निलेश राणेंना शिवसेना पक्षात घेताचं, लोकांनी काढली थेट शिंदेंची लाज ! Nilesh Rane Viral Video

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 2 тыс.

  • @santoshdesai1950
    @santoshdesai1950 Месяц назад +205

    व्हिडिओ दाखवला त्या बद्दल धन्यवाद ❤

  • @user-wi4nn3zb6j
    @user-wi4nn3zb6j Месяц назад +971

    मिंदेंला लाज असेल तर ना ज्याने बाळासाहेब काढले त्याला बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे विचार म्हणून बोंबलनारा शिंदेला लाज नाही

    • @RamdasUbale-dc3md
      @RamdasUbale-dc3md Месяц назад

      मिदेगटाला 😊पहिच लाज नाही आता कशी वाटनार

    • @nileshnk9253
      @nileshnk9253 Месяц назад +13

      Sushma Andhare la visarale ka

    • @user-wi4nn3zb6j
      @user-wi4nn3zb6j Месяц назад

      @@nileshnk9253 सुषमा अंधारेला राजकारणात बाळासाहेबांनी आणलं नाही सुषमा अंधारेला शिवसेनेत घेण्याआगोदार कोणी ओळखत होत का ह्या राणे कुटुंबाला बाळासाहेबांनी बोट धरून राजकारणात आणलं त्याला मोठा केला भरपूर संपत्ती जमा केली.सात पिढ्या बसून खातील येवढ कमावला आणि त्या नारायण राणेंच पोरग म्हणतंय आम्ही बाळासाहेबांना मनात नाही त्यानी आनंद दोघे साहेबांचा खून केला आहे तुम्हाला चालत का

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 Месяц назад

      Andhare kay sanjya pawae gandu pan ahet sobat

    • @vijaygavali2129
      @vijaygavali2129 Месяц назад +28

      शिष्य आनंद दिघे साहेब निधनावर देव आमुचा हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वर आरोप केला होता पराभव करा निषेध

  • @prakashmate6091
    @prakashmate6091 Месяц назад +474

    बाळासाहेबांबद्दल असे बोलणाऱ्याला एकनाथ शिंदे पक्षात घेतोच कसा.

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Месяц назад +289

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 Месяц назад +68

    मिंदेची दाढी जळणार या निवडणुकीत... 😂😂😂😂😂😂😂
    एकच साहेब
    ....बाळासाहेब....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Месяц назад +264

    निलेश राणे तुम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काय म्हणाला होता आमच्यासाठी बाळासाहेब महत्त्वाचे नाहीत आमच्यासाठी राणीसाहेब महत्त्वाचे आहेत महाराष्ट्राची जनता हे विसरलेली नाही.

    • @deepalishinde3651
      @deepalishinde3651 Месяц назад +5

      सरडा पण इतका लवकर रंग बदलत नाय

  • @pramoddichwalkar5620
    @pramoddichwalkar5620 Месяц назад +177

    पहिल्या दोन वेळा हे महाशय निवडणूका
    नुसते हरले होते आता तर कोकणातील
    जनता यांना आपटून यांच पार कंबरच
    मोडणार आहे.

  • @balasahebjadhav6674
    @balasahebjadhav6674 Месяц назад +474

    आता कुठे गेले बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांच्या नावाने राजकारण करायचे आणि बाळासाहेबांवर खालच्या पातळीवर बोलणाऱ्याला पक्षात घ्यायचं आणि म्हणायचं आम्ही शिवसेना वाचवली हे शिवसेना वाचवत नाहीत स्वतःला वाचवत आहेत.

    • @VijaykumarDakave
      @VijaykumarDakave Месяц назад +4

      सुषमा अंधारेना उद्धव ठाकरेंनी नेता केलेय हे कसे विसरता येईल.

