आपल्या दिलेल्या प्रमाणानुसार आम्ही मसाला तयार केला खूप च छान झाला मसाला सर खूप खूप धन्यवाद असेच वेगवेगळे व्हिडोओ आपण तयार करावेत . आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद सर
खुपचं मेहनत घेऊन हा मसाला तयार केला..... छान, शिवाय विशेष म्हणजे यात कुठलीही जात किंवा धर्म नाहीये. नाहीतर मसाला, चिकन, मटण यांना देखील जात धर्माचा रंग देऊ करतात. खुप खुप छान.... वीडियो बद्दल आभार धन्यवाद
दादा मी आत्तापर्यंत काळा मसाल्याचे युट्युब वर वीस ते पंचवीस व्हिडिओ बघितले पण तुमच्या इतका सुरेख आणि छान प्रमाण कोणीही घेतलेलं नाही माझं प्रमाण सेम हेच असतं खूप खूप छान मसाला दादा
मसाला भाजून तो कसा तयार करायचा हे तुम्ही खूप छान पद्धतीने समजावलं , त्याही पेक्ष्या तुमच्या बोलण्यातील गोडवा ऐकून कानही सुखावले. खूप छान. लाख लाख धन्यवाद. 👌👌👌👌👌👌 👍👍👍👍👍👍
आमच्या बारामती साईडला असाच मसाला बनवतात. फक्त मिरची गावाकडे असते ती व बेगडी वापरतो. तीळ आणि खसखस पण टाकतो. कराड साईडला तीन प्रकारची मिरची वापरतात.वरिल सर्व वस्तूबरोबर कांदा वाळवून तळून टाकतात.लसून पण टाकतात.कराड साईडचा मसाला खूप छान असतो.
आमच्या नाशिक मधे पण पाढरा कांदा वाळवून मसाल्यात कुटायला देतो.फक्त लसूण नही टाकत ऐन वेळेस टाकतो आणि कोल्हापूरी मीरची घेतो व खसखस पण टाकतो तीळ एखाद्या वेळेस घेतली तर घेतली नाही तर नाही. झनझनीत मसाला तैयार. हाहाहाहा
सर खुपच सुंदर खुपच जबरदस्त झाला आहे !❤! हा घरगुती स्पेशल मसाला ! खुपच झक्कास !❤ मसाला झाला आहे ! खुपच छान पद्धत. वाटली.! !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤! ! हा मसाला मनापासून खुपच आवडला !❤❤! ! त्याबद्दल आपले खुपच खूप आभार ! धन्यवाद ! !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
तुमचा व्हिडिओ आम्ही मसाला तयार तो खूप छान झाला आहे मी बचत गटाची सीआरपी म्हणून काम करीत आहे तर बचत गटातील महिलां ना तो मसाला विक्री केली आहे तर त्याला खूप मागणी आली
@@PanditPotter गुड मॉर्निंग सर 🙏. महिती आमच्या कडे तयार करतो तशीच आहे तुम्ही कोणत्या गावचे सातारा कोल्हापूर का सांगली. मसाला बनवायचा कसा तेची रेसिपी छान दाखवली. 👍👍🙏💐🙏
@@PanditPotter सर लवंगी 4 आणी संकेश्वरी 2 आणी बयाडगी 2.5 किलो साठी किती प्रमाणात मसाले हवेत आणि हा मसाला विक्री साठी घरगुती म्हणून करणेचा आहे प्लिज जरा 18 प्रकार मसालै प्रमाण सांगा कांदा लसूण मसाला विक्री साठी करणेचा आहे 🙏
He Kolhapuri Lal tikhat aahe. aamchya Ghari Purvi pasun asech lal tikht banvtat दगड फुल हे डोंगरावर पावसाळ्यात दगडावर येतात म्हणून दगडफुल म्हणतात तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहे का
Khup chhan ,all ingrediates must for masala which can be used for nearly 1.5 years which we require for our daily food either veg or non veg.Pl keep it up .Great nice formula for making Tikhat masala!
Woh lovely, superb masala..I wanted for 1 kg.. It will be easy for beginners to make this homemade masala. Thanks Mr. Potter & a big thanks to your family members for preparing this task.
