माझ्यासाठी मारेकरी पाठवले होते | Bhushan Kadu Interview | Maharashtrachi Hasyajatra | Comedy

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • माझ्यासाठी मारेकरी पाठवले होते | Bhushan Kadu Interview | Maharashtrachi Hasyajatra | Comedy
    #BhushanKadu #MaharashtrachiHasyajatra #ComedychiBulletTrain #Actor #Interview #BiggBossMarathiSeason1
    सुप्रसिद्ध अभिनेता भूषण कडू यांनी त्याचा व्यक्तीगत आयुष्यातील चढ उतारांबद्दल उलगडलेले पैलू जाणून घ्या विशेष मुलाखतीतून अल्ट्रा मराठी बज वर !
    Interview By Sagar Maladkar
    Cameraman - Karan Jethwa
    Video Editor - Sushant Varsolkar

Комментарии • 53

  • @anuradhakale6980
    @anuradhakale6980 19 дней назад +3

    भूषण , तुम्ही आम्हाला खूप हसविले होते , आनंद दिला होता ..
    मनापासून " तुम्ही सदैव सुखात रहा " , हा आशीर्वाद🙌🏻.

  • @narayandharashivkar3089
    @narayandharashivkar3089 21 день назад +4

    फारचं छान मुलाखत झाली . किती सकारात्मकता आहे तुझ्यात . फार गुणी कलाकार आहेस तू !! महाराष्ट्राचं भुषण आहेस तु !!

  • @VijayChavan-mt8xj
    @VijayChavan-mt8xj 23 дня назад +6

    भूषण कडू मनापासून बोलले.खरं बोलले. सर्व निर्मात्यांना विनंती करावीशी वाटते की त्यांनी भूषण कडू
    यांचा जरूर विचार करावा .

  • @urmilamahadik5651
    @urmilamahadik5651 25 дней назад +5

    भूषण, तूझ खूप छान होऊ दे ,तूला देवाचा आशिर्वाद मिळू दे आणि तुला यश ,समृद्धी भरभरून मिळू दे.

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 26 дней назад +5

    खूप छान मुलाखत ..भूषण कडू यांची पत्नी गेली हे यांचेवर आलेले संकट फार मोठे होते .आपल्या आत्मविश्वासाने या संकटावर मात करून ते सावरले हे आजच्या तरुण कलाकारांना व इतरांना जे डिप्रेशन मध्य आहेत त्यांना सुद्धा मार्गदर्शन करणारे आहे.आजची मुलाखत हृदयस्पर्शी होती. आपण नवोदित कलाकारांना कला क्षेत्रात सामावून घेत आहात या बद्दल आपले अभिंदन व शुभेच्छा.🌹👍🙏

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4g 26 дней назад +5

    अभिनयाचे क्षेत्र खूप बे भरावश्याचे आणि प्रचंड स्पर्धेचे असते . थांबला तो संपला . भूषणच्या गैर हजेरीचा बाकीच्यांना फायदा झाला आणि बरेच कलाकार पुढे गेले . प्लॅन बी असायला हवा .

  • @mamta7614
    @mamta7614 10 дней назад

    आपण गुणी कलावंत आहात. आपली मानसिक हिंमत वाढो अशी ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🌄

  • @pawarsantosh44
    @pawarsantosh44 25 дней назад +3

    भूषण भाऊ तू खूप छान कलाकार आहेस .. वाईट वेळ सर्वावर येतात त्यातून सावरणे आणि जिंकणे यालाच जीवन असे म्हणतात .. कादंबरी जी गेल्या हे तूझ्या जीवनाचा खरंच वाईट फेझ होता ...त्याच सर्वांना दुखः आहे...
    पण तू छान कलाकार आहेस ...त्यामुळे तू आता आधी सारखा छान काम करून पुन्हा सावर्शिल..हीच सदिच्छा.

  • @ashokmore8739
    @ashokmore8739 17 дней назад

    भूषण कडू हा खरोखरच चांगला नट आहे. त्याने दिलेली मुलाखत बघून खूप वाईट वाटले. असे प्रसंग कोणावरही येऊ नयेत.
    निर्मात्यांना कळकळीची विनंती की त्याला कामाची जास्त गरज आहे. त्याला काम द्या. व त्याच्या पाठिशी उभे रहा......धन्यवाद.

  • @poonamapte2478
    @poonamapte2478 26 дней назад +5

    सुखाचे सर्व सोबती दुःखात फक्त सावली असते.

