स्वप्नांच्या गावा । पिंपरी गाव | Swapnanchya Gava | Pimpri Village

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 165

  • @ravindrakokare5499
    @ravindrakokare5499 3 года назад +11

    अतिशय छान... आपले सन, परंपरा हे अजूनही ग्रामीण भागात उत्साहाने साजरे केले जातात.. ग्रामीण भागात लोकांची मातीशी असलेली नाळ अजून कायम आहे हे पाहून खुप छान वाटत... जगण्यासाठीचा संघर्ष करत असताना एकमेकांनविषयी असलेले प्रेम,आपुलकी पाहून सुखद वाटते.. ही वास्तविक जीवनपद्धती लोकांसमोर आणल्याबद्दल Spirit of villages टीमचे खुप खुप आभार🙏

  • @nitinpathe
    @nitinpathe 2 года назад +3

    दादा..... तुमच्या कॅमेरा मन चा मी फॅन आहे.... त्याची skill ...१no.

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 2 года назад +1

      हो खरंय... Thank you😊

  • @ajitsabale2929
    @ajitsabale2929 3 месяца назад

    आमच्या कोल्हापूर मध्ये सुद्धा या सणाला असे करतात

  • @namdevgambhire7332
    @namdevgambhire7332 3 года назад +7

    A dada ek sangu ka tuze video tr ek number ahetc pn tuzi hi sankalpana bhannt ahe it's very very nice 👍

  • @shivramdangat757
    @shivramdangat757 3 года назад +12

    छान हा माझाच गाव आहे आणि तुम्ही जो vedio बनवलाय त्या बदल तुमचे खुप आभार

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 года назад

      धन्यवाद.. subscribe ani share kara.. पुढचे भाग पण पाहुन प्रतिक्रिया द्या 🙏

  • @vishnukamble3042
    @vishnukamble3042 3 года назад +2

    शिमगा अनुभवायचा तो म्हणजे गावीच..बालपण आठवलं......1 नंबर..😘😘

  • @SachinPawar-cg9ee
    @SachinPawar-cg9ee 3 года назад +4

    Kuthun shodhun kadhata rao... unique experience 🌏

  • @dineshsatankar6876
    @dineshsatankar6876 3 года назад +5

    आजचा स्वप्नांच्या गावाचा पिम्परी गावाचा भाग पाहताना मि खरच स्वप्नात गेलो होतो मि पण लहानपणाची मजा परत लुटली शिमग्यांची वर्गणी गोला केलि घरच्यापासून लपून नदीवर गेलो मासे पकडले वा मजा ाली खरच कूप वर्षाने लहानपण परत एकदा जगायला मिळाले अर्थातच हे शक्य झाले स्वप्नांच्या गावात जाऊंन मा माझे लहानपण परत दाखवले धन्यवाद संकेत अभय लाला आणि अथर्व कूप छान

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 года назад

      लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।।
      ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।।
      ज्याचे अंगी मोठेपणा । तया यातना कठीण ।।
      तुका म्हणे जाण । व्हावे लहानाहूनि लहान ।।

  • @ajayjoshiauditionvideos9199
    @ajayjoshiauditionvideos9199 3 года назад +2

    Jabardast👍👍👍👍

  • @shubhendupol2283
    @shubhendupol2283 3 года назад +1

    खूप छान शिमगा....

  • @deepalig7378
    @deepalig7378 3 года назад +3

    Wow ही मुलं कसली मजा करताय.. स्पॉट तर भारीच आहे ती नदी मस्त आहे..dron scene भारीच...

  • @prashantbobade865
    @prashantbobade865 3 года назад +1

    ग्रामीण जीवनाचं खरं दर्शन होते

  • @balasahebtalpade2985
    @balasahebtalpade2985 Год назад

    अप्रतिम सर खुप खुप आभार...
    👍👍👍👍👍

  • @gurunathgore2961
    @gurunathgore2961 2 года назад +2

    अप्रतिम,.......एक विनंती प्रत्येक गावात एखादा तरी वनस्पतींचा जानकर माणूस असतो तो माणसं किंवा जनावरं उपचार करतो ,पण हे पिढीजात ज्ञानाचा वारसा पुढे कोणी न चालल्याने संपतो,यात आपलं खुप मोठं न भरुन येणार नुकसान आहे, आपणास विनंती अशा पण व्यक्तीला भेटा त्यांच्याकडून माहिती घ्या,कारण हे आपलंच धन आहे याचा पुढच्या पिढीला नक्कीच फायदा होईल...,..

