange itaka vichitra aani jatiyvadi manus shodhun dakhava
@@chandrakantmisal4454 मुंडे फॅमिली नंतर , बरोबर भावा.मुंडेंनी बीड मध्ये लई जातीवाद केला.
बारामती चा पोपट
पढ़ा पाड़ी करुण आपलाच माज जिरला , आता तुतारी पढायाची
आमचे ठरले तुतारी पढायाची ,
आता मराठा म्हणून आम्हाला पडलेल्या काही प्रश्नांची जरांगे पाटील उत्तरे देतील काय?
१. वाशी ला आरक्षण मिळवून गुलाल उधळला होता मग आता कुठलं आरक्षण बाकी आहे? आणि जर मिळालंच नव्हतं मग गुलाल उधळून काय मिळालं?
२. आरक्षण कुठल्या गोष्टींसाठी म्हणजे सरकारी नोकऱ्या, शिक्षण की अजून काही? आणि सरकारी नोकऱ्या अश्या किती निघणार आहेत? उत्तम शिक्षण देणाऱ्या किती सरकारी शिक्षण संस्था आहेत? आणि खासगी शिक्षण संस्थेत किंवा नोकऱ्यांमध्ये ह्या आरक्षणाचा काही उपयोग आहे का?
३. ओबीसी मधूनच आरक्षण घ्यायचं (ते ही फक्त मराठा समाजालाच नाही तर मुस्लिमांना सुद्धा) हा हट्ट धरून सद्याच्या ओबीसी आरक्षणात किती गर्दी होईल आणि त्यात मराठ्यांना किती वाटा मिळेल ह्याचं गणित मांडलय का?
४. जे इतकी वर्ष जे सत्तेत होते (काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना, भाजप) त्यांनी तरी कुठं ठामपणे सांगितलंय की मराठ्यांना आरक्षण कसं, किती आणि कधी देणार ते? मग तुम्ही कुणाला पाडायचं आणि कुणाला आणायचं कसं ठरवता?
५. हा आरक्षणाचा मुद्दा आणि त्यातून मराठा तरुणांना दाखवलेली स्वप्न शेवटी फक्त “ह्याला पडला त्याला आणला” असली खोटी मिजास मिरवण्यापुरती राहणार नाही ना? कारण फक्त निवडणुका जवळ आल्या की तुम्ही जागे होता
६. आता विधानसभेत समजा तुमच्या मनासारखा म्हणजे “एक ना धड भारभार चिंद्या” असा निकाल लागला (कारण तुम्ही एकाच वेळी सगळ्या पक्षातल्या कुणालाही पाठींबा असा खेळ सुरू केलाय) आणि कुणालाच बहुमत मिळालं नाही तर मराठ्यांना आरक्षण कोण देणार?
💯
शिक्षित च नेता पाहिजे राज ठाकरे बरोबर बोलता
Are baba vehdyat kahdle eknahath ne baba tha veles
Jarange tu khup khota bolto tu ata sampla ata tu kahi karu nako ankhi dusre maratha. Tarun ahet tayar tu bajula ho
समोर येऊन विचारायचं ...आंतरवलीत जाऊन भेट
आम्ही सुशिक्षित मराठा तुतारीला मतदान करणार नाही.
सुशिक्षित मराठ्या कढून हीच अपेक्षा होती फक्त तुम्ही करू नका अशिक्षित गरीब मराठ्यांना समजून सांगा पवार आरक्षण देणार असतील तर जरूर मतदान करा पण आरक्षणावर फालतू काही बोलत असतील तर पवार काँग्रेसला निवडून आणून काय उपयोग जर भाजपची सत्ता गेली तर दिलेलं 10 % आरक्षण सुद्धा जाणार
तुतारी वादक 😊😊
अगदी बरोबर
तुझ्या आयचा नवरा आहे तुतारी वादक 😂😂😂😂
एक हिंदू करोड हिंदू 🔥👍🚩🇮🇳
पाटील साहेब तुमाला वाटतया काय कि शरद पवार आरकक्षण देईल महनुन आहो पाटील साहेब 1994,च्या जी आर त्यानेच काढला होता त्यानेच मराठ्यांचे आरक्षण सम्पवल्या, फडणीसाने दिलेले त्यानेच कोर्टातून नाकारले, व मिटींग ला त्यानेच ऊ ठाकरेंना, तो गेला नाहीं व त्याला जाऊदीले नाहीं आणि आपण त्याला साथ देण्याची हे काय चाललंय
💯
एकाच गोष्ट सतत सांगतोय.. म्हणजे हा पुरा फसलाया.. ह्याला फटके पडणार
😂😂😂
😂😂
😂😂😂
पाटील पाडण्यापेक्षा निवडुन आणण्यास दम लागतो. (घडवायला वेळ लागतो तोडायला वेळ नाही लागत)😂
Right
बरोबर दादा
BArobbar...Pada padi mhanje Khekda pravrutti... aani Marathe khekde nahit...