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 26 дней назад +4

    कादंबरी वाचायची अर्धवट राहुन गेली क्या बात खुप छान 😊

  • @bhaubhoir8730
    @bhaubhoir8730 26 дней назад +2

    खूप आघात सहन केला भूषण कडूने त्यामुळे चेहऱ्यावरचा तेज गेला, टेन्शन खूप असेल,कारण लक्ष्मी गेली,ज्याच दुःख त्यालाच माहीत ❤

  • @itsmytwistbysunila6251
    @itsmytwistbysunila6251 26 дней назад +4

    God bless you and your son. Everything will be fine.

  • @prakashmali5772
    @prakashmali5772 День назад

    भूषणजी ह्या सगळ्या दुसचक्र यातून बाहेर पडाल विधाता आपल्याला शक्ती देवो

  • @user-er2mq7qt9k
    @user-er2mq7qt9k 25 дней назад +1

    जगात असे ही लोकं आहेत ज्यांची एक ही नातेवाईक जीवंत नाही म्हणून ते हरात नाही केव्हा दुःख वेक्तं करतं बसत नाहि भूषण कडू ने सगळे मागे टाकून पुन्हा काम करावे कारण आपण जन्माला एकटे येतो आणि जाताना ही एकटे जातो

  • @NivasShinde-uc7uc
    @NivasShinde-uc7uc 25 дней назад +1

    Kadu sir you are my favourite actor and my family member

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 26 дней назад +2

    पुला खालुन पाणी गेल पण पुल शाबुत आहे क्या बात खुप सुंदर दाखला
    भुषण ऊठुन ऊभ रहाण्या साठी पडाव लागत ते कीती वेला हे देवालाच माहीत गो अहेड मागे वलुन पाहु नकोस गोड ब्लेस यू ऐन्ड लेकरें😊

  • @bag9845
    @bag9845 26 дней назад +2

    माणसाचे आयुष्य कोणत्याही टप्प्यावर आणि कधीही पालटू शकते. एका चांगल्या कलाकाराची ही सद्य परिस्थिती दुःख देणारी आहे.

  • @rashmipitale134
    @rashmipitale134 8 дней назад

    Khup chan tumhala pahun Anand vatala jar mulacha pro asel ter me help karene me bhandupla rahate pn tumhi anandit raha thode divas pro hoil

  • @aartitalavadekar3028
    @aartitalavadekar3028 26 дней назад

    Khup chan mulakat zali bhushan cha conference bagun khup bar vatal Karan m tyachi adichi mulakat bagitali hoti. Best of luck bhushan

  • @atharvamohod1914
    @atharvamohod1914 25 дней назад

    Dada khup chhan person aahat...take care.....full energy work start kara..
    Swami Samarth 🙏🙏

  • @Save.Indian.Constitution
    @Save.Indian.Constitution 25 дней назад +12

    एवढे पैसे उधार का घेतले ते नाही सांगत हा , दारू, सिगरेट जुगार खेळण्यासाठी वापरलेस, खोटं बोलून सांतवन मिळवायचा प्रयत्न करतोय.

    • @vd7573
      @vd7573 22 дня назад +4

      तुम्ही पण होता वाटत भूषण बरोबर 😂😂

    • @ashokmore8739
      @ashokmore8739 17 дней назад +2

      अरे बाबा , ज्याचं जळतं त्यालाच कळतं...... भूषण कडू हा चांगला कलाकार आहे. तो सांगतोय ते बघा , किती करूण कहाणी आहे , तुझ्यावर अशी वेळ येईल तेव्हा कळेल.
      तो दारू , सिगारेट किंवा इतर व्यसने करत होता, हे तुला काय माहिती ? म्हणजे तु त्याच्या सोबत तेच करत होतास.

