छान दिसतेय भाजी काकू आम्ही पावसाळी भेंडे येतात त्यांची पण ताकातली भाजी करतो त्यात दाण्याचं कूट आणि ओलं खोबरं घालून पण सुंदर भाजी लागते आणि आत्ताच तुमच्या कडून कळलं तुमच्या लग्नाला 50 वर्ष होत आहेत त्यासाठी तुमचे अभिनंदन आणि तुम्हाला व काकांना दोघांनाही नमस्कार आणि अनेक उत्तम आरोग्यदायी शुभेच्छा अशाच छान पाककृती सांगत जा चांगल्या प्रकारे समजून सांगता तुम्ही
मॅडम मनःपूर्वक धन्यवाद ! मी करायची तेव्हा ताक फुटायचे ।आता खात्री झाली । वेळात वेळ काढून आणि माझ्या निराशेला वेगळी दिशा दाखवून ही रेसिपी दाखवलीत त्याबद्दल खूप खूप आभार !
खूप छान माहिती दिली आहे व चविष्ट व रूचकर खाद्य पदार्थ नेहमी सांगतात बरेच से पदार्थ हे इतर कोणत्याही रेसीपी मध्ये सांगितले जात नाहीत ते आपल्या कडून शिकायला व ऐकायला मिळतात धन्यवाद मावशी 🙏 उदाहरणार्थ.. पेंडपाला हा पदार्थ आमच्या घरी बनविला जातो पण याची माहिती इतर ठिकाणी मिळणार नाही
रुचकर,छान recipe., सोपी पद्धत
Khoopach chan. Takatil bhendi.👌👌
Khupe chane recepy madem
खूप खूप छान आहे
खुपचं छान भेंडीची धन्यवाद काकू
Khop chan
Sunder
मस्त रेचीप,👌❤️👍
खूप छान आहे मीही नेहमी करते
Khup chan🌹🙏⭐⭐⭐⭐⭐
Koop chan Ani sopi taktatli bhendi
Khupachchan
छानच लागते🎉
Loved this recipe👌
आई अप्रतिम पदार्थ बनवता आपण. खुप छान. उत्तम सादरीकरण.
खूप छान भेंडी
खूपच रुचकर recipi दाखवली. नक्की करून बघेल
Mastach recipe Kaku.
छान दिसतेय भाजी काकू आम्ही पावसाळी भेंडे येतात त्यांची पण ताकातली भाजी करतो त्यात दाण्याचं कूट आणि ओलं खोबरं घालून पण सुंदर भाजी लागते आणि आत्ताच तुमच्या कडून कळलं तुमच्या लग्नाला 50 वर्ष होत आहेत त्यासाठी तुमचे अभिनंदन आणि तुम्हाला व काकांना दोघांनाही नमस्कार आणि अनेक उत्तम आरोग्यदायी शुभेच्छा अशाच छान पाककृती सांगत जा चांगल्या प्रकारे समजून सांगता तुम्ही
Khup devasapasun hya bhajichi recipe havi hoti. Mazi aaji karyachi ani mala khup awadate. Thank you kaki.
खरंच खूप छान काकू तुम्ही खूप छान ❤
सुंदर,रुचकर भेंडीची भाजी ताई
छान काकू आवडली सोपी
तुमच्या रेसिपी खूप छान आणि सोप्या असतात
धन्यवाद
Mast bhaji.aapli recipe sanganyachi paddhat khup chhan aahe.sarva recipes uttam asatat.
Kay abhipray deu madam tumchya recipe khup Chan astat
मी आज करून पाहिली. खूप चविष्ट, रुचकर झाली. सर्वांना आवडली.
अभिनंदन आणि शुभेच्छा!!
Aluchi kiva tumhala avdnari patal bhaji pls sanga
मस्त झाली भेंडीची भाजी ,नक्की करून बघणार ,खूप धन्यवाद ,😊
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
करायला सोपी पद्धत
खुपच मस्त
आज एकदम छान आणि सोपी भेंडीची शिकायला मिळाली खूप खूप आभारी
Mast....👍🙏👍 Bhendi lover....
अनुराधाताई भाजी खुपच छान!
खुपच सुंदर छान दिसते छान
Recipe आवडली . नक्की करून बघेन. नेहमी साध्या पद्धतीने केली जाते. आता अशी पण करीन . तुमची सांगण्याची पद्धत पण छान आहे . Thank you Madam !
खूप खूप छान काकू, ताकातली भेंडी, आम्हीही करुन बघू नक्की
मी आजच पहिल्यांदा हा व्हीडिओ पाहून ताकातली भेंडी केली... खूप चविष्ट झाली
खूप धन्यवाद काकू आणि शुभेच्छा
मानसी दांडेकर 🙏🏻
खूप धन्यवाद
खूप छान रेसिपी.
