वडीगोद्रीत ओबीसी आंदोलकांचा राडा | दंगल घडवण्याचा मोठा प्लॅन | पाटलांचा तातडीचा संदेश by magar sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 398

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 3 месяца назад +177

    हाकेच्या आंदोलनाला परवानगी मिळाली तिथच सर्व फडणवीस च षडयंत्र आहे

  • @gangadhardalvi4989
    @gangadhardalvi4989 3 месяца назад +150

    समाजाने शांततेत घ्या विजय आपलाच आहे...

  • @MKP_Swami
    @MKP_Swami 3 месяца назад +10

    *आम्ही सदैव निस्वार्थी संघर्ष योद्धा श्री जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत*
    *एक मराठा लाख मराठा*

  • @akrur-maharaj-nalawade9468
    @akrur-maharaj-nalawade9468 3 месяца назад +8

    आशीष भाऊ अगदी बरोब र सांगताहेत त्याच पालन करा हिनम्र मराठा बांधवांना विनंती 🙏🙏

  • @GaneshPhapal-pu4vc
    @GaneshPhapal-pu4vc 3 месяца назад +116

    मनोज जरागे पाटील जिंदाबाद ❤❤❤

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 3 месяца назад +60

    मी आशिष दादा तुमचे विडिओ बघण्यासाठी आतुरतेने वाट पाहतो आम्ही❤❤

  • @shlokjadhav7190
    @shlokjadhav7190 3 месяца назад +8

    जंरागे पाटील जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय 👍

  • @satishsapkale5657
    @satishsapkale5657 3 месяца назад +88

    राजकारणी लोक सत्तेवर टिकून रहाण्यासाठी मराठा व ओबीसी, आरक्षण मुद्दा पुढे करुन राजकारण करत आहे.हा फक्त खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न चालू आहे.
    व आपापसांत भांडण लावत आहे,हे लक्षात ठेवावे.

  • @VishnuMAher
    @VishnuMAher 3 месяца назад +19

    एकच मिशन obc तून च मराठा आरक्षण ✌️✌️✌️🚩🚩🚩🚩

  • @tanajiBarate
    @tanajiBarate 3 месяца назад +73

    मगर सर तुम्ही खरेच एक नंबर बोलला आहात त्याबद्दल मराठा समाजाणे थोडासा संयम ठेवून राहणे खूप गरजेचे आहे

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 3 месяца назад +6

    सत्यमेव जयते,🇮🇳🚩

  • @GaneshPhapal-pu4vc
    @GaneshPhapal-pu4vc 3 месяца назад +93

    एक मराठा लाख मराठा

  • @GaneshPhapal-pu4vc
    @GaneshPhapal-pu4vc 3 месяца назад +60

    मनोज जरागे पाटील जिंदाबाद

  • @dubalsunil8796
    @dubalsunil8796 3 месяца назад +18

    आभारी आहोत मगर सर. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @laxmankirde9566
    @laxmankirde9566 3 месяца назад +50

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभूराजे

  • @SanjayKale-q8b
    @SanjayKale-q8b 3 месяца назад +15

    मगरसर तुमाला सलाम💯👌🚩🚩🚩🚩🙏💪

  • @hasrajkale3110
    @hasrajkale3110 3 месяца назад +3

    आहो आसीस सर हे सर्व मराठ्याच्या लक्षात आले आहे हाके व मंगेश ससाने घ्या मुरखाच्या लक्षात ज्या वेळेस यांच्या ढुंगणावर लाथ देतील तेंव्हा त्याच्या लक्षात येऊन ढुंगणाला पाय लाउन पळेल जय जिजाऊ जय शिवराय

  • @bhausaheb650
    @bhausaheb650 3 месяца назад +37

    अगदी बरोबर आहे

  • @user-y410
    @user-y410 3 месяца назад +21

    🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
    🚩एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @kalyanhivare9175
    @kalyanhivare9175 3 месяца назад +7

    एक मराठा लाख मराठा.
    मनोज दादा जरांगे झिंदाबाद
    ❤❤❤❤❤

  • @pa56257xbdjfdkbfj
    @pa56257xbdjfdkbfj 3 месяца назад +38

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 3 месяца назад +78

    एकदम बरोबर बोललात मगर सर एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩 🙏

  • @vishaljawale7890
    @vishaljawale7890 3 месяца назад +21

    शांततेत राहणं यातच आपला विजय आहे

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 3 месяца назад +9

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @AnkushShinde-k5k
    @AnkushShinde-k5k 3 месяца назад +1

