गातो आवडीने गोड तुझे नाम | Prahlad Shinde | Gato Aavdine God Tuze | Vitthal Song | विठ्ठल भक्तिगीत
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- गातो आवडीने गोड तुझे नाम | Prahlad Shinde | Gato Aavdine God Tuze | Vitthal Song | विठ्ठल भक्तिगीत
ORIGINAL SONG CREDIT :
_____________________________
गीत : गातो आवडीने गोड तुझे नाम
संगीत : विठ्ठल शिंदे
गायक : प्रल्हाद शिंदे
लेखक : अनंत शिंदे
#vitthal
#panduranga
#vithumaulistatus
#pandharpurwari
#varkari
#dindi
#ekadashistatus
#अपरा_एकादशी
#कार्तिकी_एकादशी
#भागवत_एकादशी
#meetkmcreation_official
#vitthalwhatsappstatus
#पांडुरंगा
#श्री_हरी_दर्शनAshadhiEkadashi
#ashadhiekadashistatus2021
#vithumauli
#ashadhiekadashistatus
#ashadhiekadashi
#ashadhi_ekadashi
#yoginiekadashistatus2021
#आषाढी_एकादशी
#vithumauli
#योगिनी_एकादशीvitthalsong
#vitthala
#vitthalrukhamini
#vithumaulifullscreenstatus
#vitthalbhaktigeet
#vitthalabhang#vitthalbhajanmarathi
#vitthalachigani
#4kstatus
#4K_Fullscreen_Status
#vitthalwhatsappstatus
#aashadhispecial
#aashadhiekadashi
#pandharpur
#ekadashi
#4khdstatus
#whatsappstatus
#kamda_ekadashi
#ekadashi
#ekadashispecial
#Godvithumaulistatus
#godvitthalstatuss
#guruwarstatus
#latestwhatsappstatus
#latest
#bhakti
#bhajan
#vitthal_rukhamini_whatsapp_status
#vitthalrakhumaistatus
#vitthalrakhumaiwhatsappstatus
#rakhumai
#pandharpur
#WhatsappStatusVideo
#4K_Fullscree_Status
#ashadiekadashi
#wari
#pandharpur
#warkari
#vithoba
#vithalrakhumai
#vithala
#maharashtra
#meetkmcreation_official
#festivalsofindia
#wari2022
#vithal
#mauli
#vithalmauli
#pandharpurwari
#pandharinath
#incredibleindia
#festival
#vitthal
#pandharpur
#pandharichiwari
#AshadhiEkadashi
#AjayAtul
#Mauli
#riteshdeshmukh
#Maulisongs
#Bavithaladhavpavre
#hariomvithala
#sureshwadkar
#abhijitjoshi
#makarandanaspure
#viral
#viralvideo
#viralshorts
#youtubeshorts
#youtube
#meetkmcreation_official
#ajayatulsongs
#Pandharpur
#vitthal
#marathicoversong
#riteshjenelia
#ekadashi
#Bhajan_|
#abhang_geet_|
#अभंग_|
#भजन_|
#abhang
#bhajan
__________✨ WELCOME TO OUR CHANNEL ✨ __________
IF ______YOU____ LIKE _____THIS _______VIDEO 😍
🔰 LIKE. ❤️. SHARE ➡️. COMMENT 💌. &
DON'T. FORGET. TO. SUBSCRIBE. OUR. CHANNEL
😘 MEET K.M CREATION_OFFICIAL 😘
___________________________________________________________
--------------------------------------------------------------------------------------------------
आपल्याला आमचे व्हिडिओ आवडत असल्यास, Like , Comments आणि Share करायला विसरू नका. असेच नवनविन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला भेट द्या.
/ channel
----------------------------------------------------------------------------------------------------
©NOTE : Some Images, Musics, Videos, Graphics, are shown in this video May be Copyrighted to respected owners, We just edited and published to audience for entertainment purpose only .
-----------------------------------------------------------------------------------------------------
DISCLAIMER : This Channel DOES NOT Promote or encourage Any illegal activities, all contents provided by This Channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
-----------------------------------------------------------------------------------------------------
DISCLAIMER : Copyright Disclaimer under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
-----------------------------------------------------------------------------------------------------
"🙏 THANKS 👍 FOR. 😃 WATCHING. 🙏" - Видеоклипы
कितीही सुर लावला तरी सुर हा लागत नाही !
आणि स्वा: प्रल्हाद शिंदे यांच्या अभांगा शिवाय तो पंढरपूरचा विठोबा जागत नाही.