प्रत्येक वेळी तेल वापरल्यास मसाल्यात तेल उतरणार नाही का... किंवा वर्षभर जर साठवयची म्हंटल्यावर त्याला वास नाही का लागणार तेलाचा... बाकी मसाला एकदम मस्त....👍👌
आपल्या दिलेल्या प्रमाणानुसार आम्ही मसाला तयार केला खूप च छान झाला मसाला सर खूप खूप धन्यवाद असेच वेगवेगळे व्हिडोओ आपण तयार करावेत . आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद सर
🙏
हा तुमि केलेला किती किलो चा झाला
मी सुद्धा मसाला करून पहिला अगदी हेच प्रमाण घेऊन खुप छान झाला मसाला thank you दादा
धन्यवाद.
खूपच सुंदर माहिती या पद्धतीने मी मसाला केला अतिशय सुरेख झाला धन्यवाद
Thanks 💐💐
खुपचं मेहनत घेऊन हा मसाला तयार केला..... छान, शिवाय विशेष म्हणजे यात कुठलीही जात किंवा धर्म नाहीये. नाहीतर मसाला, चिकन, मटण यांना देखील जात धर्माचा रंग देऊ करतात. खुप खुप छान.... वीडियो बद्दल आभार धन्यवाद
Thanks
@@PanditPotter
Your most welcome
❤️👍👍👍👍👍👍❤️
यात तुम्ही कांदा तळून मिसळत नाही का आणि लसूण पण. बाकी मसाला
@@Supriyabhidesaiee हे गरम मसाले आहे कच्चे वाले हे स्पेशल मसाला, आणि लसून कांदा वाटून फोडणी देतात
@@Supriyabhidesaieeतो कोणता मसाला होतो ताई
दादा 1 किलो मीरचीला प्रत्येक वस्तू किती घ्यावीते पण सांगा
खूप छान मसाला झाला दादा 👌, मी पण केला, अप्रतिम झाला 👌👌👌
दादा मी आत्तापर्यंत काळा मसाल्याचे युट्युब वर वीस ते पंचवीस व्हिडिओ बघितले पण तुमच्या इतका सुरेख आणि छान प्रमाण कोणीही घेतलेलं नाही माझं प्रमाण सेम हेच असतं खूप खूप छान मसाला दादा
Thanks
फार सुंदर माहिती दिली आहे. मसाला बनविण्यासाठी. सर धन्यवाद.
💖💖
चांगली माहिती दिलीत आभारी आहे
स्वागत आहे
जबरदस्त भाऊ एकदम आगरी तडका वा.,..
Thanks 💐💐
मसाला भाजून तो कसा तयार करायचा हे तुम्ही खूप छान पद्धतीने समजावलं , त्याही पेक्ष्या तुमच्या बोलण्यातील गोडवा ऐकून कानही सुखावले.
खूप छान.
लाख लाख धन्यवाद.
👌👌👌👌👌👌
👍👍👍👍👍👍
धन्यवाद आभारी आहे. ☺️👍
Khobaryane masala kharab hot nahi ka
Nahi. ☺️☺️
instablaster
खूप सुंदर माहिती खूप छान सांगण्याची पद्धत
खूप खूप धन्यवाद
थँक्स 🌹🌹
छान सांगितली रेसिपी मसाला दादा तुम्ही लय भारी
Thanks 💐💐
खूप सुंदर माहिती
घरघुती मसाल्याची
थँक्स
आमच्या बारामती साईडला असाच मसाला बनवतात. फक्त मिरची गावाकडे असते ती व बेगडी वापरतो. तीळ आणि खसखस पण टाकतो. कराड साईडला तीन प्रकारची मिरची वापरतात.वरिल सर्व वस्तूबरोबर कांदा वाळवून तळून टाकतात.लसून पण टाकतात.कराड साईडचा मसाला खूप छान असतो.
Thanks
आमच्या नाशिक मधे पण पाढरा कांदा वाळवून मसाल्यात कुटायला देतो.फक्त लसूण नही टाकत ऐन वेळेस टाकतो आणि कोल्हापूरी मीरची घेतो व खसखस पण टाकतो तीळ एखाद्या वेळेस घेतली तर घेतली नाही तर नाही. झनझनीत मसाला तैयार. हाहाहाहा
सर खुपच सुंदर खुपच जबरदस्त झाला आहे !❤!
हा घरगुती स्पेशल मसाला ! खुपच झक्कास !❤
मसाला झाला आहे ! खुपच छान पद्धत. वाटली.!