  • @sanketbangar
    @sanketbangar 3 года назад +1

    अप्रतीम दादा

  • @amarkale1361
    @amarkale1361 2 года назад +1

    Atishay sundar vishay nivadlay tumhi. Aamhala ashich vividh sundar ,aitihasik gave pahayla aavdatil.

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 2 года назад +1

    Really great effort for spirit of villages ❤️❤️👌👌💐💐👍

  • @vijaymalbari503
    @vijaymalbari503 3 года назад +2

    Khup sundar aamhi pan lahan astana ase tol jama karnyasathimulanchyat samil hot hoto pan khup lahan astana

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 года назад

      हो.. लहानपणाची मजा👍

  • @ganeshkasabe9963
    @ganeshkasabe9963 3 года назад +2

    Nice👍

  • @user-sb8kq6en7h
    @user-sb8kq6en7h 2 года назад +2

    खुप मोठा होणार हा चॅनल

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 2 года назад

      खुप धन्यवाद🙏

  • @nitinpathare5759
    @nitinpathare5759 2 года назад +1

    2 4 दिवसात तुमचे सर्व व्हीडीओ पाहिले. खूपच छान.. ❤️

  • @ajinkyabhojane1
    @ajinkyabhojane1 3 года назад +1

    अप्रतिम 👌👌👌

  • @chandrkantgaikwad7721
    @chandrkantgaikwad7721 2 года назад +2

    पुणे जिल्ह्यातील आदिवासी भाग बघुन छान वाटलं आमच्या पण जिल्ह्यात या नाशिक जिल्हा सुरगाना आदिवासी तालुका

  • @dattawagh8616
    @dattawagh8616 3 года назад +3

    👌👌👌 खूप छान दादा मनमिळाऊ स्वभाव ahe तुमचा 🙏 आणि तुमचे विडिओ पण मस्त आहेत सर्व

  • @dipaliishte1447
    @dipaliishte1447 3 года назад +1

    Mast..😍

  • @ajaydhotre7246
    @ajaydhotre7246 3 года назад +2

    👍

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial 3 года назад +1

    Without scripted video सलाम सर आपल्या अभ्यास आणि मेहनतीला.. जर कधी खान्देश विभागात येणं झालं तर कळवा मला.. इथलं जगणं,भाषा,वातावरण पण न्याहळण भारी वाटेल !

  • @vikasmene2976
    @vikasmene2976 3 года назад +1

    अप्रतिम सर 👌👌👌👌👌

  • @yashghodefofsandikar
    @yashghodefofsandikar 3 года назад +2

    शिमगा उत्सवाचा आनंद लुटण्यात खुप मज्जा असते .
    मला पण माझे बालपणी चे दिवस आठवले
    संकेत भाऊ तुमच्या टिमचे काम खुपच छान आहे. नवीन नवीन गावांच्या संस्कृती चे दर्शन पहायला मिळते.

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 года назад

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @GaonwalaVijay
    @GaonwalaVijay 3 года назад +1

    Lai bhari Dada gavakadache videos mi आवर्जून बघतो

  • @maheshgengaje4556
    @maheshgengaje4556 3 года назад +1

    खुपच भारी शुट केलत सर ,...

  • @baluvadekar1149
    @baluvadekar1149 3 года назад +1

    खुप छान सर 🙏🙏🙏

  • @manasikulkarni6709
    @manasikulkarni6709 3 года назад +1

    Mastach episode ❤️

  • @balughige2421
    @balughige2421 3 года назад +1

    खुपच छान💐💐

  • @sukhadakulkarni2675
    @sukhadakulkarni2675 Год назад

    संकेत,
    स्वप्नांमधला गाव दाखवताना तुम्ही ज्या तन्मयतेने तेथील लोकांशी एकरुप होऊन संवाद साधता, ते खूप छान वाटते. प्रत्येक व्यक्तीशी जणू तुमचे नातेच आहे असा जिव्हाळा तुमच्या प्रत्येक video मधून पहायला मिळतो. प्रत्येक व्यक्तिला तुमचा वेळ देता, त्यांच्या भावनांशी एकरूप होता _ हे फार क्वचितच लोकांना जमते. तुमची passion दिसून येते प्रत्येक सादरीकरणातून.
    तुमच्या संपूर्ण team चे मनःपूर्वक अभिनंदन.
    स्वप्नातील पुढच्या गावाला तुमच्या सोबत जाण्यास सज्ज झालो आहोत आम्ही. कळवा नक्की कधी निघायचे 😊

