रोटावेटर की पॉवर हॅरो ? ट्रॅक्टर साठी कोणत औजार 💯 फायद्याचं? पॉवर हॅरो नांगराची जागा घेणार? 😳

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 144

  • @chintamannangare988
    @chintamannangare988 2 года назад +16

    आपण दिलली माहिती खूप फायद्याची आहे.सर्वानी विचारपुर्वकच औजारे खरेदी करावी. आपल्या आवशयकतेनुसार औजारे घ्यावी.कंपनी कंपनीची औजारे विक्री व्हावी म्हणून जाहिरात करत असते हेही लक्षात घेणे आवश्यक आहे.

  • @chaturzamar5095
    @chaturzamar5095 2 года назад +8

    दादा शेतकरी राजासाठी,एकदमच विधायक काम अशीच जनजागृति करत रहा दादा

  • @mobinrahman681
    @mobinrahman681 2 года назад +9

    खुप छान माहिती मिळाली, बोलण्यात प्रमाणीक पणा व्यक्त आहे...कोणताही व्यावसायिक आपला माल खपविण्या साठी प्रयत्नशील असतो...आपण समजून माल खरेदी केले पाहिजे. भौगोलिक परिस्थिती नुसार जमीन वेगवेगळी असते..त्या नुसार कामे केली पाहिजे.

  • @devdattamhaske4098
    @devdattamhaske4098 7 месяцев назад +1

    तुम्ही बोलला तर एकदम 100% खरे स्वप्नील भाऊ

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 года назад +5

    नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pratapsinghchandel8107
    @pratapsinghchandel8107 2 года назад

    खुपच छान माहीती दिली दादा मी कालच रोटाव्हेटर घेतला

  • @SuryakantPatil-q9i
    @SuryakantPatil-q9i 10 месяцев назад +2

    रोटावेटर ची संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे द्यावी जोडणी खोलीवर खाली करण्याची पद्धत आणि आणि साक्षात काम

  • @kirandaware3603
    @kirandaware3603 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद

  • @nileshgawande3484
    @nileshgawande3484 2 года назад +5

    भाऊ आपण वास्तव महिती दिली. धन्यवाद.

  • @rajukanise6273
    @rajukanise6273 2 года назад +1

    100% you tube var pahilyada khari mahiti dili 🙏🙏

  • @SangramNayak-i5w
    @SangramNayak-i5w Год назад

    खूप छान माहिती दिलीत

  • @sitaramborchate7908
    @sitaramborchate7908 5 месяцев назад +2

    Tumache mhanane barobar watate. Tyamadhye ajun yek add kartu ichhito. Surya kiran ha khup motha naisargik feritilizer cha source aahe mhanun nangarni aani dunani far mahtwachi aahe. Jyamule sarv jaminila suryaprakash milu Shako.

  • @manojjadhav4876
    @manojjadhav4876 Год назад

    Agdi खरी माहिती आहे

  • @shekharshinde6915
    @shekharshinde6915 2 года назад +1

    मस्त माहिती दिलिं दादा

  • @shrikantadgokar4579
    @shrikantadgokar4579 2 года назад

    धन्यवाद छान माहिती दिली

  • @sunilsontakke2978
    @sunilsontakke2978 2 года назад

    छान व मोलाचे मारगदर्शन

  • @milindchavan2736
    @milindchavan2736 2 года назад

    खुपचं चांगली माहिती दिली

  • @azaadindian4889
    @azaadindian4889 Год назад

    Bhai power harrow cha video pahun me ek wali vichaar kela ki aapan apla rotavater vikun ph gheu pan tumhi chan mahiti dili aabhar mitra

  • @ganeshrao1539
    @ganeshrao1539 2 года назад +69

    Are आम्ही घेतला होता तो पॉवरहेरो तो न्यू हॉलंड ला 60 Hp la त्याचे ब्लेड दुसऱ्याच दिवशी तुटले घेऊ नका रे त्याला मी पण एक शेतकरीच आहे म्हणून सांगतो🙏

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад +8

      धन्यवाद भाऊ. तुमचं एक अनुभव नक्कीच दुसऱ्याचा फायदा करेल. तेच मी पण सांगण्याचा प्रयत्न करत आहे

    • @milindbachhav5698
      @milindbachhav5698 2 года назад

      ruclips.net/video/UTV80w4jJCs/видео.html

    • @kakasahebshinde3058
      @kakasahebshinde3058 2 года назад +1

      Dhanywaad bhau

    • @rahulwagh100
      @rahulwagh100 Год назад

      जमीन काळी होती का ?

