Riteish Deshmukh Speech Latur| लई भारी धीरजभैय्या.. भाषणाची कडक सुरुवात रितेश देशमुखांचं कडक भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 435

  • @balajigite8567
    @balajigite8567 2 месяца назад +447

    आज सर्व मोठाली हिरो कंपनी ed ला भिऊन तिकडे पळत आहे पण तुम्ही निष्ट्येने मविआ चा काम करत अभिमान आहे रितेश भय्या❤

    • @jaymaratha6054
      @jaymaratha6054 2 месяца назад +14

      😂 फडणवीस साहेबांबरोबर देशमुख कुटुंबाची आधीच सेटिंग आहे😂

    • @DattaKumbhar-m9r
      @DattaKumbhar-m9r 2 месяца назад +5

      घंटा 😂😂😂

    • @harichndrsolunke7589
      @harichndrsolunke7589 2 месяца назад +2

      Konta hero BJP virodhi purn film industry hahe

    • @ravikumarambalgi6320
      @ravikumarambalgi6320 2 месяца назад

      😊😊

    • @bhaktitechniclepk9673
      @bhaktitechniclepk9673 2 месяца назад

      Ncp madhe nko

  • @SumitShetkar-h8z
    @SumitShetkar-h8z 2 месяца назад +24

    जनता हुशार झाली आहे तुमचे डायलॉग पिचर मध्ये झाडा

  • @dnyaneshwarsable4302
    @dnyaneshwarsable4302 2 месяца назад +52

    रितेश सर तुम्ही खुप छान बोलले .

  • @bluearrow6479
    @bluearrow6479 2 месяца назад +10

    9:40
    म्हणुन जेव्हा बांगलादेश मध्ये हिंदून वर अत्याचार होतो तेव्हा तुम्ही गप बसतात
    काश्मिर मध्ये हिंदू वर अत्याचार झाले की तुम्ही गप बसता.
    कसाब लां बिर्यानी खाऊ घालता
    26/11 राम गोपाल वर्मा ल सोबत न्यायचं
    अजून काय बघता धर्माचं तुम्ही

  • @anilgulave5994
    @anilgulave5994 2 месяца назад +108

    पाच वर्ष झाले आज दिसले लय भारी..चुना लावला लय भारी ..पुन्हा पाच वर्षांनी चुना लावला येणार लय भारी चुना..

    • @RAJANR1947
      @RAJANR1947 2 месяца назад +7

      वंचित नाहीतर BJP येईल या वेळेस नक्कीच, लोकं हुशार झालेत आत्ता. दोन्ही देशमुख निवडणूक हरणार आहे हे नक्की च 😂😂

    • @BkPrashant-uv4jg
      @BkPrashant-uv4jg 2 месяца назад

      👌👍👍

    • @h___p___2036
      @h___p___2036 2 месяца назад +1

      Swapna

  • @anandchinchole3406
    @anandchinchole3406 2 месяца назад +59

    हा हिरो फक्त भाषण ठोकायला येतोय...
    काल मी लातूर शहरात फिरलो.. अतिशय घान पसरली आहे लातूर मध्ये.. अनेक समस्या आहेत लातूर शहरात.. या हिरोला सांगा... कोणीतरी नुसतच टाळ्या नका वाजवू

    • @Shiv-Raya
      @Shiv-Raya 2 месяца назад

      @@UmeshJarhadmag aamdar kay shatt upatnar ka
      Ye aamchya kad
      Samjal tula

  • @laxmankendre-x3w
    @laxmankendre-x3w 2 месяца назад +68

    लई भारी! खुश कर दिया! ऐसेही पाच साल मे एक बार आना खुश करना !

  • @humblepawn873
    @humblepawn873 2 месяца назад +55

    फक्त मी आणि माझे कुटुंब मोठे करा आणि तुम्ही खड्ड्यात जा

  • @rupamistry8301
    @rupamistry8301 Месяц назад +1

    Ritesh bhaiya is also BEROZAGAR.
    Still living lavish life...
    Ha ha ha..