अभिमान आहे एक मंगळवेढकर🚩🚩
😅😢🎉🎉🎉
हा अभंग ऐकताच असं वाटतं की पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शनच घडलं आहे. ❤🚩
खुप हृदयाला भावणारा आवाज असा गायक होणे नाही... ❤❤❤❤
माऊली खुप छान आभंग आणि पाहिजे तसा आवाज
खूपच छान आवाज प्रल्हाद शिंदे माऊली आपण आपल्या देशाची संस्कृती पाळावी हीच शुभेच्छा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा ❤🎉😊😮😅🎉
एक वेळेस अस वाटलं आता पंढरपुरमध्ये आहे काय...धन्य आहात आपण प्रल्हाद शिंदे काय आवाज आहे ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आवाजात साक्षात विठ्ठल वसलाय.....खूप प्रसन्न वाटत हा
अभंग जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा ...खूप भारी
💐🙏🙏💐
माझ्या आईचे गाव पंढरपूर. सुरवातीपासूनच मला अभंग विठ्ठलाची गाणी खूप आवडतात स्व. प्रल्हाद (दादा )शिंदे यांच्या गायलेल्या अभंगातून मला माझे बालपण आठवते.धन्यवाद दादा आजही हा अभंग मला तितकाच आवडतो जितका लहानपणी आवडायचा.
असा आवाज होणे नाही ना भूतो ना भविष्य 😢
❤aaàààà
❤
खुबच छान गायन केले अासे लिखित स्वरूपात सादर केले पाहिजे १ च नंबर
अति सुन्दर व भावपूर्णतेने गायिले आहे ,भजन सम्राट श्री प्रहलाद शिंदे यांनी।।
अप्रतिम सुंदर काय बोलू शब्दच नाहित...❤
प्रल्हाद काका यांचं प्रत्येक गाणं म्हणजे साक्षात माझं परत आलेलं बालपण चं 🙏.... कुठे लपवू या सुरांना 🙏💐❤️....
कसी साद घालावी समजत नाही मन बावरुन जाते हा अंभग ऐकलाकी धन्यवाद
मनाला स्पर्श करून गेला असा हा आवाज भावुक मन हलके झाले.
एकापेक्षा एक सरस गायकी करून भक्त मंडळी ला मंत्रमुग्ध केले आहे. खरोखरच आम्ही आपले ॠणी आहोत.... जय हरी🚩🙏
गातो आवडीने गोड तुझे नाम
तूच माझा राम तूच घनश्याम।।धृ।।
गातो आवडीने गातो आवडीने ।
तूच माझी आई तूच माझा बाप
मुखी नाम घेता जाळीतोशी पाप
तूच सखा कृष्ण...तुझा मी सुदाम ।।1।।
ध्यानी मनी चित्ती तूच पांडुरंगा
घोळीतो जिभेवर नित्य मी अभगा
नको मज माया ..नश्वर ते दाम ।।2।।
विठ्ठला केशवा सत्यनारायणा
वारकऱ्या हाती दिसे टाळ-वीणा
द्यावे मुक्ती दान निश्चय हा ठाम ।।
षडरीपू आता वारीले अनंता
वाहिले मी सारे भगवंता
कशाला फिरू मी.. ते चारी धाम ।।
माणसाचं जीवन नक्की म्हणजे काय असतं? खरंच मोठा प्रश्न पडतो. ज्याला स्वतःला विचार करण्याची आणि त्या जीवनावर एक चांगला विचार ठेऊन आपलं जीवन दुसऱ्याला चांगलं जीवन जगण्याची उमेद देतो, तो म्हणजे एक अधभूत संत. आणि असं कोणीही सहजासहजी जीवन जगू शकत नाही. म्हणून पैसा अडका यामध्ये न अडकता फक्त मानवीरूपात येऊन माणुसकी कळली तरी खरंच अतिउत्तम. आणि हेच खरे जीवन असं मला वाटतं.
Agdi barober mauli
राम कृष्ण हरी माऊली 🙏
❤❤❤
😊
2b@@nileshthakur5020
Ram Krishna Hari mauli🙏
अंगावर शहारे आणणारा आवाज मन प्रसन्न झाले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अति सुंदर आहे अभंग ❤❤👌👌👌🙏🙏🚩🚩
Ram krishan hari 🙏🙏
मन प्रसन्न झाले
खुपचं सुंदर आवाज या आवाजामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होउन जाते.. तल्लीन व्हायला होते... रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
😊❤❤❤❤❤❤❤😊
🙏
मन गहिवरून आले..खूप छान आवाज....
