रक्तामध्ये पित्त वाढले तर कोणती लक्षणे दिसतात आणि त्यावरील 6 उपाय|243

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • | Get Rid Of Acidity | Pitt Upay In Marathi | Pitta Dosh | Treatment For Pitta Prakruti |
    About this video
    आज आपण या व्हिडीओमध्ये हे पाहणार आहोत की ज्या वेळेला रक्तामध्ये पित्ताच प्रमाण वाढते त्यावेळेस काय त्रास होतो आणि त्यावरती काय उपाय केले पाहिजे | तरी व्हिडीओ संपूर्ण पहा |
    0:12 Intro
    0:56 रक्तामध्ये पित्ताच प्रमाण वाढण्याचं कारण
    1:07 रक्तामध्ये पित्त वाढले तर कोणती लक्षणे दिसतात?
    5:00 / 5:22 रक्तामध्ये पित्ताच प्रमाण वाढण्याची आणखी काही कारणे
    5:45 रक्तामध्ये पित्ताच प्रमाण कमी करण्यासाठी उपाय
    7:21 आहार कोणता असावा?
    9:30 पित्त कमी करण्यासाठी आणखी काही उपाय
    👍RECOMMENDED VIDEOS 📹
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    Acidity Explained | Hyperacidity | अम्लपित्त | Acidity Video Series By
    • Acidity Explained | Hy...
    1) पित्त कशामुळे होते ? कमी कसे करायचे ?
    • पित्त कशामुळे होते? | ...
    2) शरद ऋतू मध्ये शरीरात पित्त वाढते|हे पित्त जर कमी केले तर संपूर्ण वर्ष पित्ताचा त्रास होणार नाही |
    • शरद ऋतू मध्ये शरीरात प...
    3) पित्ताचा त्रास कायमचा बरा करणारे उपाय |
    • पित्ताचा त्रास कायमचा ...
    4) 5 मिनिटात पित्ताचा त्रास बरा होईल असा पित्तशामक उपाय? |
    • 5 मिनिटात पित्ताचा त्र...
    5) Acidity मूळे डोकेदुखी होत असेल तर काय करावे? Migraine |
    • Acidity मूळे डोकेदुखी ...
    6) Acidity मुळे_अपचनामुळे होणारी सांधे दुखी || Joint Pain in Acidity ||
    • Acidity मुळे अपचनामुळे...
    7) गृहिणींना होणारे आजार व उपाय | Acidity - डोके दुःखी -थकवा |
    • गृहिणींना होणारे आजार ...
    8) वातामुळे होणारी Acidity व त्याचे उपाय |
    • वातामुळे होणारी Acidit...
    9) एका आठवड्यात 5kg वजन कमी करणे शक्य आहे का ?|
    • एका आठवड्यात 5kg वजन क...
    🏋️How to Lose 8 to10kg Weight within 90 Days & not gain again by Eating Full Stomach!!🏋️
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    arogyabhet.com...
    ♦️Diabetes Control Program♦️
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    diabetes.arogy...
    👨🏻‍🍳SUBSCRIBE HERE For Arogya Recipe Content:-👨🏻‍🍳
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    / @arogyabhet7423
    Follow Me On Facebook
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    / drnagarekar
    Dm Instagram For More Queries
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    / nagarekarsushant
    Clinic Details
    〰️〰️〰️〰️〰️
    1)Shree Atharva Ayurved Clinic
    Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
    2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
    Dadar
    Spenta Healthcare,
    Ground floor, Wilson Building,
    Gokuldas Pasta Road,
    Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
    Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
    🔴( Strictly by appointment only )🔴
    🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
    🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
    Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
    Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Video Production Services: +91 9714751494)
    About Dr. Sushant Nagarekar
    Dr.Sushant Nagarekar is a B.A.M.S graduate register no. I-62310-E. He is practicing Ayurveda for the last 12 yr in Mumbai.
    Disclaimer:
    इस वीडियो का एकमात्र उदेश्य आयुर्वेद के सही ज्ञान का प्रचार-प्रसार करना है।वीडियो में दी गई जानकारी आयुर्वेद शास्त्रो, ग्रंथ, और आयुर्वेद के गुरुजनो से ली गई है इसमे हमारा निजी ज्ञान कुछ भी नही सब आयुर्वेद का है।सभी जानकारियां सही और प्रमाणिक रखने का हमारा प्रयास है, फिर भी वीडियो में दी गई जानकारी, औषधी, नुस्खों के प्रयोग करने से पहेले अपने नजदीकी आयुर्वेद चिकित्सक की सलाह जरुर ले। वीडियो में बताई गई जानकारी का प्रयोग करने पर किसी भी रूप से हुई शारीरिक/मानसिक/आर्थिक क्षति के लिए डा. या चैनल जिम्मेदार नही होगा
    #drnagarekar #रक्तामधीलपित्त #headache #migraine #nakatunraktjane #mulvyadh #heat #hyperacidity #acidityayurvedictreatment #acidityfood #pittaupayinmarathi #getridofacidity
    Music Credit: RUclips Audio Library
    www.freepik.co... Migraine photo created by wayhomestudio - www.freepik.com