    • @nileshnk9253
      @nileshnk9253 Месяц назад +1

      Sushma andhare udhav thakare la chalate ka

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 Месяц назад +6

      ​@@nileshnk9253sushma andare. .
      Nilesh Rane vegle haye.
      Naroba Rane jar shivsene madye naste tar sampurn koknat tyala koni 50 ru sudha udar dile naste

    • @suryakantpawar8716
      @suryakantpawar8716 Месяц назад

      ​@Vijaykumaअरे हड rDakave

    • @jaydeepjagtap3955
      @jaydeepjagtap3955 Месяц назад

      ​@@VijaykumarDakave Tyani khalla mhanun tumhi pn khanaar

  • @kiranjikamade9076
    @kiranjikamade9076 Месяц назад +21

    ह्या विडिओ चा हिशेब १००% जनता देणार. आमच्या दैवताला बोलणार्यांची व त्यांना साथ देणाऱ्या मिंदे गटाला बोजा बिसतारा गुंडाळावा लागणार. 🚩🏹🚩

  • @sachinpatil1435
    @sachinpatil1435 Месяц назад +30

    आरे बाळासाहेंबा बद्दल बोलायची कुनाची हींमत नाही आणी तु बोलतो शिंदे यांना घेऊ नका नाहीतर तुम्ही पण बाळासाहेंबांचे विचार मोडून काढले हे नक्की............कमाल झाली राणे घरान्याची खोबर तिकड चांगभल...

  • @killer_boy_7k849
    @killer_boy_7k849 Месяц назад +268

    जसा बाप तसा पोरग असली लोक महाराष्ट्राला एक कलंक आहे ज्या पक्षात जाईन त्या पक्षाच,लोकांचं,वाटुल झाल‌‌ समाज

  • @Sagarmhatre9291
    @Sagarmhatre9291 Месяц назад +81

    शिंदे साहेब फक्त स्वतःच्या फायदयासाठी बाळासाहेबांच्या नावाचा वापर करतात... त्यांना बळासाहेबांबद्दल थोड तरी प्रेम असतं, तर त्यांनी निलेश राणेंना पक्षात घेतलं नसतं

  • @satishgondhalekar4987
    @satishgondhalekar4987 Месяц назад +639

    अतिशय वाईट वाटले..आज शिंदें बद्दल असलेला आदर ही गेला. आयुष्य भर सेनेला या माणसाने शिव्या घातल्या आणि आज प्रवेश..म्हणजेच एकट लढण्या इतकी ताकद नाही.

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Месяц назад +10

      Kasla ghantyacha aadar. Bhrashtachari aahe ek number cha

    • @pramodtambe4600
      @pramodtambe4600 Месяц назад

      शिंदे बद्दल कसला आदर गुजरात्यांचा पायचाट्या

    • @vijaymhatre3009
      @vijaymhatre3009 Месяц назад +3

      वरचा आदेश.....

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 Месяц назад +1

      @@Believer3227 BOGUS ACCOUNT
      TUZE ANDHARE NAV AAHE VATAT
      LAJUN TU ACCOUNT VAR LAVAT NAHI...CHANGE KARUN GHE
      02 PAISE EKA MESSAGE CHE 😂😂

    • @RG-zy1ol
      @RG-zy1ol Месяц назад

      मिंधे म्हणजे ना-लायक माणूस.

  • @SantoshSupnekar-v1b
    @SantoshSupnekar-v1b Месяц назад +26

    लाचार शिंदे यांचे भाजपच्या समोर काही चालत नाही त्यांच्या सांगण्यावरूनच पक्ष प्रवेश चपलीन हांडले पाहिजे अशा नेत्यांना

  • @ChandrantBhojane
    @ChandrantBhojane Месяц назад +8

    नीलेश राणे यांच्या पक्षप्रवेश हा बळा साहेब यांच्या सेनेत सोबत नाय ....ही जनता हुशार आहे.....

  • @amitpoundkar7914
    @amitpoundkar7914 Месяц назад +328

    नालायकाला नालायक मिळाला याच्यापेक्षा दुसरी काय प्रतिक्रिया देणार

    • @arjunjadhav8586
      @arjunjadhav8586 Месяц назад

      🎉🎉

    • @AjaySable-dx7ne
      @AjaySable-dx7ne Месяц назад

      👍👌

    • @RG-zy1ol
      @RG-zy1ol Месяц назад

      एकदम बरोबर, दोघेही गद्दार आणि निर्लज्ज.

