झेंडू लागवड तंत्रज्ञान | खरिपातील हमखास पैसे कमवून देणार पीक म्हणजे झेंडू | सचिन मिंडे कृषीवार्ता

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #झेंडू #झेंडू_लागवड_तंत्रज्ञान #Marigold Flower
    खरिपातील झेंडू लागवड तंत्रज्ञान | खरिपातील हमखास पैसे कमवून देणार पीक म्हणजे झेंडू लागवड तंत्रज्ञान | सचिन मिंडे कृषीवार्ता
    महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
    सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .

Комментарии • 194

  • @rk_79
    @rk_79 3 года назад +5

    नमस्कार सर,आपण छान माहिती दिली, मी सुरवातीला कुठल्या वाणापासून सुरवात करावी या बद्दल मार्गदर्शन करा.🙏

  • @vijaydhengle7489
    @vijaydhengle7489 3 года назад +28

    सर दसरा दिवाळी साठी कोणत्या महिन्यात रोपे लागवड करावी...

  • @jotibapatil5842
    @jotibapatil5842 2 года назад +2

    Chan mahiti dili sir

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 4 года назад +2

    खूप छान माहिती मिळाली .👌👌👌👌👌

  • @jayahodgar475
    @jayahodgar475 4 года назад +5

    Great information sir👍

  • @adhinathshirke4018
    @adhinathshirke4018 3 года назад +4

    नमस्कार सर मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर आसिच महिती देत जावा ठ्यांकीव सर माण तालुका

  • @SACHIN_Landge
    @SACHIN_Landge 2 года назад +2

    Sr aamhi per year ardha acer lavto javal pass 1lac ru utpanna mikat in 3 month

  • @sachinpatil2052
    @sachinpatil2052 Год назад

    सर मला दिवाळी अणि दसरा साठी झेंडू लावायचा आहे...मी रोपे आणुन लावू का? घरी रोप तयार करू?...आनि कोणती varieties चांगल्या असतील...कृपया मार्गदर्शन करा 🙏🙏

  • @balajimundeb7770
    @balajimundeb7770 4 года назад +1

    खूपच छान माहिती दिले बदल आभरी आहे सर

  • @runningstandofficial3774
    @runningstandofficial3774 4 года назад +2

    September madhe perni kelyananatar Kali kadhi yayla chalu hoil ani market madhe phool kontya mahinyat janar

  • @dattatraykatkar5772
    @dattatraykatkar5772 4 года назад +2

    Sir zendu chya mar rogasthi. Ky karave

  • @गंगाधरजाधवदगडोबा

    🙏खपछानसरमाहीदीली

  • @madanjadhav4036
    @madanjadhav4036 4 года назад +2

    खुप उपयुक्त माहिती...परंतु यावर्षी कोरोनामुळे सण होतील की नाही शंकाच आहे..त्यामुळे मागणी राहिल का ?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад +4

      सर्वप्रथम आपले खूप खूप धन्यवाद, कोरोना लवकर जाईल अशी अपेक्षा करू, आपल्या शेतकरी राजाने कधीच हार मानली नाही अन मानणार पण नाही, देवाकडे एव्हढच मागणे आहे की; ईडा पीडा टळू दे अन माझ्या बळीचं राज्य येऊदे😊😊😊

  • @eknathdhande3449
    @eknathdhande3449 4 года назад +2

    Zenduchya zadala nag ADI sathi konte oshadh tkave

  • @mamtamoon3602
    @mamtamoon3602 2 года назад +2

    👍👍👍

  • @gajanankatkar3992
    @gajanankatkar3992 4 года назад +2

    60 Divsancha plot ahe konti khat ghalun & Aushadhi konti vapru

  • @manojdhokane2731
    @manojdhokane2731 Год назад +1

    Hii

  • @suryabhannaikwadi9369
    @suryabhannaikwadi9369 2 года назад +1

    अतिशय सुंदर माहिती

  • @sufi_music_studio
    @sufi_music_studio 4 года назад +1

    Chan Mahiti sir

  • @logan408
    @logan408 4 года назад +1

    धन्यवाद भाऊ

  • @shankarkshirsagar6150
    @shankarkshirsagar6150 3 года назад +5

    नाग आळी व करपा रोगावर औषध सांगा सर,,,,

    • @dayad5960
      @dayad5960 3 года назад

      Bio 303, benevea

  • @shamjadhav7990
    @shamjadhav7990 Год назад +1

    सर तीन महिने झाले आहे काफरी झेंडूची वीस रोप लावली आहेत फुलं येत नाही काय करावे!

