अशा वेळेस दही घरी लावावं तयार झालेले दही पाच सहा तास उबदार ठिकाणी असंच ठेवून द्यावं आंबट होतं, किंवा जर रेडिमेट कमी आंबट मिळत असेल सेम दही आणल्यानंतर पाच-सहा तासासाठी उबदार ठिकाणी असच ठेवून द्यावं.
@@Cookingticketmarathi व्हिडिओ मध्ये सांग त्यांना तुम्ही मुगडाळ बोलता पण ती लाल दिसतै तेव्हा ती दह्यात डाळीचे पीठ आणि मसुरदाळ आहे का कारण दोन्ही डाळी वेगवेगळ्या आहे मी कन्फ्युज झाले म्हणून विचारले
दही मिक्सर मधून फिरवून घेतले तर यापेक्षा चांगली होते. दही वापरून कढी करताना तेलामधे जिरे मोहरी आले लसूण पेस्ट हिरवी मिरची तुकडे करून व कढी पत्ता, चमचाभर साखर , चिमूटभर मिठ टाकून फोडणी द्यायची व गॅस बंद करून दही त्यात टाकायचे.
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड
मी ही सेम अशीच कढी करते. सारखे ढवळायचे. छान वाफ आली की गॅस बंद करून झाकून ठेवायची
खुप छान आज बनवायची होती नेमकी रेसिपी समोर आली धन्यवाद ताई तोंडाला एकदम पाणी सुटलं
अरे वा फारच छान 😊🌹
रेसिपी सांगण्याची पद्धत एकदम छान साध्या सोप्या भाषेत पटकन लक्षात येत कडी पण मस्त नक्की करून बघणार 🙏
खूप खूप धन्यवाद 😊
करून बघा , Share करा 🙏
तुमच्या रेसिपी पाहिल्यावर खुप प्रसन्न वाटतं तुमचा आवाज खुप गोड आहे, बर वाटत ❤❤
किती छान आणि मनापासून खूप खूप आभार 😊🙏🌹
नेहमी प्रमाणे अप्रतीम रेसिपी ❤❤
खूप खूप धन्यवाद 😊
करून बघा , Share करा 🙏
खुप छान झाली आहे ताई कढी मस्त मी पण अशे स्टीलचे टोप घेतलेत खुप हेवी छान आहेत 🙏❤️
हो खरंय, मुळात यांची भांडी स्टीलची आहेत आणि जड असल्यामुळे डेली वापरायला छान आहेत 😊🙏
शूभ दुपार ताई खूपच छानच कढी झाली आहे मस्त ❤❤
खूप खूप धन्यवाद 😊
करून बघा , Share करा 🙏
खूप छान ......thanku dear Tai ❤
खूप खूप धन्यवाद 😊
करून बघा , Share करा 🙏
अगदी सुंदर भाषेत कढी रेसिपी 👌
मी आजच try करणार 😊
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूपच छान पुण्याहून
मी आजच केली आणि माझी दयाची कडी फुटली बरं झालं तुम्ही रेसिपी अपलोड केली थँक्यू
या पद्धतीने एकदा नक्की करून बघा 😊
खूप छान 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
करून बघा , Share करा 🙏
खुपच सुंदर रेसिपी ताई
Mi Pan karte Tai kadhi 😊 Pan Tai Tum hya Hatachi kadhi Baghun Khavishi Vatli udhyach karte mi tumchya Pramane 😊❤😍
तुमच्याही हातची नक्कीच छान होत असणार 😊
Mast. Mi Vasai (Maharashtra) . Madhun.
मस्त आजचं करून बघते 👌👌
Khup chan. Me Bangalorehun baghat aahe.
Khup chhan Nagpur (ms)
Woooow my favorite ❤❤🎉🎉🎉🎉🎉
Hi namaste madam khup Chan kadi me parel chi
Very nice 🙂
Atishay Sunder receipe
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
छान
खूप खूप धन्यवाद 😊
करून बघा , Share करा 🙏
मस्तच...कढी रेसिपी.
माझ्याकडे टोप हाच आहे.त्यावर ताटली नाही मिळाली.
कुठून घेतला??
दहीऐवजी ताक चालते का
Addu kartaki kay
Mast
नक्की करून पहा 😊
👌
कढी माझ्या कडून नेहमीच बिघडते अशी कढी नक्की ट्राय करेन
मिक्सरमध्ये ग्रँड केलं तर चालते का
दही मिक्सरला ग्राइंड करू नका चवीत बऱ्यापैकी फरक पडतो आणि कढी पातळ होते, आणि जर हिरवी मिरची जिरं, लसूण मिक्सरला करत असाल तर चालेल, नक्की करून बघा 😊🙏
सोयगाव तालुका निंबायती
Dahi amabat nahi milat amchaya kade tar Kahi tipes ahe ka
अशा वेळेस दही घरी लावावं तयार झालेले दही पाच सहा तास उबदार ठिकाणी असंच ठेवून द्यावं आंबट होतं, किंवा जर रेडिमेट कमी आंबट मिळत असेल सेम दही आणल्यानंतर पाच-सहा तासासाठी उबदार ठिकाणी असच ठेवून द्यावं.
ताई कढी मी नेहमीच बनवते पण आता तु मुगदाळ बोलते आणि मसुरदाळ दिसते नक्की मुगडाळ की मसुरदाळ?
मूग डाळ की मसूर डाळ म्हणजे काय ??
@@Cookingticketmarathi व्हिडिओ मध्ये सांग त्यांना तुम्ही मुगडाळ बोलता पण ती लाल दिसतै तेव्हा ती दह्यात डाळीचे पीठ आणि मसुरदाळ आहे का कारण दोन्ही डाळी वेगवेगळ्या आहे मी कन्फ्युज झाले म्हणून विचारले
ते लाल गुलाबीसर मीठ आहे...... आणि त्यांनी बेसना व्यतिरिक्त मुगडाळ किंवा मसुरडाळीचे पीठ शकता असे सांगितले आहे.....😊@@mariyapatole4726
ते लालसर गुलाबी मीठ आहे...... त्यांनी बेसन वापरले आहे त्या ऐवजी मुगडाळपीठ वापरू शकता असे सांगितले आहे.....😊
@@mariyapatole4726
बेसन टाकलंय त्यांनी,आणि ते लाल दिसतंय ते सैंधव मीठ आहे 😊
दही मिक्सर मधून फिरवून घेतले तर यापेक्षा चांगली होते.
दही वापरून कढी करताना तेलामधे जिरे मोहरी आले लसूण पेस्ट हिरवी मिरची तुकडे करून व कढी पत्ता, चमचाभर साखर , चिमूटभर मिठ टाकून फोडणी द्यायची व गॅस बंद करून दही त्यात टाकायचे.
कढी साठी दही कधीच मिक्सर मध्ये फिरु नये सगळ्या चाविची वाट लागते
बरोबर आहे नेहा ताई @@NehaPujari-wb3th
कढी बनवताना कधीच मिक्सरला मिश्रण फेटून घेऊ नये, त्यामुळे कढीचा दाटसरपणा कमी होतो , आणि चवीतही बऱ्यापैकी फरक पडतो, बाकी तुमचा अभिप्राय आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल मनापासून आभार 😊🙏
हो खरंय
दही जितकी हाताने फेटू तितकी कढीला चव छान येते., मिक्सरला येत नाही 😄
सुंदर