अभंग - तुम्ही संत मायबाप कृपावंत | Tumhi Sant Maaybaap | Sant Tukaram Maharaj | संत तुकाराम महाराज
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- Title - Tumhi Sant Maaybaap
Singer - Mahesh Hiremath
Copyrights - Bhakti Vision Entertainment
तुम्ही संत मायबाप कृपावंत ।
काय मी पतित कीर्ति वानूं ॥१॥
अवतार तुम्हां धराया कारणें ।
उद्धराया जन जड जीव ॥२॥
वाढावया सुख भक्ति भाव धर्म ।
कुळाचार नाम विठोबांचे ॥३॥
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं ।
तैसे तुम्ही जगीं संतजन ॥४॥
नमस्कार,
भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
भक्ती मराठी.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
Mi ek 21 varshacha yuvak aahe aani roj sakali he bhajan aikate ..
Yamule mala kadhich depretion madhye jaat nahi .....nehami happy rahate ....❤Jay pandurang Hari ❤
.
Had
3:55 ओ थल😊ट
❤
Khup chaan tejas .. tula khup khup aashirwad ani shubecha 🙏
😮😮
कलियुगात मानसिक समाधान हवा असेल तर भक्ती गीते असावेत तर मनाला समाधान वाटते मग जगण्याचा मार्ग सुपर होतो
तुम्ही संत माय बाप.....कृपावंत ❤❤❤❤❤मन प्रसन्न करणारे एकमेव गीत...❤❤❤❤❤💛💛💗💗
खुप छान आहे हा अभंग
खुप सुंदर गायन माऊलि राम कृष्ण हरि
सुरेश वाडकर अभंग अप्रतिम 👍
राम कृष्ण हरी माऊली मनाला प्रसन्न करणारे भजन आहे अप्रतिम ❤
विठ्ठला पांडुरंगा जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल रखुमाई,,🕉️🔯🔱🚩🚩🚩🙏🙏🙏
खूप छान माऊली
राम कृष्ण हरी हरी विठ्ठल 🙏
हे गाणं म्हणजे लहानपण ची आठवण❤❤
हे गाणं नाही अभंग आहे
राम कृष्ण हरी विठुराया माऊली
ह्या अभंगाची चाल .......अप्रतिम.❤
संगीतकार प्रभाकर पंडित यांची आहे.❤
सुरेश वाडकरांनी अप्रतिम गायली आहे.❤
राम कृष्ण हारी
@@rameshawarGoreGore😮😢
अति सुंदर
❤️💞❤️🌺🌺🌺जय जय राम कृष्ण हरी 🕉️ नमः शिवाय 🌺🌺🌺 जय श्री राम 🌺जय हनुमान 💞❤️💞🌺🌺🌺🌷💮 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वराज माऊली तुकाराम महाराज की जय हो बाबाजी 🌷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🧘🙏⛳⛳⛳⛳⛳⛳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
राम कृष्ण हरी विठू माऊली
खुप छान आहे अभंग आहे चाल पण छान आहे
Mahesh hiremath sir thank you for this bhajan singing
Jai shree Hari Om nomo bhagavate vasudev 😊😊😊😊😊😊😊
तुकाराम महारजांनी माऊली आणि ज्ञानेश्वरी ची सेवा केली आणि माऊलींचा प्रसाद म्हणून मुखी अभंग आले
मन एकदम प्रसन्न होतं, अभंग ऐकल की ❤❤❤😊😊😊
Arun
राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏
खूप छान आहे अभंग ऐकते वेळेस डोळ्यातून अश्रु येतात ह्दय भिडणारा अभंग आहे 🌺🚩❤️🙇🙏
O 1 1:09 1:09 lo 1:10 😊m😊omoóup:09 ko mom
राम कृष्ण हरी विठ्ठल 🚩🙏
❤राम कृष्ण🙏हरी माऊली❤
Khup chaan abhang
राम कृष्ण हरी 🙏
मंत्रमुग्ध होऊन गेलो जय हरी विठ्ठल.... श्री राम....
खरच अभंग आयकुन मन समाधान वाटत हो पुरविचे लोक हे देवच म्हनाला मला हरकत नाही
असे अर्थ सहित जर व्हिडिओ बनवले आजची भरकटलेली तरुण पिढी नक्कीच संप्रदायाकडे वळेल... 💯🙏
संस्कारात वाढलेल्या वारसांना च गोडी निर्माण होते. सातत्य राखले तर परिणाम दिसतो.