  • @amolbhosle6280
    @amolbhosle6280 3 года назад +1

    Khup chan aahe

  • @rahulmore9242
    @rahulmore9242 Год назад

    Khup chan sir.... Mast avaj ahe tumcha khup chan video dakvta

  • @anuradhagaikwad9147
    @anuradhagaikwad9147 3 года назад +1

    आमच्या गावी पण होळी ते रंगपंचमी असाच फाग...वर्गणी गोळा करतात.

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 года назад

      हो बऱ्याच गावांना अशी प्रथा आहे...

  • @gavkharabwadi7197
    @gavkharabwadi7197 3 года назад +1

    मस्त

  • @dattalohakarevlogs2621
    @dattalohakarevlogs2621 3 года назад +1

    Kup Kup Chan Chan

  • @narendradurgavale5160
    @narendradurgavale5160 2 года назад +1

    दादा तुमच्या व्हिडिओ खूप छान आहेत..सुरुवातीला मी एक व्हिडिओ पहिली..आणि अजून व्हिडिओ पाहण्याची आवड निर्माण झाली..कसा वेळ जातो हे कळतच नाही..खूप खूप म्हणजे खूप छान...येकदा माझा गावाला पण भेट द्या 🙏

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 2 года назад

      धन्यवाद... मला fब आणि instया वर follow करू शकता 😊
      sanketkumar.londhe

  • @shankarghodake4665
    @shankarghodake4665 3 года назад +1

    बरं वाटलं ...बघून

  • @dukarepatil2621
    @dukarepatil2621 2 года назад

    खुप छान वाटते

  • @azar2345
    @azar2345 3 года назад +1

    Khup Chan Dada❤️✌️👍Khup bhari video Aahe Gav ky Ast tu Video Madun Dhakvto Khup bhari✌️

  • @prakashg6934
    @prakashg6934 3 года назад

    खंंरच अस आयुष्य पुन्हा नाही भेटणार
    आयुष्य खुप भारी आहे जगायला शिकल पाहिजे

  • @dhanunikam8587
    @dhanunikam8587 2 года назад

    एक नंबर उपक्रम आहे दादा ...

  • @pandurangkarbhal7629
    @pandurangkarbhal7629 3 года назад +1

    जय आदिवासी

  • @gopalnikumbhphotography4507
    @gopalnikumbhphotography4507 3 года назад +1

    ,👌👌👌👌

  • @nikhilkshirsagar1563
    @nikhilkshirsagar1563 3 года назад +1

    👌👌👌👍👍

  • @rajshrimankar805
    @rajshrimankar805 3 года назад +1

    👌👌👌

  • @9820141451
    @9820141451 3 года назад

    खूप छान.. नदीत पोहण्याची मजा वेगळीच असते. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. सुंदर.. एपिसोड...

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 года назад

      "कशानेही", replace न होणाऱ्या बालपणीच्या आठवणी!!

  • @sunitakoge4292
    @sunitakoge4292 3 года назад +2

    Khupch chan . मला पहायचं आहे सगळी मूल चिकन कस बनवतात.

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 года назад

      नक्कीच.. पुढच्या भागात..

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial 3 года назад +2

    सुंदर.. काहीतरी नवीन विषय युट्युब वर कुणीतरी हाताळतायं.. आपले व्हिडिओ पाहिल्यावर गावाच्या च्या आठवणींना अजून उजाळा मिळतो... धन्यवाद !

  • @laxmandamse2981
    @laxmandamse2981 Год назад

    Aamchya gavachya bajuchya gavatil mule aahet khup chan vatle video pahun

  • @OmDeshmukhM.B
    @OmDeshmukhM.B 2 года назад

    1. Number

  • @ashaavhad6575
    @ashaavhad6575 2 года назад

    The tax from the village visiters will improve the life of villages. This concept is very good .

