विठ्ठला मायबापा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июн 2024
  • lyrics Bhalchandra phadanvis
    Music Pradeep V
    Music Arrangement Aniket Damle
    Singer Mandar Apte
    Dubbing Mixing Mastering
    Saurabh Kajrekar
    Video Team
    Mandar Apte
    Archana Gore
    Editor
    Jui Bag.

Комментарии • 36

  • @balajikuthekar2379
    @balajikuthekar2379 7 дней назад

    ऐकून मन तृप्त झालं. जय हरी विठ्ठल 🙏🌺🚩

  • @allis1godis193
    @allis1godis193 8 дней назад

    अप्रतिम No word to say... || विठ्ठल विठ्ठल विठ्ठल..||

  • @AmbdasMohalkar
    @AmbdasMohalkar 27 дней назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @chitravartak7491
    @chitravartak7491 23 дня назад

    अप्रतिम संगीत, गीत आणि भावपूर्ण गायन
    सर्व वादकांची उत्तम साथ 🎉🎉❤🎉

  • @ravindrakadam2340
    @ravindrakadam2340 Месяц назад +6

    अप्रतिम शब्दरचना, सुरेख गीत स्वरबद्धता, अप्रतिम वाद्यमेळ. मोजक्याच वाद्यमेळामध्ये सुद्धा चांगली गाणी बनू शकतात हे तुम्ही पुनः प्रत्ययास आणून दिलेत. मंदारचा सुरेख स्वर लागला आहे. वाईट एवढ्याच गोष्टीच वाटतं कि हल्ली अशी गाणी कोण ऐकत नाही किंवा त्यांची आवड पण बदललेली असू शकते. हेच जर गाणी ७० किंवा ८० च्या दशकात आलं असतं तर लोकांना ते खूपच आवडल असतं. आजकालच्या गाण्यात जो ठेहराव दिसत नाही. तो तुमच्या गाण्यात दिसतो. त्यामुळे ते गाणं हळूहळू अंतर्मनात झिरपत जातं. थोडक्यात गाणं मस्त झालंय. अशीच चांगली चांगली गाणी आम्हाला ऐकवत राहा... ... शुभं भवतु

    • @mandarapte1
      @mandarapte1 29 дней назад

      अत्यंत आभारी आहे रवींद्रजी. मनापासुन धन्यवाद

  • @malvanichefs2952
    @malvanichefs2952 25 дней назад

    अप्रतिम गाणं.. खुप छान आवाजात

  • @BhaskarDarade-ym4uz
    @BhaskarDarade-ym4uz Месяц назад +1

    Khup Sundar git ahe ❤

  • @vishalpavale1975
    @vishalpavale1975 Месяц назад +1

    ❤ राम कृष्ण हरी ❤

  • @deepaliparanjape1688
    @deepaliparanjape1688 Месяц назад +1

    Apratim Apratim Dolya samor Vithlachi Murti ubhi rahili Devachi Tuzyavr Krupa sadiv raho!!! Mandar ne pan chanch Gayle aahe

  • @tejaswinidharadhar7085
    @tejaswinidharadhar7085 Месяц назад

    अप्रतिम गीत लिहिलय गायलंय सुंदर..खूप छान."श्री स्वामी समर्थ ".

  • @tilaknaik7547
    @tilaknaik7547 25 дней назад

    Ram Krishna Hari 🙏

  • @ajitghate1988
    @ajitghate1988 Месяц назад

    अतिशय सुंदर शब्दरचना व तेवढेच सुमधूर संगित .विट्ठला मायबाप म्हणतानाची आर्तता अप्रतिम .