रामकृष्ण हरी खूप छान आवज आहे 😍🥰🥰👌👌🙏🙏
जय राम कृष्ण हरी जय जय हरी🙏🙏🙏
Vitthal vitthal jai hari🌹🙏🏻🌷
💐🙏😊 श्री अवधुत चिंतन गुरुदेव दत्त माऊली की जय😊💐🙏
रामृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल......
ना बोलु कांहीं सर्व काही तुझ्यासाठी
संन्त तुकाराम महाराज
❤️🙏राधावल्लभ श्रीहरिवंश जयश्री विट्ठल बहुत ही मधुर भजन वाह मज़ा आ गया राधे राधे ❤️🙏
राधे राधे
😅😅
राधे राधे जी दोस्ती करोगे क्या सर
@@nandkishorraut5771राधे राधे जी
Ramkrushnahari!
Jagatguru Sri Tukaram Maharaj ki jai,!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पांडुरंग
सुंदर हरिपाठ जय हरी
गणपती बाप्पा मोरया 😊😊
Khup chan Abhang
🌹👏 जय जगद्गुरूतुकोबाराय 🌹👏
खुप गोड. आवाज. तूकाराम. महाराज जय राम कृष्ण हरी
,Jai Hari माऊली विट्ठल माझा माय बाप
ज्या ज्या वेळी अधर्म निर्माण झाला कि परमेश्वर अवतार धारण करून सर्वांना सुखी करतात राधे कृष्ण भगवान किजय
Nice song खूप छान 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🙏🙏 ye song sun kar Dil ko iek sukun mitahe 🙏🙏🚩🚩
माऊली राम कृष्ण हरि
Aganmaj fevertsong ilike song atie sunder song very good song ilike song hai guru hare Krishna vitthalilike song ❤❤❤❤❤😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉
Jay Jay Pandurang Hari Om Vitthala Maharaj Ki Jay
सुरेश भाऊ वाडकर यांच्या सुमधुर वाणीतून गायलेला अभंग मन प्रसन्न करून टाकणार आहे
Santosh hire at yanche avaj
खूप छान, मन प्रसन्न, भक्ती मध्ये लीन, सुमधुर संगीत 🙏
🙏🌻🏵️💮🌸🌷🌺🥀🌹🌼।।जय श्री गणेशाय नाम:।। 🙏🌺🌼🌻🏵️💮🌸🌷🌺🥀🌹💐
राम कृष्ण हरि
खूप छान अभंग 👌👌👌👌👌
खुप छान ❤ राम कृष्ण हरी 🙏
जय हरी माऊली
ऐकून मन भारावून गेले! अप्रतिम!!
.
जय गुरुदेव 🌹👏
खुप छान
सुपर
अतिशय सुंदर आहे हा अभंग
Khup god aavaj ahe mauli
मन प्रसन्न होऊन आपण पण कुठे तरी आपल्या घरी असून मंदिरात आहे असे वाटून समाधान प्रिय मन प्रसन्न होते
8o8 आणि त्यो आणि त्या नंतर तो म्हणजे एक प्रकारची मदत होते व ❤❤
Radhe Krishna
राम कृष्ण हरी विठू माऊली ♥️♥️♥️♥️♥️
Shri tukaram maharaj shri pandurang prasanna 🙏🙏🌹🌹👑👑🥰🌍
राम कृष्ण हरी
खूप छान आहे जय जय राम कृष्ण हरी माऊली
हा भगवताचा धंदा आहे
राम कृष्ण हरी......
Ram Krishna Hari 🙏🙏🙏
Jai shree Swami Samarth maharaj
मनाला स्पर्श करून केला या अभंगाने
Radhe radhe❤🙏❤🙏❤🙏🙏🙏
खूप छान भक्ती गीत आहे, शब्द कानावर पडताच मन एकदम प्रसन्न झाले, शेवटी जय जय राम कृष्ण हरी।
Khup chaan,,,sunder
Wonders 🌎🚩☺️
खूप छान आवाज आहे 🙏
अतिशय सुंदर
Jai Hari vitthal
खूप छान सुंदर माऊली
अप्रतिम वर्णन संतजना चा
Super singing
श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🚩🙏
अप्रतिम अभंग..
जयभगवान शतशःवंदन विठोबारखमाई विठ्ठल रखमाई.
जय हरी विठ्ठल ❤
मस्त गवळण एक नंबर
ही गवळण नाही हा अभंग आहे🤦♂
जय हरी माऊली 🚩
Sant first
Waaaaa..Kay awaj..Kay Sangeet..mantra mugd jhalo
खरोखरच मन तल्लीन झाले.
🙏🙏
Khup ch chhan abhang ahe
Ram Krishna hari ❤❤❤❤❤
माय मराठी
Ram Krishna Hari
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🌄🌄🌄
❤राम् कृष्णं हारी ❤❤❤