तुर शेती असे नियोजन केल्यास नक्कीच फायदा होईल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2020
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    तुर शेती शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी आहे. योग्य नियोजन केल्यास नक्कीच फायदा होईल.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #दीपकबुनगे
    #तुरशेती

Комментарии • 96

  • @basavrajkalshetty2915
    @basavrajkalshetty2915 3 года назад +6

    तूरीच्या पेरणी नंतर विरलणी कशी करावी याची व्हिडीओ सादर केले तर बरे होईल

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 3 года назад +7

    जिजाऊ🙏 रामराम खुप छान मेहनत घेतली तुम्ही हि पण ९ ६ पटा केला आहे छाटणी दोन केली आहे पुढच्या वर्षी मी पण १२ फुटांवर करणार आहे

  • @pravinmandhare9276
    @pravinmandhare9276 3 года назад +4

    केम वापरलं आम्ही तुरीसाठी...

  • @shardanandjaiswal490
    @shardanandjaiswal490 3 года назад +3

    हे सगळं फेक आहे एकरी पाच क्विंटल च्या वर होतं नाही राव

  • @sohelpatel2381

    8 fit antar kasa rahil

  • @udhavkarad4024
    @udhavkarad4024 3 года назад +2

    सर माझ्याकडे ३एकर मोसंबी लागवड आहे ११महीने झालेत पन माझे काही झाड पीवळे पडून मर लागत आहे कृपया उपाय सांगावा

  • @nirajnehate874
    @nirajnehate874 3 года назад +3

    आमच्याकडे धुरी खूप पडत आहे पूर्ण कन गाळल तुरीच

  • @lalasopatil7391
    @lalasopatil7391 3 года назад +2

    सर तम्ही किती बाय तुरीच्या झाडाचं अंतर सांगितले नाही .काळजी पूरवक व्हिडीओ बघा

  • @pradipbairagi8591
    @pradipbairagi8591 2 года назад +1

    धुरी भुरी चा अटॅक झाले तर काय फवारावे

  • @HIND251
    @HIND251 3 года назад +6

    सुंदर नियोजन व्यवस्थापन कष्ट.सुंदर शेती

  • @user-oi4gp2om5v

    खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🌹🌹🌹🌹

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 3 года назад +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद.

  • @hindaviswarajya4889
    @hindaviswarajya4889 3 года назад +1

    Mast mahiti ahe, mazi pan tur ahe pan me coragen fulachya timala marale ahe, atta 15 divas zale ahet, ajun 10 divasani konati favarani karavi,.

  • @vijaypatil6822
    @vijaypatil6822 3 года назад

    खूप छान माहिती मिळाली भाऊ

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 3 года назад

    तुमचा मुळे चांगली माहिती धन्यवाद💐💐

  • @pundlikmundhe8997
    @pundlikmundhe8997 3 года назад +1

    तुरी बद्दल चांगृली माहीती

  • @shubhampatil-qf6ew
    @shubhampatil-qf6ew 3 года назад +10

    खूप छान सर

  • @amtd9834
    @amtd9834 3 года назад

    धन्यवाद दीपक दादा आणि काका

  • @pavandanshur6567
    @pavandanshur6567 3 года назад +2

    खुप छान जिजा

  • @giteshyelore8389
    @giteshyelore8389 3 года назад +1

    Sir Tur koradvahu ahe fulanchya avsthet coragen chalel ka?