!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
! हा मसाला मनापासून खुपच आवडला !❤❤!
! त्याबद्दल आपले खुपच खूप आभार ! धन्यवाद !
!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
Tumhi karun pahila ka?
खूपच सुंदर माहिती दिली 🙏 धन्यवाद
Thanks
तुमचा व्हिडिओ आम्ही मसाला तयार तो खूप छान झाला आहे मी बचत गटाची सीआरपी म्हणून काम करीत आहे तर बचत गटातील महिलां ना तो मसाला विक्री केली आहे तर त्याला खूप मागणी आली
वाह..मस्तच.!! 👌👌
Khupch chan Mazi aai asach masala karte khupch tikau aahe
💖🙏💖
आमच्याकडे एवढे जिन्नस वापरत नाहीत घरगुती मसाला बनवण्यासाठी....
पण तुमचा व्हिडिओ पाहून पुढच्या वेळेस सेम असाच घरगूती मसाला तयार करू नक्की 😊
वेलकम
मसाला किती परमान ते सांगा
आमच्या कडे असाच बनवतात मसाला या पद्धतीने बनवला तर भाजीला vegl वाटण नाही घातल तरी भाजी खूप भारी होते👌
आपके दुवार बनाई गई सारे चीज बहुत ही अलग और सरल तरीके से दिखाया जाता है
Apla ghercha masala koni dakhvat nahi pan tumhi video ch share kela tybaddal manapasun Abhar.Ani masala tar apratim .🙏👍👌👌👌
वेलकम. ☺️👍
Pandit sir myself pranali. Mi fakt pahili tumchi garam masala receipe khup chhan ahe.khupch awadla. Thank you.
वेलकम. ☺️👍
सर खूपच छान मसाला दाखवल्या बद्दल धन्यवाद
Thanks
लंवग आणि काळी मिरी ५०गँ आहे तर तिखट होणार नाही ना आणि दालचिनी पण ५०गँ
Khupch chaan mahiti sagitali Sir
Thanks 💐💐
खूप छान आहे माहीती
Thanks 💐💐
संपूर्ण माहिती खूप छान दाखलली धन्यवाद
Thanks
👌
छान माहित दादा 👍👌
धन्यवाद
सर आम्ही पण असाच प्रकार भाजून घेतो. आणि घाटी मसाला म्हणजे चटणी. आम्ही सांगलीकर आहे. 🙏🙏🙏 खूप खूप सुंदर महिती दिली आहे.
Thanks
@@PanditPotter गुड मॉर्निंग सर 🙏. महिती आमच्या कडे तयार करतो तशीच आहे तुम्ही कोणत्या गावचे सातारा कोल्हापूर का सांगली. मसाला बनवायचा कसा तेची रेसिपी छान दाखवली. 👍👍🙏💐🙏
मी पण बनवणार आहे....पहिल्यांदाच ..असाच बनवेन...धन्यवाद भाऊ
वेलकम. ☺️👍
खूप छान झालाय मसाला 👌... एक किलो मसाला साठी किती साहित्य आणि मिरचीच प्रमाण लागेल ..... आणि मिरची ही उन्हात किती वेळ वाळवली हे सांगाल का सर ....
वरीलप्रमाणे दीड किलो मिरचीचा बनवा.. हा अंदाज योग्य आहे. ☺️👍
मिरची हाताने तुटली पाहिजे, इतकी कडकडीत वाळवून घ्यावी..
@@PanditPotter सर
लवंगी 4 आणी संकेश्वरी 2 आणी बयाडगी 2.5 किलो साठी किती प्रमाणात मसाले हवेत आणि हा मसाला विक्री साठी घरगुती म्हणून करणेचा आहे
प्लिज जरा 18 प्रकार मसालै प्रमाण सांगा
कांदा लसूण मसाला विक्री साठी करणेचा आहे 🙏
मस्त...आम्ही सातारकर अशा पद्धतीने च बनवतो. अप्रतिम लागतो
थँक्स
He Kolhapuri Lal tikhat aahe. aamchya Ghari Purvi pasun asech lal tikht banvtat दगड फुल हे डोंगरावर पावसाळ्यात दगडावर येतात म्हणून दगडफुल म्हणतात तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहे का
मुळगाव कराड.. पण जन्माने पुणेकर. ☺️👍
Recipe mast aahe. Mala 1kilo cha praman pahije.