  • @RoshanNalavade-s8l
    @RoshanNalavade-s8l Месяц назад +241

    एकनाथ म्हणतोय मी बाळा साहेबांचे विचार पुढे घेऊन जातोय
    आणि हा निलेश म्हणतोय मला
    बाळा साहेब महत्वाचे नाहीत

    • @user-wi4nn3zb6j
      @user-wi4nn3zb6j Месяц назад +7

      @@RoshanNalavade-s8l एकनाथ बाळासाहेबांचे नाही काळी माया जमा केली आहे त्यासाठी तो तिकडे गेला आहे तुरुंगात जाण्यापेक्षा भाजप बर अस त्याला वाटल असेल

  • @onevsnsgsgvs5752
    @onevsnsgsgvs5752 Месяц назад +753

    वैभव नाईक सर विजयी भव🎉🎉🎉🎉

  • @babasahebnagargoje2246
    @babasahebnagargoje2246 Месяц назад +3

    राजकारणी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही बाप बदलू शकतात

  • @AshwiniVanjare-e3c
    @AshwiniVanjare-e3c Месяц назад +6

    प्रवेश देणाऱ्याला लाज नाही. आणि प्रवेश घेणाऱ्याला लाज नाही. टार्गेट एकच सत्ता आणि पैसा.......

  • @jaywantpawar6962
    @jaywantpawar6962 Месяц назад +141

    सत्तेसाठी लाचार असलेली माणसे, आज काहीही करायला तयार झाली आहे, उद्धव साहेब तुम आगे बढो हम आपके साथ है, जय महाराष्ट्र

  • @ratanchaudhari2700
    @ratanchaudhari2700 Месяц назад +339

    नाऱ्याची जिरली आता याची पण जिरवा ,,,,कुडाळकर

  • @SharadJadhav-d7u
    @SharadJadhav-d7u Месяц назад +123

    ज्यांना बाळासाहेब यांनी हाकललं त्यांना परत पक्षात ही बाळासाहेब यांची शिवसेना आहे का

  • @pghadage1467
    @pghadage1467 Месяц назад +4

    आम्ही शिवसेनेचे खरे वारसदार म्हणून शिंदे कडे पहायचो पण आज पासून शिंदेंच्या सेनेला कोणत्याही निवडणुकीत मतदान नाही

  • @maheshamestri182
    @maheshamestri182 Месяц назад +6

    लाज वाटायला पाहिजे... या शिंदेना.. जे आता मुख्यमंत्री आहेत.. उड बडवून सांगतात ना आमची शिवसेना बाळासाहेबांची आहे... अरे जरा लाज बाळगा... तुमच्या चुकीला माफी नाही... ज्या बाळासाहेबांमुळे या राणेना आणि तुम्हाला पद मिळाली आणि तुम्ही एवढे वरचढ झालात ते फक्त आणि फक्त बाळासाहेबांमुळे..काही शिल्लक राहणार नाही तुमचं लक्षात घ्या.... जनता माफ करणार नाही.... बस फार झालं तुमचं.. लाज वाटुदे जरा तरी....

  • @purushottamdeshmukh7717
    @purushottamdeshmukh7717 Месяц назад +106

    मुळात शिंदेन शेण खालले त्याच त्याला काय वाटणार कटोरी घेऊन भिक मागावी लागणार

  • @shailendrakamble8669
    @shailendrakamble8669 Месяц назад +147

    मुंबईची गटार सुद्धा राजकारणापेक्षा खूप स्वच्छ वाटायला लागली आहे.....