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 3 года назад +2

    शेंडा कधी खुडावा.झाड किती फुट झाल्यावर.
    लागवड अंतर 1×2फुट का

  • @suyogsurve3545
    @suyogsurve3545 4 года назад +2

    Sir zenduchi lagavad kelyapasun kiti divasat fule yetat.

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      दोन ते अडीच महिन्यात झेंडू चालू होतो लागवडीपासून, धन्यवाद

  • @mallinathvijapure3168
    @mallinathvijapure3168 3 месяца назад

    Solapur

  • @manishanarkar2998
    @manishanarkar2998 3 года назад

    Sir mla aata Ganpatila zenduchi fule pahijet tya sathi kli kadhi paryant thodavi te please sanga

  • @mangeshbhoir2779
    @mangeshbhoir2779 2 года назад

    Nice mla pan karaychi aahe zendu chi seti

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Год назад

    1acre mdhe kiti zendu lagwad hoil?

  • @gaykawadmohan3625
    @gaykawadmohan3625 Год назад

    झेंडू पिकावर तांबोरा रोग आलेला आहेत्याच्यासाठी काय करावे लागेल सरप्लीज सांगा ना

  • @Phytowiz
    @Phytowiz 4 года назад

    कलकत्ता स्टंप या व्हरायटी वर खते औषधे शेडयूल द्या

  • @rajkumarwandharecreation3817
    @rajkumarwandharecreation3817 2 года назад

    Sir amhala ek rope kase tayar karave

  • @surajdeshmukh6550
    @surajdeshmukh6550 3 года назад +1

    Sachin sir mala ganesh Chaturthi Dasra ani Diwali ya sanasathi zendu lagwad karaychi ahe...Tr kuthli variety chi lagwad karu... Jalgaon district...Ani rope kshi tayar karavi...kripaya margdarshan karave...🙏

  • @mamtamoon3602
    @mamtamoon3602 2 года назад +1

    Nagpur Maharashtra

  • @Pratik1078
    @Pratik1078 4 года назад +1

    नमस्कार सर, १५ दिवसाच्या मेथीची वाढ किती झाली पाहिजे. तसेच कोणते खत/फवारणी करावी? युरिया दिला तर चालेल का?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      युरियाचा ढोस द्या एक, धन्यवाद

  • @prvinkumarpawar4101
    @prvinkumarpawar4101 3 года назад +1

    Baramati

  • @skshoeb6315
    @skshoeb6315 3 года назад +1

    Mazya kade seed available ahe

  • @nileshlate5632
    @nileshlate5632 2 года назад +1

    Chopan jaminit zendu पीक yete का

    • @nileshlate5632
      @nileshlate5632 2 года назад

      Kothul tal-shrigonda dist-ahmednagar

  • @aniljaware8983
    @aniljaware8983 3 года назад +1

    शेवगा पिकात आंतरपीक म्हणून झेंडू लावला तर चालेल का दोन एकर शेवगा पीक लावायचा आहे जून-जुलैमध्ये झेंडू कशा पद्धतीने लावायचे त्याचे मार्गदर्शन करावे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 года назад

      होय चालेल काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद

  • @Naturelover-mg8vw
    @Naturelover-mg8vw 2 года назад +1

    Sir दगड आणि चिकट माती आहे पावसाळी झेंडू होईल का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  2 года назад +1

      पाण्याचा निचरा होत असेल जमिनीतून तर चालेल काही प्रॉब्लेम नाही, शेणखत वापरा चांगल्या प्रमाणात