    • @rahulwagh100
      @rahulwagh100 Год назад

      जमीन काळी होती का ?

  • @rajendrakunde6704
    @rajendrakunde6704 2 года назад

    खुप छान माहिती दिली भाऊ तुम्ही

  • @panchlingpatil7804
    @panchlingpatil7804 2 года назад

    अगदी बरोबर आहे
    धन्यवाद भाऊ

  • @TanajiBhapkar-n9n
    @TanajiBhapkar-n9n Месяц назад

    1 नंबर दादा

  • @vilasbandivdekar6493
    @vilasbandivdekar6493 2 года назад +1

    फारच सुंदर विवेंचन

  • @ashoktalekar
    @ashoktalekar 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद

  • @gorkhanathbagal.3446
    @gorkhanathbagal.3446 2 года назад

    सर खुप छान माहिती

  • @bhausahebbairagi3198
    @bhausahebbairagi3198 2 года назад

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @dattatraypatil2692
    @dattatraypatil2692 2 года назад +2

    You are write. Thanks❤

  • @balupodhade7762
    @balupodhade7762 Год назад +3

    भाऊ पावर हेरो पेक्षा रोटर केव्हाही चांगला आणि रोटर वाळले जमिनीत करा ते रोटर जमीन दबणार नाही

  • @manojmate7733
    @manojmate7733 2 года назад +3

    दादा सगळं गोलमाल व अलबेला आहे शेतकऱ्याला काहीच कळत नाही ज्याच्याकडे स्वतःच ट्रॅक्टर आहे व अवजारे आहेत त्याला त्या सर्व गोष्टी माहीत असतात बाकी सर्व ओम साई राम

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      मी माझं बालपण त्यातच गेलं म्हणून सावध करण्याचा एक प्रयत्न. बाकी जो तो निर्णय घेऊ शकतोच

  • @pramodrahane6199
    @pramodrahane6199 2 года назад

    Lay bhari information dili

  • @rahulchaudhari174
    @rahulchaudhari174 Год назад

    Khup chan dada

  • @arvinddsrdhamaanay5326
    @arvinddsrdhamaanay5326 2 года назад +1

    बरोबर आहे sir तुमच

  • @bhaskarw2345
    @bhaskarw2345 Год назад

    Mazha kade 5050dAhe 42bled green sistim che ahe

  • @PotbhareRajendra
    @PotbhareRajendra 21 день назад

    Disc rotavator sobat campare kara please

  • @satishpophale4000
    @satishpophale4000 2 года назад

    धन्यवाद.....भाउ

  • @parsharamgangurde9336
    @parsharamgangurde9336 2 года назад

    खुप छान दादा

  • @milindbachhav5698
    @milindbachhav5698 Год назад

    Bhava amchya kade kali kasdar Jamin ahe Ani power harrow atishsy uttam Kam kartoy

  • @kiranpurkar8561
    @kiranpurkar8561 2 года назад

    Atishay yogay margdashan

  • @ganeshauti533
    @ganeshauti533 2 года назад +1

    Khup chan mahiti deli sir🙏❤

  • @dilipkasbe5104
    @dilipkasbe5104 Год назад

    Thank you so much

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 8 месяцев назад

    Dada arjun 605 la 8 feet rotaweter chalel ka aplya dahrashiv jilyat

  • @bhausahebgunjal1448
    @bhausahebgunjal1448 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली भाऊ

  • @rajabhauavhad9583
    @rajabhauavhad9583 2 года назад

    बरोबर आहे

  • @surajpatil9457
    @surajpatil9457 9 месяцев назад

    पावर हॅलो कमीत कमी 1.5 फूट चालला पाहिजे तर त्याचा फायदा आहे

  • @ravindrabhadane5082
    @ravindrabhadane5082 2 года назад

    सत्य माहीती सांगीतली

  • @vilasingale2885
    @vilasingale2885 2 года назад

    धन्यवाद

  • @harshalsawargaonkar1764
    @harshalsawargaonkar1764 2 года назад +4

    जर रोटर केलं तर त्याच्या ब्लेड्स नी जमीन दाबली जाती का म्हणजे ब्लेड्स गोल फिरताना खालची बाजू