  • @sudhakarpujare8653
    @sudhakarpujare8653 Месяц назад +68

    नारायण राणे भाजप मध्ये गेल्यापासूनच सांगताहेत की आम्ही कधी बाळासाहेबांबद्दल कधी अपशब्द वापरले नाही,मग हे काय, म्हणून तर त्यांना शेवटचं दर्शन घडलं नाही

  • @arunsapkal4871
    @arunsapkal4871 Месяц назад +2

    याला बाळासाहेब महत्वाचे नाही मग साहेबांचे विचार घेऊन जाणाऱ्यांना हा कसा काय महत्वाचा आहे 💯(वैभक नाईक बाळासाहेबांचा सच्चा मावळा येणार

  • @vijayhankare9123
    @vijayhankare9123 Месяц назад +4

    ज्यांनी बाळासाहेब यांचा अपमान केला.त्यालाच बाळासाहेब यांच्या पक्षात प्रवेश देऊन मोठी चुक झाली आहे

  • @Loveindiamy
    @Loveindiamy Месяц назад +68

    तुझा दम होता तर बाळासाहेब होते तेव्हा का नाही बोललात,
    दम होता का
    दम सोडा विचार पण नसता झाला,
    उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩

  • @sachinmithari2999
    @sachinmithari2999 Месяц назад +124

    एकनाथ शिंदे शेवठ जवळ आला आहे.

  • @badrinathpatil7514
    @badrinathpatil7514 Месяц назад +126

    एकाच घरात सर्व आमदार , खासदार . बाकी गावातील माणसे संपली का? एखाद्या गरीब मेहनती कार्यकर्त्याला तिकिट का नाही?

    • @abhaydesai5761
      @abhaydesai5761 Месяц назад

      ह्यांची कोकणात लायकी तीच आहे

    • @Vishnu_sonawane
      @Vishnu_sonawane Месяц назад +3

      अगदी बरोबर . 👌👌

    • @dhananjaysawant5920
      @dhananjaysawant5920 Месяц назад +1

      आता bjp la gharane शाही दिसत नाही

  • @dattaramparab9478
    @dattaramparab9478 Месяц назад +2

    लाज नाही वाटत शिंदेंना राणे याला शिव सेनेमध्ये घ्यायला

  • @SatishSatam23
    @SatishSatam23 Месяц назад +2

    स्व बाळासाहेब यांना बोलण्याचा अधिकार नाही ही चूक आहें लोक जागृत आहेत मतातुन उत्तर मिळेल

  • @shekharghag5081
    @shekharghag5081 Месяц назад +95

    शी निर्लज्ज राजकारण शिंदे भोगशील

  • @shashikantsawant65
    @shashikantsawant65 Месяц назад +53

    स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब त्यांच्यामुळेच राणे कुटुंबाचं अस्तित्व टिकून आहे यांना ठाकरे कुटुंबावर बोलण्यासाठी सगळं मिळत आहे

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 Месяц назад +72

    जे शिवसैनिक हिंदू ह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानतात त्यांनी यांना मतदान करु नये

    • @vishnuankade111
      @vishnuankade111 Месяц назад

      हा मूर्ख अणि शिंदे पण मू...

  • @umeshpalekar4604
    @umeshpalekar4604 Месяц назад +3

    दोघं पण निर्लज्ज व्यक्ती आहेत प्रवेश करणारा पण आणि प्रवेश करून घेणारा पण

  • @shahidpatel2535
    @shahidpatel2535 Месяц назад +1

    मी एक मुस्लीम असुन बाळासाहेब ठाकरेंचा माझ्या मनात आदर आहे मला एक म्हणं आहे की जेवढे शिवसैनिक आहे त्यांनी या टींब्या रुच्या ला त्याची जागा दाखवावी एक कट्टर मुस्लिम शिवसैनिक मावळा जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान

  • @rohinijadhav1899
    @rohinijadhav1899 Месяц назад +31

    याला मतदान करणाऱ्या लोकांनी खरंच विचार करावा.... असली विचारसरणी घालवली पाहिजे

  • @gautampagare2799
    @gautampagare2799 Месяц назад +151

    आपण मतदार निर्लज्ज एवढं काही होत असूनही मतदान ह्यांनाच करणार, चुकतंय जनतेच.

    • @balgudebs
      @balgudebs Месяц назад +1

    • @balgudebs
      @balgudebs Месяц назад +2

      मतदारांनीच आता यांना धडा शिकवावा.