  • @gondnarpandit4064
    @gondnarpandit4064 3 года назад +1

    Sir Kali full lagli ahe ata 20divsat full tayar hone ausadh sanga

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 года назад

      00:52:34 सोडा जमिनीतून, धन्यवाद दादा

  • @ravindrarokade8533
    @ravindrarokade8533 3 года назад +1

    Bhau konti varyti a zanndu

  • @jacklord666
    @jacklord666 3 года назад +2

    सर
    कळ्या किती वेळा तोडू शकतो
    लवकर फुले नको असतील तर

  • @sambhajinagare3345
    @sambhajinagare3345 4 года назад +2

    Sir gold spot 2 lagvad keli ahe.10 September la Diwali sathi

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      नक्कीच बाजार भेटतील असे मला वाटतेय, धन्यवाद दादा

    • @rajsutar2777
      @rajsutar2777 3 года назад

      Kadhi keli ahe apan lagvad

  • @bhagwatlandge4602
    @bhagwatlandge4602 4 года назад +1

    सर कळी लागल्यापासून किती दिवसांनंतर
    फुल तोडण्यास येईल

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      12 ते 15 दिवसात येतात तोडणीस,धन्यवाद दादा

  • @user-hx4zu8vx7w
    @user-hx4zu8vx7w 2 года назад +1

    Sir zhendu la 10 26 26 ani yuriya dilla tr chalan ka

  • @muktaalittleprincess8209
    @muktaalittleprincess8209 2 года назад +1

    तुम्हि वैयक्तिक कोनते जात सुचवाल?
    1
    2
    3

  • @Punamgonte2008
    @Punamgonte2008 3 года назад +1

    Sir 20 divsaca jhendu ahe tecawr kajli ha rog pdla ahe tari Kay krave

  • @sameerhadawale8163
    @sameerhadawale8163 4 года назад +1

    सचिन सर नमस्कार मी 3 10 20 ला कोलकत्ता हा लोकल झेंडू ची रोप लागवड केली आहे अंतर पीक कोंथिबीर मध्ये घेत आहे 45 दिवस मध्ये थोडनी चालु होईल असे सांगतील आहे

  • @chetanafalak2884
    @chetanafalak2884 3 года назад

    साहेब तुम्ही शेंडा खुडायला सांगितले तर पेरणी 1जुलै ला केले आहे तरी किती रोप एक महिन्याच्या आसपास आहे तर केव्हा करावी प्रोसेस

  • @SandipYadav-xf9fz
    @SandipYadav-xf9fz 4 года назад +1

    नमस्कार सर, झेंडूचे उत्पादन घेतल्यानंतर विक्रीसाठी मार्केट मध्ये जावे लागेल की व्यापारीशी संपर्क करावा लागेल.

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      दोन्ही पण गोष्टी आपण करू शकता किंवा करतात

  • @Rajjjj134
    @Rajjjj134 3 года назад +1

    Malching ani mati anchi alag mahiti dya

  • @gorakshanathjadhav1739
    @gorakshanathjadhav1739 3 года назад

    Zenduchaa Jatinusar mahiti dakhava.

  • @nitinkatorenkagro4260
    @nitinkatorenkagro4260 3 года назад +1

    साहेब, नाशिक ठिकाणी एप्रिल मध्ये लागवड करू शकतो का

  • @santoshmhaskar1055
    @santoshmhaskar1055 3 года назад

    Kiti mahinyach utpann ahe

  • @shobhababar5542
    @shobhababar5542 3 года назад +1

    बेड वदोन सरीतील अंतर किती असावे

  • @ramakantmurade9042
    @ramakantmurade9042 2 года назад +1

    झिंक झ्याक पध्दतीने लागवड केल्यास झेंडुला मांडव करावा लागतो का

  • @pradipbagal1978
    @pradipbagal1978 3 года назад

    February madhe lagwad karnyasathi kuthli variety chalel.
    Andaje utpann kiti kilo milate.

  • @learnwithchaitanya9773
    @learnwithchaitanya9773 3 года назад +1

    लिंबू मध्ये घेऊ शकतो का सर

  • @navnathkudale9270
    @navnathkudale9270 4 года назад

    झेंडु वर करपा आला आहे रेडिमोल मारले आहे तरी पण , रिझल्ट नाही कृपया उपाय सुचवा.