  • @sandeeplahase2791
    @sandeeplahase2791 2 года назад

    भाऊ rotary disc Harrow बद्दल माहिती असल्यास कळवा

  • @nitinmore623
    @nitinmore623 Год назад +1

    रोटावेटर जमीनीतील मायक्रो आॉरगॅनिझमची मोडतोड करतो पण पॉवर हॅरो मातीची जडणघडण सुरक्षीत ठेवतो.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      Mechanism बदलत नाही भाऊ. काम तेच आहे. हानी दोन्हीही यंत्राने होते.

  • @dipakpatilpachora
    @dipakpatilpachora 2 года назад

    Heavy soil madhye use krata yeil ka

  • @vikramdhekane1340
    @vikramdhekane1340 2 года назад

    खरंय

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 Год назад

    माळरान दगड असलेल्या शेतात कोणते वापरावे

  • @kaushalyagawade3042
    @kaushalyagawade3042 Год назад

    Usachya sari madhe kase chalel power Harrow

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      मोकळा पण नाही चालणार

  • @sunilmore9765
    @sunilmore9765 2 года назад

    Sir manapasun dhanyavad

  • @ashutoshashokraothakreward4959
    @ashutoshashokraothakreward4959 2 года назад +1

    6 inches rotavetar कसे लावायचे कोणती सेटिंग करायची ते सांगा सर

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад +1

      टॉप लिंक पूर्ण झिरो करा, आणि मग 6 atya लांबवा. Rotavator purn अखडलेला नको आणि खूप जास्त लांब पण नको.

    • @ashutoshashokraothakreward4959
      @ashutoshashokraothakreward4959 2 года назад +1

      @@GreengoldAgri ठीक आहे सर

  • @abhijeetgodase7955
    @abhijeetgodase7955 2 года назад

    limken double chi palti jhon deere 5050D la chalel ka ??

  • @MakarandSanghai
    @MakarandSanghai 9 месяцев назад

    सर मला उस खोडवा मोडायचा आहे व पाचट राखुन पुढे जुन महिन्यात पेरणी करायची आहे, शेतीचा धंदा कसा करावां लागेल आपले मार्गदर्शन द्यावेत

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 2 года назад

    Nice information

  • @sanjayantarkar4925
    @sanjayantarkar4925 2 года назад

    Ok sir

  • @ganeshnikam5003
    @ganeshnikam5003 2 года назад

    5050 d चालेल का पण तुम्ही माहिती छान दिली

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      55 hp लागतो किमान

  • @rahulkshirsagar7023
    @rahulkshirsagar7023 2 года назад +1

    Power harrow madhe jamin khali dabli jaat nasel. Rotavator madhe khalin jamin kadak hote.

  • @rameshpatil925
    @rameshpatil925 2 года назад +2

    सल्ला भारी होता आपल्याला फार पटला खरंच कंपनी वाले.वेडे बनवतात

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal7834 7 месяцев назад

    ४५ hp साठी चालेल का

  • @FFgamer.5653
    @FFgamer.5653 2 года назад

    1no.

  • @nanashelke2682
    @nanashelke2682 2 года назад +1

    बरोबर आहे सर

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt 2 месяца назад

    रोटा बनवला जातो तो फक्त कचरा उभी कपाशी कापलेली तूर ' मका हाय ज्वारी धसकट बाजरी या पिकांचे अवशेष बारीक करण्यासाठी लोकांनी काहीच्या काही करून टाकल😂😂😂😂😂😂😂😂

  • @somanathbodke1149
    @somanathbodke1149 2 года назад

    Nice

  • @yogeshwagh1420
    @yogeshwagh1420 2 года назад

    अगदी बरोबर बोललात व काडीकचरा पालापाचोळा बारीक होत नाही

  • @amirsayyad9093
    @amirsayyad9093 6 месяцев назад

    Only shaktiman

  • @angelinagospelministry920
    @angelinagospelministry920 2 года назад

    👍👍

  • @popatdhamale2459
    @popatdhamale2459 2 года назад +1

    किंमत किती आहे सागा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      Kimmat 1.35 पर्यंत जाईल