Khup chhan ,all ingrediates must for masala which can be used for nearly 1.5 years which we require for our daily food either veg or non veg.Pl keep it up .Great nice formula for making Tikhat masala!
वेलकम
!!❤☆!! खूप च अप्रतिम खुप च सुंदर. खुप च.छान!!❤!!
Yes this home made masala is very special.My mother used to prepare this at home.
Thanks
for what do you use this masala. i mean for which dish. please reply. thank you
मसाला खुप छान दिसतोय एक विचारायच होत आठ व्यक्ती साठी सर्व जिन्नस दुप्पट घ्यावी का
Mirchi bhajaychi garaj lagat nahi unhatach changli valte
@@viduvina5032pn ha masala regular masala chakkit dalala tr chalto ka
मस्त,सर
ओके
सर,मसाला छान झाला पण एक गोष्ट आपल्याला सांगावी अस वाटत कृपया अल्युमिनीयमचा वापर टाळावा.धन्यवाद
काही ठिकाणी पर्याय उपलब्ध नसतो..
फक्त भाजी बनवताना अँल्युमिनीयम चे भांडे वापरु नये मसाला भाजायला हरकत नाही. धन्यवाद
लोखंडी कढाई असते की
Maza masala Don varsh zale kelay sem to sem👍🥰
वेलकम. 💐
U have amazing knowledge sirr
Thanks
@@PanditPotter khup khup chhan
मस्त आहे आहे प्रमाण
Thanks 💐💐
Woh lovely, superb masala..I wanted for 1 kg.. It will be easy for beginners to make this homemade masala. Thanks Mr. Potter & a big thanks to your family members for preparing this task.
Thanks a lot ☺️👍
Nice
*
लाल एमएम कम न जेएमएम सीएमएम एमएम।ओ
PVR garam masala sarvat changala asto...to chicken aani mutton madhye khup mast kaam karto
Very tasty, i will try. Hatsoff
Thanks
Sir pisne ke baad ale lasun kanda ye dalne ka hai ya nahi
मी पण असाचं बनवते .खोबरं टाकून अजीबात खराब होत नाही. दोन वष्रे सुद्धा टिकतो
Ok
Sir me ya paddhtine masala kela ani kupach chan zala yaadhi as praman koni Sangitle nahi tumche kup kup abhar 👌👌🙏🙏
वेलकम
87
@@amarbedare4424 kay 87
👌👌👍👍
Thanks
Khup Chan aavdlay
प्रत्येक वेळी तेल वापरल्यास मसाल्यात तेल उतरणार नाही का... किंवा वर्षभर जर साठवयची म्हंटल्यावर त्याला वास नाही का लागणार तेलाचा... बाकी मसाला एकदम मस्त....👍👌
काहीही।होत नाही..
काहिहि होत नाही उलट मसाला खूप छान होतो आणि भाजीला कट चांगला येतो
@@Ak_Gamer_2013 दीड किलो मिरची घेतली आहे त्यांनी आणि गरम मसाला एवढं घेतला तर जास्त वास येत नाही का मसाल्याचा
@@PanditPotterदीड किलो मिरची la एवढं गरम मसाला घेतला तर sir गरम मसाल्याचा जास्त वास येत नाही का
@@PanditPotterहा मसाला sir तिखट होतो की नॉर्मल??
👍 एकच नंबर मसाला बनवला फारच छान
Thanks
thanks a lot for sharing most important part of your coooking knoweldge. best wishes you and your friends.
थँक्स
Good Sajestion...
Thanks
मसाळ्यात तेल टाकलं तर वास येत राहील खोबऱ्याचे पण वास येणार मिरचीच्या मानाने गरम मसाले जास्त आहे
Pfree
गरम मसाला जास्त आहे मिरची धन्याच्या मानाने
छान माहीती मिळाली आहे मसाला चे सर्व प्रकार आहे
या मसाल्यात जर मेथीचे दाने भाजुन टाकले तर त्याचा फ्लेवर आणखी चांगला येतो. एक किलो मसाल्यासाठी 25g मेथीदाणे घ्यावे
ओके. ☺️👍
@@PanditPotter plhip
एकदम मस्त
Thanks
मसाले कुठल्या ठिकाणी मिळतील याचा आपल्याला कॉन्टॅक्ट
मी विक्री करत नाही.