    Maharashtra

  • @FulchandSawant
    @FulchandSawant 3 месяца назад +31

    तुम्ही जे बोलत आहात ते अगदी योग्य आणि सत्य आहे माझी सुद्धा मराठा बांधवांना कळकळीची विनंती आहे स्वयं बाळगावा जेणेकरुन दादाच्या आंदोलनाला कुठेही गालबोट लागता कामा नये

  • @sureshsolanke1309
    @sureshsolanke1309 3 месяца назад +29

    ऐक मराठा कोठ मराठा कायम पाठला सोबत धारूर बिड❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rakhamajitirthe1237
    @rakhamajitirthe1237 3 месяца назад

    बरोबर आहे

  • @takmogepatil9644
    @takmogepatil9644 3 месяца назад +4

    आता हे लोक असेच करण्यात येणार आहेत कारण त्यांना हे वादळ थांबणं शक्य नाही

  • @anjalijadhav3973
    @anjalijadhav3973 3 месяца назад +5

    जेव्हढी सहनशीलता ठेऊ तेव्हढा विजय च्या जवळ आहोत हे लक्षात ठेऊन एकत्र राहावे.
    त्यांना माहीत आहे की मराठा रागीट , आक्रमक आहेत म्हणून मुद्दाम उच्कवण्याचा पर्यंत आहे .त्यामुळे मगर सर , पाटील जसे सांगतायत तसे शांतापूर्ण आंदोलन चालू ठेवा .जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा🚩🚩 एकत्र मराठा खूप ताकतीने👍💪💪💪💪

  • @gitap77777
    @gitap77777 3 месяца назад +37

    एक मराठा लाख मराठा सांगली तासगांव

  • @ajaymatale8999
    @ajaymatale8999 3 месяца назад

    शांतता ठेवा 🙏🙏

  • @nileshapraj3672
    @nileshapraj3672 3 месяца назад +13

    एक मराठा कोटी मराठा

  • @shankargawade9557
    @shankargawade9557 3 месяца назад +18

    एकदम बरोबर आहे सर

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 3 месяца назад

    Agadi barobar ahe sir

  • @laxmanbhosale7317
    @laxmanbhosale7317 3 месяца назад +20

    या सगळ्या चा करावीत धनी आनाजीपंत आहे

  • @BapuraoVitthalGaikwad
    @BapuraoVitthalGaikwad 3 месяца назад +44

    एक मराठा सहा कोटी मराठा मनोज दादा ळ
    उपोषण करू नका एक गरजवंत मराठा तुमची आम्हाला खूप गरज आहे

  • @PatilSudhir-p4c
    @PatilSudhir-p4c 3 месяца назад +24

    एक मराठा कोठी मराठा

  • @rammatre5010
    @rammatre5010 3 месяца назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩🚩

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf 3 месяца назад +8

    हा संपूर्ण डाव सरकारचा आहे हे आमच्या लक्षात आले आहे एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

  • @DILIPTHROAT
    @DILIPTHROAT 3 месяца назад +38

    आषिस जी हे कालच आम्ही प्रत्यक्ष तिथ पाहिल हे जाणिवपूर्वक बसवलेल उपोषण आहे

  • @globalholidays4244
    @globalholidays4244 3 месяца назад +43

    दोन समाजात दंगल घडऊन आणून आंदोलन मोडीत काढून टाकण्याचा डाव आहे

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 3 месяца назад +56

    वडी गोद्रीच्या गावक-यांनीच हाकेला व ससाणेला हाकलले पाहीजे .तो ग्रुहराज्य मंत्री काय करतोय ?

  • @KailasChangbale
    @KailasChangbale 3 месяца назад +10

    धन्यवाद मगर सर एक मराठा कोटी मराठा

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 3 месяца назад +3

    जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳

  • @GovindThoat
    @GovindThoat 3 месяца назад +1

    You are right sir

  • @vitthalkarande7777
    @vitthalkarande7777 3 месяца назад +11

    मगर सर तुम आगे बढो. हम तुम्हारे साथ है .