  • @sunilgagare8075
    @sunilgagare8075 2 года назад +5

    चुकीचं वाटतंय मला. तुम्ही आधी ती जागा नांगरली नसेल हे कशावरुन आणि रोटर ने जमीन खाली हार्ड होते. रोटर पेक्षा हॅरो सरस

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад +2

      अहो मालक, कळ्या जमिनीत 60 hp चा ट्रॅक्टर चालतो का ते पहा. देईल pto बाहेर फेकून! उभी जमीन फोडण सोप न्हाई ते पण 7-८ इंच. व्हिडिओ परत पूर्ण पाहा mhnje कळेल मला काय म्हणायचं ते! पॉवर harrow la tractor दम धरत नाही. कळ्या जमिनीत तर नाहीच. नको नको होत ट्रॅक्टर ला

  • @vaishnavipapade5591
    @vaishnavipapade5591 2 года назад

    दाद कांदा रोपे विशेये माहिती dya

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      व्हिडिओ दिलेले आहे

  • @asdhjk898
    @asdhjk898 2 года назад +1

    बावीस hpपवारच्या ट्रॅक्टर साठी पण आहे का

  • @ravindraghuge4589
    @ravindraghuge4589 2 года назад +1

    कामाणची माहीती लोक जाहीरात मधे बळी पडतात

    • @nitinpatne1500
      @nitinpatne1500 2 года назад

      Very good

    • @parasshelke9240
      @parasshelke9240 2 года назад

      @@nitinpatne1500 भाऊ भाऊ सगळे ट्रॅक्टर वाले चार इंच तेवर लावती नाही तुमच्याकडे काय भाऊ आहेत आमच्याकडे

    • @mayursangade3099
      @mayursangade3099 2 года назад

      बरोबर दादा खुप छान माहिती दिली

  • @shubhamjunnare8479
    @shubhamjunnare8479 2 года назад

    भाऊ तुमचे गाव कोणते आहे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      तिसगाव पाथर्डी - ट्रॅक्टर चालतो राहता

  • @prakashaundhakar6514
    @prakashaundhakar6514 2 года назад

    दगडा मध्ये चालतो का

  • @sadashivsalunkhe5608
    @sadashivsalunkhe5608 2 года назад

    अहो दादा गरीब, अल्प भूधारक ज्याच्याकडे पाच एकर जमिनीपेक्षा कमी जमीन आहे त्यांनी काय तुम्हाला गुंठयाला 100₹ द्यायचे काय ? 100₹ जाऊद्या हो पण शेत मालाला दर कुठे आहे ? सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार 70000 शेतकरी खर्च करतो येकराला 2700हजार आणि उत्पन्न 15000निघते का ते माहीत नाही मग 300₹च्या तेलात 1एकर निघत असेल तर आम्ही काळाच्या बरोबर आहोत .

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      व्हिडिओ काय आणि कॉमेंट काय😡

  • @amolsmodhepatil8010
    @amolsmodhepatil8010 2 года назад

    मी गेलो होतो rotaveter बघितला किमती खूप सांगतात

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      Ho. Final करताना करतात कमी

  • @walmikbeske4863
    @walmikbeske4863 2 года назад +2

    किंमत सांगा दादा

  • @aastha42
    @aastha42 2 года назад +1

    हे सर्व जमिनीवर अवलंबून आहे जर कडक जमीन असेल तर रोटावेटर सुध्दा खोल जात नाही जमीन जर हलकी असेल तर खोल जातो

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      Rotavator ch sagal driver chya हातात आहे, पण पॉवर harrow ch tractor var.

