महाराष्ट्राच्या लोककलेतील ख्यातनाम गायिका कोमलताई पाटोळे यांचा सुरेख आणि मंजुळ आवाज, ताल, सुर, आणि लय यांचा सुरेख संगम. अशा गाण कोकीलेला उत्तम आयुरारोग्य लाभो व त्यांच्याकडून आमच्यासारख्या रसिकांची मनपसंत गाणी ऐकण्याची इच्छा पूर्ण होवो अशी आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना!🙏
बानू इचारी म्हातार्याला व सांगा कुठल गावकरी
हे गीत कोमल ताई सर्वात आधी हेच तर गाण मी तुमच्या आवाजात ऐकल आणी तुमचा फ्यान झालो हे गीत आपण खुप छान गाता
महाराष्ट्राच्या लोककलेतील ख्यातनाम गायिका कोमलताई पाटोळे यांचा सुरेख आणि मंजुळ आवाज, ताल, सुर, आणि लय यांचा सुरेख संगम. अशा गाण कोकीलेला उत्तम आयुरारोग्य लाभो व त्यांच्याकडून आमच्यासारख्या रसिकांची मनपसंत गाणी ऐकण्याची इच्छा पूर्ण होवो अशी आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना!🙏
कोमल ताईतुमच आकाशाएवड अभिनंदन.सर्व गायका़ंपेक्षा सुंदर आवाज आहे.
Are Tai dusaryanche gani gatat bala
कोमलताई तुमच्या आवाजाला तोडच नाही तसेच नेहतराव अप्पा याचा सुध्दा आवाज खुप छान आहे
Komal madam la sajan bendre yanche gani chorayala khup chain vatatay vatat
कोमल ताई
खंडोबा पाळखी सोळाहा
जागरण कार्यक्रम प्राईज किती आहे
Khup chan gayan Aappa
आपला आवाज म्हणजे खंडोबा महाराजांची कृपा आशीर्वाद खरंच
खूपच छान कोमल ताई,👌👌🪖
Khup छान गायन केलं कोमल ताई
कोमलताई खूप च छान सुरेल गाणं
ताई आवाज खूप सुंदर आहे बर मला खूप आवडला
डान्स खुपच,छान,आहे ताई
लय भारी कोमल ❤️❤️
हार्दिक अभिनंदन
Super 👌👌🌹🌹👍👍
सुंदर त्रिवेणी संगम
नृत्य गायन वादन
खुप सुंदर गायन all टीम सुपर
किती सुपारी असते कार्यक्रमची
Very nice Dan's komal tai
राहुल दादा तुम्ही खुप सुंदर लिहिले आहे तसेच कोमलताई ने ही सुंदर आवाजात गायीले अभिनंदन
Very very nice komal Tai
जोडचं नाही कोमल ताई तुम्हाला
ताई बिना साखरचे दही सॉंग सुंदर
हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई साहेब...
गाण्या पेक्षा पहील्यांदा बोलणच फार आहे
Khup Chan komal tai i like all your song beautiful voice
Aapnfaltu babad lay karta gan mhana
शाम भाऊ धायगुडे खुप सुंदर संबळ वाजवता राव
super Tai
खूप छान दीदी
Tai tumch swatach gan kont ahe
Very nice 👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
खुप छान कोमल ताई
वा क्या गाना है...
महाराष्ट्र जागाठेवनारी।काेमलताई। ईतिहास जागाठेवनारी। काेमलताई। तुम्हाला धन्यवाद
Very nice tai
Komal Tai chhan ka ilaaj apna Pramod
लहान पणी फडा कोणतं मंदिर आहे जित सेवा करत होती
लय भारी कोमल ताई
खुप छान ताई
Kadak na
Nice sonu salave
सबळ खूप छान वाजवता राव भाऊ🌹
ताई खुप छान गान आहे
Super.dance.and.good.sound.jay.khanderaya.
V. V. Good 💯😘
एकच.नंबर.कोमलताई
गाण्याच्या आधी निवेदन थोडे कमी करत जावा बाकि सगळ एक नं.आहे
जूने आहे हे गाणे
Sonu nice dance
मस्त ताई
कोमल ताई जय सर्व पार्टीला जय मलहार
आवाज खुप छान ताई
खुपच छान
निष्कर्ष आहे मामा कोल्हापूर
👌👌👌👌👌
Number 1
सूपर
Mast
धन्यवाद ताई साहेब
Very nice 👍🏻
कोमल ताई
Jay Malhar.🙏
😄😄😄
Very nice komaltai
खुपच छान आहे
👌👌👌👌
कोमल ताई 1नंबर
Nice song and dans
शुभ रात्री.....
अप्रतिम ताई 👍
Kadakk
🌹🌹🌹❤️❤️❤️👍
Vary nice so sweet 😘👍😍
Khup mast
णढ
खूप छान गायन व नृत्य कोमल madam..... ☺....
Best
Taluka konta ahe tai
👍👍
सुपर
aata kay kartya komal tai
Gdyemkomltae
Sonu tai Nice
Chann
आवाज फार छान आहे 👌👌
Khup chan
Nice song tai
गोट्याचा नाद नाय करायचा गाणं बनवा
कोमलताइतुमचयाआवाजालासलाम
Red saree murli bai super dance 🔥
Great
👍🥺🥺
Super Nice...........
Nice tai
♥️
Very nice song komal tai 👌
Kuf.kuf.nice.tai
संबळ वादन खूप छान
सुपारी किती घेता
कोमल ताई खुप छान
Sambal 1nambar vaje❤️❤️❤️
So cute komal
Very nice tai. 👌👌👌👌👌
Very nice voice tai
P
p 😊111q11 5😅😢gv
एचडी कार्ड मध्ये सेट करा
Khup khup chan
Nice song
छान आहे ताई गाण