    • @vd7573
      @vd7573 17 дней назад

      @@ashokmore8739 बरोबर

  • @yogitapanhale1458
    @yogitapanhale1458 26 дней назад +1

    Sir u r बेस्ट😊

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 25 дней назад

    आपली पुढची पिढी अबाधित राखण्यासाठी पुलाला खंबीरपणे परत उभं रहावं लागेल 🎉🎉🎉🎉🎉

  • @VinodParab-j9v
    @VinodParab-j9v 25 дней назад

    खरंच भूषण भाऊ ना बघून बरे वाटले. पाहिले आधी घर घे एक मस्त 2bhk

  • @darkroomphotography2132
    @darkroomphotography2132 20 дней назад

    👍👍👍👌👌👌

  • @youmustnothat3465
    @youmustnothat3465 26 дней назад

    Bhushan kadu is my favorite actor

  • @user-rx8ck6pg5f
    @user-rx8ck6pg5f 26 дней назад +1

    आज मी मांझ आयुष्य संप्वायला चाल्लो होतो. Pan तुमच्या दोघनचा ha interview pahun माझे पाय मागे फिरले.
    Me परत एकदा प्रयत्न करेन आयुष्य जगन्यच
    माझा मुलगा सुद्धा माझ्या बरोबर बोलत नाही
    Love all of you.

  • @satyajitchincholkar4679
    @satyajitchincholkar4679 18 дней назад

    मी तुझा फोन आहे.
    व्यसन करू नकोस
    God is great
    ❤ you

  • @sbrajlaxmi2039
    @sbrajlaxmi2039 26 дней назад +5

    स्वामी कुपा तुझ्या वर राहुदे

  • @umeshnarkar5090
    @umeshnarkar5090 25 дней назад

    Khup chan...

  • @magiceye7536
    @magiceye7536 25 дней назад +4

    जेव्हा चांगली वेळ होती तेव्हा दारू पिऊन झिंगायचे . आत्ता वेळ निघून गेल्यावर शहाणपण सुचल . सहानूभूतीचा केविलवाणा प्रयत्न .

    • @amargamare999
      @amargamare999 25 дней назад +1

      मला वाट साहेब तुम्ही त्याच्या बाजूला राहता म्हणून तुम्हाला माहित असेल कदाचीत पण वेळ ही प्रत्येकावर येऊ शकते

    • @Bharat_Tam
      @Bharat_Tam 24 дня назад +1

      जखमेवर मीठ चोळू नका🙏

    • @pawsomesubscribe
      @pawsomesubscribe 23 дня назад +1

      आधी टोमणे मारणे टाळा, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या चुकांमधून सुधारणे हे भूषण कडू यांनी केलंय..कुठल्याही व्यक्तीला सुधारण्याची संधी दिलीच पाहिजे 😊

    • @narayandharashivkar3089
      @narayandharashivkar3089 21 день назад +1

      असं बोलू नका . त्याला धीर द्या !!

  • @santoshmengde5061
    @santoshmengde5061 20 дней назад

    भुषण तुला पुढील वाटचालीसाठी अंतःकरणापासून खुप शुभेच्छा 🙏❤❤❤❤❤

  • @ranjitjadhav688
    @ranjitjadhav688 22 дня назад

    हा प्रामाणिक कलाकार आहे.

  • @kanfaatyaGojo
    @kanfaatyaGojo 25 дней назад +1

    Hya actorsirana amhi geli anek vela insta var kama saathi msg kelay...pan hya sirancha kahi reply nahi

  • @hummanpschology6436
    @hummanpschology6436 25 дней назад

    #d😊

  • @anantpatil2733
    @anantpatil2733 25 дней назад

    Jivnaat kahi gosti ashya ghadtaat tyamuley saral mansas faar bolat margatun vaat kadavi lagtey pan tumchey telent tumahala changley divas yetil

  • @BhimJadhav-r6u
    @BhimJadhav-r6u 24 дня назад

    सिर बर वाटल तुम्हाला बगून

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 26 дней назад

    44:26 45:33 45:33 45:33

  • @ajaypingle9902
    @ajaypingle9902 26 дней назад +1

    Daru peeyun must zopayacha. Kay ention kuni marla tar

  • @abdulmajidshaikh7103
    @abdulmajidshaikh7103 22 дня назад

    Bhushan......kaal pan....aaj pan. Aani udhya pan. ...tu aamhala hawa hahes.....tu stage var fakt ubha Raha...... Jai MH

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 25 дней назад

    Bhushan tu Abhinayatala BAAP manus aahesach hi Mulakhat baghun kalal ki tu faar changala aani atyant Sanvedanshil manushi aahes tuz Dukkh khup moth aahe pan tyavarhi tu maat karshil ha vishwas aahe. Aamhala aamcha juna Bhushan Kadu punha hava aahe.

  • @vijayjawakar1612
    @vijayjawakar1612 24 дня назад +2

    भावा भिऊ नकोस स्वामी पाठीशी आहेत