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 2 года назад

    रोटावेटर कोणता द्यावा 45 एचपी साठी

  • @all-rounderkuber8556
    @all-rounderkuber8556 2 года назад

    Agdi brobr ahe

  • @mangeshbodade6916
    @mangeshbodade6916 2 года назад

    मी काही घेत नाही भाऊ
    ट्रॅक्टर वर जास्त लोड येतो

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      हो. तेच तर सांगतो

  • @DityaFarm
    @DityaFarm 2 года назад

    Same video in Hindi please

  • @amolshelke7602
    @amolshelke7602 2 года назад

    sonalika 750 kas rahil haro

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      Harrow 45 HP la pan चालतो. पण पॉवर हरो काहीच कामाचा नाही

    • @amolshelke7602
      @amolshelke7602 2 года назад +1

      @@GreengoldAgri धन्यवाद दादा आपले मार्गदर्शन मोलाचे आहे मी आपले प्रत्येक व्हिडिओ पाहत असतो आपण प्रत्येक वस्तूची सखोल माहिती देत असता thank u

    • @yogeshfatangre9801
      @yogeshfatangre9801 2 года назад

      Dada khup Chan mahiti Dili ani agdi je ahe te satya practically sangital Thanks

  • @sandeshjadhav3067
    @sandeshjadhav3067 2 года назад

    सर निमितोड आणि त्याच्यावर उपाय सांगा प्लीज 🙏🙏

    • @sandeshjadhav3067
      @sandeshjadhav3067 2 года назад

      सगळ्या प्रकारच्या औषध सोडली तरीही फरक नाही आपणच काहीतरी उपाय सांगा 👏

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      @@sandeshjadhav3067 nematod साठी trichoderma psudomonas bacillus हे जिवाणू खतांचा वापर करा. 72 तासात रेझल्ट मिळेल

    • @sandeshjadhav3067
      @sandeshjadhav3067 2 года назад

      @@GreengoldAgri सोडून बघितलं सर त्यानंतर विल्यम प्राइड सोडलं तरीही फरक पडेना 🙏

    • @patilsaheb.8008
      @patilsaheb.8008 2 года назад

      @@sandeshjadhav3067 आता रोको+ब्लू कॉपर सोडा... नेमाटोड मुळे फंगस आली असेल....! पिसूलीमिसिस जीवाणु पण वापरुण बघा! पिक कोणते आहे??

    • @sandeshjadhav3067
      @sandeshjadhav3067 2 года назад

      बीन्स + वालवर

  • @vaibhavgulve9852
    @vaibhavgulve9852 2 года назад +1

    पावर हेरो ऊसात ( खोडवा काढण्याकरिता) चालतो का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      ट्रॅक्टर डायरेक्ट कंपनी मध्ये द्यावा लागेल जोडायला

    • @onkarpatil8056
      @onkarpatil8056 2 года назад

      @@GreengoldAgri 😀😂✌👌

  • @suvrnajadhav1862
    @suvrnajadhav1862 2 года назад

    👍🙏🙏🙏

  • @atulugale7564
    @atulugale7564 2 года назад

    हार्ड जमिनी वर चालू शकतो का पावर ह्यारो

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад +1

      Harrow chalel pan tractor nahi चालणार! पॉवर harrow mule ट्रॅक्टर कामावर येणार लवकर

  • @sonuvaishnav1672
    @sonuvaishnav1672 2 года назад

    👍

  • @pawararakesh2373
    @pawararakesh2373 2 года назад

    Rite bolla sir

  • @umeshshejol4852
    @umeshshejol4852 2 года назад

    45 ट्रॅक्टर चालत नाही का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      Nahi o. Tractor tithch kholava lagel

  • @shivajibhillare3184
    @shivajibhillare3184 2 года назад

    च्यार बोटच लावतात राव.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад +1

      8 बोट लावला तर ट्रॅक्टर चालणार पण नाही

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 2 года назад

    तुम्हाला ह्या जाहिरातीचे कंपनीकडून किती कमिशन मिळाले ते पहिले सांगा
    निव्वळ शेतकर्यांना लुटायचा काम चाललंय

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад +6

      व्हिडिओ मध्ये जाहिरात सांगितली का मी? 😡

    • @lakhankanade2649
      @lakhankanade2649 2 года назад

      👌👌👌👌

  • @VikasGhogare-lk4xd
    @VikasGhogare-lk4xd 11 месяцев назад +2

    खूप छान दादा

  • @surendrabhujbal2234
    @surendrabhujbal2234 Год назад

    Good information

  • @AdityaKute-y2l
    @AdityaKute-y2l 2 года назад

    बरोबर आहे