  • @suvarnamane7289
    @suvarnamane7289 2 месяца назад +5

    खूपच छान भाषण केले भाऊ. ❤❤❤❤

  • @ranjeetvarekar5674
    @ranjeetvarekar5674 2 месяца назад +30

    यांनी सत्तेत विरोधात राहुन शेतकर्यानचे किती प्रश्न सोडवले😂😂

  • @SamadhanSuryawandhi
    @SamadhanSuryawandhi 2 месяца назад +45

    शेती असून आम्ही कारखान्याचे सभासद होऊ शकलो नाही त्या पुढाऱ्या मुळे आम्ही आतापर्यंत आपणास मतदान केले पण तुम्ही आम्हाला काहीच मदत केली नाही

  • @MATHS_VS
    @MATHS_VS 2 месяца назад +10

    लातूर टेंभुर्णी रस्ता चारपदरी पूर्ण व्हावा.
    साठवण तलाव कामाला मंजुरी द्यावी व बागायत क्षेत्र व्हावे पूर्ण मराठवाडा सुजलाम सुफलाम ❤😊

  • @lbs7153
    @lbs7153 2 месяца назад +68

    क्षमा असावी. एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून तुमचा खुप अभिमान वाटतो, पण बंधू प्रेम आणि कौटुंबिक वारसा पुढे नेण्याचा या चळवळीत तुमचे महत्त्व कमीच वाटत आहे. स्व. विलासरावजी देशमुख यांनी जो लातूर शहराचा विकास केला, त्या पुढे जावून पूर्ण जिल्ह्याचा विकास करणे जमले नाही. आज ही सभोवतलची खेडी साधी विकसनशील सुध्दा नाहीत. एवढं दुर्लक्ष्य. आपल्या कुटुंबावर जनता प्रेम करते यात कोणताही वाद नाही. परंतु माझा जिल्हा अजूनही विकासाच्या धावपट्टीवर तर सोडा पण वाटेवर सुध्दा नाही. हे लोकांना कळते, पण आपल्यावरील प्रेमाने अजूनही ते तुमच्या पाठीशी आहेत. परंतु तुमचे लक्ष इकडे नाही हे विलासराव जी गेल्यापासून प्रखरतेने दिसत आहे.

  • @Kirtenggg1997
    @Kirtenggg1997 2 месяца назад +8

    किती गोरगरीब जनतेला विमा दिला तुम्ही मी ॲक्टर आहे तुमच्या ॲक्टर मधून तुम्ही किती मदत केली गोरगरीब जनतेला तुमच्या लातूरच्या विजय फीड्स एजन्सी कंपनीच्या विजय जाधव न ओबीसीच्या लोकांना चुना लावला

  • @RaviKhade-m6k
    @RaviKhade-m6k 2 месяца назад +1

    वंचित बहुजन आघाडी चे विनोद भाऊ खटके.
    70000 च्या लिंग नी निवडुण येणार आहे त.❤

  • @anandchinchole3406
    @anandchinchole3406 2 месяца назад +41

    लातूर मध्ये हजारों समस्या आहेत.. त्यांवर बोला काहीतरी हिरो साहेब

  • @somnathvadaje6074
    @somnathvadaje6074 2 месяца назад +158

    रितेश दादा पिक्चर वेगळा आणि वास्तव वेगळा आपले दोन्ही बंधू मतदार संघाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतच नाहीत यांची सामान्य माणसाची नाळ जुळलेली नाही हे दोघेही फक्त निवडणूक आणि कार्यक्रमात दिसतात

    • @SameerShaikh-0143
      @SameerShaikh-0143 2 месяца назад +4

      Right

    • @shriranggurale7482
      @shriranggurale7482 2 месяца назад +3

      आगदी बरोबर

    • @Shri__37
      @Shri__37 2 месяца назад +3

      हे मात्र खर आहे💯💯💯

    • @shankarshelke4655
      @shankarshelke4655 2 месяца назад

      Are ha hijda aahe real ani reel yanchya sathi donhi sarkhi aahe chandi chya chamchat dudh pila aahe , acting fakta karto tyala mhanav sadi gallon movie banwa deshmukha ha kusticha akhada ahe mujra nahi 😂😂😂😂😂