  • @sangharshingole477
    @sangharshingole477 4 года назад +3

    Mla lagwad karychi ahe

    • @vishalahire2251
      @vishalahire2251 3 года назад

      सर कुठल्या महीन्यात लागवड केली पाहिजे म्हणजे दसरा दिवाळी मार्केट भेटेल

  • @chandrkantghadge3402
    @chandrkantghadge3402 4 года назад +1

    जोंधळखिंडी गावात चंद्रकांत मधूकर घाडगे
    झेंडू भगवा २००० रोपांची लागवड केली आहे लागवड दि.२५/८/२०२०रोजी ची मार्गदर्शन पाहिजे.मार्गदर्शन करा.मोबाइल नं.9657801806

  • @raosahebkalbhor9039
    @raosahebkalbhor9039 4 года назад +2

    Nice

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      धन्यवाद दादा

    • @ps-sc6fn
      @ps-sc6fn 3 года назад

      @@SachinMindeKrushivarta sir palgharmadhe paus khup asto TR लागवड कोणती करावी... गणपती दसरा session घेण्यासाठी

    • @sandeshlambore7720
      @sandeshlambore7720 3 года назад

      पिशवीतच रोपे लावली तर चालतील का सर

  • @user-zy4kl7li8e
    @user-zy4kl7li8e 3 года назад +1

    सर आपल्याकडे चांगल्या प्रतीचे रोपे मिळतील का .
    जमीन मध्यम आहे आणि 1 जुन ला लागवड करायची आहे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 года назад

      दादा रोपे नाहीत माझ्याकडे, मी ते काम नाही करत अन तुमच्या जवळच्या नर्सरीत विचारा मिळून जातील, धन्यवाद

    • @rupalidesai3868
      @rupalidesai3868 3 года назад

      सर लाबट रानामधे झेंडू लागवड चालेल का पावसाळ्यात लागवड करायची आहे कोणत्या प्रकारचे झेंडू लागवड करावी

    • @rupalidesai3868
      @rupalidesai3868 3 года назад

      Sorry sir तांबडया माती मधे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 года назад

      @@rupalidesai3868 शेणखत जास्त वापरा काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद

  • @kailasbarde211
    @kailasbarde211 3 года назад

    लागवडी पासून किती दिवसात फुलं सुरू होतात

  • @arunjagatapvestigeofficial4363
    @arunjagatapvestigeofficial4363 4 года назад +1

    सर मी मिरची शेतात झेडू फुलाची लागवड केली तर चालेल का?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      हो चालेल काही प्रॉब्लेम नाही,धन्यवाद

  • @शेतीकरीविश्व

    लागवड 15जुलै लावलेली तर चालते का?किती दिवसात चालु होईल?

  • @nileshsawant2311
    @nileshsawant2311 3 года назад +1

    Lagvad chalu ahe aple margdarshan have hote please send mob no

  • @akashpawar6579
    @akashpawar6579 4 года назад +1

    मी 11 जुन ला झेंडू लागवड ट्रे मध्ये केली आहे 1 महिना झाला आता मी शेतात कधी लागवड करू

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      रोप लागवडी योग्य झाले असतील तर लागवड करू शकता, धन्यवाद

  • @jacklord666
    @jacklord666 3 года назад +1

    अहो साहेब
    लोक तुमचा नंबर मागत आहेत
    का नाही देत तुम्ही??
    Subscrption कसे वाढणार??
    हे बरोबर नाही
    रिप्लाय द्या मला

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 года назад +1

      दादा मी हे काम करता करता जॉब पण करतो आहे, मी नंबर दिल्यावर कोणाला कोणाला फोन उचलून उत्तर देऊ, मी जेव्हढा टाईम भेटतो त्यातून शेतकरी बांधवांच्या कंमेंट ला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, हा चॅनेल माझा छंद आहे, व्यवसाय नाही, यातून माझ्या शेतकरी राजाला थोडी मदत होती हेच माझं समाधान, धन्यवाद

    • @jacklord666
      @jacklord666 3 года назад

      @@SachinMindeKrushivarta
      हो,मान्य आहे
      पण तुम्ही दिवसातून 1 तास तरी फोन उचलू शकता ना,,

    • @mathematicsforphysics6882
      @mathematicsforphysics6882 3 года назад

      @@SachinMindeKrushivarta आता मला लावायची आहे झेंडू...रोपे तयार करून लावावीत की विकत ची घेऊन लावावी?

