सुप्रीम कोर्टाने पण निर्णय गुंतागुंतीचा दिला आहे त्यामुळे हा निर्णय योग्य दिला नाही आत्ता सुप्रीम कोर्टा पेक्षाही मोठी न्यायव्यवस्था स्व. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली आहे आणि ती म्हणजे पाच वर्षांनी निवडणूका जनतेच न्यायालय
कोर्टाचा निकाल असा आला की त्याला आता खुप वेळ झाल्यामुळे त्याला काडीचाही अर्थ राहात नाही, जसे की एखाद्याला आजारी असल्याबरोबर ऊपचाराची तातडीने गरज आहे परंतु त्याचे पार एक वर्षाने वर्षश्राद्धाला कोर्टाचा निकाल येतो त्याला तातडीने उपचार मिळायला पाहिजे होता परंतु आता काय ऊपयोग , परंतु ऊपचार न करणारावर काहीच कारवाई नाही , सबकुछ बिकता है , सिर्फ पैसा चाहिए !
भरत गोगावले चा व्हिप च बेकायदेशीर आहे , तर अधक्ष आणि सरकार स्थापनेची बहुमत चाचणी बेकायदेशीर आहे , आणि बहुमत चाच्णीच बेकायदेशीर आहे .. तर अधक्ष आणि सरकार बेकायदेशीर आहे ...
चाचणी आणि सरकार बेकायदेशिर नाही. फक्त ज्यांनी त्या व्हीप नुसार मतदान केले ते पक्षांतर केलेले आहेत असा याचा अर्थ होतो. याचाच अर्थ ते सगळे शिवसेना पक्षात राहू शकत नाहीत. त्यांना नवा पक्ष किंवा इतर पक्ष यात विलीन व्हावेच लागेल. अगदी राहुल नार्वेकर देखील हे थांबवू शकत नाहीत. हा निर्णय कोर्टाने पूर्णतः भाजपने जसा सांगितलं तसा दिलाय असे वाटते. भाजपला शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व कुठल्याही फॉर्म मध्ये नकोय.
कोर्ट जसा गोंधळलेला निकाल देत या वरून लक्षात येते की कोर्ट किती दबावाखाली आहे.
*बेकायदेशीरपणे वागून कायद्याच्या चौकटीत राहून मतलबी राजकारणात आज लोकशाहीचा बळी घेतला गेला आहे.*
16 आमदार आपत्र ठरणार
सुप्रीम कोर्टाने पण निर्णय गुंतागुंतीचा दिला आहे त्यामुळे हा निर्णय योग्य दिला नाही आत्ता सुप्रीम कोर्टा पेक्षाही मोठी न्यायव्यवस्था स्व. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली आहे आणि ती म्हणजे पाच वर्षांनी निवडणूका जनतेच न्यायालय
पुन्हा हे प्रकरण कोर्टात जाणार. नक्की
गोगावले तुमचा वि्हीप नाही चालत आत्ता सुनिल प्रभु यांचा चावतो तुम्ही आत्ता घरी बसनार सगळे50खोके
आमच्या महाडची इजत गोगावले मुळे गेली आहे। गद्धर
गोंधळात गोंधळ भारत गा
कोर्टाचा निकाल असा आला की त्याला आता खुप वेळ झाल्यामुळे त्याला काडीचाही अर्थ राहात नाही, जसे की एखाद्याला आजारी असल्याबरोबर ऊपचाराची तातडीने गरज आहे परंतु त्याचे पार एक वर्षाने वर्षश्राद्धाला कोर्टाचा निकाल येतो त्याला तातडीने उपचार मिळायला पाहिजे होता परंतु आता काय ऊपयोग , परंतु ऊपचार न करणारावर काहीच कारवाई नाही , सबकुछ बिकता है , सिर्फ पैसा चाहिए !
सरकार जाऊद्या पण गोदी ची माज उतरली 🇮🇳🇮🇳⛳️⛳️
😢😢
लोक शाई जिवंत राहिली पाहिजे बस
सच कभी छुपता नही
शिवसेना पक्ष च ठरवतो कोन ... गट हा शिवसेना पक्षा वर दावा करु सकत नाही
एक अस्वल गेला.. 😂😂
उध्दव ठाकरे यांच्या राजीनामा दिला हे चुकीचं होत हे राजकरनातील बाप शरद पवार यांनी सांगितलं होते त्यामुळं तेंव्हाच कळल होत हे सरकार पडणार नाही
एक दाढीवाला आऊट
भरत गोगावले चा व्हिप च बेकायदेशीर आहे , तर अधक्ष आणि सरकार स्थापनेची बहुमत चाचणी बेकायदेशीर आहे , आणि बहुमत चाच्णीच बेकायदेशीर आहे .. तर अधक्ष आणि सरकार बेकायदेशीर आहे ...
चाचणी आणि सरकार बेकायदेशिर नाही. फक्त ज्यांनी त्या व्हीप नुसार मतदान केले ते पक्षांतर केलेले आहेत असा याचा अर्थ होतो. याचाच अर्थ ते सगळे शिवसेना पक्षात राहू शकत नाहीत. त्यांना नवा पक्ष किंवा इतर पक्ष यात विलीन व्हावेच लागेल. अगदी राहुल नार्वेकर देखील हे थांबवू शकत नाहीत. हा निर्णय कोर्टाने पूर्णतः भाजपने जसा सांगितलं तसा दिलाय असे वाटते. भाजपला शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व कुठल्याही फॉर्म मध्ये नकोय.
सरकार पडणार आहे
कधी दीड वर्षाने का
Gogavale tuza BJP ne correct karyakram kela tuza Bali dila
Sabka baap uddav saheb thakare
गोगा भोगा
भागा 🤣🤣🤣🤣
Oradu nako baba court ne sangitle ahe nirnaya adhyaksha ghennar ahe
😂