बहिर्जी नाईक | भाग १ | डॉ. राज जाधव कादंबरी | deepak rege | marathi kathakathan|
HTML-код
- Опубликовано: 2 окт 2024
- बहिर्जी नाईक | भाग १ | डॉ. राज जाधव कादंबरी | deepak rege | marathi kathakathan|
historical novel |
historical kadambari by Dr Raj Jadhav |
marathi kathakathan by deepak rege |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#मराठीstory
#मराठीstorytelling
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#deepakregekathavachan
#marathiaudiobook
marathistorytelling
Shivaji Maharaj
Bahirji Naik
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
Welcome and thanks,
धन्यवाद रियाझ भाई..!!
Sir hya lekhkanch pustak better ahe ki prem dhande yanch
असं तोलू नये लेखकांना.... दोघांनाही ही कादंबरी लिहिण्यासाठी खूप अभ्यास / कष्ट करावे लागले असतील...त्याला आपण सलाम करावा...आणि दोघांचंही लिखाण वाचावं...
मला प्रेम धांडे सरांचा नंबर मिळाला... तर..त्यांची परवानगी घेऊन ..त्यांची कादंबरी वाचीन मी चॅनलवर
@@deepakrege nahi sir ajibat nahi tolat ahe me m.. actually reserch purpose ne books vikat ghayche ahe so je better astil te ch gheil mhanun
तुम्हाला रिसर्च करायचा आहे...तर मग ( माझ्या मंद बुध्दी प्रमाणे) आणखीन एक लेखक आहेत...ज्यांनी बहिर्जिंवर लिहिलंय...ते पण अभ्यासा
@@deepakrege konte lekhak ??
सुंदर वाचन 🌹
स्नेहगंध....मन:पुर्वक धन्यवाद...!!!
🙏🙏🌹🌹🙏🙏
नमस्कार सर 🙏
अशेच ऐतिहासिक कादंबऱ्यांच कथन करत रहा तुमच्या निमित्ताने आमच्या हि ज्ञानात भर पडत आहे 🙏🙏
प्रियांकाताई...सूचना मान्य ..!!
🙏
विषय सोडून सादरीकरण
😊
सुंदर वाचन, अभिनंदन
दीपक भाऊ....धन्यवाद ..!!
🙏
दीपक जी
आज खूप दिवसांनी तुमच्या आवाजात काही प्रेरणादायी व कायम उत्सुकता असलेल्या बहिर्जी नाईक यांची जिवन गाथा श्रवण करावी अशी अचानक उर्मी दाटून आली
आणि नशिबाने तो योग आला
आता ती अधाशी पणे ती भूक भागणार आहे
कथा लेखन फारच छान
कथाकथन तर दुधात साखर
🙏 🙏 🙏
संजयराव ...मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏
Krupaya prasidha Diwali Ank pan vachayela ghyavet.
Dhanajay, Chandrakant etc....
सूचना मान्य..!!
छान कादंबरी निवडलीत सरजी
धन्यवाद
धन्यवाद विनोदराव ..!!
🙏🙏
नमस्कार सर, मुरलीधर खैरनार यांची शोध कादंबरी खूप छान आहे. तुमच्या आवाजात अभिवाचन ऐकायला आवडेल. कृपया याबद्दल विचार करून जर जमेल तर बघा.
वाचून बघतो...खैरनार यांनी चॅनल वर वाचायची परवानगी दिली .तर वाचतो
@@deepakregeनक्की ट्राय करा
@@deepakregeधन्यवाद
Khup Chan vachan sir
धन्यवाद विजयराव ...!!
🙏