  • @vikasmene2976
    @vikasmene2976 3 года назад +2

    सर एकदा मुळशी तालुक्यातील तेलबैला या गावाला भेट द्या

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 года назад

      नक्कीच प्रयत्न करू🙏

  • @pundalikbhangare2643
    @pundalikbhangare2643 3 года назад +1

    मस्त दादा खूप दिवसांनी व्हिडिओ टाखला आमच्या पण गावाला भेट द्या कधी तरी एकदरे ता.अकोले जिल्हा अहमदनगर

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 года назад

      नक्की प्रयत्न करेन 🙏

  • @mahadeobobade9557
    @mahadeobobade9557 2 года назад

    Mahadeo bobade phaltan dist satara very nice vidio अतिशय मस्त असतात व्हिडिओ गावातील रस्ते घरे नदी नाले ओढे पिके जनावरे गोढे जेवण भाजी कामे इत्यादि दाखवत चला ओके

  • @samajadhav9864
    @samajadhav9864 2 года назад

    सर खूप छान

  • @SHD_VIKYA_YT
    @SHD_VIKYA_YT 3 года назад

    Khup chan 😍💗

  • @maheshpandhare1584
    @maheshpandhare1584 2 года назад

    Sir tumala pahile khup khup aabhar tumi kharch khup bhari information lokansmor aantay vishesh karun je tribal bhagatil ahat tayanchi aani eakdum je reail ahe te lokansmor mandtay

  • @anitavadekar9928
    @anitavadekar9928 3 года назад

    अप्रतिम व्हिडीओ सर. तेथील जनतेच्या समस्या पण जाणून घ्या 🙏

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 года назад

      हो... हलक्या फुलक्या पद्धतीने चालूच असतं गावच्या लोकांच्या समस्या जाणून घेणं... धन्यवाद!!

  • @Tanishkalanke123
    @Tanishkalanke123 3 года назад +1

    Nice idea for party fund collection, 😀😀
    Aaplyala nahi suchala rao kadhi asa😉

  • @prashantbobade865
    @prashantbobade865 3 года назад +2

    18 April च्या भागाची प्रतीक्षा करीत आहे

  • @pandurangpardhi4798
    @pandurangpardhi4798 3 года назад

    खरच खूप छान बनवल आहे सर

  • @sandipsupe1759
    @sandipsupe1759 3 года назад +1

    Sir mi tumche sagle episode pahile ahet khup astat

  • @SomnathMundhe9111
    @SomnathMundhe9111 2 года назад

    खूप छान vlog आहे तुमचा, लग्न अंतिम संस्कार, दशविधी कार्य जमलंच तर एखाद्याच्या बारशाला जाणं होत, असा निवांत वेळ काहधीच नाही घालवला तिकडे, लहानपणच्या आठवणी पण जाग्या झाल्या,

  • @pandurangpardhi4798
    @pandurangpardhi4798 3 года назад +2

    माझे वडील चुलते आहेत ते नदीवर मास पकडतात

  • @sid8863
    @sid8863 2 года назад

    Khedegavatla Jeevan khup khadtar aste ,angamehnat khup lagte , mulanchi dhamal shimgyachi vargani Vasuli Maja Ali video pahaila , asa gavatla jagna pahaila asa tumnchya sarkha phirlo tarach Samuel,
    Chhan hota video✌✌👍👍👌👌👌

  • @pandityanqueen9762
    @pandityanqueen9762 2 года назад

    Bhut achi video . bhasha samjh nhi aati love from himachal pradesh kullu ❤️

  • @ankushrathod8232
    @ankushrathod8232 2 года назад

    Man prasanna hote tumche video pahilyavar

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 2 года назад

      🙏

    • @ankushrathod8232
      @ankushrathod8232 2 года назад

      Mi khup dipreshan madhe hoto tumache video pahile dipreshan madhun nighalo

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 2 года назад

      खुप छान वाटले ऐकून... Keep smiling...

  • @gorakhsangle5788
    @gorakhsangle5788 2 года назад

    मस्त चॅनल आहे

  • @limbagode6820
    @limbagode6820 2 года назад

    मी पन तिकडचिच आहे केळी कोतूळची

  • @sonaliadhari8783
    @sonaliadhari8783 2 года назад

    Aamch ambegav.....