    • @RaniMulla-ko7tg
      @RaniMulla-ko7tg Месяц назад

      right broter

  • @deepakmansukh
    @deepakmansukh Месяц назад +142

    शिंदे साहेब काहीतरी वाटू द्या.

  • @SachinBelawkar
    @SachinBelawkar Месяц назад +2

    एकनाथ शिंदेला लाज वाटली पाहिजे निलेश राणेला घ्यायला हे बाळासाहेबांचे विचार नाही

  • @sunilbhatkar5685
    @sunilbhatkar5685 Месяц назад +3

    बाळासाहेबांचे विचार घेऊन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे ना निलेश राणे चे विचार पटले का? फक्त खोक्यासाठी काय पण ...

  • @ganeshtambe3242
    @ganeshtambe3242 Месяц назад +46

    आदरणीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्याबद्दल निलेश राणे यांनी केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो बाळासाहेबांबद्दल बोलताना निलेश राणे हे एवढे मोठे नाहीत संपूर्ण राणे फॅमिलीला मोठे करण्यात बाळासाहेब ठाकरे यांचा सिंहाचा वाटा आहे पण हे राणे कंपनी बाळासाहेब ठाकरे यांना विसरून गेली परंतु विधानसभेला कोकणातील सर्वसामान्य माणूस यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे यांचा पराभव अटळ अटळ आहे,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @janrdankadukadu3912
    @janrdankadukadu3912 Месяц назад +31

    मिंदेला थोडीही लाज शिल्लक राहीलेली नाही सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेवर गंभीर आरोप करणारे राणे यास पक्षात घेऊन त्यला निवडून आणण्यासाठी बाळासाहेबांच्या फोटोचा करणार का?

  • @rangathdeshmukh7142
    @rangathdeshmukh7142 Месяц назад +25

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदा बाद कोन आला शिवसेनेचा वाघ आला आमचे लाडके आमदार वैभव नाईक निवडून येनार आहेत महाविकास आघाडीचा आमदार है ट्रिक करनार या सरकारचा निषेध निषेध व्यक्त करत आहोत या मिदे सरकारचा जय महाराष्ट्र जय शिवसेना साहेब एक निष्ठावंत शिवसैनिक मजेच साहेबाचे निष्ठावंताची शिवसेना आहे फक्त एक निष्ठा

  • @LaxamanThakare-zw6ek
    @LaxamanThakare-zw6ek Месяц назад +3

    शिंदे यांना घ्या तुम्ही शिंदे गटात आमचे उद्धव ठाकरे साहेब मशाल मशाल मशाल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @diliprawool1789
    @diliprawool1789 Месяц назад +3

    हा तर कधीच निवडून येणार नाही

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 Месяц назад +332

    निर्लज्जम सदा सुखी

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j Месяц назад +42

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे mahavikas आघाडी विजयी भव

  • @shivshankarkharbad6976
    @shivshankarkharbad6976 Месяц назад +243

    निर्लज्जम् सदा सर्वकाळ निर्लज्ज!

  • @Chandrakantsawant-pu8zh
    @Chandrakantsawant-pu8zh Месяц назад +3

    एकनाथ शिंदे ला आता लाज वाटली नाही का...

  • @kedarkhule5746
    @kedarkhule5746 Месяц назад +2

    ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला , त्यांच्यावर आरोप केले त्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेने मांडीवर घेतले . वा रे वा आम्ही म्हणे बाळासाहे बांच्या विचाराचे शिवसैनिक

  • @Amitborate100
    @Amitborate100 Месяц назад +36

    शिंदे साहेब बाळासाहेबांचे इज्जत न करणाऱ्या माणसाला तुम्ही बाळासाहेब यांच्या शिवसेनेमध्ये कसे घेऊ शकता तुमच्याबद्दल खूप आदर होता पण आता तो राहिलेला नाही तुम्ही फक्त स्वार्थाचे राजकारण करता स्वतःसाठी मुख्यमंत्री झालात त्यामध्ये तुमचा स्वार्थ होता मुख्यमंत्रीपदाचा

  • @dattatraypaithnkar9994
    @dattatraypaithnkar9994 Месяц назад +19

    भारतात लोकशाही आहे.त्यामुळे माझी सर्व मतदार राजांना विनंती आहे की हिच वेळ आहे तुमची किंमत सिंध्द करण्याची.पैशाच्या व खोट्या आश्वासनाला बळी न पडता योग्य उमेदवार निवडून द्या 🙏 हि विनंती

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w Месяц назад +108

    लाज वाटूद्या शिंदे तुम्हाला ह्या गद्दरला घेऊ नका नाहीतर तुमचा सुपडा साफ करणार जनता.