  • @kiranjadhav3365
    @kiranjadhav3365 2 месяца назад +9

    विलासराव ची छबी दिसते तुमच्या भाषणात❤

  • @BalajiMunde-bo8fy
    @BalajiMunde-bo8fy 2 месяца назад +4

    हे आपलेच लातूर चे रितेश भाऊ आहेत ना जे मागच्या इलेक्शन मधे येऊन आपला भाऊ लय भारी म्हणून गेले...पण साहेब अस किती दिवस चालणार तुम्ही आणि तुमचे भाऊ दर पाच वर्षांनी गावी येता......पण यावलेस नक्कीच बदल होईल .लई भारी आहेत धीरज भय्या पण ते लातूर मधी नाही मुंबई मधी च भरि आहेत😂

  • @Som_63
    @Som_63 2 месяца назад +26

    निघा कड कड ने 😊

  • @sikandarreport
    @sikandarreport 2 месяца назад +2

    🧡🤍💚... भैया विजय तुमचाच

  • @jayshreerankhamb9086
    @jayshreerankhamb9086 2 месяца назад +8

    कामाचं नाव नाहीं आणि मतदानासाठी दारो दार फिरतात मतदाना साठी. एक रोड नाहीं आणता आला आणि म्हणे आमदार

  • @Sanjay-u3k
    @Sanjay-u3k 2 месяца назад +61

    पाच वर्षात एक वेळेसच हा वर थोबाड करून बोलतोय पाच वर्षात कधीच याला जनतेचे प्रश्न जनतेच्या अडीअडचणी नाही कळत

    • @amirshaikh1861
      @amirshaikh1861 2 месяца назад +1

      Karan to rajkarni nahi

    • @Sanjay-u3k
      @Sanjay-u3k 2 месяца назад +1

      @amirshaikh1861 राजकारणी नाही तर आता का झक मारायला प्रचार करतो का भावाचा दुसऱ्या पण जनतेचा प्रचार करायचा ना भाडखाउ चला

  • @nandkishorgarte6334
    @nandkishorgarte6334 2 месяца назад +22

    आठवलं लातूर एकदाचं पाच वर्षांनी. खरंच अवघड आहे लातूरच्या विकासाचं,खरंच लातूर जिल्ह्याचा विकास झाला!हो तर नेमका कसा आणि नाही तर का?

  • @dsideas5136
    @dsideas5136 2 месяца назад +9

    Only bjp 🔥🔥🔥🙏
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
    जय हिंद
    जय हिंदू धर्म 🚩

  • @balajimule90
    @balajimule90 2 месяца назад +125

    लोकांचे प्रश्न कधी सोडवले फक्त इलेक्शन मध्ये गावामध्ये येतो

  • @advbnpatil1180
    @advbnpatil1180 2 месяца назад +7

    मत दया नाहीतर ऊस घेऊन जाणार नाही असे धमकी देत आहेत त्याचे काय

  • @kayes78692
    @kayes78692 2 месяца назад +2

    Nice.. salute 👌 👌 👌👌

  • @KashinathGurav-vz6vs
    @KashinathGurav-vz6vs 2 месяца назад

    ❤❤❤❤❤❤ I love you Ritesh sir🎉❤❤❤❤❤

  • @SunandaDhandar
    @SunandaDhandar 2 месяца назад +2

    लई भारी!!!

  • @Shiv-Raya
    @Shiv-Raya 2 месяца назад +12

    Fakt ani fakt Mahayuti ❤
    Baki Ritesh ne acting mast keli😂

  • @tejasnagapure6734
    @tejasnagapure6734 2 месяца назад +2

    प्रचार करतांना आपण काय केले आणि काय करू शकणार याचा करावा, ना की दुसर्‍याने काय नाही केले काय करणार याचा 🙏

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 2 месяца назад

    लई भारी आपलं सगळच भारी

  • @nasirpathan8308
    @nasirpathan8308 2 месяца назад +1

    जय हो ❤❤❤

  • @milindparkarparkar876
    @milindparkarparkar876 2 месяца назад +4

    अवगड़ आहे आपल्या देशाच

  • @jaymaratha6054
    @jaymaratha6054 2 месяца назад +6

    फक्त इलेक्शनच्या वेळेस हीरो हीरोइनच थोबाड का दिसतं😂😂
    पाच वर्ष लातूरकरांना बिन पाण्याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर का सोडून जातात😢😢

