Battle of Ants: वसाहतीतील मुंग्या राणीला वाचवण्यासाठी बलिदान का देतात? | BBC News Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024
  • #bbcmarathi #ants #antsbattle #battleofants
    मुंग्या साधरणता अन्न आणि इतर खाण्याच्या गोष्टी लुटण्यासाठी इतर वारुळांवर आक्रमण करतात. काही मुंग्या वारुळांची देखभाल करण्यासाठी गुलामांना पकडण्याच्या हेतूने आक्रमण करतात. या गुलामांचा वापर कामगार म्हणून केला जातो. राणी मुंगी कोण असते जिच्यासाठी वसाहतीतील मुंग्या जीवही द्यायला तयार असतात? पाहा हा रिपोर्ट
    रिपोर्ट : सुबागुनम कन्नन
    एडिट : डॅनियल
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 29

  • @prafulbargatkar5128
    @prafulbargatkar5128 6 дней назад +11

    मुंग्यांच्या गृह युद्धाची इतिहासात नोंद व्हायला पाहिजे....😅😅

  • @vasantsonar6431
    @vasantsonar6431 6 дней назад +9

    हे माणसा पासून शिकले की माणसं ह्यांच्या पासून शिकले.

  • @Vishnu-zu7xj
    @Vishnu-zu7xj 5 дней назад +3

    Back ग्राउंड music भारी आहे😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @yogesh50008
    @yogesh50008 6 дней назад +4

    मुंगळे आहेत हे.
    मुंगी आणि मुंगळे यांच्यात फरक असतो.
    बीबीसी मराठी ला हा फरक न समजणे खूप लाजिरववाणी गोष्ट आहे.

  • @YashKadam-q8d
    @YashKadam-q8d 5 дней назад +3

    गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा लागतो आता😅

  • @rajeshabgul4735
    @rajeshabgul4735 3 дня назад

    Wow what a news BBC

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 6 дней назад +4

    मुंगळा

  • @subhashpatil2878
    @subhashpatil2878 6 дней назад +1

    👍👍

  • @SushilGurnule-z1t
    @SushilGurnule-z1t 2 дня назад

    माकोडे.आहेत.विदभांची.मराठी.

  • @shivamchopane7253
    @shivamchopane7253 6 дней назад +1

    Waah navinach kahi mahiti kalala

  • @Suvarnapatil415
    @Suvarnapatil415 6 дней назад

    Mhanje yhanchat pan Gye astat Kay? Prajanan karu shakt. Nahi mhanun vicharle

  • @rajeshdakhore9084
    @rajeshdakhore9084 6 дней назад

    Mi mnl aaplya mansa mansa sobat ch badan hote bhadan tr mungya pn karta

  • @jayshivray24
    @jayshivray24 6 дней назад

    War

  • @balkrishna10
    @balkrishna10 6 дней назад +1

    हे डोंगळे आहेत 😅

  • @akansharamteke6900
    @akansharamteke6900 6 дней назад

    Doremon mine dekha tha mine 😅

  • @YogeshGore-ck1fi
    @YogeshGore-ck1fi 6 дней назад

    लक्ष द्या जरा गरिबांकडे गरिबांची तहान भूक दाखवा. काही पण दाखवायचं

  • @factsheisto8624
    @factsheisto8624 6 дней назад

    Double double copy paste krat tumi video allready hindi Madhe available ahe

  • @Tech_G331
    @Tech_G331 5 дней назад

    Log such me itne welle hai iss duniya me 😂😂

  • @Radhanagari3030
    @Radhanagari3030 6 дней назад

    Same to same 😂

  • @Bodke99
    @Bodke99 6 дней назад

    😂😂😂😂😂 tula kahi kam nahi kare yedz......