ठरलं महाविकास आघाडीला पाडा 😂
😂😂😂 पागल झाला हा
😂
Ho ka.
Samjel mg
निर्णायक संभ्रम बैठक.
साहेब तुम्ही आता हिमालयात जा आम्ही मराठे बघु काय करायचे ते
आरे दादा ह्याला कशाला साहेब मनतोस हा साहेब नाही शरद पवारच प्याद आहे
पाडा पाडी करा म्हणतो. कुणाला पाडा म्हणून विचारल तर हातभार फाटते 😂😂. आणि मी संघर्षयोद्धा 🤣
एकाही पक्षा ने साथ दिली नाही मग कोणाला पाडायचे
😅saheb phone karun game karnar.
😂😂😂
तुझ्या प्रस्थापित आयच्या नवऱ्याला विचार ( फडणविस 😜)🤣🤣🤣
@@TLP754 खूप लागलं वाटतं तुला 🤣.
आमचे नेते जारांगे पाटील सांगतात म्हणून आम्ही MVA la मतदन करणार नाही हे ठरलं ब स्स
जत्रा भरवणे वेगळे व निवडणूक लढणे वेगळे आता समजल.
💯😂
शरद पवारनि याला लय मोट केल हो याच्यवर विश्वास नाही हा समाजला कही देनार नाही
तू काय बोलतो हे तुला तरी समजतं का एक वाक्य 10 वेळा बोलतो 14 महिने त्रास केला त्याचे हे फलित काय? 14 महिन्याचे व्हिडिओ बघितले आता लक्षात आलं याच्यातून काय निष्पन्न झाले
याच्याने समाजाच भल होणार नाही अधोगती होते आहे भावा
@@sanjaypatil407💯🚩
मोदीचा रथ आडवा ला परदेशातून पैसा आला होता शेतकरी आंदोलन झालं मोठे मोठे षड्यंत्र रचले गेले तरीसुद्धा बहुमताने मोदी सरकार आला आपण हिंदू लोकांनी जागरूक राहून जातीपातीचे राजकारण सोडून मतदान करायचा आहे मराठा समाजाचा एकच देव होता छत्रपती शिवाजी महाराज बाकीचा आमचा कोणी नाही आमचा झेंडा भगवा आहे भगव्याला घेऊनच दिल्लीला आपला मराठी माणसाचा झेंडा फडकवणार जातीपातीचे राजकारण कधीच करणार नाही आम्ही जय भीम जय शिवराय जय जिजाऊ मासाहेब
🚩🚩💯💯
पाडा तुतारी कचाकचा पाडा
Ho नकीच पांडु तुतारी
आता महाविकास आघाडी पाडा रे 🔥🔥🚩🚩
मी एक मराठा आहे माझे स्वतःचे मत आणि कमीत कमी 50 मत मी देवेंद्र फडणवीस व बीजेपीला कसे पडतील याच्यासाठी प्रयत्न करणार कारण महाराष्ट्रात आतापर्यंत कोणी नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांसाठी करून दाखवले ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी अम्मा मराठ्यांच्या जीवावर अनेकांनी स्वतःच्या पोळ्या भाजल्या आम्ही गाफील राहिलो कोणी कोणी कोणाकोणाची सुपारी घेतली हे सर्व मराठ्यांना माहित आहे
इतकेच होते तर एक मराठा युवक मंगेश साबळे याच्या वरती अन्याय का केला तो युवक ढसाढसा रडला यावरून समजते आम्हाला कोणी कोणाची सुपारी घेतली
जरागे चा राकेश टिकेत झाला आहे सावधान.
पाडण्यापेक्षा निवडून कोणाला द्यायचे तेवढे सांगा
बर पाटील आम्ही आमच पाहून घेऊ तुम्ही नका टेंशन घेऊ तुमचा नाद सोडून दिला आहे
स्पष्टं च सांगा की महविकास आघाडी ला पाडायचं आहे ते.
बारामतीचा लाळ चटया आहे
भाऊ तुम्ही आराम करा आता😂😂😂
Obc + BJP = sarkar
जरांग्या तूझा टन्ना चिन्ना साल्या मंगेश साबळे ला का विरोध केलास 😢😢
😂😂😂😂
Ha kutra jarangya gavat aala ki butane mara aani nantr caplaca har ghala
माकडाच्या हाती कोलीत दिल्यावर असच होणार,सभ्य प्रगत समाजातील तरुणाची वाट लावली,मुजोर,हेकेखोर,अहंकारी,जरा गे नी.
