मी मुंबईत रहातो सर्व मीडिया प्लॅटफॉर्म बघतो पण हा चॅनेल आज बघण्यात आला.. आणि मुलाखत घेणारा एकदम तयारीचा भाषा प्रभूत्व आणि अभ्यास उत्तम आहे आणि एकंदरीत चॅनेल प्रबोधनात्मक कार्य करतोय धन्यवाद... जय शाहु फुले आंबेडकर.. 👍👍👍👍👍
आभिंदन युवराज करण, एका विधवा आई ची भावना, तिच्या मनाची घालमेल तिच एकटे पण चा विचार केला आणि विषश होणाऱ्या वडील नां स्वताच्या घरात राहिला सांगितले, किती मनाचा मोठेपणा, आई वडील नां शुभेच्छा व तुझ आभिंदन 💐💐🙏🙏👌👌
🙏🏼 खरंच युवराजला मानाचा सलाम. असा विचार मनात आणायला पण मन मोठे असावे लागते. त्याने समाजाचा विचार न करता आपल्या आईचा विचार केला.. किती मोठं धाडस आहे. सलाम युवराज. 👍👌
खूप छान युवराज एवढा धाडसी निर्णय एक मर्द च घेऊ शकतो . ही कल्पना नाही तर सत्य आहे . अनिष्ट रूढी प्रचलित असणाऱ्या देशात थोर पुरुष , थोर विचावंत यांचेच आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत . खरंच छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना चालना , गती देण्याचे काम तू केले आहे .
वो युवराज एक हिजड़ा है , उसे शर्म आनी चाहिए की वो जिंदा होने के बावजूद अपने Mako किसी पराए मर्द से शादी करवा रहा है , उसके बाप की सच्ची ऑलाद होती तो ऐसा नहीं करती ।
अरे सुधरो रे सुधरो अपनी संस्कृति क्या है हम क्या कर रहे है इसका थोड़ा विचार करो , बेशर्म औरतो , जिस पत्नी का अपने पति पर सच्चा प्रेम हो , वह पत्नी ऐसी हरकत कभी नहीं करती, और तुम लोग ऐसे कमेंट करके उन्हें प्रोत्साहित करते हो, तुम्हारी जैसी कमेंट करने वाली औरतो को अपने पति से जादा पराए मर्द अच्छे लगते है इसलिए दूसरी शादी के बारे में प्रोत्षैत करती हो क्या
युवराजच्या कार्याला खरोखर मानाचा सलाम. " बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" याचे उत्तम उदाहरण म्हणजे युवराज शेले. पुन्हा एकदा युवराजच्या धाडसाला सलाम.
युवराज तुला उदंड आयुष्य लाभो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना तु आईचा विचार केलास असा मुलगा सगळ्याना मिळो खूप छान काम केलेस एकटे राहणे खूप अवघड असते सगळ्याची मानसिकता बदलली पाहिजे धन्यवाद युवराज सदैव आईच्या सोबत रहा
प्रवाहाच्या विरूद्ध जाणारे खूप कमी असतात खूप मोठा विचार खूप मोठे धाडस केले या मुलाने आईच्या आयुष्याचा योग्य तो विचार केला लोक शारिरीक सुखासाठी म्हणो किंवा काहीही म्हणो पण कौतुक करण्यासारखेच आहे वाईट बोलणारे फक्त वाईटच विचार करू शकतात एकट्या स्रीला खूप कमी लोक सन्मान देतात नाहीतर बाकी चे तिला नावं ठेवतात
लोग बोलते तो कुछ नही होता लोग बोलेंगे तो तू भी अपने माकी इस उम्र में शादी करवाएगी क्या , साली ऐसी औरतो को सिर्फ शरीरसंबध बनाने के लिए मर्द चाहिए होते है। जो सच्चा प्यार करता है ओ ऐसे पूरे गांव में मु मारते नही घूमता vaishali
काही समाज कंटक ही आहेत ज्यांना हा विषय वेगळ्या वळणावर घेऊन जायचा आहे जरा कमेंट सेक्शन मध्ये बघा ताई. त्यांना वाटतय शरिर सुखा साठी त्या माऊलिने लग्न केल गलिच्छ विचार सरणीआणि माणसिक रित्या असंतुलित एक बाईच्या वेदना कळायला आम्हा पुरुषांना हा जन्म पुरेसा नाही पण सहकार्य तर करु शकतो ना