  • @RekhaSode-gs8eh
    @RekhaSode-gs8eh 2 месяца назад

    लय भारी 💪💪

  • @malludebanwad-zq4uf
    @malludebanwad-zq4uf 2 месяца назад +290

    इलेक्शन आल की या हिरो ला आणतात बस

    • @Piyush-i8y
      @Piyush-i8y 2 месяца назад +4

      😂

    • @RiteshLatur-Rp
      @RiteshLatur-Rp 2 месяца назад +3

      Khr ahe 😂

    • @Mysterious_P-u5d
      @Mysterious_P-u5d 2 месяца назад +2

      😂😂

    • @RameshVarma-xn1uk
      @RameshVarma-xn1uk 2 месяца назад +6

      Bhai hai uska Tera kya horaha hai

    • @malludebanwad-zq4uf
      @malludebanwad-zq4uf 2 месяца назад +2

      @@RameshVarma-xn1uk निवडून आणण्यासाठी भाऊ आणि विकास गेला खड्यात वारे तेरा भाई

  • @PradipDeshmukh-y6f
    @PradipDeshmukh-y6f 2 месяца назад +2

    Apli bhau li bhari ahi bhaawa🎉🎉🎉🎉🎉

  • @Kirtenggg1997
    @Kirtenggg1997 2 месяца назад +2

    या वेळी संतोष नागरगोजे सर च येणार फिक्स जय महाराष्ट्र

  • @ParmeshwarDhable
    @ParmeshwarDhable 2 месяца назад +1

    Lai👍भारी

  • @balajimule90
    @balajimule90 2 месяца назад +27

    किती बारिश बटन दाबायचं दोन वेळेस दाबलेला आहे आता का घर विकायची वेळ येते काय की बटन दाबून तुमचं

  • @Mrunknownknown
    @Mrunknownknown 2 месяца назад

    Samaj kuch nahi aaya , lekin khush hogaya sir ko dekh ke❤❤❤

  • @ghanashyamvthakur
    @ghanashyamvthakur 2 месяца назад

    RITESH DADA
    आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे दादा
    ❤❤❤❤❤❤

  • @robotic_boss-123
    @robotic_boss-123 2 месяца назад +1

    Wow nice

  • @abhilashbelambe175
    @abhilashbelambe175 2 месяца назад +32

    रितेश देशमुख तुम्ही जनतेला एकच सांगा ग्रामीण भागात किती रोड झाले

  • @Atulaiwale-u7b
    @Atulaiwale-u7b 2 месяца назад +11

    इलेक्शन आलं की माउलीला लातूर दिसतय इतर वेळी पुन्हा मुंबई अमेरिका दिसते

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 2 месяца назад +122

    लातूरच्या सहाच्या सहा जागा महाविकास अघाडी विजयी होणार....लातूरची जनता सुज्ञ ✌️

    • @SameerShaikh-0143
      @SameerShaikh-0143 2 месяца назад

      ❤❤

    • @Shri__37
      @Shri__37 2 месяца назад +25

      बापाची पेंड वाटली का😂😂
      लातूर जिल्हातील ६ पैकी ५...जागा महायुती जिंकणार आहे...💯💯💯

    • @Trendingmarathinews99
      @Trendingmarathinews99 2 месяца назад

      अरे निघ बुल्ल्या 😂​@@Shri__37

    • @RohitSharma-m2y3q
      @RohitSharma-m2y3q 2 месяца назад +1

      ​@@Shri__371 padnar konti jaga ahamdpur ka latur gramin

    • @arvindraj2349
      @arvindraj2349 2 месяца назад

      ​​@@Shri__37
      पेंड लागत नाही...मतदान लागत
      पडायला तुझ्या सागर बंगल्यावरच्या बापाची आहे का मग....पेंड

  • @sambhajiwaghmare2541
    @sambhajiwaghmare2541 2 месяца назад +3

    VBA only विनोद भाऊ खटके.
    सर्वांना देणार फटके

  • @Sadanandsawai-m6e
    @Sadanandsawai-m6e 2 месяца назад +2

    Lai. Bhari. Deasmuk. Riteash. Aak naumbir. 🙏🙏🙏🙏🙏

  • @bigboyzclub6503
    @bigboyzclub6503 2 месяца назад +2

    Congress jindabad Jai Ho Congress

  • @vattamma20
    @vattamma20 2 месяца назад

    Ritesh Vilasrav Deshmukh ❤❤
    Thank You for speaking up and standing strong.
    बाकी सगळे कलाकार तोंड बंद करून गप बसतात पण रितेश बोललास. 👍 विजयी भव.

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 2 месяца назад +3

    नितेश भाऊ आता लयभारी सुपडा साफ होणार 😂😂😂

  • @qamarhayatsiddiqui3285
    @qamarhayatsiddiqui3285 2 месяца назад

    Fully goosebumps..🎉❤

  • @Mrunknownknown
    @Mrunknownknown 2 месяца назад

    Love you sir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ from jandk❤

  • @GaneshDhavale-nz7dp
    @GaneshDhavale-nz7dp 2 месяца назад +17

    नाकोराव काँग्रसचा लय विट आलाय. यापुढें फक्त B.J.P म्हणजे राष्ट्राचा विकास. देशाचा विकास. जय श्रीराम. जय हिंद. जय शिवराय. जय महाराष्ट्र.

  • @SumanKumari-g5d
    @SumanKumari-g5d 2 месяца назад

    Bhut acha bhai

  • @pavanlahade3871
    @pavanlahade3871 2 месяца назад +2

    Good acting ritesh sir

  • @rajaramkadam2126
    @rajaramkadam2126 2 месяца назад +3

    आदर्श व्यक्तिमत्व आपण आहात कोणालाही आदराने बोलता आपण ❤️❤️❤️❤️❤️

  • @kailas_patil7863
    @kailas_patil7863 2 месяца назад

    जय महाराष्ट्र MVA मशाल तुतारी पंजा 💯✍️🚩

  • @Atulaiwale-u7b
    @Atulaiwale-u7b 2 месяца назад +4

    रितेश भाऊ एक कलाकार म्हणून तुमचा ह्या महाराष्ट्रात आदर आहे पण तुम्ही कोणत्याही पक्षाचं प्रचार करू शकत नाही तुमचे नातेसंबंध हे घरात रस्त्यावर नाही

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 2 месяца назад +2

    निष्ठावंत, एकनिष्ठ आमदार धीरज पाटील देशमुख नक्की विजय होणारंच

  • @ordinaryman462
    @ordinaryman462 2 месяца назад +2

    मी रितेश देशमुखचा फॅन आहे. परंतु मला लातूर मधे कसलाही विकास दिसला नाही. रस्ते हा शहराचा आरसा असतो. किती घाण रस्ते आहेत लातूर भागात. आमच्या नागपुरात येऊन बघा विकास काय असतो ते कळेल तुम्हाला.

  • @ManojSingh-ir8zj
    @ManojSingh-ir8zj 2 месяца назад +34

    Baap dada ka naam aage badane wale bacche ...great Deshmukh family always loyal to one party

  • @rameshwarsawase3345
    @rameshwarsawase3345 2 месяца назад

    2019 ची सभा ते 2024 ची सभा बाकी आम्ही 5 वर्ष. मुंबईत राहीलो हाच विकास झाला लातूर जिल्ह्याचा

  • @new94100lo
    @new94100lo 2 месяца назад +1

    गजब bhai

  • @madhuriekka5317
    @madhuriekka5317 2 месяца назад +1

    👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
    Best wishes 🙏 sir for Political Life 🙏🙏

  • @Samra19893
    @Samra19893 2 месяца назад +2

    Deshmukh bandho la request hai jinkle nantar tumche wadil Latur madhe kasa changle kama kele tumi pan tasach changle kama kara jai Maharashtra jai hind

  • @vasco2147
    @vasco2147 2 месяца назад

    Ritesh sir ❤❤❤❤

  • @SoyamMohan
    @SoyamMohan 2 месяца назад

    Welove u from telangana.jai ho

  • @anthonygandhi4563
    @anthonygandhi4563 2 месяца назад

    Very nice sir ❤👍

  • @akashpawara6754
    @akashpawara6754 2 месяца назад +1

    संतोष नागरगोजे नक्कीच विजय होणार शेतकरी चा पुत्र❤❤❤❤

  • @subhasubhash9862
    @subhasubhash9862 2 месяца назад +142

    विकास झाट , प्रचार गावभर 😅😂🎉

    • @az6692
      @az6692 2 месяца назад +5

      दुसर्‍याने काय केळ दिले का

    • @sahilbaviskar1680
      @sahilbaviskar1680 2 месяца назад +3

      तुला Bhajpa Kadun kel bhetat asel na

  • @SoyamMohan
    @SoyamMohan 2 месяца назад

    Jai ho.....

  • @sangitagochade-yt6zz
    @sangitagochade-yt6zz 2 месяца назад +1

    👏👏🤚🤚🤚🤚👍👍👍

  • @kanishkapawara8095
    @kanishkapawara8095 2 месяца назад

    विजय भव. ..

  • @PravinKamble-w1w
    @PravinKamble-w1w 2 месяца назад +1

    Great speech

  • @abhisheksurve7037
    @abhisheksurve7037 2 месяца назад +4

    पक्ष बदला आता बास झाले 🙏

  • @RamreshMeena-tb9cr
    @RamreshMeena-tb9cr 2 месяца назад

    Super bhai

  • @wajeedshaikh9088
    @wajeedshaikh9088 2 месяца назад +6

    5वराषणी एकदा येतो

  • @wangdariboys1381
    @wangdariboys1381 2 месяца назад +41

    आरे काय काम केलेत लातूर ग्रामीण मध्ये ते सांगा

  • @SumitShetkar-h8z
    @SumitShetkar-h8z 2 месяца назад +1

    आता बस झालं फक्ट BJP ❤️❤️💐💐

  • @sandeepdubukawad2042
    @sandeepdubukawad2042 2 месяца назад +1

    Happy Great Ritesh Deshmukh Very Nice🎉

  • @shanakhan7753
    @shanakhan7753 2 месяца назад

    Love you ritesh sir ❤

  • @bhagwatnirmal4449
    @bhagwatnirmal4449 2 месяца назад

    आम्ही सगळे मविआ सोबत

  • @MuzaffarHussain-kx3ps
    @MuzaffarHussain-kx3ps 2 месяца назад

    Ritish deshmukh zindabad

  • @ParmeshwarDhable
    @ParmeshwarDhable 2 месяца назад

    आलेच हो da👍दादा

  • @NarendraPathak-l7l
    @NarendraPathak-l7l 2 месяца назад +1

    तुमचं फक्त हिरोईन शीचालुधा.राजकारण जाऊधा

  • @globalknowledge3151
    @globalknowledge3151 2 месяца назад +4

    लातूर मधील मराठा तरुणाचे आरक्षणाअभावी काय हाल होत आहे,त्याच्यावर बोल

  • @VincentDCRUZ-v5m
    @VincentDCRUZ-v5m 2 месяца назад

    Lai bhari. Trimurti wagh ahet.

  • @rajeshbhaijoshi9397
    @rajeshbhaijoshi9397 2 месяца назад +1

    ❤❤....good...❤❤

  • @raz657
    @raz657 2 месяца назад

    ओनली मराठी मानाचे मानबिंदु राज ठाकरे साहेब ❤ जय मनसे

  • @SantoshDeshmukh-c6e
    @SantoshDeshmukh-c6e 2 месяца назад

    Very nice

  • @BhavikLodaya
    @BhavikLodaya 2 месяца назад

    Nice

  • @vitthalvanjari
    @vitthalvanjari 2 месяца назад +16

    सबसे हटके लातूरचे आमदार तर होणार विनोद भाऊ खटके. यापुढे घराणेशाही चालणार नाही

  • @dklove4340
    @dklove4340 2 месяца назад

    विनोद खटके पण लय भारी लातूर शहर मधून

  • @sahidahmed8092
    @sahidahmed8092 2 месяца назад +1

    🙏🏻🙌🏻

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 2 месяца назад

    No. 1 Ch Riteshji

  • @rajukanade9712
    @rajukanade9712 2 месяца назад

    Oscar bhetla pahije ya speech sathi ritesh bhau la. 🎉