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 Месяц назад +2

    खरंच अशा लोकांना कसे निवडुण देतात लोक

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 Месяц назад +1

    मी एक मतदार आहे जनता जर हालकट असेल तर शिंदे यांच्या लोकांना निवडून देतील

  • @jayawantgaonkar7833
    @jayawantgaonkar7833 Месяц назад +36

    शिंदे हे फक्त लोंकाची दिशा भूल करत आहेत बाळासाहेब चे नाव घेवून दुसऱ्या चे बापाचे नाव लावून किती दिवस चालणार हे राज कारण

  • @nanathakre2222
    @nanathakre2222 Месяц назад +41

    Akanath शिंदेंनी निलेश राणे ला घेऊ नये. कारण त्यांनी मां. बाळासाहेब ठाकरे यांचेवर मां. दिघे साहेब यांना मारल्याचा आरोप केला आहे.

  • @shankarshinde708
    @shankarshinde708 Месяц назад +41

    तिथल्या मतदारांना स्वतःची नाही पण मनाची लाज वाटत असेल तर या माणसाला निवडून देऊ नका

  • @ashokpatil241
    @ashokpatil241 Месяц назад +2

    शिंदे साहेब यांच्या अशा वागण्याने जागा जाऊ शकतात बीजेपी संपवू प हात आहे आपणास.

  • @kolikingkaustubhdabhade
    @kolikingkaustubhdabhade Месяц назад +3

    हीच अवकात आहे मिंदे सरकारची

  • @shashikantpatil7794
    @shashikantpatil7794 Месяц назад +23

    मुख्यमंत्री शिंदे यांना लाज वाटायला पाहिजे एका दिवसात सांगितले कि मला बाळासाहेब ठाकरे महत्वाचे नाही तर राणे महत्वाचे आहेत राज साहेब बघा तूम्हीच राणेंच्या प्रचार करायला गेले होते आतां बघा शेवटी सापाची पींले आहेत त्यांना दुध पाजले तरी विषंच ऐकणार.

    • @govinddalvi3029
      @govinddalvi3029 Месяц назад +3

      राजला तरी बाळासाहेबांच्या baddal कुठे आदर आहे ?तो फक्त कोण सुपारी देतोय का हेच बघतो

  • @shashanksharma5541
    @shashanksharma5541 Месяц назад +27

    जेवढेही माझे कमिटमेंट करणारे मित्र. तुम्हाला जय महाराष्ट्र. आदरणीय. बाळासाहबांच्या नावावर हे लोकं राजकारण करत आहे..

  • @saiprakashkhedekar1793
    @saiprakashkhedekar1793 Месяц назад +42

    याचा बाप नक्की कोण ???
    त्याच्या आईलाच माहीत 😂😂😂😂

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 Месяц назад

      हे सगळे आणि याना समर्थन करणारे बारिचे आहेत ...

    • @Msttkk2323
      @Msttkk2323 Месяц назад

      Fadnavis suddha tasach ahe.

  • @roshaikalkar8723
    @roshaikalkar8723 Месяц назад +3

    निलेश राणे शिवसेनेत घेणं महाग पडणार

  • @jagannathjadhav44
    @jagannathjadhav44 Месяц назад +1

    बाळासाहेबांन बद्दल अपशब्द निलेश राणे यांनी वापरले याबद्दल शिंदे गटाच्या शिवसैनिक राणेंच्या विरोधात आंदोलन केलं पाहिजे

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke2638 Месяц назад +19

    मिंधेनी, निलेश राणेंना घेऊ नये.एकतर बाळासाहेब यांचे विचार व शिकवण घेऊन बाहेर पडलेले एकनाथ शिंदे हे बाळासाहेब यांचेवर जहरी टीका करणाऱ्या व बाळासाहेबांना खुनी ठरविणा-या निलेश राणेंना घेऊन शिवसेना पक्षाची वाट लावणार काय?

  • @harichandragunjal4753
    @harichandragunjal4753 Месяц назад +35

    आता काय बोलायचं यांना. मिदें गट झाल्यावर एम आय एम मध्ये जाऊ शकतात.

  • @suhasdeshmane906
    @suhasdeshmane906 Месяц назад +33

    आता लोकांच्यात तुमच्या बद्दल विश्वास उडालाय निवडणुकीत लक्षात येईलच

  • @dnyaneshwarlandge9064
    @dnyaneshwarlandge9064 Месяц назад +1

    शिंदे तुमचं बाळासाहेब, दिघे यांच्यावर बेगडी प्रेम सिद्ध झाले आहे.

  • @avadhutshingre5750
    @avadhutshingre5750 Месяц назад +2

    खरोखर हे लज्जास्पद आहे हे हसण्या सारखेच आहे

  • @shivrajshitole4081
    @shivrajshitole4081 Месяц назад +11

    मुळात शिंदे हे बाळासाहेब यांचे नाव मतलबासाठी घेतात, त्यांना काहीही घेणे नाहीं, फक्त पैसे आणि सत्ता, बस, मग बाळासाहेब यांच्या विरोधात बोलणारा निलेश सुद्धा त्यांना चालतो !

  • @pravinshinde5348
    @pravinshinde5348 Месяц назад +9

    शिंदे साहेब, आत्ता कुठे गेले तुमचे बाळासाहेबांवरील प्रेम. असली दळभद्री पक्षात घेताय का .

  • @pandurangbhumikar312
    @pandurangbhumikar312 Месяц назад +9

    राजकारणाचा उकीरडा झालाय . आम्ही अशा लोकांना मतदान करतोय याची लाज वाटते .

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 Месяц назад

    रंग बदलणारा प्राणी

  • @GopalHumane-gc5ye
    @GopalHumane-gc5ye Месяц назад +1

    गद्दाराला गद्दार मिळणार गदे से गदा मिला तो कहा गया दो दो लात सजन से सजन मिला तो हो गया दो दो बात गद्दारांच्या जोडीला गद्दार जाणार ❤❤ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे एकच🚩🚩🚩

  • @rajendrakokare2783
    @rajendrakokare2783 Месяц назад +7

    बाळासाहेब वरती खालच्या पातळीवर बोलणारा माणूस कसा चालतो या शिंदे ना

  • @vardhamanruikar5582
    @vardhamanruikar5582 Месяц назад +28

    Rane family साठी या निवडणुका आहेत का, इतर कार्यकर्ते नाहीत का, एकाच घरात 3 -3उमेदवाऱ्या देत आहेत, हे बरोबर नाही उद्या कोकण विकला जाईल अश्याने

    • @purveshbhoir7729
      @purveshbhoir7729 Месяц назад

      Vikallach आहे, पालघर te सिंधुदुर्ग कोकणात भिकार भाजपा ने अमाप पैसा वाटून evm मधून वोट चोरून अनेक खासदार महाराष्ट्राला लुटण्यासाठी बनवलेत. 😡

  • @subhashshinde4206
    @subhashshinde4206 Месяц назад +49

    रिक्शा चालक काय हे काय chalale आहे

  • @santoshgaikwad2895
    @santoshgaikwad2895 Месяц назад +2

    राजकीय नेते हे कुणाशीही एकनिष्ठ नसतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले...व
    हे निव्वळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतीय जनतेचे दुर्दैव आहे

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 Месяц назад +3

    धर्मवीर चा आज कचरा झाला 😂picture मध्ये अंधारे बद्दल बोलणारे मिंदे आता नितेश राणे ला पक्षात घेऊन आता कचरा करून घेतला 😂

