Maharashtra Kesari 2025 Live : शिवराज राक्षेने पंचाला मारली लाथ, अंतिम सामन्यात काय घडतंय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • #maharashtrakesari #shivrajrkshe #kusti
    अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडतोय. यावेळी एका सामन्यात शिवराज राक्षे याने पंचाना लाथ मारल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे स्पर्धेत गोंधळ निर्माण झाला होता.
    #MHT015

Комментарии • 6

  • @gajendranangare8737
    @gajendranangare8737 6 дней назад +4

    रडीचा डाव खेळला पृथ्वीराजने...

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 6 дней назад +3

    ही कसली कुस्ती, ही तर लोटा लोटी

  • @indian736
    @indian736 6 дней назад

    🙈🙉🙊

  • @NitinGanat-c9q
    @NitinGanat-c9q 3 дня назад

    Panjani Kiti paise kha le