  • @tejalghanekar3535
    @tejalghanekar3535 Год назад

    Tumche video khup baghnyasarkhe astat sadhya ek varshat tumchya channel var ek pan video nahi ahe mi tumchya video chi aturtene vat bghtey lavkarat lavkr ek punha ase video yava hi vinanti 🙏

  • @anuradhagaikwad9147
    @anuradhagaikwad9147 3 года назад +1

    नाशिक..
    कळवण ..या भागात आहे अमाचे गाव..
    होळीची मज्जा लहनुळे असेच घेतात
    आमची पण गाडी अडवली होती बऱ्याच वेळा ..गावाचे नाव सांगितली .. गावातील घराच्या लोकांची नावे सांगितली की. सोडतात
    😁

  • @eknathwadekar9141
    @eknathwadekar9141 3 года назад +1

    आहुपे या गावी पन या वीडियो बनवा सर्

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 года назад

      नक्की प्रयत्न करू🙏

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 года назад

      कोणत्या तालुक्यात आहे "आहुपे"?

    • @eknathwadekar9141
      @eknathwadekar9141 3 года назад

      @@SpiritOfVillages अंबेगांव ।।पिमपरी

    • @eknathwadekar9141
      @eknathwadekar9141 3 года назад

      @@SpiritOfVillages pimri पासून 20 km आहे खुप छान लोक आहेत साधी मंनमिलाउ आणि गांव पन खुप सुंदर आहे।।
      तुमचे वीडियो बगुन खुप उर भरून आला💐💐

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 года назад

      @@eknathwadekar9141 ok.. नक्की प्रयत्न करू लवकरात लवकर येण्याचा...

  • @lahuvirkar8791
    @lahuvirkar8791 2 года назад

    आठवल का वाऊंड

  • @ganeshrakshe6161
    @ganeshrakshe6161 3 года назад +1

    उन्हाळ्यात पाण्यात पोहायला खुप मज्या येते👌👌👏👏👏

  • @cricketgamesak2496
    @cricketgamesak2496 3 года назад

    Hi

  • @limbagode6820
    @limbagode6820 2 года назад

    सर तूमचा फोन नंबर भेटेल का

  • @bhushan807
    @bhushan807 2 года назад

    Ho amhi pn gavi karaycho amhi nasik che amhi posh magaycho🤣🤣 khup maha yaychi

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 3 года назад

    आदिवासी माणूस का भाजी म्हणाला , मग भाजी ला काय म्हणायचे

  • @user-cy3so8jb3n
    @user-cy3so8jb3n 2 года назад

    Sanket bhau tumcha numbar dya pz

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 2 года назад

      Please connect me through other social platforms...😊 Sanketkumar londhe

  • @dilipkolape4202
    @dilipkolape4202 2 года назад

    सर आपला मोबाईल नंबर द्या 🙏

  • @ajitbhogale4566
    @ajitbhogale4566 Год назад

    Dada tuza no de

  • @Enemy_vlogs
    @Enemy_vlogs 3 года назад

    Insta id....

  • @rohanrayakar2257
    @rohanrayakar2257 3 года назад

    Never encourage children to collect illegal money. Report to nearest police station. Such kids could grow up thinking that extorting money for their 'parties' is right. They have no right to block the roads. By sharing such videos you could possible make other kids into thinking about such illegal money collections.

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 года назад

      We should take it sportingly.. 🙏🙏.. They are not forcing anyone for money.. !!

    • @rohanrayakar2257
      @rohanrayakar2257 3 года назад

      @@SpiritOfVillages oh. If it's voluntary then it's ok and I wouldn't mind paying too. Good video. Liked the rawness of the video. Good that you didn't focus too much on the motorcycle and rather kept the focus on the spirit of the village. Really liked that. Where is this pimpri village? There are a lot of pimpri village around Pune. Had been a few months ago to pimpri near tamhini on my Himalayan. I too ride a Himalayan and like to explore places, mostly solo.

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 года назад +1

      There are around 13 "pimpri" named places I know as of now🙂🙂.. perhaps there R more..

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 года назад +1

      This pimpri is around 35 km before Bhimashankar on Pune -Bhimashankar road... Nearest semi city is "Telghar"..

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 года назад +1

      It's good to hear, that u R also explorer.. it's the petrol for us indeed!!