खूप खूप महान काम केला भावा. स्त्री chya भावनांचा आदर करायला शिका फालतू निर्बंध लावून आपल्या समाजाने त्यांची वाट लावली आहे. युवराज खरंच तू युवराज (राजा) आहेस 🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👌🏼😘😘😘💐💐💐💐
विधवा या नावाचा कलंक पुसला.. हेच खुप मोठ काम केलस... वय किती ही असो काही हरकत नाही लग्न लावुन दिलस हेच फार मोठ कार्य केलंस..तुझ्या आई ला अयुष्यभराचा साथिदार भेटला.. धन्य झाली ती माउली... आता तिला कुनाच्या हाताकडे पाहात बसन्याची गरज नाही कारन आता तिच्या हाक्काचा माणुन आयुष्यात आलाय ताठ माणेने जगेल माउली समोरच अयुष्य... धन्य आहेस यूवराजा तु धन्य आहेस..
I'm watching this vedio again n again, n my tears r not stopping. I wish I could hug yuraj n his mom. What a noble taught n gesture towards his mom, not only that he gave a new life to his stepfather too. I hope n pray that this man may love him as he would his own child. May God bless d work of ur hands yuraj beta, n bless u with good health n prosperity in abundance. What a example he set for d youth n new generation. Bless u n ur family son with lots of love n good wishes
हे पूरगामी कोल्हापूर आहे... शाहू महाराजांच्या नगरी.!!भावा अभिमान आणी कैतुक करण्यास पात्र आहातच पण.. या नव्या पिढीला आर्दश ठेवण्याबदला "युवराज" मनपूर्वक तुम्हांच आभार..!!🌹👍🏼
हे पूरगामी,कैतुक,आर्दश,ठेवण्याबदला,तुम्हांच हे काय रे तुझी मराठी 😜 कोण होता तुला मराठी शिकवणारा मास्तर ??? पुरोगामी , कौतुक ,आदर्श ,ठेवण्याबद्दल , असे लिहीत जा रे 😜
धन्य आहे बाळा तुझ्या सारखा लेख सगळ्यांनाच असू दे आईच्या विचार केला खूप बरं वाटलं बाळा तू खूप प्रगती खूप मोठा मोठा होशील खूप चांगले विचार आहेत तुला खूप मानाचा मुजरा
I'm proud of this young man, a beautiful soul with wonderful positive thoughts n loving gesture towards his mother, was overwhelming n touching. God bless his mother, yuraj too, good health, wealth n prosperity in abundance I pray in Jesus mighty name. He set an example for d youth of this world. He has made India proud. Bless u son.
वा वा रे वा.खरा बहाद्दूर मर्द गडी,छ.शाहुंचा वैचारिक वारसदार.आईचे लग्न लावून देणारा,आईचे पांग काही अंशी फेडणारा .समस्त समाजाचे मन जाग्रुत करणारे पुरोगामी युवकास सलाम.
एका स्त्रीने पुन्हा लग्न करावे यात वाईट काही नाही पण, पण त्याला एक मर्यादा आहे.जर तिला मुलं नसतील तर आणि मुलं खूप लहान असतील तर, ह्या स्त्रीचा मुलगा लग्नाच्या वयाचा आणि आता हिने मुलाचे लग्न करावे, तर स्वतः म्हणे मुलाच्या हट्टपाई लग्न केले. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. लाज वाटली पाहिजेत मुलाखत देताना. लग्न म्हणजे कामविषयच ना... त्या पलीकडे सुद्धा जीवन असते. जर प्रत्येक विधवा महिलेने असा विचार केला, तर परत देशात सिंधुताई सपकाळ जन्माला येणार नाही. लाज वाटुद्या अशांना पाठींबा देताना.