उठा उठा दिवाळी गेली आता तुतारी वाजवायची वेळ आली 😂😂 अंतरवालीचा तुतारी वाला 😂😂
तुझ्या आयच लग्न आहे का .... मी येतो तुतारी वाजवायला 😂😂😂
निवडनुकिनंतरचा रानु मंडल
तुतारी वाजवून समाजाचा मोठा पण होईल का?
१९९४ ला शरद पवाराने मराठ्यांच्या हक्काचे कोट्यातील आरक्षण ओ.बी.सी.ला देऊन टाकले, म्हणून शरद पवाला सोडू नकोस!
तुतारीचा प्रचार केला तुम्ही लोकसभेला.... बरोबर कार्यक्रम करून काय मिळाले तुम्हाला...
अरे बाबा तू वास्तविकता समजून घे मी ५वर्ष संघर्ष केला नोकरीला माझ्या गावात ३८९० ओबीसी असून फक्त ५ जण नोकरीला आहे अभ्यास करत जा भावना भडकू नका तरुण मुलांचे.
खूप चांगला सल्ला दिलात साहेब होतकरू शिक्षण घेणाऱ्या तरुण तरुणी ना कळकळीची विनंती शिक्षणा वर लक्ष केंद्रीत करा या तुतारी पोपटाच्या नादी लागू नका 🙏
@@SandeepShivtarkartarbuj che aikun barbad hovu naka
Gavache nav sang ?
कांदे खाऊ घोंगडी पांघरून झोप.
आरक्षण म्हणजे नोकरी नाही
शिव्या देऊन आरक्षण मिळत नाही ,
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे सगळ्या समाजाने एकनाथ शिंदे साहेबाला साथ द्यावी आरक्षण ला पण त्यांनी साथ दिली थोडं तरी आरक्षण शिंदे साहेबांमुळे मिळालं
मंगेश साबळे ला का विरोध करत आहे
मनोज दादाचा एकच आदेश काढा,
महा विकास आघाडी आणि प्रस्थापित मराठा आमदार पाडा 🎉
मंगेश साबळे सारखा कट्टर मराठा पाडा आणि तुतारी चा उमेदवार निवडुन द्या म्हणतोय म्हणजै हा शरद पवार चा उघड उघड माणुस आहे हे सिध्द झाल आहे
. . हा आदर्श सर्व मतदारांनी घेण्यासारखा आहे. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी यांचा बोचा मारण्याची ही नामी संधी आहे.
समाजाच्या दर्शनाला जायच म्हणतो
खर सांग तुतारी चा प्रचार करायचा म्हणतो
😂😂😂😂😂😂
💯
भाजप ला पडतो अन अब्दुल सत्तारला निवडून देतो का मग 😂
😂😂😂
ऐका आदेश आला. कचाकच खोके आले, कचाकच पाडा.
नाना पटोले कडून आणि शरद पवार कडून लिहून घे आम्ही महाविकास आघाडीला निवडून देऊ तुमच्या पाठीमागे राहू
जमुरा नाचा... मदारी ने पैसे पाठवले वाटत फॅक्टरीत, लगेच बोल पलटले😂😂
बारामतीचा पोपट 😂
Patil mhanle pada tar padaycha . Sharad pawar ani tutari la pada ....😂😂😂😂
💯
मनोज तुला.... राजकारण आपल्यासाठी नाही ह्याची बुद्धी आताच का झाली?? समीकरण जुळवायला कोण गेलं होत?? समाजाला गृहीत धरून बसू नको..... तुझ्याबद्दलचा संभ्रम दूर झाला आहे समाजाचा...महायुती येणार...
जय शिवराय 🚩
तुला फक्त ओबीसी उमेदवार पडायचे आहे . हेच सिद्ध होते. मग आम्ही पण आता शदु थोटकला आहे .जय मल्हार. जय भगवान जय परशुराम जय संत सेना. जय सावता, जय सेवालाल, जय नरहरी, जय विश्वकर्मा
बरोबर आहे राव जय ओबीसी
जय obc 🔥
एकच पर्व ओबीसी सर्व🚩
इतिहास जमा
आरे हयचा डोक फिरलाय…
गिरगिट 😂😅
राष्ट्रवादी स पडायला सांगा..
हा एक राष्ट्रवादी ची पोपट आहे
10 %आरक्षण सवर्ण आरक्षण असून नवीन नखरे
संभ्रम...... संभ्र्रम.... संभ्रम.... संभ्रम........
Mangesh sable zindabaad
Tutari king😂
अरे काय सारखा मराठी मराठी चाललंय वाट लावून टाकली स्वार्थी माणसा शरद पवाराचा चमचा आमच्या आरक्षणाचे वाट लावून टाकतोस
Are tu bjp cha kutra ahes
ह्याला नेता ज्या कोणी केलं त्याला माझा साष्टांग नमस्कार।
तुतारी पाडा सगळे आता 😂
Amhala महाविकास आघाडी ला पाडायचं आहे आणि भोकरदन मतदार संघातून माननीय संतोष दादा दानवे यांना निवडून द्याचे आहे❤
अरे त्या एकनाथ शिंदे चा तरी अभिमान बाळगा.. समाज बांधव म्हणून
Tu gheto na aarkshan
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा मुख्यमंत्री
पुढच्या आंदोलनाचा खर्च करेल कोण तुतारी वाजवल्या शिवाय
जरांगे च्या बोलण्यावरून भाषणावरून हवा गेली असे वाटते
उपटायला form भरायला लावले होते का 😂😂😂
Jarange निवडनूकी पूरता मानुष आहे इलेक्शन नंतर तुतारी वाजवीनार आहे शरद पवारा kadun खुप सुपारी ghetali आहे
एकदा म्हणतो तुम्ही तुमच्या मनाने ज्याला पाडायचं त्याला काढा आणि परत म्हणतो की शरद पवार ला निवडून आणा आणि भाजपला पाडा अरे काय बोलतो😂😂😅😅
दादा निवडणूक लढायला पाहिजेच होती निदान मराठ्यांची ताकद तरी कळाली असती निवडून आल्यावर आपण आरक्षण घेतलाच असतं
आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला ही आमची चूक झाली ....😢
हल्ली लोक येड्यावर विश्वास लवकर ठेवतात असं काल च इंडिया टीव्ही वर कोणी तरी हिंदीत म्हटले लोक पगलो के पीछे जल्दी भागते है ये कलियुग है 🤣🤣🤣🤣🤣🤣
सकाळी एक बोलतो
दुपारी दुसरेच बोलतो
रात्री तिसरेच बोलतो 😇
आमचा एकच नेता...... मनोज दादा जरांगे पाटील ❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 पाडापाडी.... जिरवा जिरवी 😊😊😊
😂😂😂
@@rajanibhartiya7756🚩
म्हणजे आम्ही येडे 😅😅
😂😂😂
@nikhilnage8301 😂
अरे जरांगे दादा आरक्षण काय मागतो मागायचाच आहे तर शिक्षण फ्री आणि नोकऱ्यांमध्ये गुणवत्तेच्या आधारावर भरती व्हावी हे माग उद्या ओ बी सी मध्ये गेल्यानंतर काय सर्व काय कलेक्टर आणि तहसीलदार होणार नाहीत भाऊ तू उगाच समाजाचे माते भडकवून व त्याचा गैरफायदा घेऊ नको व तुतारीचा फायदा करू नको
Mazi khup Iccha ahe yala nagda karun rastyat farfatat maraychi
Ye antarwali mdhe bghto Tula mg
@@mangeshghule8102galllitla kutrya baher nigha tithun kadhi
Arshat baghun iccha Purna kara
Barobar bhava tuzi echha nivadnuk zali ki purn hoyel😂😂
😂😂😂काय संभ्रम आहे 🙏🏼चांगल वाईट कळण्या पलीकडे गेलें हास्यस्पद सर्व
तुम्ही फक्त पाडा म्हणा आम्हाला कळते कोणाला पाडायचे पाटील
मराठा आरक्षण विरोध करणारे यांना सुट्टी नाही💪🔥
Saport koni kela te sang Ani khushal tyala matdan kara nahitr satarnjya uchala
आम्ही मराठ्यांचे आरक्षण घालवणाऱ्या vakdya तुतारी ला गाडणार 😡😡😡😡
आता पाडापाडी करायची तुतारी ला
@@sach7405 Kunla pan padu shkto Amhi tey amhla nko.sangu tu
@@sach7405 Real account open kr mg bol
सदैव पाटलासोबत ❤❤
शरद पवार ने काय केले मराठा समाजा साथी
ओन्ली पाटील एका मराठा लाख मराठा जय शिवराय🚩❤
मनोज दादा यांच स्पष्ट म्हणणं आहे मराठा नेता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, तुतारी मशाल आणि पंजा पाडून टाका. महायुती ला निवडुन द्या. ओन्ली मराठा नेता मनोज दादा आणि एकनाथ शिंदे!
बरोबर आहे राव
ओनली महायती
करेक्ट
🌷🏹⏰महाराष्ट्र विधानसभा महायुती 200+✌
जरागे पाटलांनी स्पष्ट सागितले की ज्यांनी मराठा आरक्षणला विरोध केला आहे त्यांना मतदान करू नका म्हणून मी शरदचंद्र पवार साहेबांना मतदान करणार नाही