पडवळे साहेब तुमच्या मत बरोबर आहे. परंतु हे दिसते ते तुम्हाला बरोबर वाटत का? जर तुम्ही उलटवून बोलणारे व नोकरी चा माज दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा माज उतरविला तर तुम्हाला सलाम.
@@dineshdighe8254 दादा बरोबर पण आपल्या समस्या असलेला तेथे जाऊन एखाद्या मुख्यमंत्री जरी पालघर जिल्ह्यातील असला आपल्या समस्या व त्यावर निराकरणासाठी उपाय योजनाच त्या ना समजल्या नाही तर काय उपयोग कारण आपला आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर समस्यांचे ग्रासलेला आहे
साहेब कोचाई, बोरमाळला या आणि न्याय मिळवून द्या.
डोक्टर ला सस्पेड करा हीमत असैल तर
एक मैव व्यक्ती आपले जयेंद्र दुबळा दादा सारखे खूपच चांगले विचार करणारे व्यक्ती
चलो कोचाई बोरमाळ,आदिवासींना न्याय मिळवून देवूया🙏
डॉक्टराना माज आलेला आहे
पडवळे साहेब तुमच्या मत बरोबर आहे. परंतु हे दिसते ते तुम्हाला बरोबर वाटत का? जर तुम्ही उलटवून बोलणारे व नोकरी चा माज दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा माज उतरविला तर तुम्हाला सलाम.
@@dineshdighe8254 दादा बरोबर पण आपल्या समस्या असलेला तेथे जाऊन एखाद्या मुख्यमंत्री जरी पालघर जिल्ह्यातील असला आपल्या समस्या व त्यावर निराकरणासाठी उपाय योजनाच त्या ना समजल्या नाही तर काय उपयोग कारण आपला आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर समस्यांचे ग्रासलेला आहे
अरे माहिती की माती घेण्यासाठी गेले होते काय पण 😅
खुप छान जयेंद्र दादा लोकांचे मन्ना ला आनंद झाले
माती घेण्यासाठी हा शब्द दुरुस्त करा की. माहिती अस पायजे होत.हेड लाईन
साहेब दवाखाना आहे . बाजार नाही भान ठेवून वागावे
कॉल कर रे 7498563257
बरोबर आहे, एक दोघे ठीक आहेत, पुर्ण गाव दवाखान्यात नेऊन नुसती प्रसिद्धी दाखवायला गेले,
राजकिय उद्देश असेल पण आपले आदिवासी समाज दवाखान्यात अॅडमिट असतो त्याचा प्रश्न तरी सुटेल ना कर्मचारी कशे वागतात ते तुम्हाला ठाऊक नसेल
दवाखान्यात पुर्ण गाव घेऊन जाणे योग्य नाही @@vishwanathfadavale446
काय प्रश्न सोडवणार आहेत, भेटी देऊन तीन चार फोटो काढणार प्रसिद्धी करणार आणि निघून जाणार परत ढुंकून पण बघणार नाही
कशासाठी आले होते बोले पण नाय .? कोणती महिती घेतली
कॉल कर 7498563257
Donhi bajune sahakarya tarach hospital ubhe rahitil , saheb barobar kele.darude davakhanyat dingana ghaltat.3 dr ni rajinama dila aahe, RH Mokhada.
कोणती माती घेतली??😂😂
😂😂
कॉल करें 7498563257
लाल माती