स्वप्नांच्या गावा । पिंपरी गाव | भाग - ४ | Swapnanchya Gava | Pimpri Village | Episode 4
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- #spiritofvillages #swapnanchyagava #marathiwebseries #newepisode
असाही एक शिक्षक !!
स्वप्नांच्या गावा । मु. पो. पिंपरी | तालुका - आंबेगाव, जिल्हा - पुणे (महाराष्ट्र) | भाग- 4 | Swapnanchya Gaava | At Post Pimpri | Taluka- Ambegaon, District - Pune (Maharashtra) | Episode 4
Explorer : Sanket Londhe
Camera Team : Dinesh Satankar, Lalu Barne, Atharva Ganore
Conceived by : Abhay Mali
Superb Sanket. Too good. Its really an inspiring story of a Teacher teaching in jail to kids. And all his experiences and dedication is really inspiring. Kolasyamadhale hire shodhun kadhayache kaam tumhi karat aahat. Tumachya ya kamala Manacha mujara..
Thanks a lot 😊
संकेत बंधू तुम्ही खूप मस्त काम करता. सगळ्यात मोठा संग्रह असेल तर तो लोकसंग्रह. आणि तोही कोणतेही कारण नसताना सहज भेटणारा आपुलकीने चौकशी करणारा. आणि प्रकेकात समरस होणाऱ्या ह्या अवलिया संकेत भाऊ तुम्हास सलाम.
🙏
संकेत सर अप्रतिम छान🎉
"तमसो मा ज्योतिर्गमय..!!".... शिक्षकच समाजाला नीट घडवू शकतात., ह्याचं एक ज्वलंत उदाहरण.... 😘😘😘
हो.. खरंय
आत्ता पर्यंत शिक्षकांचा असा अनुभव films मधेच बघितला होता.. खरंच challenging आहे यांचं काम 🙏
आणि हो मुली क्यूट होत्या... निरागस ❤️
🙏
लालित्यपूर्ण सौंदर्य !
हे खूप आव्हानात्मक काम आहे,समाजाची एक अंधारमय बाजू उजळवण्याचे कार्य येथील शिक्षक कर्मचारी करत आहेत.एक वेगळी बाजू समोर आणली आहे.मुलाखत देणारे आणि घेणारे दोघांचेही आभार👍
🙏
Kharach khup mehnat gheun aaj nokri milvun aplya samajala va phudchya pidhila ek uttam udaharam ahet he gruhasta ,hats off to this kind person ✌✌👍👍👌👌👌
प्रत्येक क्षेत्रात शिक्षकाची भूमिका ही खूप आव्हानात्मक असते. त्यामध्ये तुम्ही शिक्षकाची व्यथा आणि कथा अप्रतिमपणे समोर आणली , त्याबद्दल धन्यवाद। तुम्ही सर्वांचे प्रश्न खूपच सहसजपणे समाजासमोर मांडता. तुमचं मनस्वी कौतुक
धन्यवाद सर 😊
khup sundar asatat apale vlog pan ata nahi yet. We miss u r vlogs
आज net pack नव्हता त्यामुळे पाहण्यासाठी उशीर झाला blog खूप आवडला मुलांच्या बरोबर गप्पा खूपच आवडल्या.शिक्षकाबरोबर चर्चा छान
धन्यवाद 😊
Niragas muli ahet ya cute 👌👌❤️❤️
हो.. खुप गोड..
अप्रतीम सुंदर सर
धन्यवाद 🙏
सॅल्यूट सर तुमाला 🙏👌🏻
🙏
❤️
Nice interview mastar
👌
🙏
खुप छान
धन्यवाद
Nice Interview Sir..
🙏
नेहमी जे एकतो त्यापेक्षा काहीतरी चांगलं एकायला मिळालं. मुली मुळातच चांगल्या असतात.
मुलेही असतात बरं 😀🙏
आपल्या गावच नाव असाच सर्वांनी पुढे घेऊन जावं हीच इच्छा .
आपण आमच्या गावचे दर्शन घडून दिले त्याबद्दल धन्यवाद 🙏
🙏🙏🙏
Interview must zhala , ajun thoda vel zasta ghetala pahije ase mala vatate
Bhavishyat nakkich jast vel bolnyacha prayatn karu.. thanks
आमच्या गावात शिकलेत ते सर
Ok
Bhangar3kahihi sangto
Are amhi sahara dila mahanun to ghadala tyala vichara namdev sable kon ahe tya tyacha bapp houn mazya vadilanni sahakary kel thik ahe pn tuala vichara konamule 4u pudhe ahe