Congress MP Shashikant Senthil interview: दलित आणि मुसलमानांच्या मुद्द्यांवर काय म्हणणं आहे?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • #bbcmarathi #congressmp #shashikantsenthil
    तामिळनाडूच्या तिरुवल्लूर लोकसभा मतदार संघातून शशिकांत सेंथिल पहिल्यांदाच निवडून आले आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर लढताना त्यांनी पाच लाखांहून अधिक मताधिक्यानं विजय मिळवला. शशिकांत सेंथिल आयएएस अधिकारी होते पण काश्मिरच्या मुद्द्यावरून राजीनामा दिल्यावर ते राजकारणात उतरले. त्यांची वाटचाल कशी होती आणि काँग्रेसच्या सध्याच्या भूमिकांविषयी त्यांना काय वाटतं याविषयी त्यांच्याशी संवाद साधला आहे बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी.
    व्हीडिओ - देबलिन रॉय
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 9

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 17 дней назад

    दिलजीत लिया साहेब आपने

  • @mohanjain8645
    @mohanjain8645 19 дней назад +1

    आदिवासी महिला का धर्म बदल रहे हे बंगाला देसी मुस्लिम लोग आप आदिवासी महिला केली ऐ कुछ करणही सकते

  • @user-mf7kk3hv4u
    @user-mf7kk3hv4u 18 дней назад

    Khud ko DALLIT Kuy BATATE HO? INDIAN BANO.

  • @shivajipokharkar7353
    @shivajipokharkar7353 21 день назад

    झूठ बोल रहा हैं

    • @nanamore5125
      @nanamore5125 20 дней назад

      तू बता सच क्या है?