"रोज सकाळी उठल्यावर आठवणीने स्वतःला नमस्कार करा" पू. जोशी काका सांगत आहेत....
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- नमस्कार,
Bank details:
Om Swami Samarth Sadhana Kendra
State Bank Of India
Account No: 30400643488
IFSC CODE: SBIN0001049
Branch: #Shrivardhan
UPI ID: omswamikendra@sbi
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma
Kaka tumhi सांगितलेल्या पासून मी रोज स्वतःला नमस्कार करते,खुप छान सकाळची सुरुवात होते.मला पहिले उठायला खुप ञास होत होता मी 26वर्षांची आहे.परंतु दूध व्यवसायामुळे खुप काम असते.त्यामुळे सकाळ उठताना खुप अंग दुखायचे परंतु आता खुप प्रसन्न वाटते.काका तुम्हाला मी खूप श्रध्देने नमस्कार करते.
खरंच तुम्ही पहिलयाची जीवनशैली सांगितली ती एकदम योग्य आहे.
मला हे आजचं कळले काका,की, स्वतः ला नमस्कार करणे पायाला नमस्कार करणे. आज पासून करीन.
jai jai shree swami samarth
तुम्ही मांगे सांगितले की चूलीची पूजा . मी रोज करते. सकाळी ऊठल्यावर स्वामींना नमस्कार. नंतर धरणीला नमस्कार . खूप बर वाटत. मला झाड लावायची आवड आहे.
सोमवारी 22 रोजी आपल्या साधना केंद्र येथे भेट दिली तो दिवस अविस्मरणीय अनुभव आला, काकांना साष्टांग दंडवत 🙏
//श्री स्वामी समर्थ//
काका नमस्कार, खूप छान व मनाला पटणारी माहिती असते.आम्ही तुमच्या नवीन माहितीची वाट बघत असतो. ते आचरणात आणायला सुध्दा आतुर असतो. पण हे सगळ करताना मानसिक समाधान मिळते.फक्त आत्ता थोडा गोंधळ आहे की आपण सकाळी ऊठल्यावर आधी करग्रे वसते म्हणतो ,मग आधी आपल्या पायांना नमस्कार की आधी कर दर्शन.
|| श्री स्वामी समर्थ ||🙏🌹🌼🌷
बरोबर अतिशय योग्य मार्गदर्शन धन्यवाद
Shree Swami Samarth 🌹🙏 Jay Jay Swami Samarth 🌹🙏
Shri. Swami. Sameth. 🙏🙏🙏🙏
तुमची बोलणे ऐकताना ऐकतच राहावे असे वाटते मला तुमच्या केंद्राशी जोडून घ्यायला खूप आवडेल
परम पूज्य काकासाहेब आपण सांगितलेली नमो नमः कुलदेवताय नमः मी रोज करते खूप छान वाटते आता पायाला पण नमस्कार करीन
खरच तुम्ही खूप छान सांगता धन्यवाद.
Joshi kaka sunder margadarshsan sakali uthalayawar gas shegdila halad kunku vahun namaskar karun nantar chaha karto Joshi kaka aplyala shastang dandavat Swami samarth
खूप छान माहिती ऐकुन बरे वाटते श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🌹🙏🙏
Khup chann mahiti sangta kaka tumhi mi 3 mantra roj mahnath ahe khup farakh vat te mansik samadhan vat te khup khup dhanywad. Shree Swami Samarth
छान वाटल ऐकून
नमस्कार काका 🙏 आपल्या मुळे आणि आपल्या कृपेन आम्ही दररोज संध्याकाळी घरी श्रीरामरक्षा स्तोत्राचा पाठ करतो हनुमान चलीसा पाठ करतो.आपल्या मुळे आम्ही इतरही स्तोत्र वाचायला आणि म्हणायला शिकलोय. आपल्याला आमचा शतषहाप्रणाम 🙏🙏🙏. मी शामसुंदर माईणकर. पाटो मये बीचोलीम गोवा. 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🌹🌹🌹 ❤❤❤
Shree Swami samartha 🙏🌹🌹
पुज्य काका खुप छान माहिती सांगता धन्यवाद
Mrs. Chavan
🌹🙏श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती सांगता काका तुम्ही तुम्हाला त्रीवार मुजरा 🙏🌹
Kaka tumchya information ne khup positive energy yete ☺️👌
Ekda mala pn tumhalA bhetavas vataty
काका खूप छान माहिती दिली तुम्ही बसले आहात ते ठिकाण कुठे आहे
काका तुम्ही खूप छान माहिती देतात. आम्ही नक्की आचरणात आणू. 🙏🙏🙏
Shree swami samarth🙏🙏
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
Swami Om
खूप छान तुमच बोलन आहे मनाला पटनार 🙏🙏
ऐकुन खूप छान छान वाटत.
Shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🌹, काका खूप छान माहिती
खुप छान
Dhanyawad Kaka
ति.काकांना शि सा नमस्कार. 🙏💐
नम्रता ताई तुम्हाला ही नमस्कार 🙏🌷
☘🍀☘🍀☘🍁☘🍀☘🍀☘
ॐ स्वामी ॐ
❤🧡💛💚💙🤎💜
Sadar pranam 🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
।।श्री स्वामी समर्थ।। 🙏खूप छान सांगितले 🙏
धन्यवाद🙏🏻🙏🏻🌷 श्री स्वामी समर्थ 🌷
Chan Mahiti..Namaskar Kaka..🙏🙏
SHREE SWAMI SAMARTHA JAI JAI SWAMI SAMARTHA
Kaka Saheb 💓🙏
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Kuop chan kaka
🙏🌹 ॐ स्वामी समर्थ🌹🙏
ओम स्वामी समर्थ 🙏🌸
🙏🏼स्वामी ॐ 👌🏻
🌺🌺Shri swami samrth 🌺🌺
SHREE SWAMI SAMARTH 🙏
Kaka athrwashish Roj Mhan chalu kel
Swami Om.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🕉🕉🕉🕉🕉🕉
Khup chaan sangitale 🙏🏻 shree Swami Samarth 🙏🏻
श्री स्वामी समर्थ काका 🙏🙏🙏
काका अगदी खरं सांगितले, 👍🙏
खूप छान माहिती काका!!नक्की येऊ केंद्रावर!😊
Kaka chan sangitale tuhmi
🙏Swami Om🙏 Thank you!
काका नमस्कार खूप छान माहिती देता लवकरच केन्द्रात भेटायला येण्याची इच्छा आहे
Sundar
🙏आदरणीय काका आज चा विषय अतिशय सुंदर आहे कारण जुनं ते सोनं हे लोकांना पटत नाही पण काका तुमच्या सानिध्यात खुप आनंद येतो मला तर तुमचा सानिध्यात व निसर्गाचा सानिध्यात अतिशय आनंद मिळतो 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
आदरणीय श्री जोशी काका नाकोटि कोटी प्रणाम धुळे स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त
हे. केंद्र. कुठे. आहे
🙏🏻🌼 Om Swami Samarth Swami Om 🌼🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप छान काका🙏🙏
काका नमस्कार 🙏
खुप छान 👌
Kaka tumhi khrech khup chan smjaun sangitale. Mala jamel tevade me nehemich krate. Tumhi sangitlele hi add kren. 🙏
काका नमस्कार
Khup chaan guidance deta kaka. Thank you for such great work. Your r creating awareness in society which going off track. Mediation var plz guide kara.
🙏
नमस्कार काका🙏
नमस्कार काका🙏💐
परम पुज्य काकासाहेब एखादे काम पूर्ण होत नाही ते पूर्ण होण्यासाठी एखादी साधना सांगा
नमस्कार,
तुमच्या वैयक्तिक समस्या अथवा पत्रिका मार्गदर्शनासाठी पू. जोशी काकांना आश्रमात समक्ष भेटावं. यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करू शकता. वेळ : दुपारी 4 ते सायंकाळी 7.
मठ व्यवस्थापिका :स्नेहल वेलणकर : 7745026014, 7744813226 (यांवर whats up ही करू शकता ),
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
🙏 kaka
Kup Chan mahiti
Agadi khar ahe kaka...
🙏🏻 नमस्कार काका 🙏🏻
काका 🙏
ललिता सहस्त्रनामा विषयी मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏
🙏🌸SHRI SWAMI SHAMARTH 🌸🙏
Kaka khandobala konta nyavedya dakhavava...plz sanga
Kaka mala budhvari sakli Kiva sandykali Shankar manindra madhe jaun Kay karayche aahe
💐ओम स्वामी समर्थ 💐💐
वंदन प.पूज्य काकाजी 💐💐
काकाजी मला आपल्याकडून दिक्षा हवी आहे याबद्दल मला कळेल तर बरे होईल .मी आपल्या भक्तांच्या फोनवर संदेश पाठवले होते पण काही कळू शकले नाही . कृपया माहिती मिळाली तर चांगले .. मला आपल्या. स्वामी समर्थ केंद्रात स्वताला जोडून घेण्यात धन्यता वाटेल ...............धन्यवाद
काका श्री स्वामी समर्थ मी काल पासुन गुरुवार चालु केले आहे त सोमवार पन
Kaka sundarkand anushthan kase karave pooja kashi mandavi ya baddal sangal ka
मला एक श्लोकी गुरुचरित्र पारायण याची माहिती द्या
Om swamy Samarth sadhana Kendra palghar taluka madhye kuthe aahe.
काका आपलं स्वामी समर्थ साधना केंद्र कुठे आहे.कृपया सांगा.श्री स्वामी समर्थ 🙏🙏
माझ्या मुलगी अभ्यासात ती मागे आहे तर तिच्या साठी सांगा ना तिचे अभ्यासात मन लागेल
To video pahije
Ami pan Awdi pujan karto
नमस्कार काका तुमचे शिबिर केव्हा असेल तसं सांगा माझ्या मुलासाठी यायचे आहे त्याचे अभ्यासात मन लागत नाही मन स्थिर नाही
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
🙏SHREE SWAMI SAMARTH🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏
🙏🙏🙏🙏🙏