  • @akashpawar6579
    @akashpawar6579 4 года назад +1

    Biyan kontya company ch vaprav

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे वाण वापरावे, धन्यवाद

  • @vijaydhenngle4547
    @vijaydhenngle4547 3 года назад +2

    दसरा दीपावली साठी कोणत्या महिन्यात लागवड करावी.

  • @वेदपाठकगुरुजी

    तुमचा संपर्क क्रमांक मिळेल का

  • @surajauti3743
    @surajauti3743 3 года назад +2

    सर मी आत्ता लागवड करू शकतो का

  • @ankurclassesshahada6831
    @ankurclassesshahada6831 3 года назад +3

    भाई, ऊसाच्या बांधा वर झेंडू लावले तर
    उसाला कोणता रोग लागणार...
    शहादा

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 года назад +1

      झेंडू लावल्याने उसाला कोणताच रोग लागणार नाही उलट त्याचा ऊस या पिकाला फायदाच होईल, त्यामुळे कोणत्याही पिकाच्या शेजारी झेंडूचे झाडे लावली तर नेहमी फायदाच होतो, धन्यवाद

  • @akshaymane4691
    @akshaymane4691 3 года назад

    15 गुंठ्याला किती रोप लागेल

  • @shitalpol7582
    @shitalpol7582 3 года назад +3

    डाळिंबीत अंतरपिक म्हणून लावू शकतो का झेंडू

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 года назад

      हो नक्कीच काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद

  • @SejalD20
    @SejalD20 3 года назад +2

    सर मला तुमचा व्हाट्सएप नंबर मिळेल का ❓माझ्याकडे तुमच्यासाठी एक संधी आहे शेती पीक नफा आणखी कसा होऊ शकतो याबाबतीत 😊

    • @bharatmakhale9498
      @bharatmakhale9498 3 года назад

      9850229553

    • @SejalD20
      @SejalD20 3 года назад

      @@bharatmakhale9498 तुम्ही जो नंबर दिलाय तो नक्की कोणाचा आहे

  • @bhaveshpatil6903
    @bhaveshpatil6903 3 года назад

    सध्या कोकणात पाऊस जास्त असतो आमच्या कडे जवळपास 150-200 सेंमी पाऊस पडतो,तर पाण्याचा निचरा होणारी जमीन असल्यास झेंडू लावू शकतो का?

  • @harshaltarale8483
    @harshaltarale8483 3 года назад +1

    रोप तयार करण्याची काय प्रक्रीया आहे

  • @arunjagatapvestigeofficial4363
    @arunjagatapvestigeofficial4363 4 года назад +4

    सप्टेबर मध्ये काळी जमीनी वर झेडू फुलाची लागवड केली तर चालेल का? त्याचं बरोबर तुमचा मोबाईल नंबर द्या plz...

  • @suhasandhalkar3815
    @suhasandhalkar3815 3 года назад

    नोव्हेंबर महिन्यात लावला तर चालेला का

  • @pravinjoshi5638
    @pravinjoshi5638 3 года назад +1

    लाल मातीतील झेंडु लागवड कितपत योग्य आहे..success होते का..?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 года назад

      काहीच अडचण नाही लागवडी आगोदर शेणखत वापरा चांगला फायदा होईल, धन्यवाद

    • @pravinjoshi5638
      @pravinjoshi5638 3 года назад

      शेणखत नसेल तर ईतर ऊपाय काय..?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 года назад

      @@pravinjoshi5638 मग रासायनिक खत सुरवातीलाच जमिनीतून वापरणे आणि नंतर ठिबक असेल तर विद्राव्य खते देणे हे योग्य राहील

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 года назад

      @@pravinjoshi5638 किंवा वेळ असेल तर तुम्ही ताग पण गाडू शकता जमिनीत त्याचा पण चांगला फायदा मिळतो पण त्याला वेळ जातो बराच आणि त्याचा खरा फायदा पुढच्या पिकाला होतो

  • @santoshshejul4748
    @santoshshejul4748 2 года назад +1

    Anjandoh

  • @prashantchandrapatil9586
    @prashantchandrapatil9586 3 года назад +1

    बियाणे कोठे मिळेल?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 года назад