बालपण आठवले.......अप्रितिम गीत सुंदर:आवाज
Khuup ch Chan vaice aahe..🙏🙏
राम कृष्ण हरी ❤
Atishay sundr ... hats off Prahlad sir ...
जय हरी विठ्ठल
Sundar Aawaj Sundar chal 🙏 Ramkrishna Hari Mauli
गोड आवाज गोड अभंग ❤
जय शिवराय जय
अतिसुंदर
खूपच छान गीत.मला खूपच आवडले.❤
*सद्गुरुंना नमन🌹🙏*
*रामकृष्णहरी विठ्ठल केशवा*!!!🙏🌹🙏
खरच एकूण अकदी मन प्रशन झालं
Ram kurshna Hari 🙏 🚩
एकदम कडक
आती सुंदर😍💓😍💓
राम कृष्ण हरी कृष्ण हरे राम हरे कृष्ण राधा राधा
जरी❤❤
खुपचं छान आवाज आहे मी तर रोज ऐकते गाणं.
मला खुप छान वाटला
आवाज
खूप गोड अभंग ❤🙏🙏
Man prasanna zal ha aabhang aikun ❤
🙏 रामकृष्ण हरि 🙏
Jay shree krishna jay shree radhe shyam ❤❤
Khup chan dada 🎉💐💐
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🙏💐🚩
सुंदर आवाज हाहे ❤❤❤❤
Ram Krishna..hari
राम कृष्ण हरी गोड आवाज गोड अभंग आवडले आहे 🙏🙏♥️♥️🙏🙏♥️🙏♥️🚩🚩🚩🚩🚩
अतिशय सुंदर आवाज पण राग कोणता हे सांगा आम्हाला
नादच खुळा
खूप सुंदर आवाज मधुर गोड वानी
Ram krushn hari
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻खुपच सुंदर आवाज. ..👌🏻👌🏻👍
M
Khup Chan pralhad Dada shinde
Shinde sahebancha आवाज bhupach god आहे....
खुप सुंदर आवाज आहे राम क् ष्ण हरीं
प्रल्हाद शिंदे देव रुपी आहेत आवाज ऐकून् मन भरून यतोय टेनशन् दूरच होताय 🎉🎉❤❤
भारी
मधुरता काय आहे ....❤
अतिशय सुंदर छान आवाज. हरी हरी.
😊
Kharch kiti chann Aavajjj aahe kharch kdkkkk ❤❤❤❤
राम कृष्ण हरी
खूपच छान आवाज
अप्रतिम आवाज
खुपच छान आहे मला आवडलेले आहे 👌👌👌👌🙏🙏🙏🙏❤
Mast video.. 🙇♀
😊😊
Khup chan
प्रल्हाद शिंदे दादा मी खूप धन्य झालो
Jay Jay vittal rakumabai
सदगुर से बडा कोई नहिं 👏
मला आवडले आहे ❤❤
अति सुंदर आवाज
खरस खुपच आनंद... वाटो... एकूण... T🚩w🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩.... जय हरि विटल
Khupach chhan aavajat mhatal aahe.. dhanyawad ram kishan Hari 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
pralhadji kaash aapko live dekh sakti....❤❤❤❤kurban aap par meri poori shakti dilse dhanyawad
अतिशय सुरेख आवाज, मन अगदी प्रसन्न होतं
राम,हरी
अप्रतिम आहे
🙏जय हरि विठ्ठल 🙏
Mast aahe
Jai shree ram Krishna hari
अमर आवाज
.. 👌👌👌👌
😊👌
Khup sundar song aahe
आवाज चांगला 🙏🙏
🙏🙏🙏🙏🌹
खूप सुंदर..❤🙏
मला आवडले आहे
मला आवडले आहे हे गाणं
Osm ❤❤❤❤❤
❤❤❤,असा आवाज भेटणार सुद्धा नाही किती गोडवा अति सुंदर आवाज 🎉🎉
Ram Krishna Hari🙇🏻🙌🏻❤️
खुप गोड आवाज ऐकू मन परसन्न झाल
गोड आवाज.
मन प्रसन्न होते
मन प्रसन्न होते आवाज एकूण
डोळ्यात आसवं आली. ... ❤
Manamadhe bhakti utpanna karnara prabhavi aavaj❤
आमचे आजाबा जायचे पंठपुरला