हिच्या सख्ख्या बहीणीचा नवरा आहे हा.. यांच हे लफडं पहिल्यापासून होते... हा तिथेच असायचा....याची बायको धुणीभांडी करते.. पटत नसेल तर गावात येऊन कुणालाही विचारा....एक शिंगणापूरकर.. बाकी लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा....
मी मुंबईत रहातो सर्व मीडिया प्लॅटफॉर्म बघतो पण हा चॅनेल आज बघण्यात आला.. आणि मुलाखत घेणारा एकदम तयारीचा भाषा प्रभूत्व आणि अभ्यास उत्तम आहे आणि एकंदरीत चॅनेल प्रबोधनात्मक कार्य करतोय धन्यवाद...
जय शाहु फुले आंबेडकर.. 👍👍👍👍👍
मुळात म्हणजे पूर्वीच्या काळात जसं न्यूज चॅनल वरती अँकर बोलायच्या तसाच ह्यावर सुधा आहे एकदम जुन्या काळात , घेऊन जात 😅
आभिंदन युवराज करण, एका विधवा आई ची भावना, तिच्या मनाची घालमेल तिच एकटे पण चा विचार केला आणि विषश होणाऱ्या वडील नां स्वताच्या घरात राहिला सांगितले, किती मनाचा मोठेपणा, आई वडील नां शुभेच्छा व तुझ आभिंदन 💐💐🙏🙏👌👌
🙏🏼 खरंच युवराजला मानाचा सलाम. असा विचार मनात आणायला पण मन मोठे असावे लागते. त्याने समाजाचा विचार न करता आपल्या आईचा विचार केला.. किती मोठं धाडस आहे. सलाम युवराज. 👍👌
खर आहे
खूप छान युवराज एवढा धाडसी निर्णय एक मर्द च घेऊ शकतो . ही कल्पना नाही तर सत्य आहे .
अनिष्ट रूढी प्रचलित असणाऱ्या देशात थोर पुरुष , थोर विचावंत यांचेच आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत .
खरंच छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना चालना , गती देण्याचे काम तू केले आहे .
Thank you so much 🙏🙏🤗
Comment krne he khup साधं आहे.... युवराज सारखे विचार आणि te सर्वांसमोर मांडणे खूप अवघड आहे..
स्क्रिप्ट, पीटीसी, कॅमेरा वर्क आणि एडिटिंग सगळंच उत्तम... ताजभाई, प्रशांत, हिफाज सर्वांचे खास कौतुक.... झकास टीम बी न्यूज....
Thank you so much 🤗🤗
अशा बातम्या असव्यात
खूप छान आणि क्रांतिकारी घटना
शेजारी पाजारी गावातले लोक यांनी पण ऐका हे चांगलं काम आहे .
Thank you 🤗🤗
खरंच मित्र खूप अभिमान वाटतो तुझा नुसते विचार डोक्यात नसून प्रत्यक्षात अमलात आणणे फार कठीण असते . 👍🏼☺️🙏🏼
हो खुपच कठीण असतो सुहागरातची पलंग सजवायचा !
सलाम तुमच्या कार्याला
किती आनंद आईचा तो, खरच खुप छान...आईची अशी कालजी माया करणारा मुलगा ,धन्य ती माऊली आणि धन्य त्या माऊलीचा लेक ....👌👌
वो युवराज एक हिजड़ा है , उसे शर्म आनी चाहिए की वो जिंदा होने के बावजूद अपने Mako किसी पराए मर्द से शादी करवा रहा है , उसके बाप की सच्ची ऑलाद होती तो ऐसा नहीं करती ।
हो आनंद तर मिळणारच झोपायला एक गडी मीळणार युवराज ला एक भाऊ जो तयार होणार 😀
किती फालतु विचार आहेत तुझे,या तुझा विचारवरण तुझ्या घरातल्यानी तुझावर केलेले संस्कार समझतात,😇
@@ashwininaiknavare3531 तुम्हीच म्हणालात ना .... आईला खुप आनंद झाला तो कसला आनंद सांगा ना ??? म्हातारपणात पण आनंद मिळतो का ???
@@ashwininaiknavare3531 तुम्हारा विचार भी तुम्हारे मा बाप के संस्कार धिखाते है , की बेटी तुम भी पाराये मर्द से संबंध बनाते जाओ, 😌💦🤢
खर आहे माऊली लाखात एक मुलगा आहे 👌
खूप कौतुक युवराजचे क्रांती करण्यासाठी धाडस लागते. सुधारित विचार मांडणे सोपे पण आचरणात आणणे स्तुत्य आहे.सलाम युवराज
अरे सुधरो रे सुधरो अपनी संस्कृति क्या है हम क्या कर रहे है इसका थोड़ा विचार करो , बेशर्म औरतो , जिस पत्नी का अपने पति पर सच्चा प्रेम हो , वह पत्नी ऐसी हरकत कभी नहीं करती, और तुम लोग ऐसे कमेंट करके उन्हें प्रोत्साहित करते हो, तुम्हारी जैसी कमेंट करने वाली औरतो को अपने पति से जादा पराए मर्द अच्छे लगते है इसलिए दूसरी शादी के बारे में प्रोत्षैत करती हो क्या
सलाम तूझ्या वीचाराला भावा खरच खूप खूप सार प्रेम खूप सारे आशीर्वाद मंगल हो यशस्वी भव
युवराजच्या कार्याला खरोखर मानाचा सलाम.
" बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" याचे उत्तम उदाहरण म्हणजे युवराज शेले.
पुन्हा एकदा युवराजच्या धाडसाला सलाम.
युवराज तुला उदंड आयुष्य लाभो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना तु आईचा विचार केलास असा मुलगा सगळ्याना मिळो खूप छान काम केलेस एकटे राहणे खूप अवघड असते सगळ्याची मानसिकता बदलली पाहिजे धन्यवाद युवराज सदैव आईच्या सोबत रहा
दादा खुप छान नवीन आदर्श निर्माण केला, सलाम दादा
खरंच खूप छान काम केलास बाळा तुझ्या सारखा मुलगा प्रतेक आईला ऐक मुलगा हवा,❤❤😢😢
ज्याला आईचे दुःख कळालं तू जगात सर्वांना सुखी ठेवू शकतो
कसल दुःख ??? शरिरसुखाची का ???
प्रवाहाच्या विरूद्ध जाणारे खूप कमी असतात खूप मोठा विचार खूप मोठे धाडस केले या मुलाने आईच्या आयुष्याचा योग्य तो विचार केला लोक शारिरीक सुखासाठी म्हणो किंवा काहीही म्हणो पण कौतुक करण्यासारखेच आहे वाईट बोलणारे फक्त वाईटच विचार करू शकतात एकट्या स्रीला खूप कमी लोक सन्मान देतात नाहीतर बाकी चे तिला नावं ठेवतात
Lplppppp
लोग बोलते तो कुछ नही होता लोग बोलेंगे तो तू भी अपने माकी इस उम्र में शादी करवाएगी क्या , साली ऐसी औरतो को सिर्फ शरीरसंबध बनाने के लिए मर्द चाहिए होते है।
जो सच्चा प्यार करता है ओ ऐसे पूरे गांव में मु मारते नही घूमता vaishali
जर माणसाच्या वेदना कळत नाही तर वेद वाचुन काही फायदा नाही खुप छान काम केलेस भावा 💝💝
Khup chaan krutya kele..kadak jai Bhim. Namo Buddhaya..weldone❤❤❤🥰🥰🥰👌🏻👌🏻👌🏻😃😃
very bold decision युवराज really good. fhar मोठय़ा मनाचा आहे युवराज. God bless you beta.
धन्य आहे बाळा,आईची एवढी साथ दिली 👍👍🙏
काही समाज कंटक ही आहेत ज्यांना हा विषय वेगळ्या वळणावर घेऊन जायचा आहे जरा कमेंट सेक्शन मध्ये बघा ताई. त्यांना वाटतय शरिर सुखा साठी त्या माऊलिने लग्न केल गलिच्छ विचार सरणीआणि माणसिक रित्या असंतुलित एक बाईच्या वेदना कळायला आम्हा पुरुषांना हा जन्म पुरेसा नाही पण सहकार्य तर करु शकतो ना
खूप खूप महान काम केला भावा. स्त्री chya भावनांचा आदर करायला शिका फालतू निर्बंध लावून आपल्या समाजाने त्यांची वाट लावली आहे. युवराज खरंच तू युवराज (राजा) आहेस 🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👌🏼😘😘😘💐💐💐💐
अगदी खरं आहे
राजा है तो अपनी मांको उसकी रानी बनाकर तुझे दूसरा भाई लेले।
खुप छान विचार आहेत युवराज असा प्रतेक मुलांनी विचार करावा खुप छान वाटत बघून ❤
खुप छान विचार आहे बाळा सदगुरु तुला खुप छान विचार दिला
विधवा या नावाचा कलंक पुसला . सलाम भाऊ तुझ्या या कार्याला
खूपछान
विधवा या नावाचा कलंक पुसला.. हेच खुप मोठ काम केलस... वय किती ही असो काही हरकत नाही लग्न लावुन दिलस हेच फार मोठ कार्य केलंस..तुझ्या आई ला अयुष्यभराचा साथिदार भेटला.. धन्य झाली ती माउली... आता तिला कुनाच्या हाताकडे पाहात बसन्याची गरज नाही कारन आता तिच्या हाक्काचा माणुन आयुष्यात आलाय ताठ माणेने जगेल माउली समोरच अयुष्य... धन्य आहेस यूवराजा तु धन्य आहेस..
आईचा विचार करणाऱ्या या मुलाला माझ्याकडून मानाचा सलाम 🙏. खरंच अशी मुल सगळ्यांच्या पोटाला येत नाहीत.
I'm watching this vedio again n again, n my tears r not stopping. I wish I could hug yuraj n his mom. What a noble taught n gesture towards his mom, not only that he gave a new life to his stepfather too. I hope n pray that this man may love him as he would his own child. May God bless d work of ur hands yuraj beta, n bless u with good health n prosperity in abundance. What a example he set for d youth n new generation. Bless u n ur family son with lots of love n good wishes
भावा तुझ्या कार्याला मनापसून सलाम 🤝👍🏻
फिर तेरी माका भी कार्य उससे करवा दे🙄💦
Ek number
As per name you are
Really Prince.
🌹💐🌹सलाम युवराज, जगातील आदर्श चिरंजीव मुलगा, युवराज अभिनंदन 👍
खुप छान मित्रा, तुझ हे काम. 🙏🙏
कोटी कोटी प्रणाम युवराज
हे पूरगामी कोल्हापूर आहे... शाहू महाराजांच्या नगरी.!!भावा अभिमान आणी कैतुक करण्यास पात्र आहातच पण..
या नव्या पिढीला आर्दश ठेवण्याबदला "युवराज" मनपूर्वक तुम्हांच आभार..!!🌹👍🏼
हे पूरगामी,कैतुक,आर्दश,ठेवण्याबदला,तुम्हांच हे काय रे तुझी मराठी 😜 कोण होता तुला मराठी शिकवणारा मास्तर ??? पुरोगामी , कौतुक ,आदर्श ,ठेवण्याबद्दल , असे लिहीत जा रे 😜
Super mojar Sambhaji godashe Gangapur gargoti
Really proud of u son. Great job 👌👍
फिर तुंभी अपने मा की शादी करादे फिर पता चलेगा तुझे।
Ekdam Chan....I m proud fill..keep it up yuvraj
Thank so much 😊🤗
सैल्यूट for your action
Dada tuze vichar khup Chan aahet asech tu srvansathi pude ja all the best dada
खूप छान विचार आहेत युवराज तुझे
Great vaghach kalej lagt ase karayla. Thanks
Great Work very nice Information
खूप चांगला विचार केला तु युवराज, शाहु महाराजांनी जे समाजकार्य केले त्याचे आचरण तु खरंच केले खूप खूप अभिनंदन तुमचं सगळ्यांचं,
खरंच युवराज खूपच सुंदर काम केल तुनी
Khoob Changla tujamo Lala Sonu Sathe👌👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️
जर माणसाच्या वेदना कळत नाही तर वेद वाचुन काही फायदा नाही खुप छान काम केलेस भावा 💝💝
धन्य आहे बाळा तुझ्या सारखा लेख सगळ्यांनाच असू दे आईच्या विचार केला खूप बरं वाटलं बाळा तू खूप प्रगती खूप मोठा मोठा होशील खूप चांगले विचार आहेत तुला खूप मानाचा मुजरा
Great Job 👌
Khup chhan bhau
मस्त 1नो सलाम भावा तुला मस्त
Awesome Kalpana Pali ka de khub khub shubhechha
खरोखर महात्मा फुलेंचे विचार अमलात अनला भाऊ
खूप सुंदर मुलगा आहे ईवराज 👍👍
काय विचार आहे तुमच ????😂
1 Nambar 👍🌹👌asa Mulga prateyk aaeila Aasava
Khup छान...gret youraj ....
अप्रतिम
I'm proud of this young man, a beautiful soul with wonderful positive thoughts n loving gesture towards his mother, was overwhelming n touching. God bless his mother, yuraj too, good health, wealth n prosperity in abundance I pray in Jesus mighty name. He set an example for d youth of this world. He has made India proud. Bless u son.
हे क्रांतिकारी पाऊल उचलले. सलाम भावा
माझ्या कोल्हापूरचा पॅटर्नच वेगळा आहे.😎🤏
खूप नशीबवान आहात ताई तुम्ही इतका छान विचाराचा मुलगा आहे
मानाचा सलाम युवराज 🙏🏻
म्हातार्या आईची लग्न लावल्याबद्दल का ???
तुम्हारा भी खयाल उसकी माकी तरह,, शादी करने का लगता है। पति खुश नही रखता क्या तुम्हे इसलिए उसे सलाम ठोक रही हो ऐसा लगता है । 🙄
वा वा रे वा.खरा बहाद्दूर मर्द गडी,छ.शाहुंचा वैचारिक वारसदार.आईचे लग्न लावून देणारा,आईचे पांग काही अंशी फेडणारा .समस्त समाजाचे मन जाग्रुत करणारे पुरोगामी युवकास सलाम.
एका स्त्रीने पुन्हा लग्न करावे यात वाईट काही नाही पण, पण त्याला एक मर्यादा आहे.जर तिला मुलं नसतील तर आणि मुलं खूप लहान असतील तर, ह्या स्त्रीचा मुलगा लग्नाच्या वयाचा आणि आता हिने मुलाचे लग्न करावे, तर स्वतः म्हणे मुलाच्या हट्टपाई लग्न केले. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. लाज वाटली पाहिजेत मुलाखत देताना. लग्न म्हणजे कामविषयच ना... त्या पलीकडे सुद्धा जीवन असते. जर प्रत्येक विधवा महिलेने असा विचार केला, तर परत देशात सिंधुताई सपकाळ जन्माला येणार नाही. लाज वाटुद्या अशांना पाठींबा देताना.
@@samirstivast mala pn asch watat khup lajirvani ghosh aahe hi
हिच्या सख्ख्या बहीणीचा नवरा आहे हा.. यांच हे लफडं पहिल्यापासून होते... हा तिथेच असायचा....याची बायको धुणीभांडी करते.. पटत नसेल तर गावात येऊन कुणालाही विचारा....एक शिंगणापूरकर.. बाकी लग्नाच्या खुप खुप
शुभेच्छा....
@@samirstivast 0
@@datt8600 tula jamat nasel n bhadya
खुप छान काम केले भावा तू.
आदर्श मुलगा पुरस्कार द्यावा ही विनंती
काय आई आणि काय मुलगा ?
अरे वा रे वा आदर्श ?
माणसात नसावा. लहान असता तर सहाजीक होतं
तुला माझा सलाम
हिंदूधर्म पारंपारिक आशीर्वादा प्रमाणे अष्टपुत्र👨👩👦👦🧑🤝🧑👬💁♀️💁 अखंड सौभाग्यवती भव व माझे विचार हिंदू लोकसंख्या विकास अभियान यास समर्पित
युवराज भाऊ तू खूप छान काम केलंस भावा पण काहि लोकं आहेत त्यांना हे आजीबात पटत नाही भावा तू हे केलास ते बघून खूप छान वाटलं 🤗💖
फिर अपनी मां चूदाले उससे,
@@kidstv3862 aare aapki yahi aaukat he yahi soch kii bc saalle
Khup chhan nirnay ghetla bhau tu .
Congratulations
Nice work yuvraj !!! Best luck !!!
दादा खरंच रे बाळ खुप मोठी गोष्ट केली रे मोठी
ईवराज माझे नाव छाया विलास पासगे रा पो वडापुरी ता इंदापूर जी पुणे ईवराज तु चांगला विचार केला मला खुप खुप आवडले बाळा तु लाखात एक ठरलाच
Thank you so much taai 🤗🤗🙏🙏
Khop chan kele bala 👌👌👌 💐💐💐🙏🙏
Salute to Yuvraj
☺️☺️☺️☺️
Thank so much 🤗🤗
सलाम भावा तुझे विचार खूप चांगले आहेत
हो आता सुहागरात ची पलंग पण सजवणार आहे म्हणे .... सलाम तर करायलाच हवा 😂
जबाबदारी घ्यावी लागते म्हणून लग्न लावून दिले.
Your the great yuvraj bhau.... good bless you....😊
Very good
Changal kel bhanywad salam
भारी आई चे दुःख कळालं भारी👍👍👌👌❤💖
🙄😌
फार छान भाऊ
युवराज शेले आपले विचार कृतीतून स्पष्ट करुन दाखवलेत..
आपणास मानाचा मुजरा...
अतिशय छान
यूराज तुला सलाम
Grrrrrrreat Work🙏
छान निर्णय
1 number Bhava 👌👌👌
माणुसकी नाती ला सलाम !! 😊
Khup chan👌🏻👌🏻❤✨🎉
युवराज तुझ्यासारखे अनेक युवराज तयार कर तुझ्या वाटचालीस शुभेच्छा
अगदी बरोबर आहे युवराज भाऊ
Bhava tu ek number ahes
Great work
Bhai salam tuze great great bhai
Salam bhava tula,me pn yatun 2varsh zal jatey, maze mister pn 2year zal accident mdhe gelet lahan vayat aktya ladies ne jagne khup kathin aste,
खूप छान
Teri himmat ko salam bete ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Very nice
Nice work bhai 👌👌
no 1 भावा
जगात महान कार्य
Very good 👍🏻