      कृषिसेवा केंद्रात किंवा नर्सरीत रोप मिळतात, धन्यवाद

  • @poojakanawade4825
    @poojakanawade4825 3 года назад

    Sir 1 jun la lagvad keli tr chalal ka

  • @sanketdhokare6738
    @sanketdhokare6738 3 года назад +1

    झेंडू किती महिने चालतो

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 года назад

      सुरू झाल्यानंतर दोन ते अडीच किंवा कधीकधी 3 महिने सुद्धा चालतो, धन्यवाद

  • @nitinmane6465
    @nitinmane6465 4 года назад +1

    भेंडी लागवड केली आहे ,विस दिवस झाले आहेत, तरी माहिती द्यावी ,

  • @bhagwangunjal877
    @bhagwangunjal877 3 года назад +1

    Mahiti thodkyat sangavi

  • @ravichaskar464
    @ravichaskar464 4 года назад +1

    सर पण यंदा सणवार बंद आहेत

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад +2

      सर्वप्रथम आपले खूप खूप धन्यवाद, कोरोना लवकर जाईल अशी अपेक्षा करू, आपल्या शेतकरी राजाने कधीच हार मानली नाही अन मानणार पण नाही, देवाकडे एव्हढच मागणे आहे की; ईडा पीडा टळू दे अन माझ्या बळीचं राज्य येऊदे😊😊😊

    • @रामकृष्णहरिहरेकृष्णा
      @रामकृष्णहरिहरेकृष्णा 3 года назад

      @@SachinMindeKrushivarta कोरोना चा लवकर परतीचा प्रवास सुरू होईल,हिच अपेक्षा

  • @aniketbhujabl7372
    @aniketbhujabl7372 4 года назад

    zendu kali nignasathi konte ausad maru

    • @shrinathflowerdecorators.572
      @shrinathflowerdecorators.572 3 года назад

      Yara mila कंपनी चे bud builder मारा 100% result आहे माझा अनुभव आहे

  • @runningstandofficial3774
    @runningstandofficial3774 4 года назад +1

    झेंडूची रोप कुठे मिळतील

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      आपल्या जवळच्या नर्सरीत विचारणा करा, धन्यवाद

    • @skshoeb6315
      @skshoeb6315 3 года назад

      Mazya kade seed available ahe

    • @ganeshgavane1193
      @ganeshgavane1193 2 года назад

      सर आपली माहिती खूप छान दिल्याबद्दल तुमचे आभार आहेत तुमचा मोबाईल नंबर

  • @shivgarjanasound7190
    @shivgarjanasound7190 3 года назад +1

    Sir appla no send kara na

  • @maheshjumnake755
    @maheshjumnake755 3 года назад +1

    Pilky wadhona tah wani yavatmal

  • @akashsuryawanshi2959
    @akashsuryawanshi2959 3 года назад

    Sir aapan no bhetel ka

  • @narendraramteke8825
    @narendraramteke8825 2 года назад

    झंडुरोपेकुठेमिळतिल

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  2 года назад

      तुमच्या जवळच्या नर्सरीत विचारा, धन्यवाद

  • @ganeshingale2699
    @ganeshingale2699 4 года назад

    हलदी मधे अंतरपीक घेतल तर चालेल का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 года назад +1

      मला वाटतेय नको घ्यायला, धन्यवाद

    • @ganeshingale2699
      @ganeshingale2699 3 года назад

      सर
      जुन महिन्यात हलद पिकाचे लागवड झाली की

  • @pravinsuryawanshi3677
    @pravinsuryawanshi3677 4 года назад +1

    भेंडी पिकाविषयी माहिती द्या

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад +1

      होय दादा नक्कीच, खूप खूप धन्यवाद

  • @jitendranandurkar739
    @jitendranandurkar739 4 года назад +1

    Jitendra nandurkrar चिमणाझरी

  • @akashsuryawanshi2959
    @akashsuryawanshi2959 3 года назад +1

    Sir no patava na

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 года назад

      दादा आपली शंका कंमेंट करा नक्की उत्तर दिले जाईल, धन्यवाद

    • @akashsuryawanshi2959
      @akashsuryawanshi2959 3 года назад

      @@SachinMindeKrushivarta मला झेंडे शेतीची शेडुल पाहिजे आहे...

  • @mualipadghan4105
    @mualipadghan4105 3 года назад +1

    सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा