pakhavaj lesson/भाग१.वारकरी फुगडी चे बोल विलंबित लई पासून तर मध्यम लई पर्यंत कोणत्या प्रकारे वाजवावे
HTML-код
- Опубликовано: 29 ноя 2024
- #ganesh_m_chaudhari_pakhavaj
राम कृष्ण हरी.....
वारकरी फुगडी चे बोल लय वीलंबित
१.धातिटधिधिं धातिटधिंधिं तातिटधिंधिं धातिटधिंधिं
. -. . -. -
२. धिटधाधा ध्देत् ध्देत् ताता धिटधाधा धिटताता
३.धातिटध्देत् ता कत् तिटध्देत् ता कत् तिटध्देत् ता
-. -. -. - . - . -.
तिट धिकिटतागेन
-. -
वारकरी फुगडी ची संपूर्ण साखळी भाग २ • pakhavaj lesson/भाग 2....
Khupch chhan ganesh khupch chhan margdarshan kel ganesh m jabardast ram krishna hari
Khupch chhan margdarshan kel ganesh m Jabardast mauli ram Krishna Hari
God bless you माऊली 👍🙏👌👌💯💯
वा क्या बात है 🇮🇳🇮🇳🙇♂️🙇♂️💝💝💝💝👍👍👍👍😍😍😍😍😍🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩😻😻😻
🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद माऊली🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माऊली 👌👌👌👍
Thanks
धन्यवाद माऊली
God bless you mauli
खरच महाराज तुमच्या विडिओ मुळे खूप आम्ही शिकलो
🙏
धन्यवाद गुरूजी, मी तुम्हाला मागल्या लग्यच्या मागणी केली होती, विलंबित लयी पासून सुरुवात केल्यापासून धन्यवाद
खूपच छान मार्गदर्शन केल गणेश म खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी ❤
खुप छान माउली
Vava dada khup chan 👏👏👏🙏🙏👌❤🌹🌹🌹🌹
Khup.chan.sar.
खूप छान शिकवत आहात धन्यवाद
धन्यवाद
🙏🙏👌👌
God bless you 👏👏👌👑👑👑
👍🙏
खुप छान महाराज , बोलांचे रियाज कशा सोबत व कसे करावे, काहि तालाचे app रियाजा साठी
घुपकी बोल द्या माऊली 🙏🙏
महाराज दादरा तालाचे बोल चा व्हिडिओ बनवा 🙏
bharud bolavar video taka
महाराज सरपटी रेला मात्रा ८ & 16 च्या विडिओ upload करा...
Mauli, Aapla pakhwaj Lal Shisam aahe ki Kala. Sound khupp chhan yeto.
साधं खोड आहे
Mobile number dya na guruji
माऊली मध्ये मध्ये थाप वाजवत जाऊ नका, तुम्ही बोलत असताना आम्हाला समजून घ्यायला डिस्टप होतो. धन्यवाद 🙏 पण खूप छान समजून सांगता तुम्ही. खूप खूप धन्यवाद...
Ok
Maharaj tumcha mobile number taka mala pahkvaj sekayche ahe
दिडकीचे बोल सांगा ना महाराज मी निवृत्ती खैरनार नाशिक.
कीर्तन मध्ये विठोबा रखुमाई गजर बोल
👍🙏