  • @bhagyashreekhare7534
    @bhagyashreekhare7534 Месяц назад

    सुरेख भावपूर्ण गीत आणि त्याला साजेसेअप्रतिम संगीत 🙏🙏🙏

  • @P.Shashikant
    @P.Shashikant Месяц назад

    उत्कृष्ट कलाकृती.❤

  • @RameshGhalsasi
    @RameshGhalsasi 17 дней назад

    सर्वांर्थाने परिपूर्ण सादरीकरण

  • @adivartak
    @adivartak Месяц назад

    Waah ... mast vatla aikun

  • @pramilakhare2675
    @pramilakhare2675 Месяц назад

    Very nice lyrics by Dr.Bhalchandra Fadanvis, well composed and soothing to hear❤

  • @swatikvartak
    @swatikvartak Месяц назад

    माऊली माऊली..सुंदर सुंदर सुरेल

  • @chitravartak7491
    @chitravartak7491 23 дня назад

    संगीत, गीत, गायन वादन,अप्रतिम पांडुरंगाचे दर्शन उत्तम सर्वच खूप खूप छान आणि सुरेल

  • @rajyog-6910
    @rajyog-6910 Месяц назад

    सुन्दर, अर्थपूर्ण गीत, गायन आणि संगीत दिग्दर्शन...

  • @KashinathJadhav-c1y
    @KashinathJadhav-c1y Месяц назад

    Khup chan

  • @shrinivasathalye8752
    @shrinivasathalye8752 Месяц назад

    खूप छान गीत 👌👌
    संगीतही अप्रतिम 👌🌹

  • @pradnyakarandikar339
    @pradnyakarandikar339 Месяц назад

    फार सुरेख झालय काव्य ,गायन,संगीत त्रिवेणी संगम अतिसुंदर

  • @manasidiwanaji2736
    @manasidiwanaji2736 Месяц назад

    आत्ता ऐकलं
    सुंदर सुरेख सुरेल
    अर्थपूर्ण शब्द रचना
    भावपूर्ण गायकी
    सर्व टीमच अभिनंदन
    👍👍👍

  • @SatishSapre
    @SatishSapre Месяц назад

    चराचरातून…..विठ्ठला मायबापा….मिळे प्रेरणा…खुले चेतना … राहुनिया सावलीत चित्त हरावे ..मी पण अर्पण… रंगुनी जावे… सगुण दर्शन द्यावे .. कर्म करावे … विलीन व्हावे
    भक्तीरसात घोळून निघालेले शब्द…भक्तिभावात न्हाऊन निघालेलं संगीत आणि मंदीरा पर्यंत नेणारा मंदार … केवळ अप्रतिम
    जो विश्वी ठसावला तोच विठ्ठल ह्याचा अनुभव देणारी निर्मिती 👏👏♥️

  • @RuturajVartak
    @RuturajVartak Месяц назад

    वाह खूप छान !!

  • @user-lw1ws5dq6y
    @user-lw1ws5dq6y Месяц назад

    अप्रतिम आहे

  • @prashantsalil153
    @prashantsalil153 Месяц назад

    Waah.. waah.. So well written, composed, arranged, and sung. All the musicians, sound engineer and the entire production team is the best class. Heartiest congratulations to all 🙏❤

  • @anujavaidya532
    @anujavaidya532 Месяц назад +2

    नुकतंच वारीला जाणाऱ्या पेशंट cha consultation झालं आणि मनात ते वातावरण कसं असेल ते आलं आणि मग aajacha गाणं पाहिलं,ऐकलं... वाह..could completely connect with that atmosphere..he गाणं ऐकून मनानी तिथे pohochalyasarakha वाटलं..खूपच सुंदर..सहज gungunata येईल अशी चाल..अप्रतिम आणि perfect असा स्वर..आणि विशेष म्हणजे अनेक बारकावे असलेलं साधं पण अर्थपूर्ण असं picturisation..नाजूक फुलं..हार..मूर्ती..हिरवी background.. सगळंच मन प्रसन्न karnara..asach काम पुढेही होवो..best wishes 🙏👍💐☺️

    • @mandarapte1
      @mandarapte1 Месяц назад

      वाह.. रोहन ला बसवायला सांग

  • @nandavaidya4105
    @nandavaidya4105 Месяц назад

    सुंदर भक्तीगीत!

  • @amalamkotbagi897
    @amalamkotbagi897 Месяц назад

    Sunder shada rachana atishay tanmaytene gaile aahe man bharun gele awazhi madhur aahe

  • @SatyakumarGumate
    @SatyakumarGumate Месяц назад

    ❤❤❤❤❤🙏🙏

  • @anuradhakulkarni637
    @anuradhakulkarni637 Месяц назад

    खूप सुंदर

  • @ketakiagnihotri8197
    @ketakiagnihotri8197 Месяц назад +1

    Khup chan