  • @sunilambhure7700
    @sunilambhure7700 3 месяца назад +10

    टरबुजाच्या चे षडयंत्र आहे, त्यामुळे मराठा समाजा ने संयमाने राहावे 🙏🙏🙏🚩🚩 एक मराठा🚩 कोटी मराठा🚩🚩

  • @ganeshshendge2952
    @ganeshshendge2952 3 месяца назад +14

    एक नम्बर सर विश्लेषण

  • @SanjayDhanve-zz8zm
    @SanjayDhanve-zz8zm 3 месяца назад +7

    बरोबर आहे मगर सर अगदी योग्य बोललो आभारी आहोत

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 3 месяца назад +22

    एकदम बरोबर बोललात आपण जो nirnay manoj jarange patil ghetil तो मान्य होईल नेते फक्त श्री manoj jarange patil एक maratha लाख maratha

  • @mahadevkshinde583
    @mahadevkshinde583 3 месяца назад +20

    हाके प्राध्यापक आहे आस वाटत नाही कारण तो गावडांळ मानसा सारखा बरळत आहे

  • @dinkaradhane3304
    @dinkaradhane3304 3 месяца назад

    यक मराठा लाख मराठा

  • @bhimraobahir8790
    @bhimraobahir8790 3 месяца назад +5

    मगर सर आपल्या सारख्या प्रामाणिक माणसाने पाटलाच्या मागे खंबीर उभे रहावे 🎉

  • @musiclovers4795
    @musiclovers4795 3 месяца назад +1

    अगदी बरोबर सर

  • @gopinathgadekar9353
    @gopinathgadekar9353 3 месяца назад +4

    धन्यवाद सर खूप खूप आभार तुमची

  • @PralhadSolanke-fp5wo
    @PralhadSolanke-fp5wo 3 месяца назад +8

    एकदम बरोबर बोलताय मगर सर जय जिजाऊ जय शिवराय

  • @balupawar6697
    @balupawar6697 3 месяца назад +10

    अगदी बरोबर सर एक मराठा लाख मराठा

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 3 месяца назад +11

    मराठा बांधवांनो आपल्याला संयम बाळगणे आवश्यक आहे.

  • @nikantjagtap
    @nikantjagtap 3 месяца назад +16

    100% बरोबर पण हाकेच्या समाजाला st तून आरक्षणाला इथून पुढे विरोध करायला पाहिजे

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 3 месяца назад +11

    ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤

  • @bhausahebgaikwad36
    @bhausahebgaikwad36 3 месяца назад +15

    अगदी बरोबर बोललात मगर सर शांततेच्या पाठीमागे मोठे वादळ असतं हे एकदा पुन्हा दिसून येईल आणि जी कूटनीती कपटनीती आहे ती उघड होईल आणि शेवट विजय हा मराठ्यांचाच होईल मनोज दादा आणि शिवाजी महाराज मराठ्यांसाठी देव आहेत एक मराठा लाख मराठा

    • @anjalijadhav3973
      @anjalijadhav3973 3 месяца назад

      आगदी बरोबर शांततेने सगळे काही साध्य होते आणि जेवढा विरोध तेव्हढा विजय निश्चित आहे.🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @deepaktatetate9576
    @deepaktatetate9576 3 месяца назад +3

    जिजाऊ जय शिवराय

  • @chatrapatikajale1186
    @chatrapatikajale1186 3 месяца назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @dilipkarpe4699
    @dilipkarpe4699 3 месяца назад +2

    सर तुम्ही पण खुप चांगल काम करत आहात🙏🙏 जय शिवराय🚩🚩🚩

  • @bharatagalave8253
    @bharatagalave8253 3 месяца назад +5

    अप्रतिम विश्लेषण मगर सर ,,,,,

  • @ramraomule8363
    @ramraomule8363 3 месяца назад +1

    जय जिजाऊ

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 3 месяца назад +9

    हाके. वाघमारेवरती. महाराष्ट्रातील. प्रत्येक पोलीस स्टेशनला. तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. जाती-जातीत तेढ निर्माण करणे.

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 3 месяца назад +9

    सर्वसामान्यांचा बळी देऊन फडणवीस ला सत्ता मिळवायची आहे

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 3 месяца назад +3

    मगर सर आपले आभार आपण पण मराठा म्हणजे आपल्या ला आरक्षण मिळावे या साठी आपण खुप मेहनत घेत आहात आणि व्हिडीओ बनून समाजाला आरक्षण कसे मिळेल याची आपण खुप माहिती देत आहात आपण ग्याजेट चे पण व्हिडीओ टाकले आहे मगर सर आपले खुप खुप धन्यवाद ऐक मराठा कोटी मराठा मनोज दादा जिंदाबाद

  • @__ox_4618
    @__ox_4618 3 месяца назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू एक मराठा कोठी मराठा

  • @sureshpawar1205
    @sureshpawar1205 3 месяца назад +1

    Marata Bandhav Shantata Teva

  • @sandeepestateagency6620
    @sandeepestateagency6620 3 месяца назад +5

    श्री मनोज दादा तुमची गरज आहे मराठी समाजाला तुम्ही ऊपोषण सोडा लडूनच ऊगडे करू सर्वाना

  • @yogeshwaghmare9293
    @yogeshwaghmare9293 3 месяца назад +1

    ग्रेट आशिष सर, खूप छान मार्गदर्शन.

