श्री.अशोक वानखेडे साहेब तुम्ही अगदी सत्य बोलत आहात. सत्य आपल्या भारतीय लोकांना तुम्ही सांगत आहात. भारतातील विदारक परिस्थितीचे दर्शन घडवले. ईश्वर आपणास सुखी दीर्घायुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
सर वानखेडे सर प्रणाम ये महाराष्ट्र की आवाज है महाराष्ट्र का शेर है झूकता नहि झूकाता है क्यू की ये महाराष्ट्र का सुपूत है गर्व है हमें ईस शेर पर जय जीजाबाई,जय शिवराय,जय शंभूराजे,जय महाराष्ट्र।
समाजाचे उद्बोधन करणारे सडेतोड बोलणे ऐकूण समाधान झाले . सताधीष मतासाठी निवडणूकीपूर्वी लालच देतात हे घातक आहे . राज्य कर्जात घालतात . स्वतः मिळवलेल्या संपतीचे वाटप करावे . भरभरून मते देऊ .
वानखडे साहेब .. तुम्हास मानाचा मुजरा.. आम्ही कुठे चुकलो ती जागा दाखवून दिलीत. तुमच्या सारख्या स्वाभिमानी मार्गदर्शकाची आज अत्यंत गरज आहे. आमची चूक कळते आहेच पण राजकीय परिस्थितीमुळे गोंधळून गेलो आहोत. आजकालचे सरकारे कुठे नेहून ठेवणार माझा महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद.
सेल्युट है वानखेड़े सर आप को
एकदम कडक और जोरदार ,स्पष्ट विश्लेषण हैं ,वानखेडे सर
एकदम कडक भाषण
❤ एक नंबर जय महाराष्ट्र साहेब ❤
आपके कार्य को कोटि कोटि प्रणाम करता हूं । आशोकजी🎉
अशोक वानखेडे च भाषण आवडल जबरदस्त भाषण आवडल
एकदम छान मस्त साहेब पत्रकार साहेब
बहुत बहुत ही सही वानखेड़े जी 🙏
वानखेडे साहेब एकदम कडक भाषण.
शब्द नी शब्द मनात ठासून भरले.
आवडलं आपल्याला तुमचं भाषण.❤
आदरणीय सर, मनापासून नमस्कार. मानलं आपल्याला, असं अभ्यास पूर्ण भाषण. लई भारी ✌️❤️✌️🙏
🕉️🙏🙌👆👌👍🥰😊🥳❤
टायगर गर्व आहे आम्हाला तुम्ही महाराष्ट्रातील असल्याचा 👏
अशोकराव छान विश्लेषण
अशोकजी वानखेडे सर उर्फ Tiger
राणे मूर्ख नही नीच है
सर तूमला माझा साष्टांग दंडवत.
जबरदस्त,
100% Correct विश्लेषण अशोक सर,आपले विचार प्रकट मांडले
साहेब एक नंबर भाषण खूप आवडले
सही बात है सर, अभी भी समय है महाराष्ट्र वालों को अपने स्वाभिमान की रक्षा करे। और मविआ को जितायें।🙏🙏👍
Eknumber Tiger 👍🏻👍🏻
अतिशय सुंदर भाषण सर ❤
Raight सर 🙏🙏👌👌
टायगर अशोक वानखेडे साहेब
वाणखडे साहेब खूप चांगली माहिती सांगीतली खरे आहे
बहुत मी 100% खरं बोलता. तुम्हाला सॅल्यूट.
सत्य आहे साहेब
एक नंबर कडक जय महाराष्ट्र.
सही पकडे हैं 😂
एकदम खरोखर बरोबर बोलले भाऊ
श्री.अशोक वानखेडे साहेब तुम्ही अगदी सत्य बोलत आहात. सत्य आपल्या भारतीय लोकांना तुम्ही सांगत आहात. भारतातील विदारक परिस्थितीचे दर्शन घडवले.
ईश्वर आपणास सुखी दीर्घायुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
सर वानखेडे सर प्रणाम ये महाराष्ट्र की आवाज है महाराष्ट्र का शेर है झूकता नहि झूकाता है क्यू की ये महाराष्ट्र का सुपूत है गर्व है हमें ईस शेर पर जय जीजाबाई,जय शिवराय,जय शंभूराजे,जय महाराष्ट्र।
आप का नाम आज मालुम हो गया लेकिन मुझे तुम्हारा टायगर नाम ही बहोत अच्छा लगता है आपकी बात मे दम लगता....
जय बळीराजा जय जवान जय किसान जय हिंद
खरी परिस्थिती मांडली तुम्ही
खुप चांगल बोलले
BAROBAR. Sir.Ji
एक नंबर अशोकराव वानखेडे सर
वानखेडे सर आपल्याला परमेश्वराने उदंड आयुष्य देऊ आमच्यासारख्या पामराला समजेल असे बोललात
अशोक जी दिलं जित लिया ❤❤❤
वाह वानखेडे साहेब अशी भूमिका पाहिजे
ही पैदास परत निवडू शकत नाही
आज खरे आपल्यातले वाटलात वानखेडे . 😅
🕉️🙏🙌👆🥳👌😊🥰👍😂❤
Chan saheb mast abhyas aahe aapla 🙏🙏
वा पकडून पकडून एका एका प्रश्नावर धो धो धुतले वा वानखडे सर नमस्कार आपल्याला❤🎉🎉
वास्तव सत्य !सलाम सर
Khup changle
Tigar is back
True Journalism
शल्यूट वानखेडे साहेब
इंडिया गठबंधन जिंदाबाद देशाला वाचवा ही नम्र विनंती आहे.
😂😂😂 छान बोललात विदर्भ स्टाईल मध्ये . मुंबई हून डायरेक्ट खामगाव , हींगणघाट , चांद्या ले गेल्या सारख घरी गैल्या वानी वाटल .
100% खरं आहे
पत्रकार सर ur great man gd b you मै सैल्यूट करता हूं आप को ur tilented is great
एक सही बात साहेब 🌹🌹
Great speech
SIR ❤️ SIR ♥️🙏♥️🙏♥️
पक्का काँग्रेसी...... काँग्रेस चा पत्रकार....
Absolutely right sir
वानखडे साहेब सलाम सत्य दाखवता जनतेला
एक पूर्ण दहा मीनीटांच भाषण वीदर्भ स्टाईल मध्ये होऊ द्या मस्तपैकी
Kharokhar Deshpande sir lai majja yeil barobar boltat wankhede sir
Ek number Wankhede shaheb.
वानखेडे साहेब खरेच धाडसी पत्रकार आहेत.
समाजाचे उद्बोधन करणारे सडेतोड बोलणे ऐकूण समाधान झाले . सताधीष मतासाठी निवडणूकीपूर्वी लालच देतात हे घातक आहे . राज्य कर्जात घालतात . स्वतः मिळवलेल्या संपतीचे वाटप करावे . भरभरून मते देऊ .
हे बाबा च शान लेकरू
1 number saheb bha shan
हे काळे साहेब व फडणवीस यांचे काय संबंध आहे ते पण सांगा.
Salut sir 🎉
Khup chaaan Wankhede saheb
Bahot sahi kaha hai sir aapne
Dhanyawad sir🙏🏻ashaach lokaanchi garaj aahe 🙏🏻
खुप छान भाषण , एक एक गोष्ट
समजावून सांगितली आपण.
लोकांचं उत्तम प्रबोधन झालं.
जनसामान्यांच्या समस्या उजागर केल्यात. फरक पडावा
हीच अपेक्षा.
Great Sir kya baat hai 👍
❤ इतकं परखड भाषण, व्वा. आपले स्पष्ट विचार ऐकणारा माणूस अवाक होतो. धन्यवाद. लाँग लिव्ह टायगर अशोक वानखेडे साहेब. धन्यवाद. "Pbmk"
Sahi baat kahi apne sar'selut hai aapko❤
🍉 टांगे पलटी नेपाळी सुपारी तेलगी खेकडा चक्की आदर्श वकील धरण कोयता मुजाहीला सह
Very nice sirji 🌹
अशोकजी एकदम सही, बढिया 🙏
अशोकराव नाद खुळा
भाऊ EVM वर आघाडी पक्षाने लक्ष ठेवावे आम्ही उद्धव ठाकरे मुळे आघाडीला मतदान करणार आहे हे लक्षात ठेवा उद्धव साहेबासाठी म्हणाल त्याला मतदान करणार आहे
👍👍👍👍👍👍👍salaam hai aap ko kia baat kaha
Ashok ji your evaluation is always correct
मस्त
टाइगर sir 🙏🙏🙏 जय महाराष्ट्र
Salut sir
वानखडे साहेब .. तुम्हास मानाचा मुजरा..
आम्ही कुठे चुकलो ती जागा दाखवून दिलीत.
तुमच्या सारख्या स्वाभिमानी मार्गदर्शकाची आज अत्यंत गरज आहे. आमची चूक कळते आहेच पण राजकीय परिस्थितीमुळे गोंधळून गेलो आहोत. आजकालचे सरकारे कुठे नेहून ठेवणार माझा महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद.
Yes wankhede saheb.
Tiger apako salute. Jay Maharashtra.
एक नंबर बोलला तुम्ही साहेब ❤
एक नंबर खडक.
Very fabulous speech sir
Sir salute tumhala khare bolale
Tigerji i like it,i salute you
Great साहेब
सर आपण खुप रोखठोक बोलता व खरे बोलता , पन मध्येच महायुतीची जाहीरात येतीय
बात एकदम सच है। अगर आमदार, खासदार पार्टी बदले तो उसका काँलर पकडना चाहिए.
धन्यवाद वानखेडे साहेब
अशोकभाई एकदम झनझनीत अंजन घातलय आपण
Real tiger
Ashok bhai buhat achcha bole maza aagaya
You are right sirji 🌹
Very nice sir ji aap ne ak
Dam satye baa t boli
एकदम बरोबर वानखेडे साहेब