Beautiful delicious recipe 👍 outstanding sabscribed you
Thanks
तुम्ही हा मशाला विक्री करता का जर विकत आसल तर आम्हा ला कसा मगवता येईल
मी मसाला विक्री करत नाही.. असा मसाला तुम्ही घरच्या घरी बनवू शकता, त्याकरिता हा व्हिडीओ तयार केला आहे.
Khup chan masala zala
Thanks
Sankeshwari mirchi khup mahag aahe. ₹1500/- per kg
Byadgi ₹600/- per kg
आता काहीच स्वस्त उरलं नाहीये..
Swatishelar. Very good recipe. Sir...yogaya. pramansanga
Thanks
खोबर टाकल्याने मसाला खराब होत नाही का सर
नाही
आम्ही खोबर व मीठ े नही takhat तरी छान होतो व टिकतो सुद्धा मसाला
🙏khup Chan receipe.
वेलकम
घरात कमी माणसे आहेत Pl.एक किलो चे प्रमाण सांगा सर( सगळं जिन्नस मिळून एक किलो चे प्रमाण)
अर्ध माप घ्या..
Khup chhan 👌 👌
Khup chan Masala aahe me ghari kella testy zala
येथे मिरचीचे प्रमाण कमी आणि गरम मसाल्याचे प्रमाण जास्त का ठेवलं
व्यवस्थित पहा.. मिरची जास्त आहे, सगळे मसाले मिळून मसाले जास्त होऊ शकतात. कारण प्रत्येक मसाल्याचं आपलं वेगळं महत्त्व असतं.
Khupach chan dhanyavad
भाऊ गरम मसाल्याचे प्रमाण खूपच जास्त आहे.मसाला तिखट होणार नाही.
नाही.. आम्ही रोज वापरतो आहे.
Lppll
कांदा
खूप छान मसाला आहे भाऊ
Thanks 💐💐
Sir prawn recipecha video banav n
नक्की बनवतो. ☺️👍
Surekh 👌👌👌
थँक्स
❤❤❤❤🎉😊
💖🙏💖
Khup Chan,Dada,span mehanat Karun vedio kadhatatat.Thank you very much.
Thanks 💐💐
Khupch chan 👍👍
Thanks 💐💐
दादा खूप छान रेसिपी , आमचे एथे संकेश्वरी नाही भेटत . दूसरे कुटली मिरची वापरू शकतो
👌
Evadhi sagli mahiti dilya badal thank u
Welcome
खूप मस्त मसाला तयार केला आहे.
Thanks
Khup Chaan , Masala khup sundar tayar Jhala ahe ,ani rang ekdam Apratim👌👌
Khup Chan mahiti
Sir mi mirchi ek 1 kilo vaprle ani baki 250 gm ani masale pure 50 gram ahe tr kasa hoil changla hoil ka plz reple mi
Bhau masala praman perfect ahe khoop chhan
Thanks 💐💐
खुप छान सांगितले पण छान
Thanks
Mast masala
Thanks
खूप छान रेसपी आहे मसाला ची.
१ किलो चा मसाला करायचा असेल तर त्याला साहित्य चे प्रमाण काय असेल.
Please प्रमाण सागता का. कारण मी पहिल्यांदा करणार आहे .
दिलेलं प्रमाण आहे ते अर्ध घ्या.. दीड किलो मसाला।तयार होईल.
खुप छान👌
Thanks 💐💐
Nice one
वेलकम
Ekch no
Thanks
बर झाले दादा सागीतले कसे भाजायचे मसाले ते धन्य वाद 🙏🙏🙏🙏🙏☺
वेलकम..
खुप च सुंदर बनवलाय, गरम मसाला प्रमाण परफेक्ट👍🏻मिरचि आणि धने अजुन भाजायला हवे.मग छान चाँकलेटि कलर येतो.
ओके
आपण गरम मसाला बनवला नव्हता का?
विडीओ ऐकदम चांगला वाटला
थँक्स
धन्यवाद दादा🙏
तीळ खसखस 50 ग्रॅम घातली तर चालते का
Sir khuapch chan mahiti Dhanaywad
वेलकम
खुप सुंदर dada 👌👌
थँक्स
your masala recipe is beat
Wow very nice sir...तुमची मसाला भाजायची पद्धत खुप आवडली..thanks 🙏
Thanks