  • @sandeepmurkute1509
    @sandeepmurkute1509 3 месяца назад

    अगदी खरे आहे सर

  • @GarajvantMARATHA
    @GarajvantMARATHA 3 месяца назад +1

    धन्यवाद मगर सर ❤❤❤

  • @mukeshkale7541
    @mukeshkale7541 3 месяца назад +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @subhashwavare8605
    @subhashwavare8605 3 месяца назад +4

    एकदम बरोबर आहे मगर सर जय शिवराय

  • @ramchandrajadhav3450
    @ramchandrajadhav3450 3 месяца назад +3

    गरजवंत समाज फक्त मनोज दादा सोबतच ❤️❤️❤️🚩

  • @rangnathdhumal5972
    @rangnathdhumal5972 3 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा पुणे मुळशी

  • @bappusahebmote7787
    @bappusahebmote7787 3 месяца назад +3

    मराठा आरक्षन

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 3 месяца назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे

  • @Adv.dhaygude9703
    @Adv.dhaygude9703 3 месяца назад +3

    सर आपण अगदी बरोबर बोललात.एक मराठा सहा कोट मराठा

  • @prabhakarshelke4468
    @prabhakarshelke4468 3 месяца назад +5

    बरोबर दादा

  • @sureshmore3064
    @sureshmore3064 3 месяца назад +2

    अगदी बरोबर आहे जय शिवराय

  • @satishpawar808
    @satishpawar808 3 месяца назад

    आता फक्त संघर्ष योध्दा जरांगे पाटील म्हणतील तसं होणार 🚩🚩🚩🚩🚩

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 3 месяца назад +11

    मी सकाळीच कमेंट केलेली आहे की इथे काहीतरी करून दंगल घडवायचा व्यायाम आहे प्लॅन आहे बियान आहे

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 3 месяца назад

    🚩🚩💪🚩🚩🔥हर हर महादेव
    जय जिजाऊ🙏🚩 जय शिवराय 🙏
    ❤️🇮🇳🙏जय हिंद🙏❤️🙏 जय महाराष्ट्र🚩🚩

  • @naganathgaware7900
    @naganathgaware7900 3 месяца назад +7

    Ek maratha lakh maratha

  • @संतोषभटे
    @संतोषभटे 3 месяца назад +3

    Very very nice sir

  • @aniltipale649
    @aniltipale649 3 месяца назад +7

    जय शिवराय, एक मराठा कोटी मराठा.🚩🚩🚩🚩🚩

  • @rammatre5010
    @rammatre5010 3 месяца назад

    शांतता , संयम , कायदेशीर राहा , विजय नेहमी शांततेच्या मार्गानेच येतो , जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏

  • @vijaydeshmukh7386
    @vijaydeshmukh7386 3 месяца назад +1

    सर १००% खर विश्लेषण🎉

  • @KundalikTaur
    @KundalikTaur 3 месяца назад

    बरोबर आहे सर आपले

  • @SUNILGUNJAL-x1u
    @SUNILGUNJAL-x1u 3 месяца назад +1

    मगर सर अगदी बरोबर 🙏🚩

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 3 месяца назад

    अगदी खरं 😢😮😢😮

  • @shrirambabar1936
    @shrirambabar1936 3 месяца назад +3

    Ek maratha Ek koti mararatha

  • @शालिनीइंगोले
    @शालिनीइंगोले 3 месяца назад

    छान सर

  • @ShamraoGhodke-d1t
    @ShamraoGhodke-d1t 3 месяца назад +1

    Great.sirji

  • @rajendradhande245
    @rajendradhande245 3 месяца назад +8

    समाज बांधवांनो हे लक्षात घ्या आणि विरोधक यांनी ही लक्षात घ्या की असे आम्ही कधी होणार नाही जर काय असेल ते समोरासमोर बरका 👍👍