Комментарии •

  • @drnagarekar8066
    @drnagarekar8066  Год назад +32

    👉Join WhatsApp Group
    chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
    👉Contact us=
    forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A

    • @SHITALshreeSwamishmarth
      @SHITALshreeSwamishmarth 5 месяцев назад

      @@drnagarekar8066 सर ग्रूप मध्ये जाॅइन होतं नाही ते भरलेला आहे दाखवत

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 2 года назад +7

    अगदी बरोबर मला सगळं असंच होते अ़ंगाची भरपूर आग होते डोळे लाल होतात त्या बरोबर बीपी ही वाढते मस्त विडीओ

    • @ShaileshSawantDr
      @ShaileshSawantDr 8 месяцев назад

      Moringa leaves every morning with lukewarm water and honey . BP control hoil halu halu

    • @SHITALshreeSwamishmarth
      @SHITALshreeSwamishmarth 5 месяцев назад

      मला पणं असंच होतं आहे 😢

  • @balkrishnaubhare9925
    @balkrishnaubhare9925 3 года назад +8

    फार उपयुक्त माहिती आपण अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगता त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होत आहे. अशाच आरोग्य विषयक व्हिडीओची आज त्यांना गरज आहे जी आपण पुरी करीत असता त्याबद्दल आपणास शतशः धन्यवाद आणि आपले हे कार्य असेच पुढे चालू रहावे यासाठी अनेक शुभेच्छा!!!

  • @vaibhaviv875
    @vaibhaviv875 3 года назад +2

    खुप वेळा तुम्ही सांगितलेल्या औषधे ही सर्व सामान्य माणसाच्या आवाक्यात असल्याने धन्यवाद देऊ तेवढेच थोडे पण सध्या आयुर्वेदिक औषधे जी दुकानात उपलब्ध असतात त्यात साखर चे प्रमाण खूपच जास्त असते

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 3 года назад +2

    पित्ता बद्दल माहिती ऐकून मनाला फार. बरे वाटलं

  • @badalmhatre2375
    @badalmhatre2375 3 года назад +5

    फारच उत्तम आणि रामबाण असा हा पित्तावरील लक्षणं आणि त्यावर उपचार डाॅक्टरांनी सांगितलेलं पद्धत खूप छान वाटली 👍 धन्यवाद 🙏 ❤️

  • @maheshyashwante6561
    @maheshyashwante6561 3 года назад +8

    🙏🙏🙏
    डॉ. नागरेकर नमस्कार...🙏
    पित्तमय प्रकृती असलेल्या लोकांसाठी तुमचे अतिशय गुणकारी आणि मोलाचे मार्गदर्शन असलेला व्हिडिओ नक्किच वरदान ठरेल ...👍
    धन्यवाद....🙏🙏

    • @shahajipunekar7845
      @shahajipunekar7845 3 года назад

      खुप चांगला व्हीडीओ आहे सर

  • @manthanartdrawing7562
    @manthanartdrawing7562 3 года назад +12

    फारच महत्वाची माहिती सांगितली सर धन्यवाद 🌹👍🌹

  • @jayashreepatil9019
    @jayashreepatil9019 3 года назад +9

    आपण अत्यंत आवश्यक माहिती सांगितली आहे. 🙏

  • @arundharmadhikari6518
    @arundharmadhikari6518 3 года назад +5

    डॉक्टर साहेब, अतिशय सुंदर व उपयुक्त माहिती आपण दिली आहे. कृपया आयुर्वेद विषयक आपले सर्व व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 3 года назад +6

    रक्त पित्ता विषयी आपण लक्षणे आणि त्यावरील उपाय वीस्त्रुत् पणे समजावून सांगितले धन्यवाद.

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 года назад +1

      विस्तृतपणे... (सविस्तर)
      🙏

  • @VandanaTalekar-p9r
    @VandanaTalekar-p9r 2 месяца назад

    खूप छान सांगितला उपाय डॉक्टर हेच बरोबर आहे तुमचं खरंच आहे खूप छान आहे

  • @yuvrajpatil9668
    @yuvrajpatil9668 3 года назад +11

    धन्यवाद सरजी, तुम्ही खुप उपयुक्त माहिती दिलीत.
    पण सर तुम्ही आढुळशाचा काढा कसा घ्यावा याविषयी कृपया मार्गदर्शन करा.

  • @VandanaTalekar-p9r
    @VandanaTalekar-p9r 2 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ सांगितला डॉक्टर

  • @SML.51
    @SML.51 2 года назад +1

    खूप उपयुक्त माहिती dr saheb रक्ताची sudhi करण्यासाठी आणि वजन कमी कण्यासाठी मार्गदर्शन करा

  • @satyampatil3599
    @satyampatil3599 3 года назад +3

    फारच छान माहिती दिली तुम्ही डॉक्टर साहेब.

  • @vandanabaviskar4278
    @vandanabaviskar4278 Год назад +1

    फार छान आहे जे तुम्ही सागता

  • @s-shreyashyoutubechannelhd9333
    @s-shreyashyoutubechannelhd9333 3 года назад +2

    खुप सुंदर आम्हाला घरच्या घरी उपाय करायला सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rvbansode2403
    @rvbansode2403 Месяц назад

    खूप छान आहे सर.. आयुष्यात खुप उपयोगी पडेल.. 🙏

  • @prajaktajadhav2164
    @prajaktajadhav2164 2 месяца назад +1

    आभार dr माहिती देण्या बद्दल

  • @sumanbhosale466
    @sumanbhosale466 Год назад

    Thanks for information GOD bless you for such wonderfull information

  • @yogeshdandgavhal1556
    @yogeshdandgavhal1556 5 месяцев назад

    Dr साहेब खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे आभार

  • @dattatraymali1654
    @dattatraymali1654 3 года назад +3

    अतिशय उत्तम मार्मिक मार्गदर्शन
    धन्यवाद डाॅ..

  • @ketanpawar1335
    @ketanpawar1335 3 года назад

    Chan video aani mahiti dili aahe. Fakta Umbra chya zadacha veglach foto upload jhalay....he je dakhavalele zad aahe te kahi Umbrache zad nahi.

  • @Sumitmaske9307
    @Sumitmaske9307 10 месяцев назад +2

    Thanks sir 🙏 ☺️

  • @sanjaychaware7890
    @sanjaychaware7890 10 месяцев назад +1

    धन्यवाद सर ❤

  • @sunitasonwane9971
    @sunitasonwane9971 2 года назад

    Chan mahiti dili sir.maje ang khajvt ahe.15 divs Jale.8 divs kdu निंबाचा रस pila tri kahi phark pdla nahi.krupya घरगुती उपाय sanga.5.6 महिन्यापूर्वी असच जाल तर हॉस्पिटल मधे gelyas pahrk padla

  • @madhurimujumdar6680
    @madhurimujumdar6680 3 года назад +2

    खुप माहिती सुंदर दिलीत

  • @nirubhaiegaming94
    @nirubhaiegaming94 3 месяца назад +1

    हरी ओम्! कितीही उपाय करून सर्व प्रकारे;कामवासना शान्त होत नसेल तर त्यावर उपाय काय आणि विशेषतः व्यक्ती अविवाहीत असेल तेव्हा.

  • @vishwasnaik1961
    @vishwasnaik1961 Месяц назад

    Doctor साहेब खूप छान माहिती आहे. Happy Christmas and happy new year.

  • @mangalajamdade9351
    @mangalajamdade9351 Год назад +1

    माहिती छान सांगितली आहे.
    👌👌🙏

  • @atulwagh6077
    @atulwagh6077 3 года назад +13

    अगदी बरोबर सांगितलं sir तुमचे आभार आता तुम्ही जे सांगितलं त्याची बरोबर लक्षण आहे धन्यवाद तुमचे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shaileshingole8996
    @shaileshingole8996 3 года назад +1

    Khup chan.पण त्या अदुलसा च काय भेटता

  • @sandipbiranje9158
    @sandipbiranje9158 2 года назад +1

    खूप खूप धन्यवाद सर

  • @nirmitikadam1552
    @nirmitikadam1552 2 года назад

    Sir tumhee perfect mahete sangata khoop khoop aabhar tumchea sir

  • @durvakambli7314
    @durvakambli7314 Год назад +1

    Barobar aahe 👌🏼👌🏼👍👍👍👍👍👍

  • @nileshdukale7441
    @nileshdukale7441 3 года назад +1

    Thanks sir khup tras hoto mla

  • @sudhir.chitte545
    @sudhir.chitte545 3 года назад

    आजच.माहिती. फारच महत्त्वाचे. वाटली..

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 3 года назад +4

    फारच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद सर

  • @jyoshna4khandare467
    @jyoshna4khandare467 3 года назад

    खूप छान माहिती पुर्वक व्हिडीओ आहे सर.तुम्ही जो गव्हाच्या पीठाचा उपाय सांगितला तो किती दिवस करायचा प्लिज सांगा

  • @nandkishordeshmukh5721
    @nandkishordeshmukh5721 3 года назад +9

    उत्तम माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏

  • @vaishalimashelkar9155
    @vaishalimashelkar9155 Год назад

    हा सगळा त्रास मला होतो हे सगळी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @poojajadhav5079
    @poojajadhav5079 3 года назад

    Khupach upyukt mahiti dilya baddal Dhanya Vad

  • @rajendradhokare6316
    @rajendradhokare6316 3 года назад +4

    हॅलो सर, पित्तामुळे अंगाला खाजव येणे, गांध्या ऊठणे यावर उपाय सांगा.

    • @swapnali.chavan2690
      @swapnali.chavan2690 3 года назад +1

      Tya VAR kokam aast na te gaychy Aani aagala jorat choychy Pani piychy

  • @priyankamahalle1105
    @priyankamahalle1105 3 года назад

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही. माझा एक प्रश्न होता माझा मुलगा 3 वर्षाचा आहे तो 4-5 नंतर शी करतो त्याच रोज पोट साफ होईल असा काय उपाय आहे का कृपया मला उपाय सांगा

  • @vikassabale6241
    @vikassabale6241 17 дней назад

    Khoob Khoob dhanyvad

  • @sanjayyede-jj5hr
    @sanjayyede-jj5hr 9 месяцев назад

    खूपच महत्त्वाची माहिती दिली डॉक्टर माझा तर

  • @nanachorghe5971
    @nanachorghe5971 3 года назад +16

    फार छान महत्त्वाची माहिती सांगीतल्या बद्दल धन्यवाद , अन्न नलिकेचा त्रास होत आहे ,जेवण करताना खाल्लेला घास पोटातून परत तोंडा वाटून बाहेर येतो . काय उपाय करावा

    • @dhananjaykamble8510
      @dhananjaykamble8510 3 года назад +1

      पाण्या शिवाय अन्न गीळता येत नाही बरोबर

  • @anuradhabhande885
    @anuradhabhande885 3 года назад +4

    अशीच आरोग्याविषयी अजून उपाय पद्धती पाठवा. खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद! सर
    छातीत सतत झळ झळ होत असेल तर काय आजारपण असते. व उपचार पद्धत सांगा

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 3 года назад +1

    उपयुक्त माहिती

  • @onlycalm786
    @onlycalm786 3 года назад

    Thank you डॉक्टर खरंच खूप चांगली माहिती दिली मला अशी लक्षण दिसली जळजळ म्हणजे हाताला आणि पायाला दाह होतो आणि माझ्या नवऱ्यामुळे मी short temper होते मी डॉक्टर्स कडे गेले तर त्यांनी भयानक काही सांगितले ते म्हणजे fungus aahe vgre,,, आणि गोळ्याही घेतल्या पण भयानक त्रास होतो.. नवऱ्याचं म्हणणं आहे कि nnvage फक्त माझ्या बरोबर खात नाहीस आणि तेच मी जास्त खाल्ले आणि हा आजार तुमच्या या व्हिडीओ मुळे निदान झाला नक्की उपाय करेन मी

    • @vicksgoli6211
      @vicksgoli6211 3 года назад

      Navryamule short temper mhanje neet samzla nahi mala ,if u can explain in short

  • @muktiramshinde2906
    @muktiramshinde2906 3 года назад +1

    खुपच छान माहीती दिली सर धन्यवाद

  • @prashantacharya614
    @prashantacharya614 4 месяца назад

    Excellent information. Very important. Please show more videos on same subject

  • @jadhavdhanraj2515
    @jadhavdhanraj2515 3 года назад +1

    खुपच छान माहिती डाँक्टर सर

  • @ramannikumbh1424
    @ramannikumbh1424 11 месяцев назад +2

    फार उपयोगी माहिती.पेशनटला खुप धिर येतो.आभारी डॉ.साहेब.

  • @jitendramundankar4456
    @jitendramundankar4456 3 года назад +2

    खूप छान सर उपयुक्त माहिती 🙏

  • @shakurdange2230
    @shakurdange2230 Год назад +2

    Thanks sir

  • @bhagyashrikharat4669
    @bhagyashrikharat4669 3 года назад

    Hello doctor..kanajaval gath aani suj aali aahe...tond pan aale aahe....donhi. Kan duthat aahe... blood test keli pan te yat normal infection report aalay..pz upay sanga...

  • @pratibhatambe8324
    @pratibhatambe8324 3 года назад +1

    डॉ नमस्कार, मला पित्ताचा खुप त्रास आहे, मानसिक ताण तणाव आहेच पण घशात जळजळ, त्यामुळे झोप कमी होणे, डोळयांची आग होणे, खाज येणे, हे कायम स्वरूपी जाऊ शकते का? यावर आपण घरगुती व अशी औषधे जी की तात्पुरती क्षमण करणारी नसावी, अॅनटिबायोटिक औषधे तात्पुरते पीत्त कमी करते,

  • @anitadeshmukh2755
    @anitadeshmukh2755 3 года назад +1

    खुप छान .. धन्यवाद

  • @kpp2783
    @kpp2783 Год назад

    Mala mahiti khup aavdli

  • @Shraddhamhatre3066
    @Shraddhamhatre3066 5 месяцев назад +1

    अंगावर खूप खाज येते व खूप पित्त उठते त्यावर काही उपाय सांगा . अडूळसा काय करायचंते सांगितले नाही तुम्ही .

  • @vikaspawar9354
    @vikaspawar9354 3 года назад +17

    डोक्याच्या मागील भाग दुखतो त्यावर काही उपाय असेल तर सांगा

  • @truptigurav6304
    @truptigurav6304 3 года назад

    Mahiti tar khup changli aahe, pan maza ek prashna aahe, to mhanje.
    Mala chapati khalyavar ghasha javal jaljal hote, ha suddha pitta cha prakar aahe ka? Mhanun chapati khanyas bhite. Pls ans my que.

  • @abhishekaghav2695
    @abhishekaghav2695 3 года назад +1

    Sir ulcerative colitis var kahi upaay sanga please

  • @Dalvi-cg4su
    @Dalvi-cg4su 3 года назад +1

    खूप चांगली माहिती दिली सर जय महाराष्ट्र

  • @sadhanagawade3678
    @sadhanagawade3678 Год назад

    Ekadam chaan vatala video ❤

  • @rashipatil1776
    @rashipatil1776 3 года назад

    Atishay changali mahi ti

  • @swatikanade454
    @swatikanade454 3 года назад +1

    छान माहिती सांगितली, सर 🙏🏻
    आयुर्वेदा ने खूप जुने मणक्याचे आजार बरे होऊ शकतात कां? माझ्या आई ला मणक्याचा आजार आहे, पाठीला बाक पडला आहे 🙏🏻कृपया मार्गदर्शन करा 🙏🏻

  • @bharatisabnis368
    @bharatisabnis368 3 года назад +1

    अतिशय सुंदर माहिती

  • @samrudhhijadhav8433
    @samrudhhijadhav8433 3 года назад +1

    Khup chan sir mahiti sangitli

  • @siddheshwardairyfarm8278
    @siddheshwardairyfarm8278 3 года назад

    खूप छान वाटले

  • @geetalagoo6483
    @geetalagoo6483 3 года назад

    फार छान उपाय आहेत धन्यवाद

  • @SwetaBhise
    @SwetaBhise 9 месяцев назад

    Sir tumhi mahiti chan dili ahe pn sir mi roj dal bhatch khate tri pn mla pittacha trass khup hoto ka as hot khup dr pn kele ata kantala roj pittacha trass hoto mhnun

  • @jyotibhalerao7803
    @jyotibhalerao7803 3 года назад +1

    Namaskar
    Sugar patients नी वरीलपैकी कोणता उपाय करावा?

  • @somnathpancharas4090
    @somnathpancharas4090 10 месяцев назад

    Chati madhe patimdhe chamak yete ka sir pittamule. Pls reply...kiva dgad dhad hote ka..sir pls reply kra

  • @sathishmohite8324
    @sathishmohite8324 3 года назад

    खुप,चागले, माहितीपूर्ण

  • @sandhyashegokar6071
    @sandhyashegokar6071 11 месяцев назад +1

    खुप छान पध्दतीने सोप्या शब्दात समजुन सांगीतल सर धन्यवाद

  • @mamtashete3242
    @mamtashete3242 3 года назад

    Khup sundar mahiti dili sir thank you.Sir plz aamwata mule sandhyala suz yete tyavar ek video banava

    • @bminakshivideo2713
      @bminakshivideo2713 3 года назад

      सर काळ्या मनुका साध्याचं खाल्या तर पीत्त कमी होत नाही का आणि आवळ्याचा पंतजलीचा जुस ने पित्त कमी होत नाही का कृपया कळवा विंनती

  • @pradnyakelkar2825
    @pradnyakelkar2825 Год назад

    खूप छान..
    गव्हाचे पीठ कच्चे पोटात जाईल ना पाण्यात मिक्स करून पिले तर?

  • @ganeshgudewar1535
    @ganeshgudewar1535 5 месяцев назад +1

    आभारी

  • @subhashapatil5137
    @subhashapatil5137 Год назад

    ❤Salute Sir.Dhanywad.

  • @jeetpatil9088
    @jeetpatil9088 3 года назад +1

    Sir mazya chhatit dukt mhanje kahitri adklya sarkh vatat tritment chalu ahe pn ky frk nahi pdt .mala endoscopy krayla sangitle ky kru

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 3 месяца назад

    Nice information Dr thank you

  • @sangit_131
    @sangit_131 2 года назад

    नमस्कार सर ... औदुंबर च्या चिका चा उपाय नीट सांगाल..

  • @vaishaliwaghamare8437
    @vaishaliwaghamare8437 5 месяцев назад

    Sir mazi body face khup taptoy bhayank heat hote mla nehmi prtek rutu mdhe pn asech rhate ka hote ase?

  • @kalyanbhabat1370
    @kalyanbhabat1370 3 года назад +3

    Very nice information doctor nagarekar sir

  • @mridulamodak3717
    @mridulamodak3717 3 года назад

    पावसाळ्यात पोटाचा त्रास होतो. त्यावर उपाय सांगा. आजची माहिती खूप उपयुक्त. धन्यवाद

  • @Rupalipagare14695
    @Rupalipagare14695 3 года назад +1

    खूप छान माहिती...धन्यवाद

  • @rajujoshi5958
    @rajujoshi5958 3 года назад

    Dr mala angala khaaj sutata ahe hats payala tara just khaaj sutato phar pareshani ahe khajalya nantara angavar Laal chakte disatat upaya ani aushadhi sangaa dr.pls🙏🙏

  • @a.-om9uy
    @a.-om9uy 7 месяцев назад

    खुप संदूर माहिती दिले धनवान

  • @arunaghode9698
    @arunaghode9698 3 года назад

    Atishay upyukt mahiti

  • @janabaiwandhekar8821
    @janabaiwandhekar8821 3 года назад +9

    सर खुप छान माहिती दिली आहे 🙏
    पण सर अडुळसा वनस्पती कशी घ्यावी कृपया त्याचे मार्गदर्शन करा 🙏🙏🙏🙏

  • @payalandpalakwithsomefun6636
    @payalandpalakwithsomefun6636 3 года назад

    खु प छान माहीती दिलीत धन्यवाद

  • @vijayawale8048
    @vijayawale8048 3 года назад

    खुपछान माहीती सांगीतली👍👍👍👍

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад +2

    Thanks sir khup chaan mahiti dilit

  • @radhasatpute1182
    @radhasatpute1182 11 дней назад

    Pahile जेवढा श्वास घेत होते त्यापेक्षा कमी श्वास. घेतला जातो का sir plz reply mi ❤😊

  • @jayshreepatil8234
    @jayshreepatil8234 9 месяцев назад

    Aagdi barobar aahe

  • @balajijamadade2842
    @balajijamadade2842 2 года назад

    Sir, sabja vishyi video banava plz

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 3 года назад

    अतिशय छान ....