आपले भारतीय पदार्थ खास करून महाराष्ट्रीयन पदार्थ पौष्टिक असतात. आपली पदार्थ दाखवण्याची पध्दत खूप छानआहे.
खूप छान
Khakarachi recipe please share karavi.
Aai KhubChaan
Mavashi tumhi dakhvlya prmane goda msala bnvla Khup Chan zala 🙏🙏
🙏🙏🙏 छान 🙏🙏🙏 नक्की करून बघू...
असे वाटते लगेच हीच भाजी करावी
अप्रतिम झाली आहे ताकातली भेंडी...
😋😋👍👍👌
मस्त
Wow
खूप छान काकू भेंडी !! आणि तुम्ही पण खूप गोड
Kup chan recipe madam
एकदम छान झाली आज मी करणार.
खुप छान रेसिपी आहे 🙏
Khup chan tai 👌👌👌👌👌
Khup chan receipe ,tumcha sangaychi paddhat khup chan ahe , pratek sanacha mahatva tumhi chan samajaun sangta ,amhala pan chan mahiti milat jate .
Mastt Anuradhaji.
Mast unusual receipe !!!
Sopi ani sunder recipe. Khup chan❤
तुम्ही खूप छान बोलता
Faar chhaan. Thx.
Mala hi bhaji khup awadli
खूपच छान रेसिपी 👌👌
Thanks 🙏👍 kaku mla takali bhendi khup bhavli
मॅडम मनःपूर्वक धन्यवाद ! मी करायची तेव्हा ताक फुटायचे ।आता खात्री झाली । वेळात वेळ काढून आणि माझ्या निराशेला वेगळी दिशा दाखवून ही रेसिपी दाखवलीत त्याबद्दल खूप खूप आभार !
Mi nehmi try karto n successful hoto
👍🙏 खूपच छान भाजी आहे
ता कातिल भेंडी तर सुन्दरच बघूनच पोट भरले सुंदर
Khup must
Khup cha mi atta nakki karen ....mala bhendi khup avadtat
उद्या मी ताकातील भेंडी करणार आहे. तुमची रेसिपी समजली आहे. धन्यवाद
अरे वा खूप सुंदर भाजी करायला शिकवली धन्यवाद 🙏🙏
खूपच छान. माझी आई पण करायची ही भाजी. चिंच गूळ घालून पण चांगली होते.
Khup must aai
एवढं सोप्प असेल वाटल न्हवते....happy anniversary madam
Khapali ghavu kheer receipe pls
Khup mast karun baghen
मस्तच
खूप च छान 👌👌👍
Kup chan...
सगळ्या कोशिंबिरी च्या रेसिपीज खूप छान
ताई खुप खुप छान
Mastch kaku sundar nkki krun bghen👌👌
खूप सुंदर ताकातली भेंडी 👌 मी घरी बनवली होती, घरी सर्वांना आवडली.
मनःपूर्वक धन्यवाद अनुराधा ताई🌷🙏🏻
खूप धन्यवाद
Nice
अप्रतिम ताकातली भेंडीची भाजी
मस्तच!
खूप छान.
Bhaji khup chan /aapla voice akdam mrudu aahe / explain chan karata / Thank you Anuradha tai / Happy wedding anniversary 🙏🙏🙏🙏🙏
Thank you kaku
Khup divasa pasun me talat hote pan aata nakki karen 🙏
Koop mastt 👌
अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली वय 75.मला ताकातली भेंडी खूप आवडते.तुमची माजी पद्धत बरीच सारखी आहे.समजावून सांगण्याची पद्धत आणि आवाज ही छान आहे.धन्यवाद.
खूप धन्यवाद ताई,,🙏🙏 तुमचे अभिप्राय खूप प्रोत्साहन देते,
Khup chaan
Wow khup Chan 😋
1 no recepie kaku🤩
ताई मला हि भाजी मला शिकायचीच होती मस्त झाली भाजी तोंडाला पाणी सुटल आहे.
Very nice recipe. 👌👌
खुप धन्यवाद
खूप छान👌👌
खूप छान माहिती दिली आहे
व चविष्ट व रूचकर खाद्य पदार्थ नेहमी सांगतात
बरेच से पदार्थ हे इतर कोणत्याही रेसीपी मध्ये सांगितले जात नाहीत ते आपल्या कडून शिकायला व ऐकायला मिळतात धन्यवाद मावशी 🙏
उदाहरणार्थ.. पेंडपाला हा पदार्थ आमच्या घरी बनविला जातो पण याची माहिती इतर ठिकाणी मिळणार नाही
Khup Sunder 👌👌
Mast
Khup chaan Kaku