  • @Chindhi.Kharat
    @Chindhi.Kharat Месяц назад +19

    एकनाथ शिंदे साहेबांनी नितेश राणे याला पक्षात घेऊ नये अन्यथा पक्षाची आणि बाळासाहेबांचे मान दुखेल

  • @rabhajithorat4306
    @rabhajithorat4306 Месяц назад +8

    शिंदे एकदम निर्लज्ज माणूस म्हणून प्रसिद्ध होणार् खरचं इतका मिंधा मुख्य मंत्री आजवर महाराष्ट्राने पाहिला नाही. कसली लाज ठेवली नाही

  • @suhasshewale6430
    @suhasshewale6430 Месяц назад +6

    भाजपने तिकीट दिले नाही म्हणून इकडे आला. उद्या यांनी तिकीट नाकारले तर पुन्हा मवीन पक्ष आणि परत निर्लज्ज समर्थन.
    जनता पण अशानांच मतदान करते म्हणजे जन्मताच दोषी आहे .

  • @RajPawar-x2p
    @RajPawar-x2p Месяц назад +2

    ह्यांना पक्षात घेणारयांबददल तर काय बोलावे, शब्दच नाहीत.

  • @maheshlonare461
    @maheshlonare461 Месяц назад

    खरं तर एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे याला उमेदवार जाहीर करुन वैभव नाईक यांचा विजय निश्चित केला..🎉😊

  • @PrashantPatil-sc9qq
    @PrashantPatil-sc9qq Месяц назад +9

    खरं तर असे बोलणार्यंची चौकशी व्हायला पाहिजेत कि हे खरं बोलतात कि कोणाला बदनाम करतात आणि खरं असेल तर गुन्हेगारा बरोबर माहिती लपणारा पण गुन्हेगार असू शकतो

  • @BajiraoDavhare
    @BajiraoDavhare Месяц назад +9

    या निलेश राणेंनी शिवसेनेला आणि बाळासाहेबांना शिव्या दिल्या त्यालाच शिंदेनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत घेतलं आणि बाळासाहेबांनी जो धनुष्यबाण चिन्ह म्हणून आपल्या पक्षासाठी घेतला होता त्या धनुष्यबाणावर याला निवडून आणणार

  • @atharavasankpal5541
    @atharavasankpal5541 Месяц назад +12

    बाळासाहेबानी शिवसेनेतून हाकलून दिलेल्या नारायन राणेच्या पोराला तुम्ही उमेदवारी देताय लाज वाटाय पहि जे तुम्हाला शिंदे अजुन विचार करा कोकणात तुमच पाणीपत होणार हे नक्की

  • @kailaspalase5725
    @kailaspalase5725 Месяц назад +1

    याला याची जागा दाखवा हा बाळासाहेबांवर आरोप करणारा माणूस शिंदेंना चालतो याचा स्वाभिमान पक्ष कुठे आहे याला पाडा

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Месяц назад +38

    आता शिवसेना स्वाभिमानी़ची आहे .

  • @ashokdalvi2607
    @ashokdalvi2607 Месяц назад +18

    हा अजून किती पक्ष बदलत राहील ते बघा.विचार करा अशा माणसाला तुम्ही निवडून देणार.

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Месяц назад +6

    एकनाथ शिंदे शहानै असतील तर अशा व्यक्तींना टिकीट देऊ नये. आणि पक्षात ही घेऊ नये. शिंदे साहेब हेच का बाळासाहेब ठाकरे यांचे विचार.

  • @mayurchavan5616
    @mayurchavan5616 Месяц назад +1

    सत्य बोलले निलेश राणे ❤
    बाळासाहेब पेक्षा स्वतःचा बाप महत्त्वाचा..
    आणि इतिहास पण सत्य आहे,

  • @depikaghate9793
    @depikaghate9793 Месяц назад +3

    निर्लज्ज माणसाला बोलून काय फायदा

  • @sanjaykengar3230
    @sanjaykengar3230 Месяц назад +18

    Eknath Shinde त्याने लाज सोडलेला आहे